CRPF आणि Head Constable Bharti 1458 पदांसाठी तुरंत भरती केल्या जाईल

0
15

मित्रांनो मराठी marathibuisness.in या वेबसाईट मध्ये आम्ही तुम्हाला दररोज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोण कोणत्या ठिकाणी नवीन जॉब ची संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे याबद्दल माहिती आम्ही तुम्हाला या वेबसाईटच्या माध्यमातून देतो, त्याच सोबत विद्यार्थ्यांसाठी आणि शेतकरी बांधवांसाठी नवीन नवीन योजना आणि स्कॉलरशिप बद्दल सुद्धा माहिती आम्ही तुम्हाला या वेबसाईटच्या माध्यमातून पुरवणार आहे. आता आपण CRPF आणि Head Constable भरती याबद्दल माहिती बघणार आहोत.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा 👇

नमस्कार मित्रांनो गव्हर्मेंट जॉब मध्ये नवीन भरती सुरू झाली आहे ज्यामध्ये CRPF आणि Head Constable यांसाठी भरती सुरू केली गेलेली आहे.

आणि हेड कॉन्स्टेबल या फॉर्म भरण्याची तारीख ही चार जानेवारी 2023 पासून सुरू होणार आहे त्यासोबतच हा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 25 जानेवारी 2023 असेल.

CRPF आणि Head Constable Bharti

हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ऍडमिट कार्डची सुद्धा आवश्यकता लागेल, हा फॉर्म भरण्यासाठी कॅटेगिरी नुसार फीस SC/ ST = 0

OBC / General /EWS = 100

सर्व कॅटेगिरी च्या महिलांसाठी = 0

ही एक्झामिनेशन फीस तुम्ही डेबिट कार्ड ,क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा ऑनलाईन पेमेंट यांच्या माध्यमातून सुद्धा करू शकता.

ऑफिशियल वेबसाईट बघण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा 👇

crpf.gov.in/recruitment.html

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here