डाटा एन्ट्री म्हणजे काय ?| Data Entry Information in Marathi

0
623

Data Entry Information in Marathi,Data Entry काय आहे ( Data Entry in Marathi ),Data Entry Meaning in Marathi,Data Entry चे प्रकार,Data Entry कसे करतात,Data Entry Oprator कसे बनायचे

Data Entry Information in Marathi

आपल्यापैकी खूप सार्‍या लोकांना हेच माहिती नाही की Data Entry नेमके काय आहे ? आणि Data Entry Oprator कसे बनवायचे. सध्याच्या घडीला प्रत्येक व्यक्ती घरी बसून Online पैसे कमावण्याचे मार्ग शोधत आहे. पण online घरी बसून पैसे कमाने एवढे सोपे सुद्धा नाही . पण आपण ऑनलाईन काही अशा प्रकारची कामे करून ऑनलाइन लाखो रुपये कमवू शकतो हे सुद्धा मात्र खरं आहे. त्या मार्गाचा उपयोग करून खूप सारे लोक ऑनलाईन पैसे कमवत सुद्धा आहे.

त्यापैकीच एक आपण आजच्या या Topic मध्ये बघणार आहोत ते म्हणजे Data Entry Information in Marathi. म्हणजेच Data Entry करणे ही एक खूप popular पद्धत आहे ऑनलाईन पैसे कमावण्याची. Data Entry Job करण्यासाठी तुम्हाला काही skill स्वतःमध्ये devlope करण्याची आवश्यकता आहे त्या skill बद्दल आपण Data Entry Information in Marathi या आर्टिकल मध्ये पुढे बघणार आहोत.

Data Entry करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे अत्यंत गरजेचे असते. Data Entry ला आपण कुठूनही आणि कधीही करू शकतो. Data Entry Job करण्यासाठी तुम्हाला तुमच्या Computer ची सामान्य माहिती असणे असणे अत्यंत गरजेचे आहे त्यासोबतच आम्हाला English language आणि तुमची local language बद्दल सुद्धा वाचता येणे लिहिता येणे गरजेचे असते. जर तुम्हाला या प्रकारे सर्व काही येत असेल तर तुम्ही Data Entry Oprator बनू शकता.For more lattest News click NMK Mazi Nokri.com

Data Entry Information in Marathi

Data Entry Oprator बनण्यासाठी Freelancer Website ही एक खूप popular website आहे. या ठिकाणाहून तुम्ही कोणतेही oprator च्या माध्यमातून तुमचे work शोधू शकता. तुम्हाला या ठिकाणी खूप सोप्या पद्धतीने Data Entry करण्यासाठी वर भेटतात यासोबतच Freelancer website मध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑनलाईन कामे करण्यासाठी सुद्धा भेटतात ज्यामध्ये तुम्हाला काही skill ची सुद्धा आवश्यकता असते. या प्रकारचे Data Entry चे सर्व काम केल्यानंतर तुम्हाला ते काम करण्याबद्दल पैसे दिले जाते. जे तुम्ही तुमच्या Saving account मध्ये transfer करू शकता.NMK Mazi Nokri.com

Read More

Make Money Online From Google

Make Money Online From Canva

Data Entry Job ला तुम्ही part time मध्ये किंवा full time मध्ये दोन्ही प्रकारे करू शकता. या प्रकारचे काम खूप लोकांना करण्याची इच्छा होत आहे कारण की वाढत्या महागाईमुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये थोडा वेळ काढून कोणते ना कोणते part time work शोधतच असतो. Data Entry महिला, पुरुष, शाळा कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी, किंवा लहान मुले कोणीही करू शकते. Data Entry Work करणे मध्ये कोणत्याही प्रकारचे मानसिक तणाव नसते.

तुम्हाला Data Entry करण्यासाठी जेव्हा टाईम भेटेल तेव्हा तुम्ही हे work करू शकता. जर तुम्हाला सुद्धा Data Entry बद्दल आणखी काही Information हवी असेल तर तुमच्यासाठी Data Entry Information in Marathi हे ब्लॉग पोस्ट खूप महत्त्वाची ठरू शकते. या artical मध्ये आपण Data Entry काय आहे आणि Data Entryकसे करायचे याबद्दल माहिती बघणार आहोत.NMK Mazi Nokri.com

Data Entry काय आहे ( Data Entry in Marathi )

जर तुम्हाला Data Entry काय आहे याबद्दल माहिती नसेल तर आम्ही तुमच्यासाठी Data Entry Information in Marathi या आर्टिकल मध्ये Data Entry काय आहे आणि ते कसे करायचे याबद्दल माहिती दिली आहे.

Data Entry चा साधारण भाषेमध्ये असा अर्थ होतो की कोणतेही Data ला computer मध्ये save करणे किंवा Hard copy ला Soft copy मध्ये Data ला convert करणे. कोणत्याही एखाद्या Typist त्या माध्यमातून Software मध्ये Data type करून एकत्र करणे. त्यालाच आपण Data Entry असे म्हणतो. डाटा एन्ट्री खूप प्रकारचे असू शकते. Data Entry हे कोणत्याही एखाद्या Computer oprator च्या माध्यमातून केले जाते. Data Entry करणाऱ्याला आपण Data Entry Oprator असे म्हणतो.

Data Entry Information in Marathi

Data Entry Oprator द्वारा कम्प्युटरचा कोणत्याही एखाद्या विशिष्ट Software मध्ये डाटा ला enter करून store केल्या जाते. जसे की MS Office च्या Wordpad,Excel या प्रकारच्या खूप साऱ्या Software वर आपण Data Entry चे काम नियमितपणे करू शकतो. Computer मध्ये keybord च्या माध्यमातून आपण कोणतीही गोष्ट Input करू शकतो. त्याला सुद्धा आपण Data Entry असे म्हणतो.

आपला Data हा कोणत्याही स्वरूपामध्ये असू शकतो म्हणजेच आपला data text मध्ये video चा फॉर्म मध्ये image चा फॉर्म मध्ये असू शकतो. हे सर्व कम्प्युटर साठी एका प्रकारचा data च असतो. खूप सार्‍या website mobile च्या माध्यमातून data enter करत असतात. internet word मध्ये खूप साऱ्या अशा प्रकारचा सुद्धा Website available आहे ज्या user कडून product बद्दल Feedback माहिती करून घेण्यासाठी युजर करून Data Entry करून घेतात.

Data Entry तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा करू शकता. खूप सार्‍या Website यासाठी सर्व सुद्धा करतात, त्यातून user कडे असलेल्या खूपप्रकारच्या माहिती ना ते collect करण्याचे काम करतात. ज्यामुळे त्यांना Advertisement करण्यासाठी खूप मदत भेटते. यासोबतच ग्राहकांचा आवडी निवडीला कंपनी द्वारा माहिती घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. आणि युजरला त्याचा मोबदला मध्ये काही पैसे दिले जाते.

Read More

Make Money Online From Fiverr

Make Money Online From NFT

Data Entry कसे करतात

Data Entry Information in Marathi पोस्टमध्ये आपण Data Entry काय आहे Data Entry Information in Marathi याबद्दल माहिती घेतली आहे आता आपल्याला Data Entry कशा पद्धतीने केले जाते आणि Data Entry कसे करायचे याबद्दल माहिती बघायची आहे.

Update Data in Database

कंपनीमध्ये असलेल्या कोणत्याही System मध्ये किंवा Server मध्ये Database मध्ये data ला update करण्यासाठी Data Entry कार्य केले जाते. पण या प्रकारचे कार्य करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी Technology बद्दल थोडीफार माहिती असणे अत्यंत गरजेचे असते, पण Database Entry करण्यासाठी तुम्हाला कंपनी द्वारा Database update work कसे करायचे याबद्दल माहिती दिल्या जाते.

Paper Document

Paper Documentation या प्रकारचे कार्य Data entry मध्ये सर्वात सोपे आणि सरळ कार्य असे समजल्या जाते. कारण की Paper documentation work मध्ये तुम्हाला कोणताही Specific topic बद्दल माहिती असणे गरजेचे नसते. तुम्हाला यामध्ये फक्त Insurance किंवा इतर पेपर वर लिहिलेला Data computer मध्ये type करावा लागतो.

यासोबतच Web research,planning entry, spelling check,Excel entry,AD Posting,Job posting, Data conversion या प्रकारचे कार्य Data Entry Work चा अंतर्गत येतात, सध्याच्या घडीला आपण आता बघितले आहे की Data Entry चे आपल्या देशामध्ये किती महत्त्व आहे. त्यामुळे आता आपण Data Entry Oprator कसे बनवायचे याबद्दल माहिती Data Entry Information in Marathi मध्ये बघणारा आहोत.

Data Entry Oprator कसे बनायचे

Data Entry Oprator बनण्यासाठी तुम्हाला Data Entry Information in Marathi आर्टिकल मध्ये सांगितलेल्या खालील पैकी काही गोष्टींची माहिती असणे अत्यंत गरजेचे असते. जर तुम्ही एक अनुभवी Data Entry Oprator असाल किंवा या आधी सुद्धा तुम्ही इतर कोणत्याही ठिकाणी data oprating work केलेली असेल. तर तुम्ही सरकारी कामांमधून किंवा कोणत्याही एखाद्या corporate company मध्ये Data Entry करून खूप चांगले पैसे कमवू शकता.

Educational Qualifications

Data Entry Work करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही एखाद्या विशिष्ट Degree ची किंवा कोणत्याही एखाद्या विशिष्ट Deploma ची आवश्यकता नसते. पण खूप सारे कंपनीमध्ये दहावी किंवा बारावीत पास असण्याचे certificate आवश्यक असते. पण हे सर्व प्रकार कंपनीवर निर्भर करतात की त्या ठिकाणी Data Entry Oprator बनण्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या Educational Qualification असण्याची आवश्यकता असते.

Computer Knowledge

Data Entry Oprator बनवण्या करिता तुम्हाला Copmputer बद्दल Basic knowledge असणे अत्यंत गरजेचे असते. या सर्वांसोबत असतो मला MS Word MS Excel इत्यादी Software मध्ये work करता आले पाहिजे यासोबतच इन मॅन कसे वापरायचे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती असली पाहिजे. ज्यामुळे तुम्ही कंपनीमध्ये तुमच्या Typing speed आणि Computer knowledge यांच्या आधारावर तुम्हाला Job भेटू शकते.

Language Information

जसे की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आज संपूर्ण क्षेत्रामध्ये English या भाषेचे खूप महत्त्व आहे. खूप सारे कंपन्या तुमच्या English communication मध्ये असलेली योग्यता बघत असतात. पण जर तुमची Engish language कमजोर असेल तरीसुद्धा तुम्ही Data Entry Oprator बनवू शकता.

पण तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेची संपूर्ण ज्ञान असले तरी हे तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरू शकते. कारण की MNC कंपन्यांमध्ये जास्त करून इंग्लिश भाषेचा जास्त उपयोग केला जातो. Data Entry Oprator च्या स्वरूपामध्ये तू मला इंग्लिश लॅंग्वेज खूप फायद्याची ठरते.

Data Entry Information in Marathi

Typing Speed

जर तुम्ही Data Entry Oprator चे कार्य करत असाल तर त्या ठिकाणी तुमची Typing speed ही खूप fast असणे अत्यंत गरजेचे असते. कारण की साधारणपणे कंपन्या अशा प्रकारच्या Data Entry Oprator च्या शोधामध्ये असतात जे त्यांचे संपूर्ण work कमी वेळेमध्ये पूर्ण करत असेल. त्यामुळेच Data Entry work मध्ये fast typing speed महत्त्वाची भूमिका बजावते.

या सर्व योग्यता सोबत असतो मी कोणत्याही एखाद्या उपयुक्त कंपनीमध्ये Data Entry Oprator बनण्याकरिता Interview किंवा Apply करू शकता. तुमच्याकडे जर चांगले Internet connection असेल आणि computer असेल तर तुम्ही घरी बसल्या बसल्या Fiverr,Upwork,Freelance या प्रकारच्या Online website मध्ये जाऊन Data Entry करून खूप चांगले पैसे कमवू शकता.

आजच्या युगामध्ये खूप सारे कंपनी Offline किंवा Online Data Entry Job लोकांना प्रधान करत आहेत. त्यामुळे Data Entry Job करण्याच्या आधी कंपनीचे कार्य समजावे लागते, आणि ते संपूर्ण कार्य समजल्यानंतर आता पण Data Entry करण्यासाठी सुरुवात करतो.

पण Online website मध्ये Data Entry Job करण्यासाठी Login करण्याच्या आधी तुम्हाला इंटरनेट वर त्या वेबसाईटचा Review नक्की चेक करावा लागेल, ज्यामुळे नंतर तुम्हाला Payment प्राप्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण तुमच्यासमोर उद्भवणार नाही.

तुम्हाला आता या ठिकाणी Data Entry Information in Marathi या आर्टिकल मध्ये Data Entry काय आहे आणि Data Entry Job कसे करायचे या बद्दल संपूर्ण माहिती भेटली असेल, यासोबतच Data Entry Oprator कसे बनायचे Data Entry Information in Marathi याबद्दल सुद्धा संपूर्ण information तुम्हाला या ठिकाणी भेटले आहे. आता आपण Data Entry चे कोणकोणते प्रकार आहे याबद्दल माहिती घेणार आहोत. ती पुढील प्रमाणे

Read More

Make Money Online From Clubhouse

Make Money Online From ETSAY

Data Entry चे प्रकार ( Data Entry Types in Marathi )

मित्रांनो कशाप्रकारे कंपन्या आणि इंडस्ट्री वाढत चालली आहे त्याचप्रमाणे Data Entry Job ची सुद्धा मागणी दिवसेंदिवस वाढत जात आहे. प्रत्येक वर्षी जवळपास लाखो लोकं Data Entry Work करत असतात आणि त्यामधून खूप चांगला पैसे कमवत असतात.

Data Entry Types in Marathi
 1. Data Entry Job type List in Marathi
 2. Content Writting
 3. Entering Data Into Web Based
 4. Payroll Entry Data Oprator
 5. Catalog Data Entry Oprator
 6. Updating Database
 7. Email Processing
 8. Online Data Capturing Job
 9. Medical Transcriptionist
 10. Audio to Text
 11. Image to Text Data Entry
 12. Formatting And Editing Job
 13. Captioning
 14. Copy and Paste Job
 15. Captcha Entry Job
 16. Online Survey Job
 17. Online Form Filling

मित्रानो तुम्हाला या प्रकारे खुप सरे Data Entry Job list भेटतात,या मधे तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नास्ते सर्व माहिती तुम्हाला तुमचा client द्वारे उपलब्ध करूँ दिल्या जाते तुम्हाला फ़क्त टी महित फॉर्म मधे सबमिट करूँ पुन्हा क्लाइंट ला देण्याची आवश्यकता असते

Data Entry Job कशी मिळवायची ( Data Entry Job in Marathi )

Data Entry Job कशी मिळवायची या बद्दल सम्पूर्ण माहिती मि Data Entry Information in Marathi या आर्टिकल मधे दिली आहे तुम्ही सम्पूर्ण माहिती लक्ष पूर्वक वाचावी तुम्ही जर कोंटा ही point miss केला तर तुम्हाला ही माहिती समजनार नाही

 • Data Entry तुम्हाला खुप सोप्प्या पद्धतीने भेटून जाईल फक्त तुम्हाला त्यासाठी थोड़ा धैर्य ठेवावा लागेल
 • आजच्या घडीला तुम्हाला Online Data Entry Job खूप सार्‍या website मधून खूप सोप्या पद्धतीने मिळून जाईल
 • Data Entry Job मिळण्यासाठी तुम्हाला फक्त या वेबसाईट मध्ये जाऊन, सर्वात पहिले तुमचे एक चांगले Profile तयार करावे लागेल।
 • तुम्ही तुमच्या Profile मध्ये त्या सर्व skill बद्दल मी शंकरा जास्त केलं तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने येतात जसे की तुमची टायपिंग स्पीड तुमचे basic knowledge of computer ,data processing,ms word,ms office, या प्रकारचे सर्व information तुमचे प्रोफाइल ला खूप attractive बनवते, ज्यामुळे तुमची कंपनी मध्ये selection होण्याचे चान्सेस वाटतात.
 • profile बनवल्यानंतर तुम्हाला त्या वेबसाईटमध्ये Data Entry Job साठी Apply करण्याची आवश्यकता असते.
 • Data Entry करण्याचे काम तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने भेटून जाईल पण तुम्हाला या ठिकाणी एका गोष्टीची लक्ष ठेवण्याचे अत्यंत आवश्यकता असते म्हणजेच तुम्हाला कोणत्याही एखाद्या चुकीच्या वेबसाईटमध्ये प्रोफाइल तयार करायची नाही किंवा कोणत्याही एखाद्या चुकीच्या करायसाठी Data Entry Job करायची नाही.
 • Data Entry Job मध्ये खूप साऱ्या Data Entry Online website आहे ज्या ठिकाणी तुमच्याकडून Data Entry Work करून तर घेतल्या जाते पण त्याचे तुम्हाला पैसे देत नाही. त्यामुळे कोणत्याही वेबसाईटमध्ये टाटा इंट्रा घातलाय करण्याआधी त्या वेब साईट बद्दल व्यवस्थितपणे माहिती गोळा करा,
 • जर तुम्ही कोणत्याही वेबसाईटमध्ये Data Entry Job साठी आपलाय केले असेल तर तुम्ही सर्वात पहिले त्या वेबसाईट चे नाव टाकून Search engine वर चेक करा ( https://marathibuisness.in ) ती वेबसाइट सर्च इंजन मध्ये अवेलेबल आहे की नाही जर ती वेबसाइट सर्च इंजिन मध्ये अवेलेबल असेल तर त्या वेबसाईट मध्ये काम करा.
 • आता मी तुम्हाला अशा काही वेबसाईट्सची लिस्ट तुमच्याकडे देणार आहे ज्या Data Entry Job साठी खूप trusted वेबसाईट आहे. आणि या वेबसाईटवर तुम्हाला टाईम जॉब मिळवू शकता.
Data Entry Job in Marathi
 1. freelancer.com
 2. upwork.com
 3. fiverr.com
 4. fiexjobs.com

मोबाईल मधून डाटा एन्ट्री जॉब कशी मिळवायची

मित्रांनो सर्वांकडे तर लॅपटॉप नसते. पण सर्वांकडे स्मार्टफोन नक्कीच असतो ज्या व्यक्तीकडे स्मार्टफोन आहे आणि ते Data Entry Job करण्याची इच्छा आहे तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये सर्वात मोठा प्रश्न हाच असतो की मोबाईल मधून Data Entry Job कसे करायचे. याचे सुद्धा उत्तर मी आज Data Entry Information in Marathi आर्टिकल मध्ये देणार आहे.

मित्रांनो जसे की आता आपण वरती बघितले की Data Entry Job तुम्हाला खूप सारी वेबसाईट मध्ये available होऊन जाते.

आता या सर्व व्यक्तींनी आपले आपले mobile application सुद्धा बनवले आहे. तुम्ही या mobile application ला तुमच्या स्मार्ट फोनमध्ये install करू शकता. आणि Data Entry Job साठी apply सुद्धा करू शकता.

या पद्धतीमुळे तुम्ही मला work भेटणे खूप सोपे झाले आहे त्यासोबतच तुम्हाला तुमच्या क्लाइंट कडून payment recive करणे सुद्धा खूप सोपे झाले आहे.

मित्रांना मोबाईल मध्ये Data Entry Job करण्यासाठी खूप सारे Online Software Available आहे, याच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन मध्ये खूप सोप्या पद्धतीने Data Entry Job करून ऑनलाईन पैसे कमवू शकता.

 • WPS
 • Google Docs
 • MS Excel
 • Microsoft Word

या सर्व Online Software मध्ये तुम्हाला Data Entry करण्यासाठी टूल्स अवेलेबल केल्या जाते ज्याच्या मदतीने तुम्ही Data Entry Job ला खूप सोपे पद्धतीने मोबाईल वर करू शकता.

निष्कर्ष

मित्रांनो आज आपण Data Entry Information in Marathi आर्टिकल मध्ये टाटा इंट्री काय आहे, डाटा एन्ट्री जॉब कशी मिळवायची डाटा एन्ट्री जॉब कोणकोणत्या प्रकारचे असते, डाटा एन्ट्री जॉब करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते तसेच इतरही काही माहिती आपण या ठिकाणी आज बघितले आहे.

तुम्हाला जर आमच्या Data Entry Information in Marathi आर्टिकल मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल किंवा तुमच्या मनामध्ये डाटा एन्ट्री बद्दल कोणतीही शंका असेल तर ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता आणि त्या शंकाचे नक्कीच निवारण करण्याचा प्रयत्न करू वीचारु शकता

Read More

Make Money Online From Meesho

Make Money Online From Forex Trading

Make Money Online From Affiliate Marketing

Data Entry काय आहे ?

Data Entry चा साधारण भाषेमध्ये असा अर्थ होतो की कोणतेही Data ला computer मध्ये save करणे किंवा Hard copy ला Soft copy मध्ये Data ला convert करणे

Data Entry Oprator कसे बनायचे ?

जर तुम्ही एक अनुभवी Data Entry Oprator असाल किंवा या आधी सुद्धा तुम्ही इतर कोणत्याही ठिकाणी data oprating work केलेली असेल. तर तुम्ही सरकारी कामांमधून किंवा कोणत्याही एखाद्या corporate company मध्ये Data Entry करून खूप चांगले पैसे कमवू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here