CIBIL Score Meaning in Marathi,CIBIL Score म्हणजे काय ( CIBIL Score in Marathi ),CIBIL Score Check कसे करायचे,CIBIL Score किती असणे आवश्यक आहे,योग्य CIBIL Score किती असतो,CIBIL Score Calculate कसे करतात
CIBIL Score Meaning in Marathi
नमस्कार मित्रांनो तुमच्या मना मध्ये सुद्धा Credit Score म्हणजे काय किंवा CIBIL Score म्हणजे काय, CIBIL Score कसे चेक करायचे, CIBIL Score किती असणे आवश्यक आहे याबद्दल चे प्रश्न निर्माण होत असेल तर आज आम्ही CIBIL Score Meaning in Marathi आर्टिकल मध्ये तुम्हाला CIBIL Score बद्दल ची संपूर्ण माहिती देणार आहोत ते तुम्ही काळजीपूर्वक वाचावी.
Credit Score 3 अंकांची एक संख्या असते जी कोणत्याही एखाद्या व्यक्तीची loan घेण्याची पात्रता दर्शवते. तुम्हाला माहिती आहे का सिबिल स्कोर म्हणजे काय ? ज्या ठिकाणी western country ने आपल्यासाठी एक Credit Monitoring System सन 1950 मध्ये devlope केले गेले होते त्याठिकाणी भारतामध्ये CIBIL ला पहिल्यांदा येता Credit rating agencyच्या सहाय्याने देशामध्ये सन 2000 मध्ये सुरु केले होते.
आणि सध्याच्या घडीला CIBIL ने खूप मोठा प्रवास केलेला आहे आणि भारताला एक Financial literate nation बनवणे मध्ये याचा खूप मोठे योगदान आहे.
एक credit rationg model संपूर्ण financial market ला जास्तीत जास्त transperant consistance आणि regulated बनवण्यास मदत करते या सर्वांसोबत Financial Institution यांमध्ये awarness पसरवण्याचे कार्यकर्ते यामुळे व्यवस्थित पणे आपण risk manage करू शकतो. यासोबतच खराब loan ला होईल तेवढे कमी करू शकतो.
त्या ठिकाणी बघितले गेले तर CIBIL सुद्धा आपल्या database ला आणि technology ला वारंवार update करत आलेला आहे.
सध्याच्या परिस्थितीमध्ये देशांमध्ये असलेल्या एक साधारण नागरिक सुध्दा आपले Free Credit Score Online Check करू शकतो. त्या ठिकाणी दुसऱ्या छोट्या कंपन्या जसे की equifax,experia आणि high mark सुद्धा या प्रकारची service market मध्ये उपलब्ध करून देण्याचे कार्य करत आहे.
परंतु या सर्व कंपन्यांच्या किंवा Organization च्या तुलनेमध्ये CIBIL संपूर्ण देशामधील सर्वात मोठी organization आहे, आणि या organization ला RBI च्या under form केलेले आहे, त्यासोबतच यांना Credit Information Companies ( रेगुलेशन ) act of 2005 ने govern केलेले आहे.
READ :- Digital Marketing Books in Marathi
READ :- Share Market tips in Marathi
CIBIL Score म्हणजे काय ( CIBIL Score in Marathi )
CIBIL Score Meaning in Marathi आर्टिकल मध्ये अपंग CIBIL Score बद्दल थोडक्यात माहिती बघितली आहे जसे की CIBIL Score केव्हा सुरुवात झाली आणि कशी आता CIBIL Score म्हणजे काय याबद्दल सविस्तर पणे चर्चा करूया.
CIBIL या शब्दाचा Full Form होतो Credit Information Bureau of India Limited. हे cibil transunion score 3 digit number असतो जो तुमच्या credit history ला represent करण्याचे कार्य करतो.
या score ला तुमच्या credit report चा basis वरती calculate केले जाते ज्या ठिकाणी तुमची credit history असते. या CIBIL Score ची range 300 ते 900 पर्यंत असते.
जेवढे जास्त चांगली तुमची credit score असेल तेवढा जास्त तुम ची CIBIL history चांगली मानल्या जाते. credit score एकाप्रकारे तुमचे घेतलेले loan परतफेड करण्याची श्रमता दाखवणे चे कार्यकर्ते.
भारता मधील Credit Bureau
भारतामधील एकूण 5 company credit bureau च्या स्वरूपामध्ये काम करते, आणि CIBIL Score प्रदान करण्याचे कार्यकर्ते त्यामध्ये काही सर्वात प्रमुख कंपन्या आहेत त्या पुढील प्रमाणे :
Transunion CIBIL Limited
Euifax – या कंपनीची स्थापना सन 2010 मध्ये झाली होती
Experian – या कंपनीची स्थापना 2006 मध्ये झाली होती परंतु या कंपनीला लायसन्स 2010 मध्ये भेटले.
Crif HighMark – या कंपनीची स्थापना सन 2010 मध्ये झाली.
याप्रकारे Transunion CIBIL Limited भारतामध्ये Credit Score प्रदान करणाऱ्या कंपन्यांमधील सर्वात जुनी कंपनी आहे. हेच कारण आहे की साधारण व्यक्तीच्या Credit Score ला CIBIL Score किंवा CIBIL या नावाने ओळखले जाते.
READ :- Money Laundering in Marathi
READ :- Marketing Management in Marathi
CIBIL Score Check कसे करायचे
CIBIL Score Meaning in Marathi आर्टिकल मध्ये आपण आता CIBIL Score check कसे करायचे याबद्दल माहिती बघणार आहोत तुम्हाला CIBIL Score म्हणजे काय याबद्दल वरती माहिती भेटली असेल आणि तुमच्या मनामध्ये असलेले CIBIL Score बद्दलचे संपूर्ण प्रश्न दूर सुद्धा झाली असेल.
तुम्हाला सुद्धा CIBIL Score Check करायचे आहे का ? एका research वरून असे समोर आले आहे की 79% पेक्षाही जास्त loan त्या लोकांचे approve होत असतात त्यांचे CIBIL Score 750 पेक्षा जास्त असतात.
आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की कशा प्रकारे आपण आपले CIBIL Score Check करू शकतो, यासाठी तुम्हाला CIBIL Score Meaning in Marathi आर्टिकल मध्ये पुढे सांगितलेल्या सर्व steps ला follow करावे लागेल.
Step1 : CIBIL Score free मध्ये check करण्यासाठी तुम्हाला CIBIL Score check online free website गूगल वरती search करावे लागेल त्यानंतर तुमच्या समोर ही website येईल. –
Step2 : यानंतर तुम्हाला त्या website मध्ये दिला गेलेला form fill करावा लागेल, ज्या ठिकाणी तुम्हाला सर्व basic information भरण्याची आवश्यकता असते जसे की name,address,contact number,pan card details.
pan card details भरतांना तुम्हाला एका गोष्टीचे लक्ष असणे आवश्यक आहे की योग्य pan card number व details भरावी जयत्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची चूक केली तर तुम्ही पुढील स्टेपमध्ये जाण्यासाठी योग्य ठरणार नाही.
Step3 : त्यानंतर तुम्हाला विचारले गेलेल्या काही प्रश्नांचे उत्तर द्यावे लागेल loan आणि credit card चा संदर्भात आणि त्या basis वरती तुमचे CIBIL Score calculate केले जाते आणि तुमची credit report तयार केल्या जाते.
Step4 : एकदा तुम्ही दिलेली सर्व information fill केली त्यानंतर website तुम्हाला तुमचे CIBIL Score आणि CIBIL Report प्रदान करते.
परंतु फक्त एक वेळेस Credit Score check करणे पुरेसे ठरत नाही. तुम्हाला तुमच्या report मध्ये होणाऱ्या ups and downs यांनासुद्धा monitor करावी लागते, कारण की credit agency bank आणि financial institution प्रत्येक महिन्याला या report renew करत असतात.
त्यामुळे तुम्हाला regular update असण्याची आवश्यकता असते CIBIL Score फक्त एकदाच free check करण्याचे कार्य प्रदान करते. regular प्रत्येक महिन्याला report प्राप्त करण्यासाठी, तुम्हाला तुमचे paid subscription ला subscribe करावे लागेल.
CIBIL Score किती असणे आवश्यक आहे
जसे की आपण CIBIL Score Meaning in Marathi आर्टिकल मध्ये वरती सुद्धा discuss केलेले आहे की CIBIL Score usually range असते 300 ते 900 यांच्या दरम्यान. काही लोकांसाठी हे 300 च्या खाली सुद्धा करू शकते, परंतु 900 पेक्षा जास्त कधीही जाऊ शकत नाही. तर चला याला आपण समजून घेऊया.
Below 300 : जर तुमची CIBIL Score 300 पेक्षा कमी असेल, तर तुम्हाला कोणतीही bank loan देणार नाही, मग ते कोणत्याही प्रकारचे loan असो किंवा नसो. तुम्ही bank साठी एक खूप मोठी risk समजल्या जाते आणि ते तुम्हाला loan देण्यासाठी credible समजत नाही.
Between 300 to 450 : तसे बघितले गेले तरी याला पहिल्याच तुलनेमध्ये जास्त खतरनाक समजल्या जात नाही, परंतु हाच CIBIL Score सुद्धा जास्त credible नाही. तुम्ही याला warning समजून आपले एमाय वारंवार अगदी वेळेवर द्यायला सुरुवात करू शकता यामुळे तुमच्या Credit Score मध्ये सुधार यायला सुरुवात होते.
Between 450 to 600 : हे एक avrage score आहे जे खूप चांगले सुद्धा नाही आणि खूप वाईट सुद्धा नाही. या प्रकारचा score मध्ये तुम्हाला काही bank loan देऊ शकतात. त्या ठिकाणी तुम्हाला जर का credit card प्रदान केल्या जाते तर त्या credit card ची limite खूप कमी असते.
Between 600 to 750 : या दरम्यान ज्या व्यक्तींचा Credit Score असतो तो चांगला समजला जातो. यामुळे तुम्हाला सर्व bank loan देण्यासाठी आणि credit card प्रदान करण्यासाठी तयार होतात.
Between 750 900 : जर तुमची Credit Score किंवा CIBIL Score या रेंजमध्ये असेल तर, तुम्ही एक perfect financial track record maintane केलेली असेल. bank तुम्हाला जास्त ammount देण्यासाठी सुद्धा तयार होते आणि त्यासोबतच एक चांगली deal final करण्यासाठी negotiate सुद्धा करेल.
तुम्हाला high credit limite असणारे credit card offer केल्या जातील ज्यामध्ये तुम्हाला खूप चांगले cashback आणि bonus सुद्धा प्राप्त होतील.
READ :- RTGS Meaning in Marathi
READ :- Network Marketing in Marathi
योग्य CIBIL Score किती असतो
Credit Information Bureau of India Limited केव्हा झाला आता popular name cibil या नावाने सुद्धा ओळखले जाते तो भारतामधील सर्वात पहिला credit bureau आहे जो की borrowers च्या creddit score ला एकत्र करते त्यांना एका Credit Score मध्ये फॉर्म लेट करण्यासाठी.
CIBIL Score एक 3 digit नंबर असतो ज्याला आपण त्या information चा आधारावर calculate करतो जे खूप सारे वेगवेगळे lenders प्रधान करतात त्यांच्याकडून त्या borrowers ने loan किंवा debt केले असते.
CIBIL compare करत असते credit history पहिल्या तीन वर्षाची, त्यानंतर कुठे जाऊन तुमची CIBIL Score Calculate केले जाते.
Credit history ला सोडून खूप सारे असे वेगवेगळे factors सुद्धा आहे जसे की Credit Utilization Ratio,Number of Outstanding loans, loan servicing time , आणि percentage of uncertified loan तुमच्या portfoilo मध्ये जे आपल्या credit score ला impact करतात.
खरंतर 600 ते 750 credit score ला एक उत्तम credit score किंवा CIBIL Score मानला जाते, आणि या पेक्षाही जास्त असले तर अतिउत्तम.
CIBIL Score ला कोणते factors affect करतात
CIBIL Score Meaning in Marathi आर्टिकल मध्ये अभंग CIBIL Score म्हणजे काय त्यासोबतच CIBIL Score कसे चेक करतात आणि आपल्यासाठी योग्य CIBIL Score किती आहे याबद्दल माहिती बघितली आहेत आता आपल्याला CIBIL Score ला कोण कोणते factor affect करतात याबद्दल जाणून घ्यायचे आहे.
loan repayment trends : तुमची loan repayment history firectly impact करते तुमचा CIBIL Score वरती जर तुम्ही तुमच्या EMIs ची परतफेड करता वेळेस कधी default केले असेल तर ते तुमच्या Credit Score वरती negative impact पडतात, त्याच ठिकाणी जर तुम्ही तुमचे loan किंवा EMIs परतफेड योग्य पणे केली असेल तर हे तुमच्या Credit Score वरती positive impact पडतात.
Loan Application ची संख्या आणि Rejection : हे चालेल जेव्हा तुमच्या हातामध्ये काही loan किंवा credit card असेल तेव्हा, परंतु तुम्ही जर का loan प्राप्त करण्यासाठी काही institution मध्ये simulteniously apply केले असेल, अशा परिस्थितीमध्ये तुमच्या CIBIL Score वरती हे negative impact पडते.
असे यामुळे घडते कारण तुम्ही जेव्हा तुम्ही एखाद्या loan साठी apply करतात, तेव्हा हे एका system मध्ये register होऊन जाते आणि जर ते reject केले गेले तर त्या ठिकाणी एक minus mark लागतो.
Available Credit चा उपयोग : कशा प्रकारे तुम्ही तुम्हाला available असलेले credit चा उपयोग करतात हे सुद्धा तुमच्या Credit Score वरती खूप जास्त impact पाडण्याचे कार्यकर्ते. जर तुम्ही तुम्हाला प्राप्त असलेल्या credit limite चा संपूर्णतया उपयोग करत असाल तर हे तुमच्यासाठी negative impact पाडते.
तुमच्या Portfolio मध्ये Unsecured Loan असेल तेव्हा : जसे की या ठिकाणी आपल्याला नावावरूनच समजून जाते की आपण secured आपण loan त्या lone ना म्हणतो ज्या ठिकाणी bank आणि NBFCs कोणत्याही प्रकारचे set collateral म्हणून तुमच्याकडून घेत नाही.
या प्रकारचे Loan Lender साठी खूप जास्त risky समजले जाते. त्यामुळे जर तुमचा portfolio मध्ये जास्त percentage मध्ये unsecured loan असेल तर ते तुमच्या credit score वरती negative impact पाडते.
जर तुम्ही loan साठी guarantor बनवत असेल तेव्हा : CIBIL Score फक्त तुमचा loan वरती monitor नसते किंवा निर्भर नसते या सोबत ते हे सुद्धा बघण्याची कार्य करत असते की कोणत्या प्रकारच्या loan वरती तुम्ही guarantor किंवा co borrower च्या भूमिकेमध्ये आहे.
जर कोणी loan मध्ये primary borrower default करत असेल payment देण्यासाठी तर अशा परिस्थितीमध्ये ते तुमच्या credit score वरती जी negative impact पाडतात.
Credit Limit वाढवा : जर तुम्ही वारंवार credit limit वाढवण्यासाठी request करत असाल तर यावरून असे सिद्ध होते की तुम्ही चांगल्या क्रेडीट चे भुकेले आहात, यामुळे हे सुद्धा तुमच्या credit score वरती negative impact पाडण्याचे कार्यकर्ते, त्यामुळे credit score वाढवण्यासाठी वारंवार request करू नका ज्यावेळेस bank तुम्हाला suggest करेल credit score वाढवण्यासाठी त्यावेळेसच apply करा.
CIBIL Score Calculate कसे करतात
CIBIL Score calculation चे basis आहे तुमची credit history. यामध्ये credit buerau सर्व information ला collect करते आणि तुमच्याबद्दल एक report तयार करते, सर्व process ते तुमच्या CIBIL transunion score create करण्यासाठी करतात.
याला तुमच्या अकाउंटचा आधारावर calculate केले जाते आणि enquiry शिक्षण तुमच्या credit report चा माध्यमातून. या सर्वांसोबत आहे CIBIL Score Meaning in Marathi या ठिकाणी तुम्हाला खाली काही factor दिलेले आहे ज्याला Credit score calculate करण्यासाठी consider केले जाते.
Credit History
सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण गोष्ट आहे credit history, CIBIL Score Calculate करण्यासाठी त्याला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते. जवळपास याला 30% weightage प्रधान केले जाते.
Credit Mix & Duration
यामध्ये बघितले जाते की किती परसेंटेज loan secured loan & unsecured loan तुमच्या portfolio मध्ये अस्तित्वात आहे तेही किती दिवसांसाठी, हा पॉईंट credit score मध्ये 25% weightage प्रदान करते.
Credit Exposure
हे ती total ammount असते credit ची ज्याला तुम्ही आतापर्यंत pay केलेले नसते. आणि तुम्हाला त्यांना repay करावी लागते हा point Credit Score वाढवण्यासाठी 25% weightage घेतो.
दुसरे factors
दुसरे factor जसे की क्रेडीट ड्युटीला देश आहे, रिसेंट क्रेडिट बिहेवियर हे सुद्धा तुमच्या Credit Score मध्ये 20% weightage प्रदान करते. CIBIL Score Meaning in Marathi मध्ये आपण CIBIL Score calculate करण्यासाठी कोणकोणते factor महत्त्वाचे ठरतात याबद्दल माहिती बघितली आहे आता आपण आपला CIBIL Score कसा सुधारावा याबद्दल माहीती बघूया.
CIBIL Score कसे सुधारावे
CIBIL Score हा एक नंबर असतो त्याला आपण आपल्या मर्जीप्रमाणे कधीही सुधारू शकतो साठी तुम्हाला खाली दिलेल्या काही tips follow करावे लागेल ज्यामुळे तुम्हाला loan approve सुद्धा होईल आणि delay होणार नाही.
पैसे repay करण्यासाठी remainders set करावे : जर तुम्ही तुमच्या कोणत्याही एखाद्या outstanding debt ची repayment विसरून जाता, तर हे तुम्हाला तुमच्या credit score वरती खूप जास्त वाईट परिणाम पाडते.
त्यामुळे तुम्हाला pumctual राहावे लागेल आणि योग्य वेळेवर EMIs भरावे लागेल.
जर तुम्ही तुमची EMIs भरणे मध्ये delay करत असाल, तर तुम्हाला यासाठी penalty pay करावे लागेल ज्यामुळे तुमचा Credit Score कमी होऊ शकतो. जर तुम्ही अशा प्रकारचे व्यक्ती असेल ज्याला तारीख लक्षात ठेवणे मध्ये अडचण होत असेल तर तुम्ही त्यासाठी remainder set करू शकता जे तुम्हाला योग्य वेळेवर लक्षात करून देईल.
Credit Report मध्ये Error check करावे : जर तुम्ही तुमच्या मनामध्ये असा विचार करत असाल की तुमची एक good credit history आहे, परंतु काही कारणामुळे तुझी credit score down होत असेल तर तुम्हाला नक्की तुमचे credit check करावे लागेल.
तर चला आपण या ठिकाणी असे समजून घेऊया की तुम्ही तुमचे सर्व यमाय योग्य वेळेवर भरलेले आहेत, परंतु काही administrative error मुळे हे तुमच्या credit history मध्ये show करत नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुमचे सर्व credit score down होते.
त्यामुळे तुम्हाला वारंवार तुमचे सर्व credit report check करावे लागेल आणि या प्रकारचे सर्व error दूर करावे लागेल यामुळे तुमच्या score मध्ये limited growth होईल.
Healthy Credit Mix Maintain करा : असे नेहमी समजल्या जाते की कोणत्याही credit चे mix खूप चांगली असते Credit Score maintane करण्यासाठी. त्यामुळे advice तिला जाते की unsecured loan जसे की credit card personal loan,secured loan जसे की Auto loan, यांचे एकत्रीकरण असणे आवश्यक आहे.
सर्व Credit Card Clean ठेवावे : तुमचा Credit Card मध्ये कोणत्याही प्रकारचे due नसेल तर तो तुमच्या financial behaviour ला चांगले दर्शनाचे कार्यकर्ते.
त्यामुळे प्रयत्न करावा की त्याचे सर्व credit card due ला due date येण्याआधी clean करावे. यामुळे तुमच्या Credit Score मध्ये improvement दिसून येईल.
Joint account holder बनवू नका : नेहमी joint account holder बनण्यापासून आणि loan चे gauranter बनण्यापासून स्वतःला लांब ठेवावे, कारण की जर दुसरी पार्टी loan परत फेड करण्यामध्ये असक्षम ठरत असेल तर त्याचा प्रभाव तुमच्या CIBIL Score वरती सुद्धा पडतो.
Secured card घ्या : जर तुमच्याकडे एखाद्या leading bank चे secured card असेल जसे की ICICI Bank, Axis Bank,SBI इत्यादी Bank चे तेही fix deposit मध्ये आणि त्याला due date च्या आधी repay केलेले असेल, तर तुमची CIBIL Score सुद्धा वाढते.