Clothes Shop Name Ideas In Marathi,Marathi Names for cloth shop,Cloth Shop Names Marathi,cloth shop names in marathi
90+पेक्षा जास्त कपड्यांचा दुकानासाठी मराठी classic ,Modern Lattest नावांची यादि
Clothes Shop Name Ideas In Marathi : आज आपण बघणार आहोत की तुम्ही तुमचा Business साथी किवा तुमचा Showroom साथी कसे एक उत्कृष्ट असे नाव निवडाल आणि त्या नावा एक मोठ्या Brand मधे रूपांतर कराल जर आपण कोका कोला आणि Pepsi चे रैपर फेकून दिल तर ५० %ते ६० लोकंला हेच नाही सजमजनार की ते पेप्सी पिट आहे की कोका कोला पिट आहे आज चा दिवसाला तुमचा नावाची Branding हीच सर्वात महत्वाचे काम करते
ग्राहक जेव्हा एकदा Product कीवा एकदि service खरेदी करते तेव्हा तो फ़क्त एक Product आणि service नाही तर तो तुमचा के Brand खरेदी करात असतो
Brand ची कीमत आज एव्हडी जास्त झालेली ाही की ७५ % लोका त्याचा प्रोडक्ट ला खरेदी करतात जाला ते त्यांचा brand चा नावाने ओळखतात आणि ते त्यांचा आवडीचे Product घेण्यासाठी जास्त पैसे द्यायला सुद्धा तैयार असतात
Business चे नाव निवडण्यासाठी हे करा
१ ] नाव हे नेहमी छोटा आणि सरल थेवा कारन नाव हे छोटे आणि सरल असले तर ग्राहक त्याला उच्चार चांगला करेल आणि त्यासोबतच ग्राहक त्यांला खुप जास्त वेळ लक्षात ठेवू शकता
त्यासोबतच ते लाम्बुन बघितले तरी ओळखू येते लवकर facebook, Whats Up , Website किवा Twitter यावर ते तुमचे पूर्ण नाव खुप सोप्प्या शब्दात लिखू शकता खुप सारे आशा कंपनी आहे ज्याणी छोटे नाव ठेवून कंपनी मोठी केलि आहे जैसे की TATA ,BATA ,OLA, OYO,PAYTM ,HERO ,nike असे खुप सरे उदहारण तुम्हाला दैनंदिन जीवनात डिसटिल
२ ] Availability
तुम्हाला हे सुद्धा बघ्ना लागेल की तुम्ही जे नाव सुचवले आहे ते Online आणि Offline उपलभ्द आहे की नाही है खुप महत्वाचा भाग आहे कारन खुप लोका मोठ्या मोठ्या कंपनी चे नाव copy करतात आणि त्यानंतर त्या कंपनी त्यांचावर cpoy right चा खटला सुद्धा चलावतात
तय मुले तुम्हाला हे लाक्षात ठेवणा लागेल की उमहि जे नाव सुचवले आहे तुमचा Business चा ने कोणीच ठेवलेला नाही
३ ] तुमचा Business चा नावाचा अर्थ असा असला पाहिजे की ग्राहक त्या नावा सोबत त्या Product ची तुलना करूँ बहु शकेल जे तुमचे नेहमीचे ग्राहक आहे त्यांला तुमचा Product बद्दल काही तरी अनुभव किवा तुमचा Product बदल माहिती भेटली पाहिजे( Clothes Shop Name Ideas In Marathi )
हे सुद्धा वाचा
२०+ ऑनलाइन पैसे कमवण्याचे मार्ग मराठी मधे
Make Money From Cryptocurrency
नाव ऐसे असले पहिजेजे तुमचा विरोधका आधे एक खुप महत्वाचा अंतर निर्माण करेल नाव जर तुमचा Business बद्दल जर काही सांगू शकत असेल तर हे सर्वात चांगली गोश्त आहे आणि तुमचा Brand ची Marketing करात असेल तर हे खुप चांगले आहे तुम्ही याचे १०० पेक्षा जास्त उदहारण market मधे
जैसे की अमेज़न ही एक सर्वात मोठी नदी आहे सम्पूर्ण जगामधील जेव्हा जेफ्फ बेज़ोस हे नाव सुचवत होते तेव्हा अमेज़न चा आधी त्यानी एक नाव ठेवला होता ते म्हणजे cadabra.com त्यानंतर त्यांचा Accountent ने कड़ाबा ऐकून चुकीचे उच्चार काढले त्यामुळे त्यानी खुप विचार केला आणि अमेज़न हे नाव ठेवला कारन हे खुप शक्तिशाली आणि अनोखा नाव आहे
४ ] सकारात्मक पना
जर तुम्ही एखाद्या नवाने खुश नसल तर ते तुम्हाला चांगले काम नाही करू देणार आणि कोठे ना कोठे तुम्ही त्याला खली घेऊन जाशाल जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला तुमचा नावा मधे खुप सकारात्मक पना वाटत आहे तर ते नाव तुम्ही नक्कीच ठेवू शकता
Read More
Internet Information in Marathi
100+Business Ideas In marathi
कपड्यांचा व्यवसाय साथी मराठी नावांची यादि
- अनन्या ( ANANYA )
- साराह ( SARAH )
- अलंकार ( ALANKAR )
- देसी हिल ( DESI HILL )
- इंडियन डॉट्स ( INDIAN DOTS )
- अदाह ( ADAH)
- DIVINE तत्त्व ( DIVINE TATVA )
- वृन्दा ( VRUNDA )
- आग मैन ( AAG MAN )
- सप्तश्रृंगी ( SAPTSHRUNGI )
- देसी पॉप ( DESI POP )
- कायरा KAYRA
- अरनपूर्ण ( ARANPURN )
- फैशन फ़्लोरा ( FASSION FLORA )
- ओहकाय ( OHKAY )
- जीवा ( ZIVA )
- संधिका ( SANDHIKA )
- क्षितिज ( SHRITIJ )
- सर्वरि ( SARVARI )
- INDY FUZION ( INDY FUZION )
- रंगगिति ( RANGGITI )
- इंडियन जोली ( INDIAN ZOLI )
- अद्भुता ( ADBHUTA )
- अनुकीर (ANUKIRA )
- अरुंधति ( ARUNDHATI )
- मेनड फैशन ( MENDAL FASSION )
- फॅशनबल ( FASSIONABLE )
- डोव फैशन ( DOVE FASSION )
- इनफिनिट फैशन ( INFINITY FASSION )
- फैशन टाइम ( FASSION TIME )
- कैपिटल फैशन ( CAPITAL FASSION )
- फैशन बैकबोन ( FASSION BACKBONE )
- ब्लॉक्स फैशन ( BLOCKS FASSION )
- कॉस्मिक फैशन ( COSMIC FASSION )
- फैशन क्लब ( FASSION CLUB )
- EVE FASSION
- फैशन एम्पायर ( FASSION EMPIRE )
- स्टाइल फैशन ( FASSION STYLE )
- ब्रेव् फैशन ( BRAVE FASSION )
- फैशन टॉक ( FASSION TANK
- फिनिश फैशन ( FINISH FASSION )
- फैशन ऐज ( FASSION AGE )
- फैशन क्लब ( FASSION CLUB )
- STYLED FASSION
- अल्फ़ा फैशन ( ALFA FASSION )
- स्विफ्ट फैशन ( SWIFT FASSION )
- फ़्लैश फैशन (FLASH FASSION )
- फैशन लाइन ( FASSION LINE )
- फ्रेश फैशन ( FRESH FASSION )
- स्टार फैशन ( STAR FASSION )
- क्लॉथ फैक्ट्री ( CLOTH FASSION )
Read More
HDFC Bank Information in Marathi
Finance Full Information in Marathi
कपड्यांचा व्यवस्या साथी अनोख्या नावांची यादि ( कपड्यांचा व्यवसाय साठी profesional नावांची यादि )
- CATWALK
- LADY VOGUE
- MODERN COUTURE
- LORNAS GLITTER
- ALLURING VOGUE
- HIGHSTYLE FAIRIES
- SPARKY MODISTE
- GLAMOROUS SHEA
- DASHER
- BOSS’S CHOICE
- TOUGHT KNIGHTS
- MOD CHAPS
- HANDY AGENTS
- LITTLE FAIRY
- DOLLY’S PALACE
- HANDY TYKE
- LITTEL COW BOY
- ACTUAL
- CLASS
- HE AND SHE
- LOOKS
- MITHARAS
- NEW
- SOHO
- STUDIO
- TRENDY
- URBAN
- GALAXY
हे सुद्धा वाचा