साइबर सेक्युरिटी म्हणजे काय ?|Cyber Security Information in Marathi

0
462

Cyber Security Information in Marathi,Cyber Security Meaning in Marathi,Cyber Security Tips in Marathi,Cyber Security कसे काम करते,Cyber Security चे महत्व,Cyber Crime चे प्रकार ( Cyber Security Types in Marathi )

Cyber Security काय आहे ( Cyber Security Information in Marathi )

Cyber Security किंवा सायबर सिटी ही एक प्रकारची सुरक्षा असते जी Internet सोबत जोडलेल्या System साठी एक प्रकारची Security असते. या Security च्या मदतीने Hardware आणि Software च्या Data ला जास्त प्रमाणामध्ये Secure केल्या जाते, ज्यामुळे कोणत्याही प्रकारे आपल्या data ची कोणीही चोरी करू शकत नाही. आणि आपले सर्व Documents आणि Files हे सुरक्षित आपल्या Databse मध्ये असले पाहिजे.

Cyber Security हा शब्द दोन शब्दांपासून एकत्र बनलेला आहे Cyber + Security म्हणजेच जो काही इंटरनेट,Information technology, Computer network,Application या Data च्या संबंधित आहे त्याला आपण Cyber असे म्हणतात.

Cyber Security Information in Marathi

आणि Security ही सुरक्षा चा संबंधित असते जसे की System security, Network security, Application आणि Information security इत्यादी गोष्टींमध्ये याचा समावेश केला जातो.

Read More

Blockchain Technology Information in Marathi

SIP Information in Marathi

Cyber Security कसे काम करते

Cyber Security चा अंतर्गत Ethical Hacking याची एक खूप मोठी team असते जी तुमचा data सुरू होण्यापासून, Data delet होण्यापर्यंत किंवा तुमच्या कोणत्याही दिवसचे नुकसान होण्यापासून तुम्हाला वाचविण्याचे काम करते. Cyber Security मध्ये काम करणाऱ्या चुकीच्या व्यक्तींना चुकीचे काम करण्यापासून वाचवण्याचे काम या ठिकाणी केले जाते.

त्याच्या अंतर्गत तुमचे Network, Computer system कोणत्याही एखाद्या Proggram ला किंवा कोणत्याही एखाद्या प्रकारच्या data ला secure ठेवल्या जाते.

Cyber Security Information in Marathi

Cyber Security चे महत्व

Cyber Security Information in Marathi आर्टिकल मध्ये आपण Cyber Security काय आहे आणि आपण Cyber Security कसे काम करते याबद्दल माहिती घेतली आहे. आता आपल्याला Cyber Security चे काय महत्त्व आहे या बद्दल माहिती बघायची आहे.

आपल्या महत्वाचा Data जसे की Image,PDF,Text document,video,audio किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा data, आपल्या computer मध्ये असलेल्या कोणत्याही data ला सुरक्षित ठेवण्याचे काम Cyber Security द्वारा केले जाते.

आपला असा कोणताही data ज्यामध्ये फक्त आपला Copyright असतो, त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी Cyber Security अत्यंत गरजेचे असते. जसे की तुमची कोणतीही एखादी कंपनी असेल त्या कंपनीचा संपूर्ण data वर फक्त तुमचेच Copyright असतात. तर त्या घाटाला कोणताही इतर व्यक्ती चोरी न करण्यासाठी किंवा त्याचा उपयोग न करण्यासाठी आपण Cyber Security चा प्रयोग करतो.

Cyber Security Information in Marathi

आपल्या Banking आणि Financial Data ला संरक्षण करणे साठी सुद्धा Cyber Security खूप महत्त्वाची भूमिका आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बजावत असतात. जर आपला Banking data सुरक्षित नसेल तर कोणताही हे कर आपल्या Bank account मधून आपले संपूर्ण पैसे काढू शकतो.

National Security साठी सुद्धा Cyber Security अत्यंत गरजेचे असते. National Security म्हणजेच आज काल आपल्या देशांमध्ये असलेल्या Defence System मध्ये सुद्धा खूप सारे Cyber attack होत असतात.

काही असे data किंवा information सुद्धा असतात जे अत्यंत आवश्यक आणि संवेदनशील असतात. सध्याच्या काळामध्ये सरकारी ऑफिसमध्ये सुद्धा Internet द्वारा वर केल्या जाते.

इतर कोणत्याही एखाद्या सरकारी Office चा data leak होत असेल, तर यातून सुद्धा खूप जास्त प्रमाणात मध्ये नुकसान घडून येऊ शकते. त्यामुळेच या संपूर्ण प्रकारच्या डाटा ला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण Cyber Security चा उपयोग करत असतो.

Read More

Cryptocurrency Information in Marathi

Bitcoin Information in Marathi

Cyber Crime चे प्रकार ( Cyber Security Types in Marathi )

Cyber Security Information in Marathi आर्टिकल मध्ये आपण Cyber Security चे महत्व काय आहे आपण कशासाठी Cyber Security चा उपयोग करतो याबद्दल माहिती घेतली आहे. सोबतच आता आपल्याला Cyber Crime चे कोण कोणते प्रकार असतात त्याबद्दल माहिती पुढे Cyber Security Information in Marathi मध्ये बघणार आहोत.

Hacking : याप्रकारच्या Cyber Crime मध्ये Hacker Restricted area मध्ये जाऊन कोणत्याही इतर व्यक्तीचा पpersonal data आणि sensitive Information ला access करण्याचे काम करतात, त्या व्यक्तीची अनुमती न घेता. restricted area म्हणजे कोणत्याही व्यक्तीचा personal computer, Mobile,Online bank account ( Net Banking )

Cyber Theft : याप्रकारच्या Cyber Crime मध्ये Hacker कोणतेही Copyright कायदे असते उल्लंघन करण्याचे काम करतात. हा सुद्धा एक Cyber Crime चा भाग असतो याचा अर्थ असा होतो की Computer किंवा इंटरनेटच्या माध्यमाने केली गेलेली चोरी. यामध्ये आपल्याला Identity चिं चोरी, सूचना चि चोरी, Internet वेळेची चोरी इत्यादी प्रकार यामध्ये सहभागी असतात.

Cyber Security Types in Marathi

Cyber Stalking : या प्रकारचा Cyber Crime Social Media Website मध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बघायला भेटतो. यामध्ये Stalking कोणत्याही एखाद्या व्यक्तीला वारंवार घाणेरडे मेसेज किंवा ईमेल पाठवून परेशान किंवा उत्तेजित करण्याचे काम करतात.

यामध्ये Stalkinh नेहमी अशा लहान मुलांना किंवा अशा व्यक्तींना आपले शिकार बनवण्याचे कार्य करतात ज्यांना इंटरनेट बद्दल जास्त समजत नसते. त्यानंतर stalking कर त्या व्यक्तींना blackmail करण्याचे काम करतात. यामुळे एखाद्या मनुष्याची जीवन अत्यंत दुःखदायक होते.

Identity Theft : अशा प्रकारचा Cyber Crime आपल्याला जास्त करून सध्या बघायला मिळत आहे. यामध्ये hacker त्या लोकांना target करतात जे Online Cash Transaction आणि Banking service जसे की Googlepe,Phonepe,Paytm याप्रकारच्या Net Banking चा उपयोग करत असतात.

hacker कोणतेही एखाद्या व्यक्तीचा personal data जसे की account number ,credit card detail,internet banking details इत्यादी सर्व माहिती कोणत्याही प्रकारे मिळवून त्या व्यक्तीचे संपूर्ण पैसे bank account मधून काढून घेतात, ज्यामुळे त्या व्यक्तींना खूप जास्त प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान यांना सामोरे जावे लागते.

Malicious Software : असे खुप सारे Danger software hacker र्द्वारा बनवल्या जाते जे कोणतेही इंटरनेट सोबत करीत असलेल्या कम्प्युटरला किंवा mobile data ला चोरी करू शकते यासोबतच ते चोरी केल्यानंतर तो संपूर्ण data delete सुद्धा करू शकतात. यासोबतच या प्रकारच्या सॉफ्टवेअरच्या मदतीने hacker तुमच्या संपूर्ण system crash सुद्धा करू शकतात. हे software खूप प्रकारचे असतात जसे की malware ,spyware

vorus ronsomware आणि worms : hacker या प्रकारच्या सॉफ्टवेअर ला कोणत्याही एखाद्या Link, Pop up Message,Email यांच्या माध्यमातून दुसऱ्या कम्प्युटरमध्ये पाठवतात. आणि त्या व्यक्तीला त्या link ला touch करण्याचे सांगतात, दत्त व्यक्ती त्या पाठवलेल्या लिंकवर touch करतो, computer मध्ये असलेले संपूर्ण control त्या hacker कडे चालले जाते.

Phishing : या प्रकारच्या Cyber Crime मध्ये hacker कोणतेही एखादे विश्वसनीय संस्था किंवा bank यांच्या स्वरूपामध्ये कोणत्याही एखाद्या व्यक्तीला Email किंवा मेसेज पाठवते. जे बघण्या नुसार एकदम सामान्य message वाटतो. पण यामागे त्या hacker उद्देश त्या व्यक्तीचे bank account number,credit card detail ,aadhar card ,pan card व इतर कोणतेही गरजेचे document बद्दल माहिती घेणे असे असते. यातून सुद्धा कोणतेही एखाद्या व्यक्तीला खूप जास्त प्रमाणामध्ये नुकसान करू शकते.

child pornography and abuse : याप्रकारच्या Cyber Crime मध्ये hacker जास्तकरून चाट रूम चा उपयोग करतात. आणि स्वतःचा Identity ला लपवून एक दुसऱ्या सोबत chatting करत असतात.

यामध्ये छोट्या मुलांना किंवा वयस्कर व्यक्तींना यांची जास्त माहिती नसते आणि हळू हळू hacker लहान मुलांना child pornography साठी उत्सुक करतात. यामुळे लहान मुले घाबरल्यामुळे आई-वडिलांना याची काहीही माहिती सांगत नाही.

main in the middle attack : या प्रकारचा Cyber Crime मध्ये hacker करणारा जो hacker असतो तो दोन व्यक्तींच्या बोलण्यास चालण्यावर लक्ष ठेवत असतो. आणि काही दिवसानंतर त्या दोघांपैकी एक व्यक्ती बनून समोर त्याकडून त्याची गरजेची Information काढून घेतो. important आता जसे की debit card,credit card details येथे डिटेल्स समोरच्याकडून प्राप्त करून घेतो. यामुळे त्या व्यक्तीला समजत सुद्धा नाही की आपण आपली information hacker सोबत शेअर करत आहोत.

denial of service : DOS चा मुख्य उद्देश कोणतेही एखादे नेटवर्कची किंवा वेबसाईट ची Traffic कमी करणे असतो. या प्रकारच्या attack मध्ये hacker कोणत्याही एखाद्या नेटवर्कमध्ये किंवा वेबसाईट मध्ये अचानक जास्त प्रमाणामध्ये traffic घेऊन येतात ज्यामुळे त्या व्यक्तीचे Network system कमजोर बनते.

यासोबतच जे खूप साहेब मोठे service असतात जसे की Email( email marketing in marathi ), Yahoo,Hotmail इत्यादी यामध्ये अचानक जास्त प्रमाणामध्ये जर Traffic Increase झाली. तर कोणताही user login न करत असेल तर तो व्यक्ती त्या service किंवा product चा उपयोग करू शकत नाही.

Spoofing : या प्रकारच्या Cyber attack मध्ये hacker कोणतेही इतर व्यक्तीची Identity चा उपयोग करून. कोणत्याही एखाद्या मोठ्या server मध्ये किंवा मोठ्या कंपनीमध्ये attack करण्याचे काम करते. या प्रकारच्या attack मुळे कोणताही hacker एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण server उध्वस्त करू शकतो.

Salami Slicing Attack : Salami Slicing Attack ला पण सलामी धोकाधडी असेसुद्धा म्हणतो. या प्रकारचा Cyber Crime मध्ये cyber अपराधी खूप सारे छोटे-छोटे अंड करून, एक मोठ्या प्रमाणामध्ये होणाऱ्या attack ला निश्चित करतो. अटॅक करणार्‍या व्यक्ती ग्राहकांची information दशिकी bank credit card details use करून खूप छोट्या अमोल मध्ये पैसे withdraw करत असतात.

खूप कमी प्रमाणामध्ये पैशाची कटोती झाल्यामुळे ग्राहक त्यापासून अनभिज्ञ राहतो. आणि या प्रकारच्या crime ची तो तक्रार सुद्धा करत नाही. यामुळे आपल्याला hacker बद्दल माहिती भेटत नाही. ते हे कर वेळोवेळी छोट्या ammount मध्ये पैसे काढत असतात. या प्रकारचे दहा-बारा attack Cyber Security Information in Marathi आर्टिकल मध्ये बघितले आहे या व्यतिरिक्त सुद्धा काही attack असतात त्याबद्दल सुद्धा तुम्हाला वेळोवेळी आणि माहिती प्रधान करू.

Read More

Google Adsense information in Marathi

Make money from goolge

Cyber Attack पासून स्वतःला कसे वाचवावे

नमस्कार मित्रांनो Cyber Security Information in Marathi आर्टिकल मध्ये आपण कोणकोणते प्रकार असतात Cyber Attack ते याबद्दल माहिती घेतली आहे आता आपण त्या Cyber Attack पासून स्वतःला कसे वाचवायचे याबद्दल माहिती बघणार आहोत.

मित्रांनो जसे की आपल्या सर्वांना माहितीच आहे सध्या इंटरनेटचा आणि Technology चा वापर खूप जास्त प्रमाणामध्ये वाढला आहे. त्यामुळे Cyber attack सुद्धा दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. internet world मध्ये जेवढे चांगले लोक असतात तेवढेच वाईट सुद्धा लोक असतात जे इतर व्यक्तींचा dataचोरी करण्याचे काम करतात, आणि त्या व्यक्तींचा system ला damage करण्याचे विचार करतात.

attackers किंवा hackers त्या व्यक्तींना जास्त करून आपला target बनवतात. ज्या व्यक्तींना इंटरनेटची किंवा Technology जास्त प्रमाणामध्ये knowledge नसते. आणि Cyber Security बद्दल त्या व्यक्तींना माहिती नसते.

जे व्यक्ती Internet use करता वेळेस कोणत्याही प्रकारची Security use करत नाही. किंवा कोणतेही एखाद्या fraud sms किंवा fraud website वर खूप सोप्या पद्धतीने विश्वास ठेवतात किंवा कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर लवकर विश्वास करून आपली Important information त्याच्यासोबत शेअर करतात. अशी व्यक्ती जास्त करून Cyber attack चे target बनतात.

Cyber attack पासून वाचण्यासाठी आम्ही या ठिकाणी Cyber Security Information in Marathi आर्टिकल मध्ये जी काही Cyber Security Tips तुम्हाला देणार आहे Cyber Security Tips in Marathi यांना तुम्हाला कॉल करायचे आहे.

Cyber Security Tips in Marathi

Cyber Security Tips in Marathi

 1. प्रत्येक account साठी नेहमी वेगवेगळ्या password चा उपयोग करावा.
 2. Email किंवा message मध्ये भेटलेल्या लॉटरी, पुरस्कार किंवा Discount offer या प्रकारच्या link वर क्लिक करू नये.
 3. इतर कोणत्याही व्यक्तीच्या कम्प्युटरमध्ये किंवा mobile मध्ये internet browsing करता वेळेस perosnal code चा उपयोग करू नका.
 4. नेहमी एक चांगल्या Paid entry virus software shoot चा उपयोग करावा.
 5. विश्वासू application वरुनच सर्व software download करावे, कोणत्याही इतर fraud site वरून application download करू नये.
 6. कोणतेही वेबसाईटमध्ये login करते वेळेस त्या वेबसाइटच्या URL ची नेहमी चौकशी करावी. या Website मध्ये तुम्हाला login करायचे आहे ही त्या वेबसाईट प्रमाणेच दिसायला हवी.
 7. महत्वपूर्ण Software जे तुम्ही Internet Browsing साठी उपयोग करतात आणि Paymetn wallet app या सर्वांना नियमितपणे update करावे.
 8. इतर कोणत्याही व्यक्तीच्या computer उपयोग करते वेळेस नेहमी on screen keybord चा उपयोग करावा.
 9. तुम्हाला कोणत्याही वेबसाईटची चौकशी करावी लागेल की त्या वेबसाईटचा URL मध्ये https आहे की नाही जर त्या Website मध्ये http असेल तर अशा प्रकारच्या वेबसाईट मध्ये जास्त प्रमाणामध्ये विश्वास ठेवू नका.
 10. तुमच्या computer किंवा mobile browser मध्ये auto saving login password save नका करू.
 11. तुम्हाला तुमच्या सिस्टमला नेहमी update ठेवायचे आहे, आणि सार्वजनिक WiFi चा उपयोग करायचा नाही.

Cyber Security Meaning in Marathi

Cyber Security, Hardware, Software आणि डाटा सोबत Internet सोबत Connect system ची सुरक्षा आहे.

Cyber Security अनिवार्य स्वरूपाने data सुरक्षा आहे. सायबर हल्ल्या पासून Electronic data ची सुरक्षा आणि बचाव करण्याचे कार्य जसे की malware,fishing attack आणि password attack.

Cyber Security शब्दांमध्ये Computer आणि mobile devices सोबत Cloud आणि On site network, server, software आणि hardware आणि IT System इत्यादी सर्वांना secure करण्याचे काम करतात. मोठ्या कंपनीत नेहमी एक गोष्ट सुनिश्चित करतात की आपले Cyber Security व्यवस्थितरीत्या काम करत आहे की नाही. त्या कंपनीने आपला संपूर्ण काटा कोणत्याही Cyber Attack पासून सुरक्षित ठेवण्याचे काम करतात.

Cyber Security मधील तीन मुख्य आधारस्तंभ

Cyber Security Information in Marathi आर्टिकल मध्ये आपण Cyber Security चा अर्थ काय होतो त्यासोबतच Cyber Security Tips in Marathi याबद्दल माहिती बघितले आहे. आता आपल्याला Cyber Security मधील मुख्य तीन आधारस्तंभ कोणकोणते आहे त्याबद्दल Information द्यायची आहे.

people

प्रत्येक कर्मचाऱ्यांना Cyber Attcak पासून थांबवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी आपली स्वतःची भूमिका माहिती असणे गरजेचे असते. आणि त्यातूनही काही विशेष Technical Cyber Security Workers ला काय हटला कमी करणे आणि प्रत्युत्तर देणे साठी नवीन नवीन technic आणि आपले कौशल्य वाढवायचे असते.

processes

Organization च्या माहिती मध्ये असलेला धोका कमी करण्यासाठी आणि Organization च्या उपक्रम भूमिका आणि प्रलेखन यांचा उपयोग कसा केला जातो, याला परिभाषेत करण्यासाठी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाच्या असतात. Cyber attack खूप जास्त गतीने बदलत असतात. त्यामुळे आपल्या प्रतिक्रियांना त्यांच्यासोबत अनुकूल करण्यासाठी नेहमी आवश्यकता असते.

Technology

सर्व Cyber attack डोक्याची माहिती घेऊन जे कोणी तुमच्या Organization चा तेव्हा तुम्ही हे बघणे सुरू करू शकता की तुम्हाला कोणत्या स्थानावर नियंत्रण ठेवायचे आहे. आणि यासाठी तुम्हाला कोण कोणत्या Technical गोष्टींची आवश्यकता लागेल.Cyber attack चा धोक्यांना कमी करण्यासाठी किंवा संपवण्यासाठी तुमच्या Cyber Security ना सतर्क केल्या जातो.

Read More

Intraday Trading information in Marathi

KYC Information in Marathi

निष्कर्ष

नमस्कार मित्रांनो आज आपण Cyber Security Information in Marathi आर्टिकल मध्ये सायबर सिक्युरिटी काय आहे सायबर सिक्युरिटी कोणकोणत्या प्रकारची असते त्यासोबतच सायबर अटॅक पासून आपल्याला कसे वाचायचे आहे या सर्वांची टिप्स आपण बघितली आहे. या सोबतच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सायबर सिक्युरिटी चे काय महत्व आहे याबद्दल सुद्धा थोडी माहिती बघितले आहे.

तुम्हाला आमच्या Cyber Security Information in Marathi आर्टिकल मध्ये कोणत्याही प्रकारची शंका असेल किंवा तुमच्या मनामध्ये सायबर्सेक्युरिटी बद्दल कोणताही प्रश्न असेल तर तो तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता आणि त्या प्रश्नाचे किंवा त्या शंकेचे नक्कीच निवारण करण्याचा प्रयत्न करू.

Cyber Security काय आहे ?

Cyber Security किंवा सायबर सिटी ही एक प्रकारची सुरक्षा असते जी internet सोबत जोडलेल्या System साठी एक प्रकारची Security असते. या Security च्या मदतीने Hardware आणि Software च्या Data ला जास्त प्रमाणामध्ये Secure केल्या जाते, ज्यामुळे कोणत्याही प्रकारे आपल्या data ची कोणीही चोरी करू शकत नाही. आणि आपले सर्व Documents आणि Files हे सुरक्षित आपल्या Databse मध्ये असले पाहिजे.

Cyber Security कसे काम करते ?

Cyber Security चा अंतर्गत Ethical Hacking याची एक खूप मोठी team असते जी तुमचा data सुरू होण्यापासून, Data delet होण्यापर्यंत किंवा तुमच्या कोणत्याही दिवसचे नुकसान होण्यापासून तुम्हाला वाचविण्याचे काम करते. Cyber Security मध्ये काम करणाऱ्या चुकीच्या व्यक्तींना चुकीचे काम करण्यापासून वाचवण्याचे काम या ठिकाणी केले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here