Credit and Debit म्हणजे काय ? | Credit and Debit Meaning in Marathi,Credit आणि Debit चा अर्थ,Debit Card मध्ये आणि Credit Card मध्ये काय आंतर आहे,
Table of Contents
Credit and Debit म्हणजे काय ?
नमस्कार मित्रांनो आज आपण Credit and Debit Meaning in Marathi artical मध्ये Credit आणि Debit मधील फरक काय आहे हे स्पष्टपणे बघणार आहोत जर तुमच्या मनामध्ये सुद्धा Debit Meaning in Marathi किंवा Credit Meaning in Marathi म्हणजे काय या सारखे प्रश्न निर्माण होत असतील तर त्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे आज आपण या ठिकाणी बघणार आहोत.
जेव्हा तुमच्या bank account मधून कोणत्याही प्रकारचे transaction होत असेल त्यावेळेस bank ती information तुम्हाला SMS च्या माध्यमातून पाठवते, या SMS मध्ये मुख्य करून Credited आणि Debited या दोन शब्दाचा उपयोग केला जातो, यासोबतच bank सुद्धा तुम्हाला पैसे खर्च करण्यासाठी किंवा एखादे product खरेदी करण्यासाठी Credit Card व Debit Card या प्रकारचे दोन card तुम्हाला प्रदान करतात.
त्यामुळे आज आपण या ठिकाणी या प्रकारच्या transaction मध्ये credited आणि debited या शब्दाचा कशासाठी उपयोग केला जातो याबद्दल माहिती बघणार आहोत what are the meaning of credited or debited meaning in marathi.
Credit आणि Debit चा अर्थ ( Credit and Debit Meaning in Marathi )
banking चा भाषा मध्ये debit या शब्दाचा अर्थ असा होतो की पैसे खर्च करणे किंवा उदाहरणे, त्यासोबतच credited या शब्दाचा अर्थ banking भाषेमध्ये पैसे जमा करणे किंवा आपल्या bank account मध्ये पैसे transfer करणे कोणत्याही व्यक्तीच्या bank account statement च्या संदर्भात या शब्दांचा अर्थ हाच होतो.
Credited for : याचा अर्थ होतो की तुमच्या bank account मधून एवढे पैसे काढले किंवा कटले.
Credited to : याचा अर्थ असा होतो की तुमचा account number मध्ये एवढे पैसे जमा केले गेले किंवा तुमच्या account मध्ये एवढी धनराशी add झाली.
उदाहरण साठी आहे मी तुम्हाला Credit and Debit Meaning in Marathi या artical मध्ये पुढे काही transaction चे screenshot लावलेले आहे त्यामध्ये तुम्ही credited आणि debited त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती समजून येईल.
Screenshot No.1 : यामध्ये जो मेसेज आलेला आहे त्यामध्ये व्यवस्थितपणे लिहिलेले आहे की Your VPA apandeyahiri@ybl linked to your a/c no. xxxxxx3518 is debited for Rs.4000.0 and credited to VPA 6306884703@ybl UPI Ref no.207452622691 – Bank of Baroda
याचा अर्थ असा होतो की तुमच्या bank account number मधून म्हणजेच xxxxxx3518 चार हजार रुपये debited केलेले आहे आणि VPA सोबत link असलेल्या 6306884703 या bank account मध्ये पैसे जमा केली आहे
या ठिकाणी VPA म्हणजेच तुमचे Vertual Payment Address असतात जो की UPI च्या माध्यमातून Payment transfer करण्यासाठी किंवा payment recive करण्यासाठी बनवला गेलेला असतो. जसे की तुमची email id असते त्याचप्रमाणे UPI Service देणारी company तुमची त्या account मध्ये एक नवीन UPI ID तयार करते. आणि त्याच UPI ID च्या माध्यमातून आपण Payment चे देवाण-घेवाण करतो.
Screenshot 2 :
यामध्ये असे लिहिले गेलेले आहे की Rs 200 Credited to A/c no. …3518 thru UPI/207682468456 BY 9919132122 ybl .Total Balance Rs. 554.5CR Avibl amt: Rs.554.5- Bank of Baroda
या मेसेज मध्ये अशी सूचना दिली गेली आहे की तुमचा Account number xxxxxx3518 मध्ये UPI Payment च्या माध्यमातून दोनशे रुपये credit केले आहे म्हणजेच जमा केले आहे.
debited शब्दाच्या जागी transfer किंवा withdrawl शब्दाचा उपयोग होणे
आता तुम्हाला Credit and Debit Meaning in Marathi मध्ये Credit या शब्दाचा उपयोग त्या शब्दात या शब्दाचा उपयोग काय होते याबद्दल माहिती मिळाली असेल आता आपल्याला बघायचे आहे की Debited या या शब्दाच्या जागी खूप वेळेस transfer किंवा withdrawal या शब्दाचा उपयोग आपल्या bank मेसेज मध्ये केला जातो तो का केला जातो याबद्दल माहीती बघूया.
खूप वेळेस तुमच्या account मधून पैसे गेल्या नंतर debited या शब्दाचा जागी transfer शब्दाचा उपयोग केला जातो, सामान्यपणे direct bank मधून आपण पैसे काढले किंवा एखाद्या ATM machine मधून पैसे काढले तर त्यावेळेस transfer या शब्दाचा उपयोग जास्त प्रमाणामध्ये केला जातो. यासाठी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी पुढे screenshot सुद्धा लावलेला आहे तो तुम्ही बघू शकता.
Screenshot No.3 : Rs 500 transfered from A/c no. xxxxxx3518 to UPI/ 20763185042 Total balance Rs.54.4 Avlbl amount rs.54.4- Bank of Baroda
Screenshot No.4 : Rs. 300 Widrawl frpm A/c xxxxxx3518 at ATM TID NKAN9081/C Ref 207518003920 Avlbl amount Rs.54.4 CR if not used by you call – Bank of Baroda
पण तसे business स्वरूपा मधून बघितले गेले तर debited transfer आणि withdrawal या तीनही शब्दांचा अर्थ एकच होतो तो म्हणजे तुमच्या bank account मधून xxx पैसे कट झाली.
Debit Card मध्ये आणि Credit Card मध्ये काय आंतर आहे
आता तुम्हाला Credit and Debit Meaning in Marathi मध्ये तुम्हाला Credit या शब्दाबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल त्यासोबतच Debited या शब्दाचा कोणकोणते अर्थ होतो आणि तो का याबद्दल सुद्धा माहिती मिळाली असेल आता आपल्याला Credit Card म्हणजे काय आणि Debit Card म्हणजे काय या मध्ये काय आंतर आहे त्याबद्दल माहिती बघायची आहे ती पुढीलप्रमाणे.
सामान्यपणे बघितले गेले तर प्रत्येक bank आपल्या ग्राहकांना दोन प्रकारचे card प्रदान करतात ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे पैसे खर्च करू शकता जसे की Credit card आणि Debit card. एका link मध्ये या दोन्ही शब्दाचा अर्थ सांगा गेला तर तो पुढीलप्रमाणे होऊ शकतो.
Debit card आपल्याला त्या bank सोबत link असलेल्या bank मध्ये पैसे टाकण्यासाठी किंवा पैसे काढण्यासाठी,money transfer करण्याची सुविधा प्रदान करतो.
त्याचप्रमाणे Credit card आपल्याला line of credit म्हणजेच पैसे अधिक खर्च करण्याची आणि त्यानंतर ती परत करण्याची सुविधा प्राप्त करून देतो.
आता आपण या दोनही कार्डचा कार्याबद्दल आणि विशेषतः बद्दल थोडे फार प्रमाणात माहीती बघूया.
Debit Card
Debit Card हे एक अशा प्रकारचे कार्ड असते जे तुमच्या बँकेतून पैसे debit करण्यासाठी म्हणजेच transfer करण्यासाठी आणि पैसे खर्च करण्याची सुविधा आपल्याला देतो. already निर्धारित असलेल्या pin number किंवा password च्या मदतीने आपण हे संपूर्ण process करू शकतो. debit card तुमच्या ज्या बँकेसोबत link असते फक्त तुम्ही त्याच बँकेतून पैसे खर्च करु शकता किंवा transfer करू शकता.
सामान्यपणे सांगायचे झाले तर तुमच्या bank account मध्ये जेवढे पैसे असते तेवढ्याच प्रमाणामध्ये पैसे तुम्ही खर्च करू शकता किंवा transfer करू शकता, पण यामध्ये सुद्धा काही खास category चा account मध्ये म्हणजे sallery account किंवा business account मध्ये तुम्ही overdraft ची सुविधा प्राप्त करू शकतात.
हरिप्राप्तीचे सुविधा असल्यावर तुम्ही तुमच्या bank account मध्ये पैसे नसताना सुद्धा एक निर्धारित सीमा पर्यंत पैसे खर्च करु शकतात, आणि त्या पैशांना तुम्हाला एक निश्चित कालपर्यंत परत करावी लागतात.
Debit Card च्या मदतीने आता खूप साऱ्या कंपन्या Debit Card Emi सुविधा सुद्धा प्रदान करण्याचे कार्य करीत आहे जर तुम्हाला EMI म्हणजे काय माहिती नसेल तर तुम्ही EMI Meaning in Marathi संपूर्ण आर्टिकल वाचू शकता. यामध्ये तुम्हाला EMI च्या मदतीने पहिले पैसे खर्च करण्याची त्यानंतर हप्त्याने पैसे परत करण्याची सुविधा प्राप्त होते.
Credit Card :
Credit Card ची एक प्रकारची असे card असते त्याच्या मदतीने तुम्हाला पहिले पैसे खर्च करण्याची बाद मध्ये ते पैसे हप्ता च्या मदतीने परतफेड करण्याची सुविधा company, bank किंवा organization प्राप्त करून देते. यामध्ये तुम्हाला एक निश्चित line of credit limite भेटते.
line of credit मध्ये already काही रक्कम तुमच्या bank account मध्ये टाकलेली असते त्यापैकी एवढे पैसे तुम्ही खर्च करतात ते सर्व पैसे निश्चित कालावधीच्या आत मध्ये तुम्हाला परत करावी लागते, त्या वेळेच्या आत मध्ये जर तुमच्या कडून पैसे परतफेड करणे झाले नाही तर तुम्हाला त्याची penalty व व्याज सुद्धा द्यावे लागतात. तुम्हाला या ठिकाणी एका गोष्टीचे लक्ष असणे अत्यंत गरजेचे आहे की Credit Card चे penalty व व्याज खूप जास्त प्रमाणात असतात. याचे व्यास जवळपास आपल्याला 40% प्रतिवर्ष असे पडते.
जे पैसे तुम्ही युज केले नाही ते पैसे तुमच्या bank account मध्ये line of credit चा स्वरूपात तसेच असतात आणि त्या पैशांवर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे व्याज किंवा शुल्क करून द्यायची गरज नसते परंतु असे सुद्धा काही क्रेडिट कार्ड आहे जे जवळ ठेवण्यासाठी तुम्हाला प्रतिवर्ष पाचशे रुपये किंवा हजार रुपये देण्याची आवश्यकता असते त्या ठिकाणी काही Credit Card असे सुद्धा असते की त्यासाठी तुम्हाला एकही रुपया देण्याची आवश्यकता नसते.
निष्कर्ष :
नमस्कार मित्रानो आपण आज या ठिकाणी Credit and Debit Meaning in Marathi या आर्टिकल मधे क्रेडिट आणि डेबिट म्हणजे काय या बद्दल सम्पूर्ण माहिती बघितली आहे जैसे की क्रेडिट म्हणजे काय ,डेबिट म्हणजे काय,क्रेडिट कार्ड काय आहे ,डेबिट कार्ड काय आहे या प्रकारची सर्व माहिती आपण बघितली आहे
तुम्हाला आमचा Credit and Debit Meaning in Marathi या आर्टिकल मधे कोणत्या ही प्रकारची शंका असेल किवा कोणते ही क्रेडिट विषयी dought असेल ते तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्स चा मदतीने कमेंट करूँ वीचारु शकता आम्ही तुमचा प्रश्नांचे निवारण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू