2022 क्रिप्टोकरेंसी सम्पूर्ण माहिती | Cryptocurrency Meaning in Marathi

0
444

Cryptocurrency Meaning in Marathi, Cryptocurrency काय आहे ?,Cryptocurrency चे प्रकार,Cryptocurrency मध्ये Investment कशी केली जाते, Cryptocurrency कसे काम करते, Cryptocurrency चे फायदे

Cryptocurrency Meaning in Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी Cryptocurrency काय आहे याबद्दल माहिती घेणार आहोत आज Online Market मध्ये प्रत्येक व्यक्ती Cryptocurrency विकत घेण्याच्या मागे लागलेले आहेत खूप कमी वेळेमध्ये Cryptocurrency ने Financial Market मध्ये आपली सत्ता मजबूत केली आहे. Cryptocurrency ला पण Digital Money सुद्धा म्हणू शकतो, कारण ते यांची खरेदी-विक्री ही फक्त online माध्यमातून दिल्या जाते.

आजच्या घडीला सर्व देशांची स्वतःची एक Currency असते जसे की भारताची रुपये, अमेरिकेचे डॉलर, या प्रकारचे प्रत्येक देशांमधील कोणत्याही वस्तूची देवाणघेवाण करण्यासाठी आपल्याला तेथील currency चा उपयोग करायची आवश्यकता लागते. त्याप्रमाणेच Cryptocurrency सुद्धा आहे, पण ही currency online खरेदी विक्री करण्यासाठी या कार्याचा उपयोग केला जातो त्यामुळे या कार्याची जावो निर्माण कोणत्या देशांमध्ये झाला आहे हे सांगता येणे थोडे कठीण आहे.

सध्याच्या घडीला सर्व ठिकाणी Cryptocurrency बद्दल चर्चा केल्या जात आहे. आणि खूप सारे लोक Cryptocurrency च्या मदतीने चांगले पैसे सुद्धा कमवत आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी Cryptocurrency Meaning in Marathi या पोस्टमध्ये Cryptocurrency काय आहे की Cryptocurrency चे कोणकोणते प्रकार आहे याबद्दल माहिती बघून घेणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला सुद्धा या कायद्याची माहिती भेटेल आणि तुम्ही सुद्धा यामध्ये Investment करून पैसे कमवू शकता.

Cryptocurrency काय आहे ? ( Cryptocurrency in Marathi )

Cryptocurrency ला पण Digital Currency असे सुद्धा म्हणतो crypto ही currency एका प्रकारची digital असे असते जिचा उपयोग करून आपण online service किंवा खरेदी विक्री करू शकतो. या currency मध्ये Cryptography चा उपयोग केला जातो.

Cryptocurrency Decentralized System द्वारा managed केले जाते यामध्ये प्रत्येक देवाण-घेवाण करण्यासाठी digital signature द्वारा verification केले जाते. आणि Cryptography च्या मदतीने या सर्वांचा record त्यांच्याकडे साठवून ठेवला जातो. दुसर्‍या शब्दांमध्ये आपण म्हणायला गेलो तर Cryptocurrency Blockchain Technology वर आधारित Vertual currency आहे. Cryptocurrency Meaning in Marathi

Cryptocurrency Meaning in Marathi

ही एक Peer-To-Peer Electronic System असते जिचा उपयोग करून आपण इंटरनेटच्या मदतीने regular currency च्या जागेवर काही Goods आणि Service Purchase करण्यासाठी वापर करतो. या प्रकारच्या currency मध्ये सरकारचा किंवा कोणत्याही बँकेचा हस्तक्षेप नसल्यामुळे खूप लोकांचे असे सुद्धा म्हणणे आहे की Cryptocurrency चा उपयोग चुकीच्या कामासाठी Online Market मध्ये केला जातो. Cryptocurrency संपूर्णपणे decentralized आहे. म्हणजेच या currency कोणत्याही सरकारचा किंवा कोणत्याही देशाचे नियंत्रण नाही त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये खूप साऱ्या देशाने या currency ला Illigal कराल दिला होता.

जर आपण सर्वात पहिले एखाद्या Cryptocurrency ला बघितले तर तो असेल Bitcoin ज्याचे सर्वात पहिले निर्माण केले गेले होते. पण आज आपण जर बघितले तर जवळपास 1000 पेक्षा जास्त Cryptocurrency संपूर्ण जगामध्ये निर्माण आहे.

जर आपण सर्व Cryptocurrency बद्दल बघितले तर त्यामध्ये सर्वात प्रसिद्ध चिराग Bitcoin आहे. Bitcoin सर्वात पहिले बनवले गेले होते त्यासोबतच बिटकॉइन चा वापर सर्वात जास्त प्रमाणात. बिटकॉइन चा संदर्भात खूप controveries आले होते. पण आता Bitcoin सर्व Cryptocurrency Currency मध्ये सर्वात वर आहे. Cryptocurrency Meaning in Marathi

Cryptocurrency मध्ये Investment कशी केली जाते

Cryptocurrency मध्ये Investment करण्यासाठी तुम्हाला खूप सारेonline plattform भेटतील पण त्यापैकी तुम्हाला योग्य plattform निवडण्याची आवश्यकता आहे. कारण कि धर का तुम्ही योग्य प्लॅटफॉर्मची निवड नाही केली तर तुम्हाला Cryptocurrency मध्ये trading करण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागेल. Cryptocurrency मध्ये investment करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन खूप सारे प्लॅटफॉर्म भेटतील जसे की coinswitch,Wazirx,CoinDCX हे सर्व प्लॅटफॉर्म investment करण्यासाठी खूप चांगली आहे. पण मी तुम्हाला यादी गणित trading करण्यासाठी Wazirz प्लॅटफॉर्म suggest करेल कारण की तुम्ही खूप सोप्या पद्धतीने Cryptocurrency Trading करू शकता. त्यासोबतच या प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हाला इतर प्लॅटफॉर्मच्या तुलनेमध्ये charges सुद्धा कमी लागतील.

Cryptocurrency ची किंमत

तसे बघितले तर Cryptocurrency करून तिला नोटांमध्ये किंवा स्वरूपामध्ये प्रिंट केल्या जात नाही पण तरीही Cryptocurrency ची स्वतःची एक value आहे. Cryptocurrency च्या मदतीने तुम्ही एखाद्या सामानाची खरेदी विक्री करू शकता trading करू शकता, तुम्ही या करून तिच्या मदतीने ट्रेडिंग करू शकता, एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करू शकता, पण तुम्ही पैसे याप्रमाणे एखाद्या ठिकाणी साठवून ठेवू शकत नाही किंवा बँकेच्या लॉकरमध्ये सुद्धा या currency ला तुम्ही ठेवू शकत नाही. कारण की ही Currency Digital स्वरूपामध्ये असते. त्यामुळे याला Digital Money, Vertual Money आणि Electronic Money असे म्हणले जाते.

जर आपण या ठिकाणी Cryptocurrency बघितली तर याची value देऊन physical currency च्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणात. आणि काही top currency ची value तर डॉलर पेक्षाही हजारो गुन् जास्त आहे. पण physical currency च्या मानाने ही व्हॅल्यू टेबल नसते यामध्ये नेहमी खूप प्रमाणात उतार-चढाव चालू असतो. यामुळे Cryptocurrency ची किंमत दिवसांमध्ये कितीकच वेळा बदलली जाते.

Cryptocurrency कसे काम करते

Cryptocurrency वास्तविक स्वरूपामध्ये Blockchain च्या माध्यमाने काम करते. म्हणजेच यामध्ये देवाण-घेवाणीचा सर्व record एखाद्या ठिकाणी साठवला जातो. यासोबतच त्याची Powerfull Computer द्वारा संपूर्ण निगराणी केल्या जाते. यालाच आपण Crypto Mining असे सुद्धा म्हणतो आणि यांच्या द्वारा ही mining केल्या जाते त्यांना आपण miners असे म्हणतो.

जेव्हा Cryptocurrency मध्ये एखादी देवाण-घेवाण होते तेव्हा त्याचा संपूर्ण Data Blockchain मध्ये साठवला जातो. आणि या block च्या Security चे आणि Encryption चे काम miners बघतात आणि यासाठी ते Cryptography चा करून ब्लॉक साठी एक उचित excort शोधतात.

जेव्हा एखादा miner योग्य hashcode ला शोधून block ला secure करतो. तर त्याला block चीनमध्ये जोडले जाते आलिया network मध्ये असलेल्या अन्य node च्या मदतीने त्याला verify केल्या जाते. या प्रक्रियेला आपण consensus असे म्हणतो.

जवा कंसे तास मध्ये ब्लॉगच्या secular असण्याची ती पूर्ण होते. असे झाल्यास त्याला secure करणाऱ्या crypto miner ला crypto coins दिल्या जाते हे ते त्यांच्यासह खुशीने Rewards च्या स्वरूपात देतात यालाचProof of Workअसे म्हणतात.

Make Money From Affiliate Marketing

Make Money Online From Fivver

Cryptocurrency Leagal आहे का ?

सर्वात मोठा प्रश्न तुमच्या मनामध्ये हा पडला असेल की Cryptocurrency leagal आहे की नाही तरी या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर हो सुद्धा आहे आणि नाही सुद्धा आहे म्हणजेच प्रत्येक देशाची परिस्थिती ही वेगवेगळी असल्यामुळे तेथील देशांमधील सरकारने Cryptocurrency ला accept केले आहे त्या ठिकाणी Cryptocurrency हे leagal आहे त्यासोबतच खूप काही देशांनी Cryptocurrency ला leagal set केलेले नाही अशा देशांमध्ये क्रिप्टो करेंसी मधे investment करणे हे Illigal आहे.

तरीही मागील दोन ते चार वर्षांमध्ये Cryptocurrency ला Leagal मान्यता खूप देशांनी दिली आहे. त्यामुळे खूप काही देशांनी या करण currency ला लीगल बनवले आहे त्यासोबतच खूप देशांमध्ये आणखी ही currency Illigal आहे. अशा मध्ये आपण जर का आपल्या भारत देशा बद्दल बघितले तर भारतामध्ये Cryptocurrency Leagal आहे की नाही ? उत्तर आहे हो भारतामध्ये सध्या क्रिप्टो करेंसी ही पूर्णपणे Leagal आहे यामध्ये कोणतीही व्यक्ती Investment करू शकता.

Cryptocurrency चे प्रकार

तसे बघितले गेले तर Cryptocurrency Online Market मध्ये खूप प्रकारचे आहे पण त्यापैकी खूप कमी Cryptocurrency चांगल्या perform करत आहे. त्यांचा वापर आपण बीटकॉइनच्या स्वरूपामध्ये सुद्धा करू शकतो. Cryptocurrency मध्ये बीटकॉइनच्या व्यतिरिक्त इतर खूप काही करायची आहे पण त्याबद्दल खूप लोकांना माहिती नसेल. अशा व्यक्तींसाठी आम्ही Cryptocurrency Meaning in Marathi ही post तयार करत आहोत. ज्यामध्ये तुम्हाला bitocoin सोबतच इतर top currency ची सुद्धा माहिती होईल. Cryptocurrency Meaning in Marathi

Bitcoin

जर आपण Cryptocurrency बद्दल बघत आहोत आणि त्यामध्ये Bitcoin बद्दल माहिती नाही घेतली तर हे खूप विचित्र वाटेल. कारण की Bitocin हा संपूर्ण जगा मधील सर्वात पहिला Cryptocurrency आहे. याचे निर्माण Satoshi Nakamoto ने 2009 मध्ये केले होते.

Cryptocurrency Bitcoin in Marathi

ही एक Digital Currency आहे याचा उपयोग फक्त online Goods and Service यांची खरेदी करण्यासाठी केला जातो Bitcoin हे Decentralized currency आहे म्हणजेच यामध्ये कोणत्याही देशाचा किंवा goverment चा किंवा Instituteचा हस्तक्षेप नसतो.

Ethereum

Etherium एक Decentralisez open source blockchain आहे. coin market cap च्या हिशोबाने दुनिया मधील सर्वात मोठी Cryptocurrency आहे. 2015 मध्ये launch केले गेले होते. तेरी आ ही दुनिया मधील सर्वात जास्त Active Blockchain Network आहे. यालाच आपण Ether या नावाने सुद्धा ओळखतो.

Cryptocurrency Ethereum in Marathi

हे प्लॅटफॉर्म यांच्या users साठी Digital Token बनवण्यासाठी मदत करतात ज्याच्या मदतीने currency च्या स्वरूपामध्ये वापर केला जातो. सध्या काही काळापूर्वी Hard Fork मुळे Etherium ला दोन भागा मध्ये विभाजीत केले गेले होते.Etherem आणि Etherium classic . bitcoin नंतर इथे ही दुसरी सर्वात लोकप्रिय Cryptocurrency आहे.

Litecoin

Litecoin सुद्धा Decentralisez Peer to Peer Cryptocurrency आहे जसे की एक Open Source Software जे released झाले होते under the MIT/X11 licence under ऑक्टोंबर 2011 मध्ये charles Lee च्या मदतीनेजे पाहिले google चे Employee होते

Cryptocurrency Litecoin in Marathi

litecoin चा निर्माणा मधे bitcoin चा खुप मोठा हस्तक्षेप आहे,आणि याचे खुप काही featurs bitcoin सारखे आहे.litecoin ची Block Generation ची Time Bitcoin चा 4x ने कमी आहे.ज्यामुळे Litecoin मधे Transaction खुप जल्द गतीने होत.Litecoin मधे Mining करण्यासाठी Scrypt Algorithum चा वापर होतो

Dogecoin

Dogecoin निर्माण होण्याची process खुप मजेदार आहे bitcoin ची comparisoin कुत्र्यासोबत करण्यासाठी या Dogecoin चा केला गेला होता पण काही कालावधीनंतर या currency Cryptocurrency चे स्वरूप घेतले या currency चे founder Billy Marcus आहे.Litecoin प्रमाणे त्यामध्ये सुद्धा Scrypt algorithum चा वापर केला जातो

Cryptocurrency Dogecoin in Marathi

आज Dogecoin ची market cap 197 million डॉलर पेक्षाही जास्त आहे याला संपूर्ण विश्वामध्ये 200 merchant पेक्षाही जास्त accept केले जाते यामध्येसुद्धा mining ही दुसऱ्या तुलनेमध्ये खूप लवकर होते.

Ripple

Ripple Real Time Gross Settelment System आहे.आणि Blockchain Network सुद्धा आहेRipple Currency ला 2021 मधे Ripple Lab Inc. या कंपनी ने बनवले होते Cryptocurrency असल्या सोबतच ही एक Cryptocurrency Exchange सुद्धा आहे

Cryptocurrency Ripple in Marathi

ही खुप Famous Currency आहे आणि याची overall Market Cap जवळ पास १० Billion डॉलर्स आहे Ripple users ला secure, instant and nearly free global financial transactions कोणती ही साइज चे करण्यासाठी हक्क प्रदान करते आणि या मधे कोणती ही प्रकार चे chargeback सुद्धा घेतल्या जात नाही

Monero

Monero ही सुद्धा एक Decentralised open source Cryptocurrency आहे. जे मूळ स्वरूप आणि Privacy यांनी decentralization वर खूप जास्त प्रमाणात focuse करतात. monero करायची आपल्या security Featurs साठी खूप प्रसिद्ध आहे. Monero currency सा खूप जास्त प्रमाणात वापर हा Dark web मध्ये Illigal वस्तूंना खरेदी करण्यासाठी केला जातो. म्हणजेच हे Dark Web ची सर्वात जास्त popular Cryptocurrency आहे monero currency ला 2014 मध्ये launched केले गेले होते. Cryptocurrency Meaning in Marathi

Cryptocurrency Monero in Marathi

Monero Currency चा वापर सुद्धा bitcoin प्रमाणात केला जातो bitcoin आणि monero मध्ये सर्वात महत्त्वपूर्ण अंतर हे आहे की bitcoin हे एक high end GPUs चा वापर केला जातो आणि monero मध्ये level cpus चा वापर केला जातो.

Peercoin

Peercoin pp coin, p2p coin आणि peer coin या सर्व नावाने ओळखल्या जाते करेंसी आहे जीbitcoin framework वर आधारित आहे. पण Energy Efficiency अशी bitcoin पेक्षा शंभर पटीने जास्त आहे. यासोबतच peer coin 11 मे वाशी पहिली क्रिप्टो करेंसी आहे तुमची proof of work आणि proof of stack या combination चा वापर करतेpeer coin 2012 मधील लॉन्च केले गेले होते.

Cryptocurrency Peercoin in Marathi

peer coin सुद्धा bitcoin प्रमाणे SHA256 algorithum चा वापर करते त्यासोबत असते यामध्ये transaction आणि mining करण्यासाठी खूप कमी power चा वापर केला जातो.

Dash

Dashcoin चे पहिले याचे नाव होते xcoin आणि darkcoin dash या शब्दाचा अर्थ असा आहे की digital आणि cash ही एक Open Source Peer to peer Cryptocurrency आहे bitcoin कोण प्रमाणे.

पण यामध्ये bitcoin च्या तुलनेमध्ये जास्त काही विचार उपलब्ध आहे जसे की Instentsend आणिprivate send instentsend मध्ये user खूप सोप्या पद्धतीने transaction पूर्ण करू शकतो. आणि privatesend मध्ये transaction हे खूप safe मध्ये होते ज्यामध्ये युजरच्या privacy ला खूप जास्त importance दिल्या जाते.

Cryptocurrency Dash in Marathi

Dash currency मध्ये uncomman algorithum चा वापर केला जातो जसे की x11. याचे खास featurs असे असतात की हे खूप कमी powerfull hardware सोबत सुद्धा compatible होऊ शकते. ज्यामुळे जास्तीत जास्त लोकांना आपल्या स्वतःच्या currency mine करू शकतात x11 हे खूप Energy Efficient Algorithum आहे.

Namecoin

Cryptocurrency Namecoin in Marathi

Namecoin मुख्य स्वरूप आणि bitcoin वर आधारित आहे आणि namecoin हे Proof oF Work Algorithum चा वापर करतात हे coin आपल्याblockchain transaction Database मध्ये data store करू शकते. याची सर्वात मोठी खासियत ही आहे की यामध्ये Cencership Resistance Domain Name जे की bit.आहे. त्या मानाने हे.com आणि .net सारखेच top level domain आहे पण यामध्ये ICANN ( Internet Corporation For Assigned Name And Number ) यांचे काहीच नियंत्रण नाही.

Cryptocurrency चे फायदे

जेव्हा आपण Cryptocurrency बद्दल चर्चा करत असतो किंवा आपल्या आजूबाजूला मधील लोकं Cryptocurrency मध्ये investment करत असतात त्यावेळेस आपल्या मनामध्ये एक शंका निर्माण होते की का एवढे सारे लोक Cryptocurrency मध्ये सध्या invest करत आहे काय कारण आहे Cryptocurrency मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची या सर्व Question चे Answer आम्ही Cryptocurrency Meaning in Marathi या पोस्टमध्ये तुमच्यासाठी देत आहोत. तुम्हाला या ठिकाणी Cryptocurrency चे फायदे आणि नुकसान दोन्ही बद्दल संपूर्ण माहिती भेटेल.

 • Cryptocurrency एक Digital Currency असल्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचे Fraud होण्याचे chances खूप कमी असतात.
 • Cryptography बदल आपण बघितले तर ही Normal Digital Payment पेक्षाही जास्त Secure असते.
 • Cryptocurrency ची खरेदी करणे विक्री करणे किंवा त्यामध्ये investment करणे खूप सोपे आहे कारण की यासाठी online market मध्ये खूप सारे Digital Wallet उपलब्ध आहे.
 • दुसरा Payment Option च्या तुलनेमध्ये Cryptocurrency मध्ये Transaction fees हे खूप कमी आहे.
 • Cryptocurrency मध्ये investment करण्यासाठी कोणतेही बँकेची गरज नाही
 • Cryptocurrency investment करण्यासाठी खूप चांगला पर्याय आहे कारण याच्या किमतीमध्ये वाढ ही खूप जास्त गतीने होत असते.
 • यामध्ये आपले अकाऊंट खूप secure असते कारण की यामध्ये खूप अलग अलग प्रकारच्या Cryptography Algorithum चा वापर केला जातो.
 • Cryptocurrency ही एक secure currency आहे.

Cryptocurrency Meaning in Marathi

Cryptocurrency चे नुकसान

 • Cryptocurrency मध्ये एकदा तुम्ही transaction केली तर यामध्ये तुमचे पैसे परत घेणे असंभव आहे कारण त्यामध्ये तसे कोणत्याही प्रकारचे option दिले जात नाही.
 • Cryptocurrency सर्वात मोठा नुकसान हा आहे की यावर कोणत्याही Authority चे नियंत्रण नाही किंवा सरकारचे नियंत्रण नाही त्यामुळे याच्या किमती मध्ये कोणत्याही प्रकारचे control बघायला भेटत नाही Cryptocurrency ची किमती खूप जास्त गतीने होत असते.
 • Cryptocurrency चे दुसरे नुकसान ही आहे की ही एक Digital Currency आहे त्यामुळे या currency ला hack केल्या जाऊ शकते Etherium currency सोबत असे खूप वेळ झाली आहे.
 • जर तुमच्या Wallet ची ID किंवा Password तुमच्याकडून हरवल्या जाते तर त्या आयडी आणि पासवर्ड ला परत घेणे असंभव आहे. त्यामुळे तुमच्या wallet मध्ये जे काही पैसे असेल ते without आयडी आणि पासवर्ड च्या तुम्हाला भेटत नाही.
 • Cryptocurrency Digital Currency असल्यामुळे Dark Web सारखे Illigal Website मध्ये currency चा उपयोग केला जातो Cryptocurrency ला Illigan wapons,Drugs आणि चोरीचे Credit card,Debit Card यांची खरेदी-विक्री करण्यासाठी केला जातो.
 • या सर्वांसोबत Cryptocurrency कोणतीही भौतिक अस्तित्व नाही म्हणजे Cryptocurrency वास्तविक स्वरूपामध्ये कोणत्याही नोटा किंवा शिक्के नसतात.

निष्कर्ष

नमस्कार मित्रानो आपण आज या ठिकाणी Cryptocurrency Meaning in Marathi या पोस्ट मधे Cryptocurrency काय आहे कसे काम करते त्यासोबतच Cryptocurrency चे फायदे आणि नुकसान या ठिकाणी बघितले Cryptocurrency बद्दल खुप लोकंला प्रश्न आहे की ही currecny leagal आहे की नाही याचे सुद्धा समाधान आम्ही या पोस्ट मधे देण्याचा प्रयत्न केला आहे.

तुम्हाला आमचा Cryptocurrency Meaning in Marathi या पोस्ट चा संदर्भात काही अड़चन असेल किवा या मधे आणखी काही तुमचा माताने additional points असतील तर ते आम्हाला comment box मधे सांगू शकता

हे सुद्धा वाचा

Bitcoin Full Information in Marathi

IPO Full Information in Marathi

Cryptocurrency काय आहे ?

Cryptocurrency ला पण Digital Currency असे सुद्धा म्हणतो crypto ही currency एका प्रकारची digital असे असते जिचा उपयोग करून आपण online service किंवा खरेदी विक्री करू शकतो. या currency मध्ये Cryptography चा उपयोग केला जातो.

Cryptocurrency चे प्रकार ?

तसे बघितले गेले तर Cryptocurrency Online Market मध्ये खूप प्रकारचे आहे पण त्यापैकी खूप कमी Cryptocurrency चांगल्या perform करत आहे. त्यांचा वापर आपण बीटकॉइनच्या स्वरूपामध्ये सुद्धा करू शकतो. Cryptocurrency मध्ये बीटकॉइनच्या व्यतिरिक्त इतर खूप काही करायची आहे पण त्याबद्दल खूप लोकांना माहिती नसेल. अशा व्यक्तींसाठी आम्ही Cryptocurrency Meaning in Marathi ही post तयार करत आहोत.

Cryptocurrency कसे काम करते ?

Cryptocurrency वास्तविक स्वरूपामध्ये Blockchain च्या माध्यमाने काम करते. म्हणजेच यामध्ये देवाण-घेवाणीचा सर्व record एखाद्या ठिकाणी साठवला जातो. यासोबतच त्याची Powerfull Computer द्वारा संपूर्ण निगराणी केल्या जाते. यालाच आपण Crypto Mining असे सुद्धा म्हणतो आणि यांच्या द्वारा ही mining केल्या जाते त्यांना आपण miners असे म्हणतो.

Cryptocurrency Leagal आहे का ?

सर्वात मोठा प्रश्न तुमच्या मनामध्ये हा पडला असेल की Cryptocurrency leagal आहे की नाही तरी या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर हो सुद्धा आहे आणि नाही सुद्धा आहे म्हणजेच प्रत्येक देशाची परिस्थिती ही वेगवेगळी असल्यामुळे तेथील देशांमधील सरकारने Cryptocurrency ला accept केले आहे त्या ठिकाणी Cryptocurrency हे leagal आहे त्यासोबतच खूप काही देशांनी Cryptocurrency ला leagal set केलेले नाही अशा देशांमध्ये क्रिप्टो करेंसी मधे investment करणे हे Illigal आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here