मित्रांनो तुम्हाला सुद्धा जॉब करायचे असेल परंतु कोणती जॉब करावे याबद्दल समजत नसेल आणि नवीन भरती आलेले कोणकोणते जॉब करत आहे याबद्दल माहिती नसेल तर त्या बद्दल संपूर्ण माहिती आणि एकाच ठिकाणी marathibuisness.in या वेबसाईटवर तुम्हाला पुरवणार आहे त्यामुळे या ठिकाणी दिली गेलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित आहे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे कार्य.
भारतामध्ये आतापर्यंत मिळालेली सर्वात मोठी जॉब अपॉर्च्युनिटी म्हणजे CRPF Recruitment या खात्यांमध्ये भारत सरकारने वेगवेगळ्या job opportunity आपल्यासाठी घेऊन आलेले आहे. मित्रांनो सध्या हे भारत सरकारने CRPF Recruitment याबद्दल नोटिफिकेशन आणि जाहिरात जारी केलेली आहे यासाठी कमी ऑनलाईन ऑफिशिअल वेबसाईट मधून form भरू शकता.
मित्रांनो तुम्हा सर्वांना समजले असेल CRPF Recruitment 1,29,900 पदांसाठी होणार आहे त्यामध्ये 1,25,200 पदे पुरुषांसाठी आणि बाकी उरलेले पदे ही महिलांसाठी भरली जाणार आहे. विद्यार्थी मित्रांना आणि व्यक्तींना CRPF Recruitment या भरतीसाठी फॉर्म भरायचा असेल ते सर्व व्यक्ती crpf.gov.in या ऑफिशिअल वेबसाईट मध्ये जाऊन तो फॉर्म भरू शकता.
या जॉब करीत तुम्हाला काही वयाची मर्यादा सुद्धा आहे त्यासोबत शिक्षणाची मर्यादा सुद्धा आहे त्याबद्दल संपूर्ण डिटेल इन्फर्मेशन तुम्हाला ऑफिशिअल वेबसाईट मध्ये मिळेल
CRPF Recruitment ऑनलाइन अर्ज कसे करायचे
यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमचा फोन मधील गूगल क्रोम ब्राउजर ओपन करायचे आहे त्या ठिकाणी crpf.gov.in ही वेबसाईट search करायचे आहे.
या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर या वेबसाईटचा फोन पेज मध्ये तुम्हाला एप्लीकेशन फॉर्म एप्लीकेशन फॉर्म बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर सर्व प्रकारच्या job recruitment दिसेल त्यामध्ये तुम्हाला CRPF Recruitment याच्या वरती क्लिक करायचे आहे.
स्वार्थी क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर येईल त्या फोटोमध्ये तुम्हाला पर्सनल डिटेल्स आणि इतर इन्फॉर्मेशन व्यवस्थितपणे टाकायचे आहे.