Bluehost Hosting Review in Marathi
नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना माहितीच असेल Internet चा दुनिया मधील Bluehost Company एक Popular Web Hosting Company आहे. जी अन्या Web Hosting कंपनीचा तुलनेमध्ये खूप स्वस्त दरामध्ये यासाठी Best Hosting Provide करते. आजच्या या Bluehost Review in Marathi या पोस्टमध्ये अमेझॉन मला Bluehost कंपनीच्या Hosting ची संपूर्ण माहिती देणार आहोत त्यामुळे तुम्हाला एक चांगली Hosting निवडणे मध्ये मदत होईल.
तुम्ही WordPress Official मध्ये बघितले असेल wordpress.org सुद्धा Bluehost Hosting ला recommend करतात. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की Bluehost Hosting तुमच्यासाठी किती चांगली ठरू शकते. खूप साऱ्या New Blogger ला चांगल्या Web Hosting च्या बद्दल माहिती नसते. यामुळे ते चुकीचे Dicision घेऊन कोणत्याही एखाद्या साधारण व Hosting ची निवड करतात. आणि माहितीच्या अभावामुळे ते Domain सुद्धा इतर Website मधून Purchase करतात.
यामुळे Hosting बद्दल संपूर्ण माहिती च्या आणि Experiance च्या मदतीने मी तुमच्यासाठी Bluehost Hosting Review in Marathi हि पोस्ट तयार करत आहोत. त्याच्या मदतीने तुम्हाला New Web Hosting बद्दल संपूर्ण माहिती भेटेल आणि तुम्ही तुमच्या बजेटच्या स्वरूपानुसार एक चांगली Web Hosting Purchase करू शकाल.
Bluehost Review in Marathi या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला Hosting काय आहे, याचे फायदे आणि नुकसान यासोबतच Bluehost कंपनीचे Best Featurs, या कंपनीचे Plans आणि Prices, यासोबतच Bluehost Web Hosting विकत घेण्याची Step By Step Process याठिकाणी तुम्हाला मिळेल.
जर तुम्ही Bluehost Review in Marathi या संपूर्ण पोस्टला व्यवस्थितपणे वाचाल, आणि यामध्ये सांगितलेल्या संपूर्ण Process ला Step By Step Follow कराल तर या पोस्ट मदतीने तुम्ही खूप सोप्या पद्धतीने Bluehost Hosting ला Purchase करू शकाल. या सोबतच तुम्हाला जर Hostinger Web Hosting in Marathi माहिती घ्यायची असेल तर त्यासाठी आम्ही एक पोस्ट तयार केलेली आहे Hostinger Review in Marathi त्यावर तुम्ही click करून Hostinger ची सुद्धा संपूर्ण माहिती देऊ शकता.
Bluehost Hosting चे सर्वात स्वस्त Plans
मी या ठिकाणी तुम्हाला Bluehost Hosting चे सर्व Plans आणि Price याची माहिती सांगणार आहे, मी तुम्हाला Bluehost च्या सर्व Plans ती माहिती भेटेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या बजेटचा हिशोबानी जो Plan सर्वात चांगला वाटेल ते Plan तुम्ही खूप सोप्या पद्धतीने घेऊ शकाल.
मी तुमच्यासाठी खाली एक Coloum मध्ये List तयार करून दिलेली आहे त्यामध्ये Bluehost व Hosting ची सर्व Plans ची माहिती दिलेली आहे. जी Price बघून तुम्ही तुमच्या गरजेनुसार Plan Decide करू शकता.
Bluehost Web Hosting | Plan Price |
Shared Hosting | 199-859 Rs / Monthly |
VPS Hosting | 1159-3659 Rs / Monthly |
Dedicated Hosting | 6499-10499 Rs / Monthly |
WordPress Hosting | 199-299 Rs / Monthly |
WP Pro | 1259-3059 Rs / Monthly |
Bluehost Hosting काय आहे ?
Bluehost एक Web Hosting Provide करणारी Popular Company आहे, ही Company कमी Price मध्ये खूप चांगली Hosting Provide करते. Bluehost कंपनीची सुरुवात 2003 मध्ये झाली होती. आणि आजच्या तारखेला जवळजवळ दोन Million पेक्षाही जास्त Website Bluehost या Hosting वर host आहे.
Bluehost Web Hosting ची सर्वात चांगली गोष्ट ही आहे की, Bluehost ला wordpress.org द्वारा recommend केल्या जात आहे. Bluehost Hosting बद्दल बघितल्या तर यामध्ये आपल्याला Standerd Performance भेटतो. आणि या Hosting ची Website Speed सुद्धा खूप चांगली असते.
तुम्हालाही तर माहितीच असेल की Search Engine त्याच Website ला Google वर Rank करते ज्या Website ची Speed चांगली असते. यासोबतच तुम्हाला 24/7 चा खूप चांगला Costumer Support सुद्धा भेटतो.
Bluehost वर तुम्हाला खूप वेळेस Discounts बघायला भेटते त्यामुळे या Hosting चा Plan ची Price खूप वेळेस कमी होते. यासोबत यामध्ये तुम्हाला Easy Control Pannel सुद्धा बघायला भेटतो. तुम्हाला या ठिकाणी Bluehost Hosting काय आहे याबद्दल माहिती झाले आहेस यासोबतच आपण Bluehost Hosting चे फायदे आणि नुकसान या बद्दल सुद्धा बघूया.
Read More
Internet काय आहे ?
Bluehost Web Hosting चे फायदे आणि नुकसान
जर तुम्हाला कोणत्याही एखाद्या Product सोबत किंवा Service सोबत फायदा होत असेल तर याचा अर्थ असा नसतो की त्यासोबत तुम्हाला नुकसान होणार नाही. मी तुम्हाला Bluehost Review in Marathi या पोस्टमध्ये, Bluehost Hosting चे फायदे आणि नुकसान या बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे.
Bluehost Web Hosting चे फायदे
Bluehost Web Hosting घेतल्यानंतर तुम्हाला free मध्ये Domain Available केल्या जाते तेही 1 Year साठी ही एक या Hosting ची खूप चांगला फायदा आहे. खूप सार्या Hosting Website Domain Available करत नाही त्यामुळे त्यांना इतर ठिकाणाहून Domain Purchase करावा लागतो.
कोणत्याही वेबसाइटच्या Security साठी SSL Certificate असणे खूप गरजेचे असते, जे Search Engine वर तुमच्या Website ला Rank करण्यासाठी खूप कामी येते. जर तुम्ही Bluehost Web Hosting कोणताही Plan घेत असाल तर यामध्ये तुम्हाला हे SSL Certificate Free मध्ये Available केले जाते.
खूप वेळेस असे होते की जे Begginer Blogger असतात त्यांना Web Hosting बद्दल काहीही माहिती नसते, त्यामुळे त्यांना Hosting च्या User Pannel ला Handle करण्याला खूप अडचणी येतात. पन Bluehost Hosting चा User Interface हा खूप सोपा आहे. त्यामुळे New Blogger या Pannel ला खूप सोप्या पद्धतीने शिकू शकतात.
जर तुम्ही Bluehost Hosting चा कोणताही एखादा Plan घेत असाल आणि त्या Plan मध्ये तुम्हाला काही दिवसानंतर कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल, किंवा तुम्हाला Plan चे Featurs किंवा Service आवडली नसेल. तर तुम्ही तुमचे संपूर्ण पैसे 30 दिवसाच्या आत मिळवू शकता. Bluehost तुम्हाला सर्व पैसे तुमचे Refund च्या स्वरूपामध्ये मिळवून देते.
Bluehost चा Plan ची Price खूप कमी असते ज्यामध्ये तुम्हाला Discount सुद्धा बघायला भेटते.
Bluehost तुमच्या Website ला 99.9% uptime ठेवण्याचे Gaurante देते. जी एक Website owner साठी खूप चांगली गोष्ट आहे. तुमच्या Website मध्ये जेवढा जास्त Uptime असेल तेवढा जास्त तुम्हाला याचा फायदा भेटतो.
Bluehost Hosting चे नुकसान
तुम्ही या पोस्टमध्ये Bluehost Web Hosting चे फायदे बघितले आहे त्यासोबतच तुम्हाला Bluehost चे नुकसान माहिती असणे खूप गरजेचे आहे.
जर तुम्ही Bluehost चा असा कोणताही एखादा Plan घेता त्या वेळेस तुम्हाला Free Domain Available केला जातो. पण जेव्हा तुम्ही एक वर्षानंतर Renewal करतात त्यावेळी तुम्हाला यासाठी जास्त पैसे देण्याची आवश्यकता लागते.
खूप सारे Hosting Company एक Website साठी Free Migration ची सुविधा उपलब्ध करते. पण Bluehost मध्ये तुम्हाला ही सुविधा फक्त मोठे Plans घेतल्यावरच भेटते. तुम्हाला या ठिकाणी Basic आणि Plus Plan मध्ये ही सुविधा मिळत नाही.
Bluehost कंपनीचे Renewal Plan खूप जास्त आहे असते. त्यामुळे तुम्ही जेव्हा कधीही हा plan घेणार असाल तेव्हा जास्त वेळेसाठी घ्या त्यामध्ये तुम्हाला जास्त Discount भेटेल. कारण ज्या वेळेस तुमची Website Renew करण्याचा Time मिळेल तेव्हा तुमची Website खूप चांगली Google वर Rank असेल आणि तुम्ही हे पैसे Afford करू शकाल.
Bluehost Web Hosting Featurs
जेव्हा आपण Featurs बद्दल बघत असतो तेव्हा तुम्हाला एका गोष्टीची ध्यानात ठेवणे गरजेचे असते. एक चांगली Web Hosting Company ती असते जे कमी किमती मध्ये जास्त Featurs आणि चांगली Service आपल्याला Provide करते.
Bluehost Web Hosting चे खूप चांगले feature आहे. पण या ठिकाणी Bluehost Review in Marathi या पोस्ट मध्ये फक्त 6 Best Featurs बद्दल सांगितले आहे.
SSD Storage
Web Hosting घेता वेळेस तुम्हाला SSD Storage वर खूप जास्त लक्ष ठेवणे गरजेचे आहे. तुम्हाला याबद्दल माहिती पाहिजे की तुम्हाला कोणत्या प्लॅनवर किती SSD Storage Provide केल्या जात आहे. जेव्हा तुम्ही Bluehost मध्ये Hosting घेतात त्या वेळेस तुम्हाला याच्या Basic Plan सोबत 50 GB SSD Storage भेटते.
पण जेव्हा तुम्ही या hosting चा Plus Plan किंवा Chocie Plus Plan किंवा pro plan घेता तेव्हा तुम्हाला Unlimited SSD Storage Provide केले जाते. ही तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे.
Unlimited Bandwidth
खूप वेळेस असे होते की तुमच्या Website चे Server Down होत असते. असे त्यावेळी सुद्धा घडू शकते ज्यावेळेस तुमच्या वेबसाईटवर अचानक Trafic Increase होते. किंवा अधिक प्रमाणामध्ये Data Transfer केला जातो. पण तुमच्या वेबसाईटचा Bandwidth चांगला असेल तर ही समस्या तुमच्यासोबत घडत नाही.
जर तुम्ही Bluehost Web Hosting च्या कोणत्याही Plan ला घेत असेल तर तुम्हाला याचा सर्व plan मध्ये Unlimited Bandwidth बघायला भेटतील. जे की कोणत्याही Web Hosting Copmay चे खूप चांगली गोष्ट आहे. जास्त करून Web Hosting Company आपल्या Basic Plan सोबत Limited Brandwidth Provide करते. पण Bluehost आपल्या सर्व Basic Plan सोबत Unlimited Bandwidth आपल्याला देते.
Free SSL Certificate
जर तुम्ही Bluehost Hosting मधून Hosting Purchase करत असाल तर तुम्हाला याच्यात सर्व काही Plan सोबत Free मध्ये SSL Certificate उपलब्ध केल्या जातील. हे SSL Certificate एक Encryption Protocol असते. हे SSL Certificate तुमच्या Website वर Active केल्यामुळे तुमची Website ही खूप Secure होते.
खूप वेळेस असे सुद्धा घडते की Internet वर खूप सार्या Website आपला Online Business करत असतात. आणि त्या Website ला Hackers Hack करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या Problem ला Face करण्यासाठी आपल्या वेबसाईटमध्ये SSL Certificate Activate असणे गरजेचे असते.
यासोबतच Search Engine सुद्धा त्याच Website ला Google वर Rank करते ज्या Website SSL Certificate चा Use करतात. यामुळे Visitors चा Data या वेबसाईटमध्ये Secure असतो. आणि कोणतेही Visitors SSL Certificate Active असणाऱ्या Website वर जास्त Trust करतात.
Free Domain
जसे की तुम्हाला माहिती असेल Domain हा कोणत्याही Website साठी एक Address च्या स्वरूपामध्ये काम करते. ज्याच्या मदतीने Search Engine वर Search करून आपण त्या Website पर्यंत पोचू शकतो. जसे की https://marathibuisness.in तुम्हाला Bluehost मध्ये Domain घेण्यासाठी काहीही पैसे देण्याची आवश्यकता नसते या ठिकाणी तुम्हाला Free Domain मध्ये Available केल्या जाते.
यासोबतच तुम्ही जेव्हा Bluehost चा Plus Plan किंवा Choice Plus Plan, pro plan Purchase करतात त्यावेळी तुम्हाला Unlimited Domain Provide केल्या जातील. Bluehost कंपनीचा हा Feature मला खूप आवडतो.
Automatic Daily Malware Scan
आजच्या घडीला इंटरनेटवर आपल्या Website ला घेऊन जाऊन Online Business करणे मध्ये खूप जास्त प्रमाणात Risk आहे. कारण की Online Hackers ची संख्या खूप प्रमाणामध्ये वाढलेली आहे. आणि Website वर Malware Attack चे खूप सारे cases स आपल्याला बघायला भेटते.
अशा Situation मध्ये आपल्याला Security ची खूप जास्त प्रमाणात गरज असते. जर तुम्ही Bluehost मध्ये Hosting Purchase करत असाल तर तुम्हाला याचा सर्व Plan सोबत Automatic Daily Malware Scan Feature बघायला भेटते.
जे तुम्हाला तुमच्या Website साठी खूप गरजेचे असते हे Feature तुमच्या वेबसाईटला Automatic Scan करत असतात आणि Malware Detect करतात. यामुळे तुमची Website Crash होण्यापासून वाचते. आणि तुमच्या वेबसाईटचा संपूर्ण Data हे सुरक्षित असतो.
Money Back Gaurantee
Bluehost Web Hosting तुम्हाला Money Back Gaurantee चे Feature सुद्धा Available करून देते. जर तुम्ही या Hosting चे कोणत्याही Plan विकत घेत असाल आणि नंतर तुम्हाला Bluehost ची Service किंवा Feature आवडले नाही. तर तुम्ही 30 दिवसाच्या मध्ये आपले सर्व पैसे refund च्या स्वरूपामध्ये मिळवू शकता.
Bluehost तुमचे सर्व पैसे Refund करते. जर या Hosting ची एवढे चांगले Feature असेल आणि ही Company Money Back Gaurantee सुद्धा देत असेल तर तुम्ही एक वेळेस नक्कीच Bluehost Web Hosting Try करा. जर तुम्हाला या Hosting ची Service आवडली नाही तर तुम्ही तुमचे सर्व पैसे Refund सुद्धा करू शकता.
Read More
Finance Information in marathi
cryptocurrency full Information in marathi
Bluehost कोणकोणती Web Hosting Provide करते
मी या ठिकाणी तुम्हाला Bluehost Review in Marathi पोस्ट Bluehost द्वारा Provide केले जाणारे सर्व Plans बद्दल माहिती देणार आहे. जसे की Bluehost तुम्हाला किती प्रकारची Web Hosting Provide करते. तर मी आठवणी तुम्हाला सांगू इच्छितो की Bluehost Hosting या ठिकाणी तुम्हाला दोन प्रकारचे Hosting plans Provide करतात. तुम्ही खाली दिलेल्या Screenshot ला बघून समजू शकता.
Hosting
Bluehost Hosting चे मास्टर Plan बघण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले Google वर search करावे लागेल Bluehost.in
हे सर्च केल्यानंतर तुमच्यापुढे एक Website Open होईल त्यामध्ये तुम्ही Hosting च्या Option वर Click केल्यानंतर तुम्हाला तीन प्रकारची Hosting या ठिकाणी बघायला भेटेल. Shared Hosting,VPS Hosting,Dedicated Hosting. या तीनही Hosting ला आपण एक एक करून समजून घेऊया.
1 ] Shared Hosting
जर आपण Shared Hosting बद्दल बघितले तर ही Web Hosting Begginer Blogger साठी खूप चांगली ठरेल. कारण की या Hosting चा Plan चे Price खूप कमी असते आणि यामध्ये तुम्हाला Discount सुद्धा भेटते. त्यामुळे Begginer Blogger आपल्या बजेटच्या स्वरूपानुसार ही Web Hosting Purchase करू शकते.
Shared Hosting मध्ये चार Plan Available असतात. जॉकी पुढील प्रमाणे Basic, Plus, Choice Plus आणि Pro याप्रमाणे. यामध्ये तुम्हाला खूप सारे Featurs Available केले जाते म्हणजे पुढील प्रमाणे आहे.
Features | Basic | Plus | Choice Plus | Pro |
Website | 1 | Unlimited | Unlimited | Unlimited |
SSD Storage | 50 GB | Unlimited | Unlimited | Unlimited |
Bandwidth | Unlimited | Unlimited | Unlimited | Unlimited |
SSL Certificate | Free | Free | Free | Free |
Free Domain | 1 | Unlimited | Unlimited | Unlimited |
Free Daily Website Backup | No | No | Yes | Yes |
Automatic Daily Malware Scan | Yes | Yes | Yes | Yes |
Dedicated IP | No | No | No | Yes |
2 ] VPS Hosting
Shared Hosting नंतर आपण या ठिकाणी VPS Hosting बद्दल बघूया. या ठिकाणी आपल्याला तीन Plan Available केले जाते. त्यामध्ये Standerd. Enhanced, आणि Ultimate आहे. VPS Hosting ही एक प्रकारची Online Sevice असते ज्यामुळे तुम्हाला पूर्ण Control असते.VPS Hosting चे संपूर्ण नाव Vertual Private Server असे आहे.
हा Hosting Plan छोट्या वेबसाईटसाठी नसतो. जर तुमची Website Google वर चांगली Performance करत असेल आणि तुमच्या Website मध्ये चांगली Trafic येत असेल तर तुम्ही VPS Hosting Purchase करू शकता. पण यासाठी तुम्हाला या बद्दल संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. VPS Hosting चे Feature पुढीलप्रमाणे आहे.
Features | Standard | Enhanced | Ultimate |
Core | 2 | 2 | 2 |
SSD Storage | 30 GB | 60 GB | 120 GB |
Bandwidth | 1 TB | 2 TB | 3 TB |
Ram | 2 GB | 4 GB | 8 GB |
IP Address | 1 | 2 | 2 |
Free Domain | Yes | Yes | Yes |
24/7 Support | Yes | Yes | Yes |
3 ] Dedicated Hosting
VPS Hosting नंतर आपण या ठिकाणीDedicated Hosting बद्दल बघूया. यामध्ये तुम्हाला संपूर्ण server Provide केल्या जाते. या server फक्त तुमची Website Host केल्या जाते. ज्यामुळे तुम्हाला या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात Privacy भेटते. स्वतःच्या संपूर्ण Server ला Control करू शकता.
तुम्ही या प्रकारच्या Dedicated Hosting ला तेव्हाच देऊ शकता. जेव्हा तुमच्या Website मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये Trafic येते. आणि तुमचे VPS Hosting द्वारे काम चालत नसेल. त्यावेळेस तुम्ही Dedicated Hosting Purchase करू शकता. यामध्ये तुम्हाला खूप प्रकारचे Featurs बघायला भेटते जे पुढील प्रमाणे आहे.
Features | Standard | Enhanced | Primium |
SSD Storage | 500 GB | 1 TB | 15 TB |
Core | 8 [email protected] GHz | 8 [email protected] GHz | 8 [email protected] GHz |
Bandwidth | 5 TB | 10 TB | 15 TB |
Ram | 8 GB | 16 GB | 30 GB |
IP Address | 3 | 4 | 5 |
Free Domain | Yes | Yes | Yes |
24/7 Support | Yes | Yes | Yes |
WordPress
Bluehost मध्ये तुम्हाला Hosting सोबतच एक Option Left Side ला WordPress Option दिसायला भेटेल. जेव्हा तुम्ही या ऑप्शनवर click करता त्यावेळी तुम्हाला 2 Option भेटते. WordPress Hosting आणि दुसरा WP Pro. चला तर आपण या दोन्ही Option बद्दल एक एक करून माहिती घेऊया.
WordPress Hosting
जर तुम्ही तुमची Website फक्त WordPress वर Host करता तर तुम्ही या ठिकाणी WordPress Hosting ला Purchase करू शकता. हा Plan फक्त WordPress साठी बनवलेले आहे. आणि यामध्ये तुम्हाला खूप चांगला Discount सुद्धा भेटतो.
हा प्लॅन फक्त WordPress साठी असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या Website च्या Speed मध्ये Increase बघायला भेटते. या ठिकाणी तुम्हाला याचे तीन प्लॅन बघायला भेटते. Basic, Plus आणि Choice Plus, तुम्ही तुमच्या बजेटनुसार कोणताही Plan Purchase करू शकता.
Features | Basic | Plus | Choice Plus |
Website | 1 | Unlimited | Unlimited |
SSD Storage | 50 GB | Unlimited | Unlimited |
Database | Unlimited | Unlimited | Unlimited |
WordPress Themes | 100+Free | 100+Free | 100+Free |
Free Domain | Yes | Yes | Yes |
Free SSL Certificate | Yes | Yes | Yes |
Free Site Migration | No | No | Yes |
Free Website Backup | No | No | Yes |
WP Pro
WP Pro दुसरा Option आहे. जो WordPress Hosting प्रमाणेच असतो, पण यामध्ये तुम्हाला खूप सारे Feature बघायला भेटते. आणि हे WordPress Hosting पेक्षा खूप चांगले Performance करतात. यामध्ये तुम्ही WordPress Website ला स्वतःच्या हिशोबाने Optimzation करू शकता. WP Pro Hosting चे काही Featurs पुढील प्रमाणे आहे.
Features | Build | Grow | Scale |
Jetpack Site Analytics | Basic | Premium | Pro |
Marketing Center | Yes | Yes | Yes |
Malware Detection & Removal | Yes | Yes | Yes |
WordPress Theme | 100+Free | 100+Free | 100+Free |
Free Domain | Yes | Yes | Yes |
Backup | Daily Sheduled Backup | Daily Sheduled Backup | Unlimited Backups and Restore |
Video Compression | No | 10GB | Unlimited |
जर तुम्हाला सुद्धा LockDown काळामध्ये घरबसल्या Online पैसे कमवायचे असतील तर तुम्ही आमच्या या Make Money Online in Marathi दिलेल्या Link वर click करून तो संपुर्ण Artical वाचू शकता. ज्यामध्ये तुम्हाला 20 पेक्षाही जास्त Online घरबसल्या पैसे कमावण्याचे मार्ग सांगितलेले आहे.
Bluehost Web Hosting चे Additional Featurs
मी या ठिकाणी Bluehost Review in Marathi या पोस्टमध्ये Bluehost Web Hosting चे काही Featurs सांगितले आहे. Featurs सोबत Bluehost कंपनी तुम्हाला काही Additional Featurs सुद्धा Provide करते. ते सर्व Additional Featurs पुढीलप्रमाणे आहे.
Domain
Bluehost वेबसाईट मध्ये वरच्या साईडला Hosting चा Option मध्ये Right Side ला तुम्हाला Domain नावाने एक Option भेटेल. जेव्हा तुम्ही त्या ऑप्शनवर click करता तेव्हा तुमच्या समोर एक New Page open होते. आणि तुम्हाला तुमच्या वेबसाईट साठी Domain name choose करण्यासाठी एक Search box open होते.
तुम्हाला जो काही तुमच्या Website साठी Domain name choose करायचे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी search करू शकता. जर तुम्ही search केलेले Domain Available असेल तर तुम्ही ते Purchase करू शकता. तुम्हाला खाली Related domain Name सुद्धा show केल्या जाते, ज्याचे Extention हे अलग अलग असू शकते आणि Price सुद्धा वेगवेगळी असू शकते.
तुम्हाला जो काही Domain purchase करायचा असेल तो तुम्ही Add to Cart या वर click करून मिळवू शकता. यासोबतच तुम्हाला या ठिकाणी Domain Lock करण्याचा आणि Forword करण्याचा सुद्धा एक Option भेटतो. यासोबत तुम्हाला Experts चा सुद्धा Support भेटतो.
Online Store
जर तुम्हाला एक Ecommers Website बनवायचे असेल तर तुम्ही Online Store Plan Purchase करू शकता. जॉकी Bluehost Web Hosting मध्ये तुमच्यासाठी Available आहेत. या Online Store मध्ये तुमच्यासाठी 2 Plan Available आहे पहिला Standerd Plan आणि दुसरा Primium.
तुम्ही याला तुझ्या मर्जी प्रमाणे संपूर्ण Custamize करू शकता. आणि तुम्ही खूप सोप्या पद्धतीने तुमच्या Costumer कडून Payment Recive करू शकता. या ठिकाणी तुम्हाला Security सुद्धा भेटते आणि या सोबतच तुम्हाला या ठिकाणी Additional Featurs सुद्धा भेटतील.
जसे की Free Domain, Free SSL Certificate,Automatic Daily Malware Scan, आणि Website Trafic Analytics इत्यादी, आणि यासोबतच Costumer Product Review,Costumer Discount Code, व Website Backup इत्यादी Featurs सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटतात.
E mail
जर तुम्हाला Hosting Purchase केल्यानंतरFree Email नाही भेटला. तर तुम्ही Bluehost Website चा Email Option वर जाऊन Costume Email सुद्धा घेऊ शकता आणि त्याला आपला Server वर Host करू शकता.
या ठिकाणी Email चे दोन Plan आपल्यासाठी Available आहे पहिला म्हणजे Business plan आणि दुसरा Business Pro आहे. या ठिकाणी दोन्ही प्लॅनची Featurs पुढीलप्रमाणे आहे. या दोनही प्लॅनमध्ये तुम्हाला 1 tb वन drive,microsoft office online आणि 50GB Email Storage Provide केले जाते.
यासोबतच तुम्हाला 24/7 Expert Support आणि 99.9% Uptime Gauratee सुद्धा भेटते. यामध्ये तुम्हाला जे काही Software आणि Application भेटते. ते सर्व Automatic Update होतात.
Read More
ब्लॉग्गिंग इनफार्मेशन इन मराठी
ऑनलाइन ब्लॉग्गिंग करूँ पैसे कसे कमवावे
Bluehost मधून Shared Hosting Purchase करण्याची Step By Step Process
जर तुम्ही आमचे Bluehost Review in Marathi post व्यवस्थित पणे वाचत असेल तर तुम्हाला या ठिकाणी Bluehost काय आहे या कंपनीचे फायदे आणि नुकसान त्यासोबतच या कंपनीचे Plan आणि Price याबद्दल माहिती भेटली असेल. हे सर्व वाचून झाल्यानंतर तुम्ही जर का Begginer Blogger असाल आणि तुम्हाला Bluehost Web Hoting विकत घ्यायचे असेल.
तर मी तुम्हाला या ठिकाणी Shared Web Hosting purchase करण्यासाठी आणि Recommend करेल. कारण की Shared Hosting अन्या web Hosting जसे की VPS Hosting आणि Dedicated Hosting त्या तुलनेमध्ये स्वस्त असते. आणि Shared Hosting तुमच्या बजेटचा हिशोबाने खूप चांगली असते.
या ठिकाणी आम्ही Bluehost Review in Marathi मध्ये तुम्हाला Shared Hosting Purchase करण्याची Step By Step Process सांगितलेली आहे. या ठिकाणी सांगितलेली सर्व process जर तुम्ही Setp By Step पालन केले तर तुम्ही खूप सोपे पद्धतीने Shared Web Hosting Purchase करू शकता.
सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या फोनमधील Crome Browser Open करायचे आहे त्यानंतर Search bar वर तुम्हाला Bluehost.in search करायचे आहे. यानंतर तुमच्या समोर एक search reasult येईल त्या ठिकाणी तुम्हाला Bluehost च्या Official Website मध्ये click करायचे आहे.
या Website मध्ये आल्यानंतर तुम्हाला Hosting चा एक Option भेटेल त्या Option वर Click केल्यानंतर तुम्हाला तीन Option Open होईल त्यापैकी तुम्हालाShared Hosting वर click करायचे आहे.
आता या ठिकाणी तुम्ही shared Web Hosting Select केल्यानंतर तुमच्यासमोर एक page open होईल त्या पेज मध्ये तुम्ही खाली scroll केल्यानंतर Shared hosting चे चार plan दिसतील. Basic,Plus Choice Plus आणि Pro याठिकाणी WordPress द्वारा Choice Plus ला Recommend केले गेलेले आहे तुम्ही तुमच्या बजेटच्या हिशोबाने कोणत्याही plan select करू शकता.
मी या ठिकाणी Choice Plus Plan ला Select करणार आहे. तुम्ही तुमच्या बजेटनुसार कोणत्याही Plan Select करा आणि तो Plan Select केल्यानंतर तुम्हाला सेलेक्ट या बटणावर click करायचे आहे. या ठिकाणी click केल्यानंतर तुमच्या समोर पुन्हा एकदा New Page Open होईल ज्या ठिकाणी तुम्हाला Domain साठी दोन Option बघायला भेटेल.
एक असेल Create New Domain ज्या ठिकाणी तुम्हाला नवीन Domain चे नाव search करायचे आहे आणि Add करायचे आहे. आणि या ठिकाणी दुसरा Option असतो यूज अडमिन यू नो म्हणजे तुमच्याकडे जर पहिलेच एक Domain असेल तर तुम्ही तो Domain या ठिकाणी Use करू शकता.
तुम्ही आता या ठिकाणी दिलेल्या Domain चा Option पैकी कोणत्याही एका Option Select करू शकता हे केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन एक Page Open होते ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचे Acount create करायचे असते या ठिकाणी तुम्हाला Sign in With Google या नावाने सुद्धा Option भेटते.
Form Fill करात अस्ताना सर्व Option ला व्यवस्थित Check करा आणि त्यानंतरच भरा Payment Method fill केल्या नंतर तुम्हाला Terms and Condition या Option वर Tick करायचे आहे आणि Accept करायचे आहे.
जेव्हा ही सर्व Process Complete होईल तेव्हा तुम्हाला Green Colour मधे असलेल्या Submit या Button वर click करायचे आहे या प्रकार तुम्ही खुप सोप्प्या पद्धतीने Bluehost ची Shared Hosting Purchase करू शकता.
Read More
Digital Marketing Information in marathi
Digital Marketing Courses Information in marathi
Digital Marketing Career Information in marathi
Bluehost Hosting काय आहे ?
Bluehost एक Web Hosting Provide करणारी Popular Company आहे, ही Company कमी Price मध्ये खूप चांगली Hosting Provide करते.
Bluehost Hosting कंपनी ची सरूवात केव्हा झाली ?
Bluehost कंपनीची सुरुवात 2003 मध्ये झाली होती