कन्टेंट राइटिंग म्हणजे काय ? | Content Writing in Marathi

0
463

Content Writing in Marathi,Content Meaning in Marathi,Content Writer Meaning in Marathi,Content Writing Job in Marathi,Content Writing Types in Marathi

Content Writing in Marathi

नमस्कार मित्रांनो तुम्ही सर्वांनी Content Writing बद्दल तर ऐकले असेल पण Content Writing काय आहे Content Writing कसे करतात या सर्वांबद्दल आपण Content Writing in Marathi या आर्टिकल मध्ये चर्चा करणार आहोत. या सोबतच तुम्हाला Content Writing मध्ये कोण कोणता Job असतात ज्या तुम्ही ऑनलाइन घरी बसून सुद्धा करू शकता याबद्दल सुद्धा माहिती आपण येणे बघणारा आहोत.

Content Writing in Marathi

तुम्ही सर्वांनी पण Content Writing बद्दल ऐकले तर असे जस जसे की Content Writing कसे शिकायचे Content Writing कसे करायचे Content Writer कसे बनवायचे किंवा Content Writing मधून पैसे कसे कमवायचे पण तुमच्याकडे या संपूर्ण गोष्टीची काहीच माहिती नसते हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो. त्यामुळेच Content Writing in Marathi या ब्लॉग पोस्ट च्या मदतीने तुम्हाला आणि संपूर्ण गोष्टीची माहिती मराठी भाषेमध्ये available होणार आहे.

Read More

Software म्हणजे काय ?

Web Hosting म्हणजे काय ?

Content Writing म्हणजे काय ?

तुम्हाला सर्वांना असे वाटत असेल की Content Writing म्हणजे कोणताही एकदा Artical published करणे, पण असे काही नाही. जर तुम्ही असा विचार करत असाल तर Content Writing in Marathi ही पोस्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते.

एक अशा प्रकारची कला असते ज्याच्या मदतीने पुढील कार्य करू शकता :

 • ब्लॉग पोस्ट पब्लिश करणे
 • कोणत्याही एखाद्या वेबसाईट साठी कन्टेन्ट लिहिणे
 • Podcast तयार करण्यासाठी Script लिहिणे
 • युट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी Script लिहिणे
 • कोणत्याही एखाद्या साहित्य किंवा पुस्तकासाठी कंटेंट लिहिणार.
 • कोणत्याही इतर व्यक्तीसाठी कंटेंट तयार करून देणे.

या प्रकारे कोणत्याही एखाद्या artical वर तुम्ही पण typing च्या मदतीने काम करू शकता.

Content Writing म्हणजे कोणतीही एखादा topic वर व्यवस्थित पणे content लिहून तयार करणे. ज्याला वाचल्यानंतर लोकांना त्या artical मध्ये खूप intrest येईल, आणि लोकांचे attension artical वर कायम राहील. या सर्वांसोबत आज Content Writing मध्ये information व्यवस्थित आणि realअसणे अत्यंत गरजेचे असते. त्यासोबतच content मधून user ला त्याच्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा मिळाले पाहिजे.

Content Writer ची सर्वात जास्त करून आवश्यकता ही Blog post तयार करणे किंवा website साठी पेजेस किंवा articalतयार करण्यासाठी सर्वात जास्त असते. आणि Content Writer सर्वात जास्त पाहिजे सुद्धा blog साठी किंवा Website साठी Content Writing करूनच कमावतात.

सध्याच्या काळामध्ये Content Writer demand एवढे जास्त प्रमाणामध्ये वाढली आहे की , चांगले Content writer शोधणे खूप अवघड बनले आहे. जर तुम्ही Content Writing skill मध्ये व्यवस्थितपणे काम करत असाल आणि तुम्हाला Content Writing मध्ये चांगली mastry मिळालेली असेल तर मी तुम्हाला एक गोष्ट गॅरंटी ने सांगू शकतो की तुम्ही तुमच्या संपूर्ण जीवनामध्ये खूप जास्त प्रमाणात पैसे कमवू शकतात Content Writing करून.

Content Writing in Marathi

Content Meaning in Marathi

Content म्हणजे : Content त्यांचा सरळ आणि सोप्या शब्दांमध्ये असा अर्थ होतो की माहिती, एक अशा प्रकारची माहिती द्या मध्ये लोकांना intrest आहे, किंवा अशा प्रकारची माहिती जिल्हा प्रशासन यामध्ये लोकांना आनंद मिळतो किंवा कोणतीही एखादी information मिळते, किंवा कोणत्याही एका व्यक्तीची काही problem त्या information मुळे solve झाली पाहिजे किंवा त्या व्यक्तीला कोणतीही नवीन information मिळाली पाहिजे.

Blogging आणि Digital Marketing मध्ये Content चा असा अर्थ होतो की Text, Image, Video,GIF या सर्वांच्या माहितीला Internet यूजर साठी आपल्या blog वर किंवा website वर upload करणे. मग यामध्ये तुम्ही एक informational image बनवू शकता, किंवा कोणताही एखादा Content video बनवू शकता किंवा long form मध्ये एखादी संपूर्ण topic cover करू शकता. हे सर्व प्रकार Content Writing चा अंतर्गत येतात आणि यालाच आपण Content असे म्हणतो.

इंस्टाग्राम मार्केटिंग म्हणजे काय ?

एफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय ?

Content Writer Meaning in Marathi

Content Writer Meaning in Marathi : Content Writer चा मराठी भाषेमध्ये असा अर्थ होतो की ते लोक जे Content Writing करण्याचे काम करतात मग ते आपल्या स्वतःसाठी content तयार करत असेल किंवा कंपनीसाठी किंवा कोणत्याही एखाद्या मोठ्या agency साठी content तयार करत असेल त्या सर्वांना आपण Content Writer असेच म्हणतो.

कोणताही एखादा असा व्यक्ती ज्याला mobile मध्ये coputer मध्ये किंवा laptop मध्ये typing करून content तयार करता येत असेल, आणि त्या व्यक्तीला थोडीफार SEO Information knowledge असेल, तो व्यक्ती Content Writer बनवून चांगले पैसे कमावू शकतो.

जर तुम्हाला सुद्धा Content Writer बनायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला Content Writing कसे करतात याबद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.

Content Writer कसे बनवायचे

Content Writing in Marathi आर्टिकल मध्ये आपण Content Writer बनण्याचे खूप सारे मार्ग आहे त्यापैकी काही मार्गाबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत.

1 Blogging

Content Writing करण्याचा सर्वात चांगला आणि माझा आवडती चा मार्ग म्हणजे Blogging आहे. Blogging च्या मदतीने तुम्ही एक उत्कृष्ट आणि चांगले Content Writer नक्कीच बनशाल. Blog म्हणजे कोणताही एखादा topic वर इंटरनेट वर website तयार करून blog लिहिणे. एका ब्लॉगच्या मदतीने तुम्ही खूप सोप्या पद्धतीने तुमच्या मनानुसार कोणत्याही एका artical लिहू शकता.

Content Writer in Marathi

यासोबतच ब्लॉगिंगच्या मदतीने पैसे कमवू शकता, जर आज पासून तुम्ही Blogging मध्ये content लिहायला सुरुवात केली आणि पुढे चालू तुम्ही यामध्ये चांगले कौशल्य प्राप्त केले तर तुमची content लिहिण्याची style खूप चांगली होईल. यासोबत जर तुमच्या content इतर लोकांसाठी useful ठरला तरी याच्या मदतीने तुम्ही ऑनलाईन पैसे सुद्धा कमवू शकता. आजच्या घडीला कमी व्हायचे लहान मुलेसुद्धा online blogging करत आहे.

2 Freelancing

आजच्या वेळेला पिलांची महत्त्व दिवसेंदिवस वाढतच जात आहे, अशामध्ये Content Writing करणे सुद्धा फ्रीलान्सिंग अंतर्गत येते. तुम्ही फ्रीलान्सिंग या वेबसाईट मध्ये Content Writing चा स्वरूपामध्ये काम करू शकता. वेबसाईटच्या मदतीने तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये Content Writing ची इन्फोर्मेशन सुद्धा भेटेल यासोबतच तुम्हाला कंटेंट रायटिंग च्या मदतीने पैसे सुद्धा भेटेल. फ्रीलान्सिंग वेबसाईटचे सर्वात चांगले वैशिष्ट्य हे आहे की तुम्ही या ठिकाणी तुमच्या मर्जीनुसार कधीही काम करू शकता.

तुम्ही या ठिकाणी तुमचा मर्जीप्रमाणे कधीही आणि कितीही कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकत आणि तो पूर्ण करू शकता. त्याच्या बदल्यांमध्ये तुम्हाला या ठिकाणी पैसे दिले जातील. वेळेनुसार तुमचे पोट पोलिससुद्धा दिवसेंदिवस वाढत जाते आणि तुम्ही एक best content writer बनतात. तुम्ही fiverr, फ्रीलान्स या प्रकारच्या Online website मध्ये Content Writing Work करू शकता. जर तुम्हाला ट्रान्सलेशन बद्दल चांगली माहिती असेल तर तुम्ही english to hindi translation करून सुद्धा या ठिकाणी खूप चांगले पैसे कमवू शकता.

Certificate

जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही Content Writing,Digital Marketing आणि Writing यांच्या विषय मध्ये UGआणि PG हे Courses सुद्धा करू शकता. यामुळे तुमच्याकडे एक Degree certificate available असेल जे तुम्हाला मोठे कंपनीमध्ये काम मिळण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. तुम्ही या प्रकारचे online courses किंवा offline दोन्ही पद्धतीने करू शकता.

Content Writing Job in Marathi

Content Writing in Marathi आर्टिकल मध्ये आपण Content Writing काय आहे त्यासोबतच Content Writer कसे बनवायचे याबद्दल माहिती माहिती आहे आता तुम्हाला Content Writing काय आहे याबद्दल माहिती तर झालीच आहे आता आपण Content Writing Job कशी मिळवायची त्याबद्दल थोडी चर्चा करणार आहोत. जर तुम्हाला Content Writing साठी job हवी असेल तर तुम्ही Content Writing in Marathi या पोस्टमध्ये खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन Content Writing साठी आपण काय करू शकता या website वर साठी खूप फायद्याचे ठरू शकतात.

 1. Naukri.com
 2. Contentwritingjob
 3. upwork
 4. linkedin
 5. monsterindia

या सर्व website मध्ये तुम्ही खूप सोपे पद्धतीने Content Writing Job करू शकता. Economic times report चा माध्यमातून जे Content Writer fresher असतात म्हणजेच जे व्यक्ती Content Writing चा feild मध्ये नवीन असतात ते व्यक्ती Content Writing करून महिन्याला आठ हजार रुपये ते दहा हजार रुपये कमवू शकता.

Read More

डाटा एंट्री म्हणजे काय ?

साइबर सिक्योरिटी म्हणजे काय ?

जसजसे त्या व्यक्तींना Content Writing असा अनुभव येत जाईल तसे त्यांचे पैसे कमावण्याचे क्षमता वीस हजार रुपये ते 25 हजार रुपये प्रति महिना होईल. वरती दिलेल्या भेट झाली मध्ये तुम्हाला हिंदी Artical writing यासाठी सुद्धा job available केल्या जाईल. तुम्हाला फक्त या site मध्ये गेले तर या साईटच्या search bar मध्ये hindi artical search करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला सर्व हिंदी आर्टिकल ची list available होईल

Content Writing Job Marathi

Content Writer बनण्यासाठी Content Writing in Marathi आर्टिकल मध्ये खाली दिलेल्या काही Qualification ची आवश्यकता तुम्हाला गरजेनुसार असू शकते.

 1. Communication,Marketing,journalism किंवा हिंदी आणि इंग्लिश या भाषेमध्ये Bachlor degree
 2. Content Writing किंवा Copy Writing मध्ये अनुभव
 3. Content management system बद्दल माहिती
 4. तुम्हाला Microsoft office चा संपूर्ण software ची माहिती असणे गरजेचे आहे

तुम्ही publish केलेल्या content चा एक portfolio याप्रकारे इतरही काही information तेव्हा Qalification तुम्हाला विचारले जाईल पण खूप सार्‍या वेबसाईट अशा सुद्धा आहे ज्या ठिकाणी तुम्हाला कोणतेही Qualification विचारल्या जात नाही त्या ठिकाणी फक्त तुमचा Content Writing करण्याचा skill वर focous केला जातो.

Blog साठी कोणत्या Topic वर Content लिहायचा

मित्रांनो Content Writing Feild मध्ये कोणी जर का नवीन असाल तर सर्वात पहिले तुम्हाला अशा प्रकारच्या topic मध्ये content द्यायचा आहे जो topic मते तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये intrest आहे.

यामुळे तुमच्या Content Writing विचारांमध्ये बदल येईल, आणि हळूहळू तुमच्यामध्ये Content Writing Skill सुद्धा चांगली होत जाईल.

जर तुम्हाला Blog म्हणजे काय माहिती नसेल किंवा तुम्हाला Blog म्हणजे काय याबद्दल माहिती घ्यायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी Blogging in Marathi पोस्ट तयार केली आहे या ठिकाणी click करून तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता.

Content Writing Idea

नमस्कार मित्रांनो Content Writing in Marathi आर्टिकल्स मध्ये आपण Content Writing काय आहे Content Writing करण्यासाठी कोणत्या टॉपिक ची निवड करायची याबद्दल माहिती घेतली आहे आता आपल्याला Content Writing साठी Idea कुठून घ्यायचा याबद्दल माहिती बघायचे आहे.

रायटर्स साठी Content Writing करण्यासाठी सर्वात चांगला source YouTube आहे, तुम्हाला ज्या कोणत्या topic वर conten लिहायचा असेल त्या topic ला तुम्हाला YouTube मध्ये search करायचे आहे त्यानंतर तुमच्या समोर खूप सारे त्या topic related video येईल.

video मध्ये दिलेले संपूर्ण शब्द तुम्ही तुमच्या भाषेमध्ये translate करून blog मध्ये लिहू शकता आणि त्याला blog ला Publish करू शकता. हा Content Writing करण्याचा सर्वात चांगला आणि सोपा मार्ग आहे.

आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला असेल की जर Youtube मध्ये already video upload असेल तर आपल्या content कोणी का बघेल, जर तुम्ही असा विचार करत असाल तर तुम्ही एकदम चुकीचा विचार करत आहात कारण की आज सुद्धा खूप लोकं video पेक्षा जास्त artical वाचनामध्ये विश्वास ठेवतात.

Content Writing Types in Marathi

Content Writing Types in Marathi

Content Writing खूप प्रकारची असते जी आपापल्या intrest हिशोबाने केल्या जाते, Content Writing वेगवेगळ्या category च्या अनुसार केली जाते त्यापैकी काही category आपण Content Writing in Marathi बद्दल मध्ये बघणार आहोत.

 • Legle Writer
 • News Writer
 • Blog Post Writer
 • Book Writer
 • Media Writer

Legle Content Writer : Legle Content Writer तो Content Writerअसतो जे तुम्हाला कोणत्याही एखाद्या कोर्ट च्या बाहेर किंवा न्यायालयाच्या बाहेर बसलेले असतात. जे तुमचे खाजगी कार्य किंवा व्यापाराच्या संबंधित असलेले कार्य याची application किंवा Bonds, agriment यांच्या content लिहिण्याचे काम करतात. याप्रकारच्या कंटेंट राईट ला आपण लीगल कंटेंट रायटर असे म्हणतो.

News Content Writer : News Content Writer ते Content Writer असतात जे नवीन नवीन news किंवा देश-विदेश यामधील असलेले वेगवेगळ्या news यांना लिहिण्याचे काम करतात. जसे की आपण दैनंदिन जीवनामध्ये दररोज News paper वाचतो किंवा कोणतीही एखादी न्यूज ऐकतो, त्या न्युज पेपर मध्ये किंवा media मध्ये येणारी संपूर्ण न्युज ही एका News Content Writer द्वारा सर्वात पहिले लिहिलेली असते. त्यांना आपण News Content Writer असे म्हणतो.

Blog Post Writer : Blog Post Writer ते Writer असतात जी आपल्या website मध्ये किंवा ब्लॉगमध्ये वेगवेगळ्या प्रकारची information user साठी share करत असतात. कोणत्याही एखाद्या विषयावर tips आणि tricks देण्याच्या काम करतात. यापैकी कोणत्याही विषयावर ते आपली पोस्ट तयार करून blog मध्ये जीवा website मध्ये publish करतात. या प्रकारच्या Writer ना आपण Blog Post Writer असे म्हणतो.

यांना आपण Artical writer किंवा artical content writer असेसुद्धा म्हणतो, या प्रकारचे content writer मुख्य करून blog post लिहिण्यासाठी कार्य करतात, ज्या ठिकाणी ते कोणत्याही एखाद्या विषयावर आपली टिप्पणी किंवा कोणतेही एखादं product बद्दल माहिती सांगणारे काम करतात.

Book Content Writer : Book Content Writer ते Writer असतात जे मुख्य स्वरूपामध्ये कोणतेही एखादे पुस्तक लिहिण्याचे काम करतात. आणि फक्त ते पुस्तकांबद्दल लिहिण्याचे काम करतात अशा Writer ना आपण Book Content Writerअसे म्हणतो.

Book Content Writer सुद्धा वेगवेगळे प्रकारचे असू शकतात, काही Book Content Writer असे सुद्धा असतात जे इतर व्यक्तीची बुक लिहिण्यासाठी मदत करतात. या लोकांना आपण Book Content Writer असे म्हणतो पण जे Writer स्वतः आपली बुक लिहितात त्यांना आपण Authorअसे म्हणतो.

Media आणि Promotion Content Writer : Media content writer ते writer असतात जे मुख्य स्वरूपामध्ये कोणत्याही एखाद्या Adverticement किंवा Promotion करण्यासाठी content घेण्याचे काम करतात. या प्रकारचे Content writer मुख्य स्वरूपाने Advertisement किंवा प्रमोशनसाठी Content लिहितात.

आपण Content Writing in Marathi आर्टिकल मध्ये Content Writing चे वेगवेगळे प्रकार याबद्दल माहिती घेतली आहे. आता आपण Content Writing करण्यासाठी आपल्याला किती वेळ द्यावा लागतो याबद्दल माहिती बघणार आहोत.

Read More

इंट्राडे ट्रेडिंग करुण पैसे कमवा

ब्लॉकचैन टेक्नोलॉजी म्हणजे काय ?

Content Writing Job Time

Content Writing चे काम पुढील तीन प्रकारे केली जातात

 1. Part Time Content Writing
 2. Full Time Content Writing
 3. Content Writing Work from Home

या सर्वांबद्दल सविस्तर माहिती आपण Content Writing in Marathi यामध्ये बघणार आहोत.

Part Time Content Writing

Part Time Content Writing याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही एखाद्या स्टुडंट असाल तर तुम्ही Content Writing करण्याचे कार्य Part time सुद्धा करू शकता. अशा वेळेस Content Writing करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन ते तीन घंटे दिवसा मधून द्यावे लागेल. Part time Content Writing मध्ये तुम्ही तुमच्या client ला एक किंवा दोन artical daily लिहून देऊ शकता.

Full Time Content Writing

जर तुम्हाला Full Time Content Writing चे काम करायचे असेल तर या ठिकाणी मी तुम्हाला जास्त पगार दिला जातो. पण या ठिकाणी तुम्हाला सकाळी नऊ वाजेपासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत काम करण्याची आवश्यकता असते. अशा वेळेस तुम्हाला तुमच्या क्लायंटला किंवा कोणत्याही एखाद्या कंपनीला दररोज तीन ते चार daily artical देण्याची आवश्यकता असते.

Content Writing From Home

सध्याच्या वेळेनुसार सर्वात जास्त लोकं Content Writing from home म्हणजेच घरबसल्या Content Writing चे काम करत आहेत. Content Writing हे काम तुम्ही Work from home असे सुद्धा करू शकता. जास्त करून Part time Content Writing work from home असतात. पण जे व्यक्ती full time Content Writing job करत असतात त्यांना त्यांच्या कंपनीमध्ये जाऊन Content Writing करण्याचे काम करावे लागते.

निष्कर्ष

Content Writing in Marathi आर्टिकल मध्ये आपण कंटेनर रायटिंग काय आहे ?,कंटेनर रायटिंग कसे करायचे कन्टेन्ट रायटिंग चे वेगवेगळे प्रकार आणि कन्टेन्ट राइटिंग जॉब आपण कुठे शोधायची या संपूर्ण प्रकाराची माहिती या आर्टिकल मध्ये बघितली आहे. या सर्वांसोबत आपण Content Writing चा टाइमिंग आणि कन्टेन्ट रायटिंग साठी कन्टेन्ट कसा लिहायचा आहे याबद्दल सद्दाम माहिती बघितली आहे.

तुम्हाला आमच्या Content Writing in Marathi या पोस्टमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल, तुमच्या मनामध्ये कन्टेन्ट रायटिंग बद्दल कोणती प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता आम्ही त्या प्रश्नाचे नक्कीच निवारण करण्याचा प्रयत्न करू.

कंटेंट राइटिंग चे प्रकार ?

Legle Writer
News Writer
Blog Post Writer
Book Writer
Media Writer

Blog साठी कोणत्या Topic वर Content लिहायचा

मित्रांनो Content Writing Feild मध्ये कोणी जर का नवीन असाल तर सर्वात पहिले तुम्हाला अशा प्रकारच्या topic मध्ये content द्यायचा आहे जो topic मते तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये intrest आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here