10+ग्रामीण भागात खुप प्रमाणात चालणारे व्यवसाय| Buisness Ideas For Village In Marathi

0
404

Buisness Ideas For Village In Marathi जर आपण ग्रामीण भागाचा दृष्टिकोनातून बघितला तर खुप सरे छोटे छोटे आणि नविन नविन व्यवसायचा संधि आपल्याला बघायला भेटत आहे त्या पैकी कही संधि ची माहिती मि तुम्हाला या पोस्ट मधे देणार आहे

Table of Contents

१ ] ग्रामीण भागात चालनारा कोंबडी पालन व्यवसाय ( Poultry Business In Marathi )

कोंबडी पालन व्यवसाय हां ग्रामीण भागात खुप प्रमाणात चलणारा व्यवसाय आहे जर तुमचा शेतकरी परिवारत जन्म झाला असेल तर तुमचा साथी कोंबडी पालन व्यवसाय हा खुप नफा देणारा व्यवसाय ठरू शकतो कोंबडी पालन व्यवसाय हां एक पार्ट टाइम व्यवसाय आहे पण तुम्ही या व्यवसाय ला एक कर्रिएर संधि म्हणून सुद्धा बहु शकता या व्यसवयामधे तुम्हाला खुप सारे जन्म होऊं एक दिवस झालेले छोटेसे कोम्बडीचे पिल्ले विकत घेऊ शकता त्या पिलांला तुम्हाला ४ ते ५ महीने खुप खाऊ घालून मोठा करना लागेल कोंबडी पालन या व्यवसाय मधे तुम्हाला वेळेचा वेळेवर कोम्ब्ड़यंला एन्टीवासिने चे इंजेक्शन देना लागेल तसेच ४ ते ५ महिन्या नंतर या कोम्ब्ड्या तुम्हाला अंडे देना सुरु करेल ते अंडे तुम्ही बाज़ारत विकून सुद्धा पैसे कमवू शकता आणि त्या कोम्ब्ड़यंला ला सुद्धा तुम्ही मार्किट मधे चांगल्या किमतिमदे विकु शकता या कोम्ब्ड्या विकण्या पूर्वी तुम्हाला नविन कोम्ब्ड्यांची बैच घेऊन ठेवणा लागेल कारन या कोम्ब्ड्या विकरीला येण्याचा वेळेस त्या दुसऱ्या बैच चा कोम्ब्ड्या सुद्धा मोठ्या होईल तुम्हाला कोम्ब्ड्यांसाठी शेड निर्माण करण्याची गरज आहे हां व्यवसाय ग्रामीण भागात करूँन तुम्ही एक यशस्वी उद्योजक ठरू शकता कोम्ब्ड्यांसाठी लागणारे शेड हे तुम्ही तुमचा गुंतवणुकी नुसार कमी किवा जास्त पैस्या मधे बंधू शकता

२ ] ग्रामीण भागात चालनारा गोबरगैस बनवण्याचा व्यवसाय ( Garbage Making Business In Marathi )

ग्रामीण भागामधे चालणारा आणखी एक व्यवसाय म्हणजे गोबर गैस बनवण्याचा व्यवसाय या व्यवसाय मधे तुम्हाला गाईचा शेनापासून cng बनवण्याचे काम आहे ही cng तुम्ही lpg गैस चा रूपामाधे याचा वापर करू शकता हा व्यवसाय जास्त करूँन ग्रामीण भागामधे खुप प्रमाणात चालणारा व्यवसाय आहे कारन ग्रामीण भागामधे विद्युत उर्जाची आणि lpg गैस ची खुप कमतरता असते गोबर गैस या व्यवसायासाठी तुम्हाला मटेरियल म्हणून शेनचि गरज लागेल हा एक सर्वोत्कृष्ट व्यवसाय आहे या व्यवसायचा सम्पूर्ण माहिती साथी गोबर गैस प्लांट बिसनेस इन मराठी इथे क्लिक करा

व्यवसयासाठी तुम्हाला जास्त जागेची गरज लागेल तुम्ही कमी जागे मधे सुद्धा हा व्यवसाय सुरु करू शकता आणि तो कसा सुरु करायचा याचा सम्पूर्ण माहिती साथी वर्ती दिलेल्या लिंक वर क्लिक करा

३ ] ग्रामीण भागात चालनारा किराना दुकान व्यवसाय ( Grocery Store In Marathi )

किराना दुकान हां सुद्धा ग्रामीण भागा मधे चालणारा व्यवस्याय आहे कारन ग्रामीण भागा मधे किराना माला ची खुप कमतरता असते घरघूती कार्य साथी किवा दैनंदिन जेवणात भाजी किवाा अन्य गोष्टी बनवण्या साथी किराना मालची खुप आवश्यकता लागते या किराना माला साथी ग्रामीण भागातील व्यक्तींला हफ्त्यातून एकदा शहरी भागात किवा इतर दुसऱ्या गावातून किराना मॉल विकत घेणा लागता आशा परिस्थितीत तुम्ही जर तुमचा गावामधे किराना मालचा व्यवसाय सुरु केला तर तुम्ही त्या व्यवस्यामधुन या व्यवसायामधे तुम्ही सर्व प्रकारचा किराना मॉल तुम्हचा दुकानामधे ठेउ शकता

हे सुद्धा वाचा

सीमेंट ब्रिक्स बनवण्याचा व्यवसाय मराठी मधे

४ ] ग्रामीण भागात चालनारा शेळी पालन व्यवसाय ( Goat Rearing Business In Marathi )

या व्यवसायामधे मि तुम्हाला शेळी पालनासाठी येणारा खर्च सांगणार आहे या व्यवसायामधे तुम्हाला सर्वात पाहिले प्राण्यांमदे गुंतवणूक करना लागेल की प्राणी कोणते घ्यायचे कोणत्या जातीचे घ्यायचे याचा विचार तुम्हाला करना लागेल शेळी पालन व्यवसाय सुरु केल्यावर तुम्हाला १० शेळ्या आणि एक बोकुड़ अस संख्या ठेवणा लागेल १० शेळ्या आणि एक बोकुड़ घेण्यासाठी तुम्हाला १००००० रुपये पर्यन्त जास्तीत जास्त गुंतवणूक करना लागेल तुम्ही तुमचा पैस्याचा अन्दाजाने कमी किवा जास्त गुंतवणूक करू शकता

शेळी पालनासाठी तुम्हाला शेड ची सुद्धा आवश्यकता लागेल शेड बांधण्यासाठी क़ीमतीची काहीच मर्यादा नहीं तुम्ही १ लाख रुपयाच शेड बंधू शकता आणि १० लाखाच सुद्धा शेड बंधू शकता जेव्हडा तुम्ही बाहेर बाज़ारामधे फिरूंन माहिती घेशाल शेड ची तेव्हडी तुम्ही भारी शेड बंधू शकता

ग्रामीण भागात चालनारा शेळी पालन व्यवसाय

५ ] ग्रामीण भागात चालनारा कपडे चा व्यवसाय ( Clothing Business In Marathi )

मित्रानो जर तुम्ही कमी पैस्या मधे एक उत्कृष्ट व्यवसायची सुरवात करायचा विचार करात असल तर रेडीमेड कपड्यांचा व्यवसाय हा असा व्यवसाय आहे ज्यामधे तुम्हाला पहिल्या दिवस पासूनच नफा भेटणा सुरु होत तस तर कपड्यांचा व्यवस्याय कोणी ही सुरु करू शकत पण या व्यवसायासाठी कौशल्या आणि मार्किट च न्यान असना खुप गरजेचे आहे जर तुम्हाला कपड्यांचा खुप न्यान आहे आणि मार्किट ची माहिती सुद्धा आहे तर हा व्यवसाय तुमचा साथी एक उत्कृष्ट व्यवसाय आहे या कपड्याचा व्यवसायला सुरु करण्य साथी तुम्हाला छोट्या दुकानामधे १ लाख ते २ लाख रुपये गुंतवणूक करूँन हा व्यवसाय सुरु करू शकता फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवणा लागेल ज्या ठिकाणी हा व्यवसाय करात आहे तिथलचा फैशन ची माहिती तुम्हाला पाहिजे सोबतकह तुम्हाला या व्यवसायमादजे कपड्याची क्वालिटी आणि ब्रांड ची माहिती असना गरजेच आहे कपड्याचा व्यवसायमधून तुम्ही ३० ते ४० % नफा कमवू शकता

६ ] ग्रामीण भागात चालनारा ब्यूटी पार्लर व्यवसाय ( Beauty Parlor Business In Marathi )

आज चा काळात गावातील स्त्रिया ब्यूटी पार्लर साथी आपल्या आजु बाजु चा शहरात किवा गावामधे जातात जर तुम्ही हा व्यवसाय तुमचा गावामधेच सुरु करात असल तर हां तुमचा साथी खुप नफा कमवून देणारा व्यवसाय ठरू शकतो हां व्यवसाय तुम्ही तुमचा घरातील काम करताना पार्ट टाइम मधे सुद्धा सुरु करू शकता मित्रानो ब्यूटी पार्लर चा व्यवसायला सुरु करण्यासाठी मेक उप आणि ब्यूटी टिप्स ची साधारण माहिती असना खुप गरजेचे आहे या साथी तुम्ही तुमचा जवळ चा शहरात या ची ट्रैंनिंग किवा ब्यूटी पार्लर चा क्लास सुद्धा लाऊ शकता आणि या ब्यूटी पार्लर व्यवसाय सुरु करू शक्ता ब्यूटी पार्लर व्यवसाय सुरु करण्य साथी तुम्हाला २० हज़ार रुपये गुंतवणूक करना लागेल आणि तुम्ही या व्यवसाया पासून महिन्याला १५ ते २० हज़ार रुपये कमवू शकता

ब्यूटी पार्लर व्यवसाय इन मराठी

७ ] ग्रामीण भागात चालनारा कचऱ्याचा व्यवसाय ( Waste Business In Marathi )

मित्रानो आज चा काळात ग्रामीण भागामधे कचऱ्याचा व्यवसाय खुप नफा करूँ देणारा व्यवसाय आहे कचऱ्याचा व्यवसाय हा खुप वेगळा व्यवसाय आहे ज्याला खुप कमी व्यक्ति करतात पण जे कोणी कचऱ्याचा व्यवसाय करतात त्यांला खुप नफा होतो कचऱ्याचा व्यवसायला तुम्ही कोणत्याही ३ चाकी किवा ४ चाकी गाड़ी चा मदतीने करू शकता जर तुमचा कड़े पैसे कमी आहे तर तुम्ही गाड़ी ला किरयाने घेऊ शक्ता

कचऱ्याचा व्यवसाय मधे ५० % ते ६० % च मार्जिन असता जर तुम्ही रोज एक गावाला सुद्धा कवर केला तर आणि महिन्याला १० ते १५ गवाला कवर केला तर या व्यवसायापासून तुम्ही चांगलीच कमाई करू शक्ता

८ ] ग्रामीण भागात चालनारा मंडप डेकोरेशन व्यवसाय ( Pavilion Decoration Business In Marathi )

मंडप डेकोरेशन चा व्यवसाय छोट्या शहरामधे आणि ग्रामीण भागामधे खुप चांगला चालू शकतो कारन गावात आणि छोट्या शहरात याची खुप मागणी असते साध्य गावामधे होणाऱ्या छोट्या छोट्या कार्यक्रमात आणि लग्न कार्यत मंडप चा खुप वापर केला जातो मंडप डेकोरेशन बिसनेस करण्यासाठी तुम्हाला जास्त जागेची आवश्यकत नास्ते याला तुम्ही तुमचा घरातून ही सुरु करू शकता सोबतच तुम्ही कोठे कामाला असल तरी तुम्ही या व्यवसायला पार्ट टाइम म्हणून करू शकता

मंडप डेकोरेशन व्यवसाय सुरु करण्य साथी तुम्हाला १ लाख रुपये गुंतवणूक करण्याची गरज असते आणि जसा जसा तुमचा व्यवसाय वाढत जाईल या मधे तुम्ही चांगलांच नफा कमवू शकल

मंडप डेकोरेशन व्यवसाय

९ ] ग्रामीण भागात चालनारा फळे भाज्या विक्री व्यवसाय ( Business Selling Fruits And Vegetables In Marathi )

फळे आणि भाज्या विक्री चा व्यवसाय नेहमी चालणारा व्यवसाय आहे त्याची मागणी वर्षभर आणि बाराही महीने असते या व्यवसायची चांगली गोष्ठ आहे की तुम्ही तुमचा बजट नुसार वेगवेगळ्या प्रकार करू शकता जर तुमचाकडे बजट कमी आहे तर तुम्ही हा व्यवसाय करू शाक्ता या सोबतच कोणत्याही बाजार मधे भाजी पला लॉन हा व्यवसाय करू शकता

जर तुमचा बजट चांगला असेल तर तुम्ही कोणतीही ४ चाकी गाड़ी लाऊँन हा व्यवसाय करू शकता गाड़ी नुसार तुम्ही तुमचा आसपास चा गावामधे सुद्धा हा तुमचा माल विक्री करू शकता हा व्यवसाय लगेच नफा मिळून देणारा व्यवसाय आहे आणि कधीच मंदी मधे नहीं राहत मित्रानो भाजी पाला चा व्यवसाय मधे तुम्हाला ३० % ते ४० % नफा भेटतो हा व्यवसाय ग्रामीण भागा मधे चलणारा व्यवसाय आहे

फळे भाज्या विक्री व्यवसाय

१० ] ग्रामीण भागात चालनारा स्क्रीन प्रिंटिंग बिसनेस (Screen Printing Business In Marathi )

गावामधे किवा छोट्या शहरामधे स्क्रीन प्रिंटिंग व्यवसाय सुरु करूँ चांगलीच कमाई करू शकता मागचा काही वर्षा मधे याचा मागणी खुप वाढलेली आहे आजकल गावामधे लोक लग्नाचे कार्ड ,बिसनेस कार्ड, टी शर्ट , बैग ची चपनीकरण इत्यादि काम स्क्रीन प्रिंटिंग चा माद्यमाने करतात मित्रानो स्क्रीन प्रिंटिंग चा व्यवसायला सुरु करण्य साथी तुम्हाला स्क्रीन प्रिंटिंग ची माहिती असना खुप गरजेच आहे फक्त २ किवा ३ दिवसाचा ट्रेंनिंग ने तुम्ही हा व्यवसाय शिकू शकता

स्क्रीन प्रिंटिंग चा व्यवस्याला तुम्ही फक्त ५००० रुपये मधे सुरु करू शकता जर तुम्ही स्क्रीन प्रिंटिंग बिसनेस सुरु करत असाल तर तुम्ही तुमचा गावाचा सोबतच आजुबाजु चा ४ ते ५ गांव ला कवर कराल तर या व्यवसाय मधून तुम्ही २० ते ३० हज़ार रुपये ची कमाई महिन्याला कमवू शकता

११ ] ग्रामीण भागात चालनारा सनेक्स कॉर्नर व्यवसाय (Snack Corner Business In Marathi )

मित्रानो खान्या पिण्याचा व्यवसाय खुप स्वस्त व्यवसाय असतो ज्याला तुम्ही कधी पण आणि कुठे पण सुरु करू शकता या प्रकारचा व्यवसायामधे लागणारी गुंतवणूक ही खुप कमी असते आणि नफा हा खुप चांगला होतो हा व्यवसाय ऐकण्यामधे चांगला नसेल वाटत पण कही जन चाहा विकूणच लाखो रुपये कमवत आहे याचाच एक उदाहरण तुम्ही कैफ़े कॉफी दे आहे जे फक्त कॉफ़ी विक्रीकरण करोडो रुपये कमवत आहे तुम्ही जर या सारखा जास्त गुंतवणूक नसल करू शकता तर छोट्या स्तरावर गुंतवणूक करूँ तुम्ही हां व्यवसाय सुरु करू शकता हा व्यवसाय लगेच नफा कमवून देणारा व्यवसय आहे याला तुम्ही फक्त हज़ार रुपये मधे सुरु करू शकता हा व्यावसाय पैसे कमवण्याचा सर्वात सोप्पा व्यवसाय आहे याला तुम्ही शाला , कॉलेज आणि कोणत्या ही चौकात या व्यवसाय ला सुरु करू शकता

१२ ] ग्रामीण भागात चालनारा लेडीज टेलर व्यवसाय ( Ladies Tailor Business In Marathi )

आज कल छोट्या गवामधे किवा शहर मधे लेडीज टेलर चा व्यवसाय खुप उत्कृष्ट व्यवसाय ठरत आहे महिलांला शिवन कमची खुप आवड असते या व्यवसायला तुम्ही तुमचा घरातील कामाचा सोबतच पार्ट टाइम चा रूपमाधे करू शकता हां व्यवसाय ग्रामीण भागमद्धे खुप प्रमाणात चालत आहे शिलाए मशीन ने खुप सरे व्यवसाय केले जाऊ शक्ते जैसे की बैग ची शिलाए शर्ट पैंट ची शिलाए त्यासोबतच डलेडीज ड्रेस बनवणे आणि स्त्रियांची ब्लौस तैयार करने ऐसे खुप सरे काम करता येते शिलाए मशीन चे काम करण्य साथी खुप सर्या प्रकार च मशीन मार्किट मधे उपलब्ध आहे तुम्ही तय तुमचा बजट नुसार घेऊ शकता या साथी लागणाऱ्या मची तुम्हाला इंडिया मार्ट वर उपलब्ध आहे शिलाए मशीन चा व्यवस्याला सुरु करूँ तुम्ही चांगलीच कमाए करू शकता

१३ ] ग्रामीण भागात चालनारा पापड़ व्यवसाय ( Papad Business In Marathi )

सामान्य पाने पापड़ चा उपयोग नास्ता किवा जेवनाला घेतात सध्याचा काळात घरेलु पापड़ ची खुप मागणी आहे आज पण लोका हटाने बनलेल्या पापड़ ला खाण्याला प्राधान्य देतात तुम्ही खुप सोप्प्या पद्धतीने घरेलु रेसिपी ने पापड़ ला बनु शकता आणि याला बनवण्या साथी तुम्हाला जे सामान लागतात ते सामान तुम्हाला किराना दुकानात आरामत भेटून जाईल पापड़ च व्यवसाय खुप जूना आह ेपन आज कल चा मॉडर्न युगा मधे हा घरघूती व्यवसाय खुप वाढलेला आहे आशामधे तुम्ही सुद्धा पापड़ चा व्यवसाय ला सुरु करुण खुप चांगली कमाई करू शकता

14 ] ग्रामीण भागात चालनारा नेट कैफ़े उद्योग ( Net Cafe Industry In Marathi )

जर तुम्हाला कंप्यूटर श्रेत्राच चांगला न्यन असेल तर तुम्ही नेट कैफ़े व्यवसाय सुरु करू शकता या व्यवसाय मधे तुम्ही तुमचा परिसरातील व्यक्तींचे ऑनलाइन फॉर्म भरून देऊ शकता आणि ते फॉर्म भरून देण्याचे त्यांचा कडून कही पैसे घेऊ शकता ग्रामीण भागा मधे या व्यवसायची खुप मागणी आहे कारन ग्रामीण भागात लोकंला कंप्यूटर च किवा ऑनलाइन फॉर्म भरण्याच खुप जास्त माहिती नस्ते है व्यवसाय तुम्ही छोट्याशा रूम मधून सुद्धा सुरु करू शकता तुम्ही नेट कैफ़े चा उद्योग करूँ प्रत्येक महिन्याला २० ते ३० हज़ाए रुपये कमवू शकता भारत सररकार ने हे टारगेट केलेला आहे की देशाचा प्रत्येक कोपऱ्यात नेट कैफ़े उद्योग सुरु केले पाहिजे आशामधे तुम्ही सुद्धा तुमचा गवामधे कैफ़े सर्विस सेण्टर सुरु करूँ कमाए करू शक्ता मित्रानो नेट कैफ़े हे असे असते की जिथे कंप्यूटर चा संदर्भातील सर्व कार्य केले जाते जैसे की पैनकार्ड काढ़ने ,आधारकार्ड काढ़ने,कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन फॉर्म भरने, पास पोर्ट काढ़ने,ऐसे सर्व प्रकार छे काम केले जाते हां व्यवसाय तुम्ही ग्रामीण भगत सुरु करू शकता

हे सुद्धा वाचा

एग्रो शेड नेट बनवण्याचा व्यवसाय मराठी मधे

ग्रामीण भागात चालणारे व्यवसाय कोणते ?

आज चा युगा मधे सर्व व्यवसाय गावामधे चालत आहे पण त्यापैकी काही व्यवसाय वर्ती दिलेले आहे

कोणते व्यवसाय गावामधे सुरु करावे ?

कोणते व्यवसाय सुरु करावे याची सम्पूर्ण माहिती आम्ही आमचा या पोस्ट मधे दिली आहे

हे सर्व व्यवसाय ग्रामीण भागामधे चालेल का ?

हो नक्कीच चालेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here