क्लाउड कंप्यूटिंग म्हणजे काय | Cloud Computing Information in Marathi

0
280

Cloud Computing Information in Marathi,Cloud Computing Meaning in Marathi,Cloud काय आहे ?,Cloud Computing काय आहे ?,Cloud Computing चे उदाहरण,Cloud Computing चा इतिहास

Cloud Computing Information in Marathi

Cloud Computing काय आहे. Cloud Computing हा शब्द तुम्ही खूप वेळा ऐकला सुद्धा असेल पण काही तुम्हाला याबद्दल माहिती आहे का Cloud Computing काय असते, का आजचा या जमान्या मध्ये Cloud Computing एवढा जास्त उपयोग केला जात आहे. जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे Computer Networks Technologies ने मागील 20 वर्षांमध्ये खूप जास्त तरक्की केली आहे.

जेव्हापासून Internet सर्वात जास्त Popular Computer Network ने आपलं अस्तित्व सर्वांसमोर आणली, तेव्हापासून Computer Feild मध्ये खूप जास्त Advancement होत केली आहे खास करून Distributed Computing आणि Cloud Computing यासारख्या Technology चा feild मध्ये खूप जास्त Research झाली आहे.

हे Technical term Distributed Computing स्थानिक Cloud Computing या दोन्हीचा Concept थोडाफार समान आहे यामध्ये फक्त थोड्या फार काही घटकांमध्ये असमानता आपल्याला आढळून येते. जर तुम्हाला Cloud Computing बद्दल संपूर्ण माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला Distributed Computing बद्दल सुद्धा माहिती असणे गरजेचे असते.

Global Industry Analytics चे असे म्हणणे आहे की Global Cloud Computing Service Market 2025 पर्यंत 550 Million Dollar चा Business बनणार आहे. जवळजवळ सर्व कंपन्या आजच्या या युगामध्ये Cloud Computing Service चा वापर करत आहे. मग ते Directly असो किंवा Indirectly. Cloud Computing Information in Marathi

Cloud Computing Information in Marathi

उदाहरण म्हणून आपण बघितले तर जेव्हा आपण amazon किंवा Google यांची Service चा वापर करतो तेव्हा आपण आपल्या सर्व Data ला Cloud मध्ये Store करून ठेवतो. जर तुम्हीTwitter चा उपयोग करत असाल तर तुम्ही indirectly Cloud Computing Service वापर करत असतात.

Distributed Computing आणि Cloud Computing हे दोन्ही जास्त प्रमाणामध्ये Popular होण्याचे कारण हे आहे की हे Computing Network ची आवश्यकता होती कारण की आपल्या Data जास्तीत जास्त Fast Process केल्या गेला पाहिजे. तर आज आपण Cloud Computing Information in Marathi या पोस्टमध्ये Cloud Computing काय आहे ? याबद्दल या संपूर्ण Artical मध्ये बघणार आहोत.

Read More

Web Hosting Information in Marathi

Internet Information in Marathi

Cloud Computing Meaning in Marathi

Cloud Computing हे एक वास्तव मधे Internet आधारित प्रक्रिया आहे ज्या मधे Computer Application चा उपयोग केला जातो. Google Apps Cloud Computing चे एक उदहारण आहे.

Cloud काय आहे ?

जर आपण Cloud Computing बद्दल बघितल्या तरी की एक मोठी Interconnected Network of Service ची design आहे ज्याला आपण Computer Resourses ला Deliver करण्यासाठी उपयोग करतो. यासोबतच यामध्ये कोणत्याही एखाद्या Location चा Concept नसतो. म्हणजेच data कुठून येत आहे आणि कुठे जात आहे याबद्दल काहीही माहिती नसते.

जर आपण याबद्दल सोप्या भाषेमध्ये बघितले तर जर याला एक User वापर करत असेल तर त्याला असे वाटेल की तो एक खूप मोठ्या Computing Power चा उपयोग करत आहे. यामध्ये कोणताही एखादा साधारण user आपल्या email पासून Mobile Application आणि maping पर्यंत सर्व गोष्टी आपल्या गरजेप्रमाणे करू शकतो.

Cloud Computing एक licence service ची Location आहे वेगवेगळ्या vendor च्या माध्यमातून Provide केल्या जाते.

Cloud Serivce Technology Management आणि Technology Acquisition त्या जागेवर त्यांना Diffrent product सोबत replace करते. आणि या product ला इतर कोणत्याही ठिकाणाहून manage केल्या जाते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे केवळ तेव्हाच Active राहते जेव्हा याची आवश्यकता असते.

Cloud Computing काय आहे ?

जेव्हा पण Internet च्या माध्यमातून कोणतीही एखादी service प्रदान करतो तर त्या service ला आपण Cloud Computing असे म्हणतो. मग ही service कोणतीही असू शकते जसे की Off Site Storage किंवा Computing Resource.

याला आपण असे सुद्धा म्हणू शकतो Cloud Computing एक Computing ची असी style आहे ज्याच्या मदतीने massively scalable आणि flexible IT-related Capabilities ला service च्या स्वरूपामध्ये प्रधान करू शकतो Internet Technologies च्या मदतीने.

या service मध्ये Infrastructure, Platform, Application आणि Storage Space यासारखे सुविधा उपलब्ध असते. यामध्ये कोणताही User आपल्या गरजे नुसार कोणत्याही service चा वापर करू शकतो. आणि फक्त त्या Service चे पैसे देऊ शकतो ज्याचा त्याने वापर केलेला आहे. यासाठी त्यांना स्वतःचे अलग Infrastructure बनवण्याची आवश्यकता नसते.

आज-काल या युगा मध्ये Compitition खूप वाढली आहे आणि अशा मध्ये लोकांना Internet वर service कोणत्याही परिस्थितीत पाहिजे असते तेही कोणताही विलंब न करता. जर एखाद्या वेळेस कोणतीही एखाद्या Application थोड्या second साठी सुद्धा freeze झाले तर लोकांमध्ये असलेला असंतोष बघायला भेटतो. लोकांना त्यांना हवे असणारे service 24/7 पाहिजे असते.

या प्रकारच्या Requirement साठी आपण जुन्या जमान्या मधील असलेले में frame computing वर जास्त दबाव नाही देऊ शकत. यामुळे अशा प्रकारच्या समस्यांना दूर करण्यासाठी आपण Cloud Distributer Computing Technology चा उपयोग लोकांसाठी सुरू केला. त्यामुळे मोठ मोठे Business खूप सोप्या पद्धतीने आपले Online work करत आहे.

या ठिकाणी आपण उदाहरण म्हणून Facebook घेऊया ज्याचे 757 Million Active Users आहे. आणि ते जवळपास दोन Million Photo Daily बघत असतात. फेसबुक मध्ये 3 Million पेक्षाही जास्त फोटो प्रत्येक महिन्यामध्ये Upload केल्या जाते. एक Million Website Facebook चा वापर करून 50 Million Operation प्रति सेकंद ला करते.

अशा मध्ये Traditional computing System या प्रकारच्या समस्यांना solve नाही करू शकत. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला काही Advance Technology लागते जे हे काम करू शकेल. यामुळे अशा प्रकारच्या computing ला करण्यासाठी Cloud Distributed Computing एक योग्य मार्ग आहे.

Read More

Bluehost Web Hosting Review in Marathi

Hostinger Web Hosting Review in marathi

Cloud Computing चे उदाहरण

YouTube हे एक खूप चांगले उदाहरण आहे Cloud Storage चे जे की करोडो Users च्या Video File ला Host करण्याची काम करते.

picasa and flickr जे की करोडो User चा Digital Photographs ला host करण्याचे काम करते आपल्या Server वर.

Google Docs हे सुद्धा एक खूप चांगले उदाहरण आहे Cloud Computing चे जो की users ना आपल्या Presentation, Word Document, आणि Spread sheet , ला आपल्या Data Server वर Upload करण्यासाठी Allow करतात. यासोबतच त्या Documents ना edit आणि Publish करण्याचे सुद्धा एक Option Provide करते.

Cloud Computing चे characteristics आणि Benifits

Cloud Computing Information in Marathi या पोस्टमध्ये आपण Cloud Computing चे सर्व काही आकर्षक Benifits आणि Statistics बद्दल बघणार आहोत. जे की आपल्या Business ला किंवा इतर लोकांच्या खूप कामे येणार आहे. या ठिकाणी आपण Cloud Computing चे पाच मुख्य Benifits बघणार आहोत.

Self Service Provisioning

end User आपल्या गरजे नुसार कोणतेही काम करू शकते ज्याची त्यांना सर्वात जास्त गरज आहे. यामुळे Traditional गरज जसे की it administrators जो पहिले आपल्या Computer Resource ला manage आणि provision करत होते त्याची आता आपल्याला आवश्यकता नसते.

Elasticity

कंपनी आपल्या गरजेच्या Computing चा हिशोबानी त्यांना वाढवू शकते आणि कमी सुद्धा करू शकते. याचा सर्वात चांगला फायदा होतो की पहिल्यासारखे Local Infrastructure वर खूप काही Investment करायची आवश्यकता लागत होते. पण आता ते बंद झाली आहे. यामुळे कंपनीला खूप फायदा होत आहे.

Pay Per User

Computer Resouce ला granuar lavel मध्ये manage केल्या जाते ज्यामुळे युजरला फक्त त्याचा Resources आणि Workload चे पैसे देण्याची आवश्यकता असते त्याचा वापर ते करत आहे.

Workload Resillience

Cloud Service Provider नेहमी redundant resource चा वापर करत असतात ज्यामुळे ते resilient storage प्राप्त करू शकते आणि या सोबत ते युजर्सच्या इम्पॉर्टंट आम्हाला सुद्धा चालू ठेवू शकते जो की Multi Global region मध्ये नमूद आहे.

Migration Flexibility

Organization आपल्या गरजेनुसार काही Workload ला एका Cloud Platform वरून दुसऱ्या वर Transfer करत असतात. तेही काही अडचण न येता आणि Automaticaly यामुळे पैशाची खूप जास्त प्रमाणामध्ये बचत होते.

Cloud Computing चा इतिहास

जर आपण Cloud Computing Information in Marathi बदल बघितले तरी आता जन्मा हा सन 1960 मध्ये झाला बेटर Industry ने Computing ला त्याच्या Potential Benifits चाआधारावर एक Service आणि Utility त्या हिशोबाने ग्रहण केल्या गेले होते. Computing Connectivity आणि Bandwidth दोन्ही मध्ये lack होते. ज्यामुळे चालत्या Computing ला एक Utility च्या हिशोबाने करणे असंभव होते.

हे तेव्हा पर्यंत घडणे अशक्य होते जोपर्यंत एक खूप मोठ्या प्रमाणा मध्ये Internet Bandwidth ची Availability होत नाही. यानंतर सन 2002 मध्ये AWS ने केले. जो की खूप साऱ्या सर्व त ला जसे की Online Storage,Machine Learning, computation Provider करून देत होते.

आज Microsoft azure,Google Cloud Platform यासारखे खूप सारे छोटे-मोठे Cloud Service Provider आपल्याला बघायला भेटतात. जे की AWS सोबत मिळून Cloud Based Service दुसऱ्या Individual Small Business आणि Global Enterprice ला Provide करण्याचे काम करतात.

Read More

Finance Information in Marathi

Blogging Information in Marathi

Cloud Computing vs Distributed Computing

Goals

जर आपण या ठिकाणी Distributed Computing बद्दल बघितले तर हे Collaborative resource sharing provide करतात दुसऱ्या users आणि resource सोबत connect करून.

Distributed Computing नेहमी चेष्टा करत असते की ते Administrative Scalability ( Number of Domain Registration ) Size Scalability ( Number of Processes and user ) आणि Geographical Scalability( Minimum Distance between the node into distributer system ) provide करतात.

त्या ठिकाणी स्थापन Cloud Computing बद्दल बघितले तर ही on demand enviorment मध्ये Service Deliver करण्यामध्ये जास्त प्रमाणात विश्वास ठेवतात. ज्यामुळे Targeted Goal achieve होऊ शकते. यासोबतच हे जास्तच Scalability आणि transparency, security, monitoring, and management provide करण्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवतात.

Cloud Computing मध्ये Service Transperancy सोबत deliver केल्या जाते without कोणतेही Physical Implimentation ते Cloud मध्ये.

Types

Distributed Computing ला तीन भागांमध्ये विभाजित केले गेलेले आहे

Distributed Pervasive System

हे system मुख्य करून embaded computers device जसे की Portable ECG Monitor, Wireless Camera, PDAs आणि Mobile Device यांच्या पासून बनलेले असते. या सिस्टरला Identify त्यांच्या Establish कोणत्याही Traditional Distributed System सोबत Compare करून केल्या जाते.

Distributed Information System

या System चा मुख्य उद्देश असा असतो की यामध्ये Information Distribute करण्यासाठी any सर्वच्या access verious Communication models जसे की RMI आणि RPC यांच्या माध्यमातून केल्या जाते.

Distributed Computing System

याप्रकारच्या system मध्ये computers ला ज की network मध्ये connected असतात. आपापसात मेसेजचा द्वारा आत्ताच कोणतेही action ला track करण्यासाठी.

Cloud Computing ला चार प्रकारांमध्ये विभाजित केले गेले आहे.

Private Cloud

हा एक असा प्रकारचा Cloud Infrastructure आहे जो की dedicatedly कोणत्याही एक perticular IT Organization च्या सर्व Application ला host करण्याचे काम करतात. याचा Complete Control Data वर असतो. ज्यामुळे Security brake होण्याची शंकाही खूप कमी होते.

Public Cloud

या प्रकारच्या Cloud Infrastructure ला दुसरे Service Provider Host करण्याचे काम करतात. आणि याला बाद मध्ये public केल्या जाते. याप्रकारच्या Cloud Infrastructure मध्ये युजर्सचे कोणत्याही प्रकारचे control नसते यासोबत असते या Infrastructure ला बघू शकत नाही.

या ठिकाणी आपण उदाहरण म्हणून Google आणि Microsoft या दोन कंपन्या घेऊया या दोन्ही कंपन्या स्वतःचा आपला Cloud Infrastructure Own करतात. बाद मध्ये त्याचे access pubic ला देण्याचे काम करतात.

Community Cloud

हे एक Multi tenant cloud infrastructure असतात ज्यामध्ये cloud ला दुसऱ्या IT Organization मध्ये shared केल्या जाते.

Hybrid Cloud

हे एक Combination असतात दोन पेक्षा जास्त विभिन्न प्रकारच्या Cloud चे. Private Public आणि community) यांचे मिळून Hybrid Cloud Infrastructure बनवल्या जाते. ज्यामध्ये प्रत्येक cloud एक single entity बनून राहतो. पण सर्व Cloud Combine होऊन Multiple Devlopment Models तयार करण्याचे काम करते ज्यामुळे आपल्याला खूप फायदा होतो.

characteristics

Distributed Computing मध्ये task ला Distrubute केल्या जाते विविध प्रकारच्या computer मध्ये. कारण की computational Function ला वेळेवर Performe करण्यासाठी.

Remote Method Invocations त्यामध्ये तिने तेच Cloud Computing System मध्ये On Demand Market Model चा वापर केला जातो जो Access Provide करतात shared pool of computing resources ला.

Cloud Computing Information in Marathi

Types of Cloud Computing

Cloud Computing लां मुख्य करून तीन भागांमध्ये विभाजित केल्या जाते जसे की IaaS,PaaS आणि SaaS

Cloud Computing Models in Marathi

Infrastructure as a service

ही Service Self Service Models ची असते ज्यामुळे की Monitaring Infrastructure ला manage करण्यासाठी याचा वापर केला जातो कोणतेही Remote Location मधून.

Example : Server, CDN Router ,Firewalls

Platform as a service

हे Centralised IT Operation मधून Computing Infrastructure ला प्रतिबंधित करण्यासाठी Software Devlopers एक Self Service Module प्रधान करतात.

Example : Email Service,Gmail, outlook.com

Software as a Service

SaaS web ला access करतात त्या प्रकारचे application ला deliver करण्यासाठी जॅ की Third Party Vendor त्याद्वारा manage केल्या जात आहे आणि ज्याची user interface केवळ client कडून access केल्या जाऊ शकते.

Application Building : Google App Engine,SAP Hana, Cloud Foundry

Cloud Computing ने संपूर्ण Computing Industry ला बदलून ठेवले आहे.Cloud Computing ही संपूर्णपणे Business चा एक look बदलून ठेवला आहे. यासोबतच IT Infrastructure ला सुद्धा बदलले आहे Cloud Computing खूप साऱ्या प्रकारचे Benifits आपल्याला Provide करतात वेअर आणि Software साठी जे की काही वर्षांपूर्वी संभव नव्हते.

आता या प्रकारच्या Vertual Machine ला चालण्यासाठी फक्त काही मिनिटांची आवश्यकता असते. Cloud Computing ने कंपनी आणि Business चा संपूर्ण बघण्याचा दृष्टिकोन बदलून ठेवलेला आहे. Cloud Computing हे आज काल सर्वांची पहिली choice बनलेले आहे. कारण की कोणताही एखादा व्यक्ती संपूर्ण Planing,statergy, आणि बजेटनुसार Business करेल येत नाही तर त्याला त्या Business मध्ये नक्कीच यश भेटते। Cloud Computing Information in Marathi

निष्कर्ष

नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी Cloud Computing Information in Marathi या पोस्टमध्ये Cloud Computing काय आहे त्याचे काय काय Benifits असतात त्या सोबतच Cloud Computing कसे कार्यकर्ते या सर्वांची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आम्ही या ठिकाणी तुमचे सर्व शंकांचे निवारण करण्याचा प्रयत्न केला आहे.

Cloud Computing Information in Marathi ही पोस्ट वाचून सुद्धा तुमच्या मनामध्ये Cloud Computing बद्दल काही शंका असतील तर तुम्ही त्या सर्व शंका आम्हाला Comment बॉक्समध्ये विचारू शकता यासोबतच या पोस्टसाठी तुमच्याकडून काही Additional Point असतील तर त्याची माहिती सुद्धा Comment Box च्या मदतीने Comment करून देऊ शकता.

Read More

Digital Marketing Information in Marathi

Digital Marketing Career in Marathi

Digital Marketing Courses in Marathi

Cloud काय आहे ?

जर आपण Cloud Computing बद्दल बघितल्या तरी की एक मोठी Interconnected Network of Service ची design आहे ज्याला आपण Computer Resourses ला Deliver करण्यासाठी उपयोग करतो.

Cloud Computing काय आहे ?

जेव्हा पण Internet च्या माध्यमातून कोणतीही एखादी service प्रदान करतो तर त्या service ला आपण Cloud Computing असे म्हणतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here