2022 ब्लॉग्गिंग म्हणजे काय ( Blogging in Marathi ),Blog कसा तयार करावा ( How To Start Blogging in Marathi )blogging करण्याचे फायदे ( Benifits of Blogging in Marathi )blogging सुरु करण्यासाठी मराठी Niche Idea,ब्लॉग किती प्रकारचे आहेत
नमस्कार मित्रांनो तुम्ही जर गुगल वर सर्च केले ऑनलाईन पैसे कमवण्याचे सर्वात चांगले पर्याय कोण कोणते आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिले blogging दिसेल आणि त्यानंतर युट्युब दिसेल पण आज आपण या ठिकाणी लगीन बद्दल माहिती घेणार आहे की तसे तुम्ही blogging करून तुमचे स्वतःचे एक चांगले करिअर तयार करू शकता आणि ब्लोगिंग च्या मदतीने तुम्ही कसे ऑनलाईन पैसे कमवू शकता
ब्लॉग्गिंग म्हणजे काय ( Blogging in Marathi )
कोणत्याही प्रकारची माहिती गुगल वर एक वेबसाईट तयार करून अक्षरा च्या स्वरूपात मांडने व त्या माहितीला इतरांपर्यंत पोचवणे यालाच ब्लोगिंग असे म्हणतात ब्लॉगिंग मध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची माहिती तुमच्या वेबसाईट मध्ये लिहू शकता
जेव्हा तुम्हाला कोणत्याही एखाद्या टॉपिक बद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल तेव्हा तुम्ही गुगलवर त्या टॉपिक बद्दल सर्च करता ते सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर खूप सारे website येतात त्या ठिकाणी त्या वेबसाइटवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या संपूर्ण टॉपिक ची माहिती त्या वेबसाईटमध्ये भेटते ही संपूर्ण माहिती गुगल द्वारा नसते ही संपूर्ण माहिती वेबसाईटच्या मालकान द्वारे लिहिलेली असते
तुम्ही google वर एखाद्या गोष्टीबद्दल सर्च केल्यानंतर गुगल त्या ठिकाणी चेक करते की कोणकोणत्या वेबसाईटने तुमच्या सर्च करण्याच्या टॉपिक बद्दल लिहिलेले आहे आणि जा कोणत्या वेबसाइटने त्या टॉपिक बद्दल संपूर्ण माहिती दिली असेल त्या वेबसाईट ची लिस्ट तुमच्यासमोर येते त्यानंतर तुम्ही त्या website वर क्लिक केल्यानंतर तुमच्या आवडीच्या टॉपिक ची संपूर्ण माहिती तुम्हाला भेटेल ही संपूर्ण माहिती आपल्यासारखे साधारण व्यक्ती बनवत असतात त्यांनाच आपण blog किंवा web designer असे म्हणतो
तुम्हाला सुद्धा blogging करायचे असेल तर तुम्हाला नेहमी काहीना काही लिहुन तुमच्या वेबसाईटवर पोस्ट करायची आवश्यकता असते किंवा तुम्ही महिन्यातून पाच ते दहा वेळेस सुद्धा पोस्ट तयार करू शकता
Blogging करण्याचे फायदे ( Benifits of Blogging in Marathi )
blogging करण्याचा सर्वात मोठा आहे फायदा हा असतो की तुम्ही तुमच्या घरी बसून सुद्धा संपूर्ण जगाला तुमची माहिती पोहोचवू शकता जर तुम्हाला लेखन करण्याची कलाही खूप चांगली अवगत असेल तर तुमची कन्टेन्ट खूप लोकांना आवडेल कारण ज्या लोकांनी एक वेळेस तुमची आर्टिकल किंवा blog post वाचली तर ते पुन्हा तुमच्या ब्लॉग मध्ये इतर कोणत्याही आर्टिकल किंवा blog post आनंदाने वाचतील
जर तुमच्या blog वर खूप चांगली ट्राफिक येत असेल ट्राफिक म्हणजेच खूप जास्त लोक तुमच्या ब्लॉग मध्ये तुमची माहिती वाचण्यासाठी येत असेल तर तुम्ही या blogging च्या मदतीने तुमचे स्वतःचे एक खूप चांगले करिअर सुद्धा बनवू शकता जर तुमच्या वेबसाईट वर खूप चांगले ट्रॅफिक येत असेल तर तुम्ही गुगल Adsence लावून तुमच्या blog वर जाहिरात दाखवू शकता पूर्ण जाहिराती तुमच्या ब्लॉग वर दिसायला लागतात या जाहिरातीवर एखाद्या व्यक्तीने क्लिक केले की त्याचे पैसे तुम्हाला तुमच्या Adsense अकाउंट मध्ये भेटते
blogging करण्याचा खूप आणखी एक खूप चांगला फायदा असा सुद्धा आहे जर तुम्ही तुमचा बिझनेस करत असाल किंवा तुम्ही तुमच्या एखाद्या प्रोडक्टची मॅन्युफॅक्चरिंग करत असाल तर त्या प्रॉडक्ट बद्दल तुम्ही ऑनलाईन माहिती टाकून त्या प्रोडक्टची विक्री online blogging च्या माध्यमातून सुद्धा करू शकता
हे सुद्धा वाचा
Blogging सुरु करण्यासाठी मराठी Niche Idea
blogging सुरु करण्याआधी तुम्हाला सर्वात पहिले हे ठरवणे लागेल की तुम्ही कोण कोणत्या विषयाची चांगली माहिती आहे तुम्हाला एखाद्या टॉपिक ची भरपूर माहिती असणे गरजेचे आहे कारण जेवढे जास्त माहिती तुम्ही इतरांना पुरवशाल तितकी जास्त दिवस तुम्ही online blogging करू शकता
तुम्हाला online blogging सुरु करायचे असेल तर तुम्ही कोणत्याही टॉपिक वर तुमची माहिती लिहून शकतात तुम्हाला टॉपिक ठरवत या वेळेस काही गोष्टीचे लक्ष ठेवणे आवश्यक आहे जसे की तुम्ही कोणत्याही प्रकारचे इल्लिगल (eligal ) माहिती इतरांना नाही पुरणार, किंवा कोणत्याही प्रकारचा sexual कन्टेन्ट बद्दल तुम्ही माहिती नाही टाकणार किवा तुम्ही google terms आणि condition च्या विरोधात जाऊन इतर कोणतेही प्रकारची माहिती किंवा इतर गोष्टी चे उल्लंघन नाही करणार याची दक्षता घेणे तुम्हाला गरजेचे आहे कारण असे केल्यास तुमचे अकाऊंट किंवा तुमची वेबसाईट suspend केल्या जाईल
तुम्हाला ब्लॉगिंग सुरु करायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही टॉपिक बद्दल खाली माहिती दिलेली आहे त्या टॉपिक वर तुम्ही blogging करू शकता आणि त्या topic ची माहिती तुमच्या ब्लॉग वर लिहू शकता
१ ] loan
खूप लोकांना पैशाची गरज असते तेव्हा त्यांना loan घेण्याची आवश्यकता पडते पण ते loan घेत्या वेळेस त्यांना खूप अडचणी येतात त्यामुळे ते या loan घेण्याची प्रक्रिया गुगल वर सर्च करतात तुम्ही तुमच्या website मध्ये सर्व बँकेमधून लोन कसे घ्यायचे व किती टक्के व्याजदराने घ्यायचे याची माहिती लिहून देऊ शकता आणि इतर लोकांची मदत करू शकता
२ ] Beauty
मित्रांनो दिवसेंदिवस आता सर्वांनाच सौंदर्याची खूप आवड निर्माण होत चालली आहे त्याच्या मध्ये तुम्ही जर का एखाद्या तुमचा ब्युटी टिप्स देण्याचा ब्लॉग तयार करीत असाल तर तुम्ही या blog च्या मदतीने खूप चांगले पैसे कमवू शकता तुमचा ब्युटी टिप्स देणारा ब्लॉग हा मराठी किंवा हिंदी भाषेमध्ये सुरू केला तर हा खूप चालू शकतो कारण की खूप कमी beauty टिप्स देण्याचे ब्लॉग्स मराठी किंवा हिंदी भाषेमध्ये तुम्हाला google वर दिसेल
३ ] Entertainment
मित्रांनो तुम्ही तर काय इंटरटेनमेंट संबंधित तुमचा ब्लॉग सुरु केला तरी या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप सारी व्हिजिटर्स म्हणजेच खूप सारी ट्रॅफिक तुम्हाला भेटेल कारण की इंटरटेनमेंट खूप मोठी niche आहे या ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वकाही मनोरंजनाची माहिती देऊ शकता तसेच संपूर्ण हिरो-हिरॉईन किंवा इतर ॲक्ट्रेस बद्दल माहिती सांगू शकता किंवा दैनंदिन जीवनातील मनोरंजन सुद्धा तुम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये लिहून इतरां पर्यंत पोहोचू शकता
४ ] Yojna
तुम्ही तुमचा ही योजना बद्दल माहिती देण्याचा blog सुरू करू शकतात सरकार मार्फत रोज कोणती ना कोणती नवीन योजना गरिबांसाठी किंवा इतर अन्य मागासवर्गीय लोकांसाठी किंवा आदिवासी लोकांसाठी आणली जाते ,त्या योजनेची माहिती घेण्यासाठी खूप सारी असे आदिवासी लोक किंवा मागासवर्गीय लोक google वर सर्च करतात त्याच्यामध्ये तुम्ही जर का तुमचा योजना बद्दल माहिती देण्याचा blog सुरू केला तर तुम्ही याच्या मदतीने खूप सारे पैसे कमवू शकता
५ ] Education
तुम्ही तर काही कधी शिक्षक असाल किंवा एखाद्या विषयाची तुम्हाला चांगली माहिती असेल किंवा तुम्हाला इतर मुलांना चांगली शिकवता येत असेल किंवा तुम्हाला education ची चांगली माहिती असेल तर तुम्ही education संबंधित तुमचा एक blog सुरू करू शकता यामध्ये खूप विद्यार्थी तुमच्या ब्लॉगवर दैनंदिन विजीट करू शकता
६ ] Make Money
लॉक डाउन काळामध्ये खूप लोकांच्या नोकरी गेल्यामुळे खूप सारे लोक गुगलवर सर्च करत असतात की ऑनलाईन पैसे कसे कमवायचे असा मधे तुम्ही जर तुमचा make money या टॉपिक रिलेटेड ब्लॉग सुरू केला तर तुम्ही यामध्ये खूप चांगली तुमची पकड निर्माण करू शकता, कारण की खूप कमी असे ब्लॉक आहे ज्यांनी make money या topic ला कव्हर केले आहे आणि या टॉपिक छे search volume सुद्धा खूप जास्त आहे दैनंदिन जीवनामध्ये ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल खूप लोकं सर्च करतात
७ ] Business Idea
जसे वरती सांगितल्या प्रमाणे lock down मध्ये खूप लोकांच्या नोकरी गेले आहे त्यामुळे ते स्वतःचा एक व्यवसाय सुद्धा सुरू करायचे ठरवत आहे त्याच्या मध्ये तुम्ही त्यांना वेगवेगळ्या व्यवसायाची माहिती तुमच्या blog पोस्ट मध्ये देऊ शकता या प्रकारच्या ब्लॉगमध्ये सध्या कोणीही जास्त काम करत नाही पण तुम्ही जर का तुम्ही business idea ब्लॉग सुरु केला तर तुम्ही तुमचा blog मधे खूप सारे विजिटर घेऊ शकता या ब्लॉग च्या मदतीने तुम्हाला स्पॉन्सरशिप सुद्धा खूप जास्त प्रमाणात भेटेल
८ ] Digital Marketing
मित्रांनो digital marketing सध्या दिवसेंदिवस खूप डिमांड होत आहे संपूर्ण जाग डिजिटल होत असल्यामुळे आता खूप सारे लोक digital marketing शिकण्या मध्ये intrested आहे पण याचा कोणताही एखादा ब्लॉग नाही ज्यामध्ये digital marketing ची माहिती मराठी भाषेमध्ये उपलब्ध असेल, या संधीचा फायदा घेऊन तुम्ही तुमचा एक डिजिटल मार्केटिंग संबंधित ब्लॉग तयार करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही digital marketing ची माहिती या ब्लॉगमध्ये लिहू शकता यासोबतच डिजिटल मार्केटिंग ब्लॉक च्या मदतीने तुम्ही affliliate marketing सुद्धा करू शकता
ब्लॉग किती प्रकारचे आहेत ( Types of Blog in Marathi )
ब्लॉग खूप प्रकारचे असतात, त्यांचे प्रकारे हे ती कोणत्या प्रकारची माहिती इतरांना पुरवत आहे यावर ठरवले जाते
१ ] Personal blog
यामध्ये तुम्ही तुमच्या बद्दल माहिती इतरांना सांगू शकता personal blog हा तुमच्या जीवन चरित्रावर अवलंबून असतो तुम्ही दैनंदिन काय काय करतात तुमचा daily sheduled काय असतो या सर्वांची माहिती तुम्ही पोस्ट करू शकता तुमच्या वेबसाईट मध्ये
यासोबतच तुम्हाला तुमच्या जीवनामधील काही अशा गोष्टी आहेत ज्या इतरांपर्यंत पोहोचायला आहे त्या सुद्धा तुम्ही personal blog मध्ये सांगू शकता
२ ] Micro blogging
मायक्रोब्लॉगिंग म्हणजे तुम्ही फक्त एकच टाकी की माहिती तुमच्या ब्लॉग मध्ये दैनंदिन तपास होत असाल यालाच मायक्रोब्लॉगिंग असे म्हणतात हे तर ब्लोगिंग मध्ये तुम्ही कोणत्याही विषयाची माहिती लिहू शकता पण मायक्रोब्लॉगिंग मध्ये तसे घडत नाही
उदाहरणार्थ :- जर तुम्ही apple कंपनीच्या laptop बद्दल माहिती लिहित असाल तर तुम्हाला मायक्रोब्लॉगिंग मध्ये फक्त तीच माहिती तुमच्या ब्लॉग मध्ये घ्यायची असेल जसे की apple कंपनीचे लॅपटॉप मध्ये wordpress कसे ओपन करायचे, apple कंपनीचा लॅपटॉप मध्ये excel sheet कशी तयार करायची, एप्पल कंपनीचा लॅपटॉप मध्ये notepad कसे ओपन करायचे याप्रकारे ,याव्यतिरिक्त तुम्ही जर का apple कंपनीचा phone बद्दल माहिती तुमच्या ब्लॉग मध्ये किंवा वेबसाईट मध्ये लिहायला सुरुवात केली तर तुमचा ब्लॉग micro niche ब्लॉग मधे count नहीं केल्या जाणार
३ ] Business blog
business blog मध्ये तुमचं घर काही एखादा business असेल तर त्या बद्दलची माहिती तुम्ही तुमच्या बिझनेस ब्लॉग मध्ये किंवा business वेबसाईट मध्ये लिहून इतरांना पोहचवू शकता
या मधे तुम्ही तुमचा business ची किवा तुमचा product ची माहिती तुमचा ग्राहकान पर्यन्त पोहचवू शकता या प्रकार चा business ब्लॉग फ़क्त तेच व्यक्ति बनवतात ज्यांचा एकदा business असेल
४ ] affiliate blogging
सध्या खूप व्यक्ती त्यांचा स्वतःचा एक affiliate blog बनवत आहे त्या ब्लॉगच्या मदतीने ते आपले affiliate marketing करतात affiliate ब्लॉक मध्ये तुम्ही तुमच्या एखाद्या product माहिती लिहून त्या product विकत घेण्यासाठी लिंक देऊ शकता तुम्ही दिलेल्या लिंक च्या मदतीने जर एखाद्या व्यक्तीने तो प्रॉडक्ट विकत घेतला तर त्यामागे commision तुम्हाला भेटते सध्या या प्रकारच्या ब्लॉगची खूप डिमांड सुरू आहे
तुम्हाला तर काय affiliate marketing कशी करायची याबद्दल माहिती पाहिजे असेल तर आम्ही आमच्या ब्लॉगमध्ये याबद्दल माहिती दिलेली आहे ती तुम्ही वाचू शकता त्या सोबतच तुम्हाला affiliate marketing मध्ये पैसे कसे कमवायचे याबद्दल सुद्धा माहिती पाहिजे असेल तर ती सुद्धा तुम्ही बघू शकता
५ ] Niche bloggin
Niche blogging या प्रकारच्या blogging मध्ये तुम्ही वरती सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या विषयावर तुमचे ब्लॉग सुरू करू शकता आणि त्या विषयाची माहिती तुम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये लिहून देऊ शकता Niche blogging समजा तुम्ही make money टॉपिक बद्दल niche ठरवली तर या blog मधे तुम्हाला फ़क्त make money बद्दलच माहिती सांगावि लागेल
वरती सांगितल्याप्रमाणे तुम्ही कविता कोणत्याही प्रकारचा blog तयार करून ऑनलाईन पैसे कमवू शकता
Blog कसा तयार करावा ( How To Start Blogging in Marathi )
ब्लॉगिंग करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला एक domain आणि एक hosting घेण्याची आवश्यकता असते domain घेण्यासाठी खूप सारे प्लॅटफॉर्म आहे जसे की godaddy व इतर काही godaddy चा मदतीने तुम्ही एक स्वस्तामध्ये domain घेऊ शकता domain घेतल्यानंतर तुम्हाला एक hosting घेण्याची आवश्यकता असते तुम्ही hosting ही hostinger ,bluehost ,godaddy या कंपनी ची घेऊ शकता
पण मि तुम्हाला hostinger या कंपनी ची hosting घेण्याला prefer करेल कारण या मधे तुम्हाला खुप स्वस्ता मधे होस्टिंग भेटते आणि hostinger कंपनी ची सर्विस सुद्धा खुप चांगली आहे खुप सारे नविन bloggers हीच होस्टिंग चा वापर करतात
होस्टिंग घेतल्या नंतर तुम्हाला तुम्हाला तुम्ही कोणत्या टॉपिक वर blog लिहनार आहे हे ठरवणे लागेल म्हणजेच niche ठरवणे लागेल तुम्ही आम्ही सांगितल्या प्रमाणे वरील niche वर तुमचा ब्लॉग सुरु करू शकता,
niche ठरवल्या नंतर तुम्ही त्याचा संदर्भात post करायला सुरुवात करू शकता
हे सुद्धा वाचा
digital marketing शिकण्यासाठी फ्री कोर्सेस
डिजिटल मार्केटिंग मधील करियर संधि
ब्लॉग्गिंग म्हणजे काय ?
कोणत्याही प्रकारची माहिती google वर एक website तयार करून अक्षरा च्या स्वरूपात मांडने व त्या माहितीला इतरांपर्यंत पोचवणे यालाच blogging असे म्हणतात
ब्लॉग किती प्रकारचे आहेत ?
1 ] personal blog
2 ] business blog
3 ] micro blog
4 ] affiliate blog
5 ] niche blog