कॉम्प्रिहेन्सिव इन्शुरन्स म्हणजे काय ?| Comprehensive Insurance Information in Marathi

0
711

Comprehensive Insurance Information in Marathi,Comprehensive Insurance Meaning in Marathi,Comprehensive Insurance काय आहे ?,Comprehensive Insurance कुठून घ्यावे,Comprehensive Insurance ची किंमत किती असते

Comprehensive Insurance Information in Marathi


जर तुम्हाला तुमच्या गाडीचा insurance करायचा असेल तर तुम्हाला Insurance Specalist नेहमी Company Insurance करण्याची Advice देत असतो. कारण की Comprehensive Insurance हेच संपूर्ण Insurance असते. यामध्ये तुम्हाला Vehical Insurance खूप चांगल्या पद्धतीने ला भेटतो. Comprehensive Insurance Information in Marathi या पोस्टमध्ये मी तुम्हाला Comprehensive Insurance काय आहे या बद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या सोबत याचे फायदे काय काय आहेत आणि Comprehensive Insurance Third Party Insurance घेण्यापेक्षा खूप चांगले का आहे याबद्दल सुद्धा माहिती बघणार आहोत.

Comprehensive Insurance Meaning in Marathi

Comprehensive Insurance Information in Marathi या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला Comprehensive Insurance ला मराठी मध्ये काय म्हणतात याबद्दल माहिती देणार आहोत Comprehensive Insurance ला मराठी भाषेमध्ये विस्तृत विमा किंवा संपूर्ण विमा असे म्हणतात.

Comprehensive Insurance काय आहे ?

Comprehensive Insurance Information in Marathi

Comprehensive Insurance घेतल्यानंतरच तुम्हाला स्वतःच्या वाहनाला झालेली कोणतीही नुकसान भरपाई चे पैसे भेटतात. आणि तुमच्या कडून दुसऱ्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या वाहनाला झालेल्या नुकसानाची भरपाई सुद्धा कंपनी Insurance च्या स्वरूपामध्ये करत असते. पण तुम्ही जर का फक्त Third Party Insurance घेतली तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त दुसऱ्यांच्या वाहनाला किंवा दुसऱ्यांच्या संपत्तीला झालेली नुकसानाची भरपाई कंपनी देते. Comprehensive Insurance घेतल्यानंतरच तुम्हाला विविध प्रकारचे Insurance Add-ons देण्याची सुविधा मिळते.

Comprehensive Insurance घेतल्यानंतर तुम्हाला चार प्रकारची सेवा उपलब्ध केल्या जातील तुझ्याबद्दल आम्ही Comprehensive Insurance Information in Marathi या पोस्टमध्ये तुम्हाला दिले आहे ते पुढीलप्रमाणे तुम्ही बघू शकता.

Read More

HDFC Bank Information in Marathi

Finance Information in Marathi

Own Damage Cover चे फायदे

 • Own Damage Cover प्रकार च्या कोणत्याही एखाद्या प्रकारच्या Accident मध्ये तुमच्या स्वतःच्या गाडीला झालेली नुकसानाची भरपाई यामध्ये केले जाते. खाली दिलेल्या प्रकारांमध्ये तुमच्या गाडीला होणाऱ्या नुकसानाची भरपाई दिली जाते.
 • कोणत्याही प्रकारची दुर्घटना Accident, fire,flood landslider यापैकी कोणत्याही कारणा मध्ये तुमच्या वाहनाला काही नुकसान झाली असेल तर त्याची नुकसान भरपाई Insurance कंपनी करते.
 • जर तुमची गाडी चोरी झाली किंवा पूर्णपणे नष्ट झाली तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला गाडीची बाजार भाव किमतीनुसार भरपाई तुम्हाला Insurance Company करत असते.

Third Party Insurance चे फायदे

तुमच्या वाहनावर कडून अन्य कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणत्याही व्यक्तीच्या संपत्तीला नुकसान झालेली असेल तर त्याची भरपाई करण्यासाठी Third Party Insurance असते. कायद्यानुसार प्रत्येक वाहनधारकांना Third Party Insurance घेणे अनिवार्य आहे. मग त्यामध्ये तुमचे वाहन टुविलर असो किंवा फोरविलर किंवा इतर कोणतेही मोठे वाहन असो. सर्वांसोबत तुम्हाला Third Party Insurance घेणे अनिवार्य असते. Third Party Insurance म्हणजे तुम्हाला खाली दिलेल्या प्रकारांपैकी Insurance सुरक्षा भेटते.

Comprehensive Insurance Information in Marathi
 • तुमच्यामुळे इतर कोणत्याही व्यक्तीला शारीरिक आणि पोहोचल्यामुळे त्याच्या संपूर्ण हॉस्पिटलचा खर्च तुम्हाला Policy देणारी Insurance Company करते.
 • तुमच्या वाहनामुळे कोणतीही एखाद्या साधारण व्यक्ती ची मृत्यू झाली तर त्याच्या परिवारासाठी नुकसान भरपाई तुम्हाला Policy देणारी Insurance Company करते.
 • तुमच्या वाहनामुळे कोणत्याही इतर वाहनाला किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या संपत्तीचे नुकसान झाले असेल तर त्या संपत्तीचे किंवा वाहनांचे नुकसान भरपाई करण्याचे काम तुमची Insurance Company करते.
 • पण Third Party Insurance कधी तुम्हाला एक गोष्टीचे लक्ष असणे गरजेचे आहे Third Party Insurance मध्ये तुमच्या वाहनाला झालेले नुकसान भरपाई चे Insurance तुम्हाला या ठिकाणी भेटत नाही. यासाठी तुम्हाला Own Damage Cover घेण्याची आवश्यकता असते. जो की
  Comprehensive Insurance सोबतच तुम्हाला दिल्या जातो.

15,00,000 अनिवार्य Personal Accident Insurance


तुम्ही जर का फक्त Third Party Insurance घेत असाल किंवा फक्त कंपन्यांची विंसुरा घेत असाल अशा प्रकारच्या सर्व Insurance सोबत तुम्हाला पंधरा लाख रुपयाचे अनिवार्य व्यक्तिगत दुर्घटना बिमा (Personal Accident Insurance ) दिल्या जाते. हे तुम्हाला होणार किंवा Owner Driver च्या नावावर करायची असते. कोणत्याही प्रकारचा Accident तुमच्यासोबत झाला तर त्या ठिकाणी या Insurance चा तुम्हाला फायदा होतो.Owner Driver तो असतो त्याचं नावं तो चालवत असणारी गाडी त्याच्या नावावर registor असते. आणि त्याचे नाव Insurance Policy मध्ये सुद्धा रजिस्टरअसते.

Add-ons Cover सुद्धा जोडू शकतात

जर तुम्ही Add-ons ची Car Insurance Policy ची निवड केली असेल तरी तुम्ही या ठिकाणी काही अतिरिक्त Insurance Security सुद्धा यामध्ये दूर होऊ शकतात. यालाच आपण Add-ons तेव्हा riders असे सुद्धा म्हणतो. खाली दिलेले काही मुख्य Add-ons ची नावे.

Personal Accident Insurance

 • पंधरा लाख रुपयाची अनिवार्य Personal Accident Insurance सोबत तुम्ही Add-ons Covers च्या स्वरूपामध्ये Personal Accident Insurance सुद्धा देऊ शकता. यामुळे तुम्हाला भेटणार Insurance रक्कम वाढते.
 • Owner Driver सोबत तुम्ही Passanger चे किंवा तुमच्या गाडीमध्ये बसणारी इतर व्यक्तींचे सुद्धा Personal Accident Insurance घेऊ शकता त्याचा तुम्हाला व तुमच्या सोबत त्यांना खूप फायदा होईल.

Zero Depreciation Cover

Insurance साठी Claim करते वेळेस तुमच्या गाडीची किंमत कमी ना केली पाहिजे यासाठी zero depreciation cover चा वापर केला जातो.

Reaturn to Invoice Cover

द तुमची कार चोरीला गेली किंवा संपूर्णपणे नष्ट झाली. तर अशा वेळेस तुम्ही पावती मध्ये लिहिलेले पूर्ण रकमेला मिळवण्यासाठी Reaturn to Invoice Cover चा वापर केला जातो.

Engine Protection Cover

दर तुमच्या गाडीमध्ये इंजिनला कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले किंवा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम आले तर याठिकाणी रिपेरिंग करण्यासाठी Engine Protection Cover वापर केला जातो.

Road Side Accident Cover

कोणत्याही प्रकारचे Accident झाल्यावर Insurance Company कडून तुरंत मदत मिळवण्यासाठी
Road Side Accident Cover याचा वापर केला जातो.

NCB Protector Cover

 • दोन Claim प्राप्त केल्यानंतरही no claim bounce चा फायदा सुरू ठेवण्यासाठी ncb protector cover चा वापर केला जातो.
 • कोणतेही Add-ons Cover तुम्ही Comprehensive Insurance घेतल्या नंतरच पण जोडला जाऊ शकता. तुम्ही Third Party Insurance पन तुम्हाला अनिवार्य Accident Insurance त्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारचे Add-ons Insurance तुम्ही या ठिकाणी जोडू शकत नाही.

Read More

इंटरनेट काय आहे या बद्दल सम्पूर्ण माहिती

इक्विटी म्हणजे काय सम्पूर्ण माहिती

Comprehensive Insurance कुठून घ्यावे

Comprehensive Insurance Information in Marathi या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला Comprehensive Insurance कुठून घ्यावे याबद्दल माहिती सांगणार आहे. जर तुम्ही तुमच्या कारसाठी vehical साठी किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा वाहनासाठी Insurance घ्यायचे असेल तर तुम्हाला या ठिकाणी चार प्रकारे Insurance भेटू शकतो ते पुढील प्रमाणे.

Vehical Company Showroom किंवा Sells Center

जर तुम्ही कोणतीही नवीन गाडी विकत घेत असाल तर तुम्हाला सामान्यपणे त्या शोरुममध्ये Insurance करण्याची सुविधा Available करून दिल्या जातील. त्या वाहन कंपनीचे कोणत्या ना कोणत्या Insurance Company सोबत Partnership ठरलेली असते. पण या ठिकाणी तुम्हाला त्याबाहेर कंपनीने सांगितलेल्या Insurance Company कडून Insurance घेणे अनिवार्य नसते. तुम्ही इतर कोणत्याही चांगल्या किंवा तुमच्या ओळखीच्या Insurance Company कडून Insurance घेऊ शकता.

Insurance Company चा Office मधून

द तुम्ही शहरी भागामध्ये किंवा स्मार्ट सिटी मध्ये राहत असाल तर त्या ठिकाणी Vehical Insurance Company चे मोठे Office तुम्हाला बघायला भेटते. पण जर तुम्ही ग्रामीण भागात सारख्या एरिया मध्ये राहत असाल तर त्याठिकाणी तुम्हाला या कंपनीचे Agent भेटतात त्यांच्या माध्यमातून तुम्ही Vehical Insurance घेऊ शकतात. जर तुम्हाला कोणत्याही एखाद्या कंपनीचे Insurane घ्यायचे असेल तर तुम्ही त्या कंपनीला इतर Insurance Company सोबत Compair करून नक्की बघा. त्यामुळे तुम्हाला तुम्ही घेत असलेल्या कंपनीचे Insurance Policy समजेल त्यासोबतच इतर कंपनीचे सुद्धाInsurance Policy तुम्हाला समजून येईल.

Insurance Company वेबसाईट

Vehical Insurance करायचे असेल तर तुम्हाला Online सर्व Vehical Insurance कंपन्यांचे website भेटते त्याvehical insurance कंपनीच्या वेबसाईटला तुम्ही गुगल वर सर्च करून त्या website मध्ये गेल्यानंतर तुम्ही तुमच्या सुविधा नुसार आणि गरजेनुसार प्लॅनची निवड करू शकतात. याठिकाणी तुम्ही नेट net banking,online card,UPI ID यासारखे प्रकारचे Online Transaction करून Insurance Policy विकत घेऊ शकता.

Insurance Agrigator Website

आपल्याला खूप सारे Insurance Agrigator कंपन्या बघायला भेटतात. like Policy Bazar यासारखे, यांच्या Website वर तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे Insurance कंपनीचे Product ची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळतील. तुम्हाला या ठिकाणी तुम्ही निवडलेल्या Insurance Company ची इतर Insurance Company सोबत तुलना सुद्धा बघायला भेटतील यासोबतच तुम्हाला ते Insurance विकत घेण्याची लिंक सुद्धा या वेबसाईटवर तुम्हाला भेटते.

Comprehensive Insurance ची किंमत किती असते


Comprehensive Policy ची किंमत तुमच्या गाडीची शाळा माता आणि त्याची किंमत त्यासोबतच Insurance Company चे Pan यांच्यावर अवलंबून असते यामध्ये तुम्हाला खूप विविधता बघायला भेटतील. Insurance Company चे plan खालील घटकांवर अवलंबून असते.

Third Party Insurance ची किंमत

याची किंमत भारतीय इन्शुरन्स नियामक संस्था ( IRDAI ) त्या माध्यमातून निर्धारित केल्या जाते. वाहनांची श्रमदान आणि त्याचा प्रयोग यावरून याची किंमत अलग-अलग असू शकते. तुम्ही IRDAI Website किंवा इतर कोणतेही General Insurance Company ची Website वर Third Party Insurance ची List बघू शकता.

अंडे मॅच कव्हर ची किंमत

यामध्ये तुमच्या गाडीची IDV 80 वर्ड डिक्लेअर एनजीओ म्हणजेच तात्काळ बाजार भाव यावर निर्भर करते. जर तुमची गाडी जुनी असेल तर या ठिकाणी तुम्हाला नो क्लेम बोनस याचा सुद्धा फायदा भेटतो. तुमच्या गाडी ची सध्याची किंमत ही इन्शुरन्स कंपनीचे प्लॅन आणि डीसी डिस्काउंट चायनीज शिवबाने अलग-अलग असू शकते.

Maindatory Accident Insurance ची किंमत

याचा रेट सुद्धा IRDAI च्या माध्यमातून निर्धारित केल्या जातो. पण सध्या पंधरा लाखाच्या Maindatory Accident Insurance साठी तुम्हाला 750 रुपयांचा नियम भरण्याची आवश्यकता असते.

Additional Add-ons Cover

तुम्ही तुमचा मुख्य Insurance Policy सोबत जे काही Add-ons घेतलेले आहे त्या सर्वांसाठी वेगळी किंमत जोडले जाते. याची किंमतInsurance Company आपल्या मर्जीनुसार ठेवते.

हे सुद्धा वाचा

IPS कसे बनायचे टिप्स

क्लाउड कंप्यूटिंग काय आहे माहिती

वेब होस्टिंग म्हणजे काय सम्पूर्ण माहिती

Comprehensive Insurance Meaning in Marathi ?

Comprehensive Insurance ला मराठी भाषेमध्ये विस्तृत विमा किंवा संपूर्ण विमा असे म्हणतात.

Comprehensive Insurance काय आहे ?

Comprehensive Insurance घेतल्यानंतरच तुम्हाला स्वतःच्या वाहनाला झालेली कोणतीही नुकसान भरपाई चे पैसे भेटतात. आणि तुमच्या कडून दुसऱ्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या वाहनाला झालेल्या नुकसानाची भरपाई सुद्धा कंपनी Insurance च्या स्वरूपामध्ये करत असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here