2022 चांगला आर्टिकल कसा लिहायचा | Blog Writing in Marathi

0
385

Blog Writing in Marathi,Artical Writing in Marathi,Blog Post म्हणजे काय,Blog Writing Meaning in Marathi,मराठी ब्लॉग रायटिंग कसे करायचे,Marathi Blog Writing Tips in Marathi,चांगला आर्टिकल कसा लिहायचा,how to write a good artical in marathi

Blog Writing in Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण Blog Writing in Marathi आर्टिकल मध्ये मराठी Blog Writing किंवा Artical Writing कसे करतात याबद्दल माहिती सांगणार आहोत.

सध्याच्या परिस्थितीमध्ये खूप सारे असेल लोक सुद्धा आहे ज्यांना English पुरेपूर येत नाही त्यामुळे ते मराठी किंवा हिंदी Blog सुरू करून महिन्याला लाखो रुपये कमवत आहे, आणि ज्या लोकांना English येत सुद्धा असेल तरीही ते मराठीमध्ये आपला Blog सुरु करत आहे कारण की मराठी Blogging मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये scope आहे. कारण मराठी मध्ये जास्त website available नाही. त्यामुळे मराठी भाषेतील compitition हे english किंवा हिंदी भाषेपासून खूप कमी आहे.

Blog Writing in Marathi

त्यामुळे सध्या Google Adsense सुद्धा मराठी Blog साठी खूप चांगला CPC ( Cost Per Click ) देत आहे त्यासोबत RPM सुद्धा खूप चांगला भेटतो. तसे बघितले गेले तर Google adsense सोडून इतर खूप सारे मार्ग आहे त्याच्या मदतीने आपण मराठी Blogging करून किंवा मराठी Artical Writing करून पैसे कमवू शकतो.

परंतु एक यशस्वी मराठी Blogger बनण्यासाठी तुम्हाला याबद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे की मराठी भाषेमध्ये Blog Post कसे लिहितात, मराठी आर्टिकल कसे लिहायचे, how to write blog in marathi, किंवा how to write Content in marathi.

मराठी Blog Writing साठी सर्वात पहिले तर तुम्हाला एक मराठी Blog तयार करावा लागेल जर तुम्ही आतापर्यंत एकही Blog बनवलेला नसेल तर तुम्ही सर्वात पहिले तुमचा एक नवीन Blog बनवून सुरू करा, तुम्हाला Blog म्हणजे काय याबद्दल काही माहिती नसेल तर तुम्ही खाली दिलेले link वरती click करून संपूर्ण माहिती वाचू शकता.

तुम्ही तुमचा Blog यशस्वीपणे बनवला असेल तर त्यानंतर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे काम असते ते म्हणजे Blog मध्ये Artical publish करणे किंवा blog post लिहिणे त्यामुळे आपण आज Blog Writing in Marathi आर्टिकल मध्ये पुढील topic ची माहिती बघणार आहोत.

 • मराठी Blog मध्ये Post कसा लिहायचा ?
 • Blog साठी Artical कसे लिहितात ?
 • Artical Writing कसे करतात ?
 • मराठी भाषेमध्ये Blog कसा तयार करायचा ?

मराठी Blog Writing बद्दल समजून घेण्याआधी आपण Blog Post म्हणजे काय किंवा Blog Writing म्हणजे काय याबद्दल थोडक्यात माहीती बघूया.

Blog Post म्हणजे काय

Blog Post याचा अर्थ असा होतो की आपण निवडलेल्या Blogging Niche च्या अनुसार कोणत्याही एखाद्या topic वर व्यवस्थित रित्या पुरेपूर माहिती लिहून Internet वरती Blog च्या माध्यमातून publish करणे याला Blog Post असे म्हणतात. Make money from Blogging

Blog Post ही Blogger किंवा इतर कोणते Content Writer यांच्या माध्यमातून लिहिल्या जाते ज्यामध्ये image, text, video, audio यांचा व्यवस्थित रित्या उपयोग करून एक व्यवस्थित,सुशोभित, user friendly आणि seo friendly blog post तयार केली जाते artical असे सुद्धा म्हणतो.

Artical Writing in Marathi

आपण मराठीमध्ये Blog post कशी लिहायची याबद्दल माहिती बघूया, Artical Writing कसे करायचे, Artical Writing in Marathi, Blog Writing in Marathi, Blog Writing Meaning in Marathi.

READ MORE

Personal Blogging in Marathi

Anchor Text Meaning in Marathi

60+ Blog Niche idea in Marathi

Blog Writing Meaning in Marathi

Blog Writing in Marathi, Blog कसे लिहितात ? याचा अर्थ असा होतो की एक Blog तयार करणे आणि त्यामध्ये artical लिहून publish करणे आणि आपल्या Blog artical मध्ये दिल्या गेलेल्या information च्या मदतीने internet वरती असलेले user च्या Search Intante ला समजून घेऊन त्यांची जी काही querry आहे म्हणजेच ते Google Search Engine वर जे काही search करत आहे, किंवा search engine वर कोणत्याही प्रकारचे question search करत असेल तर त्या प्रश्नांचे उत्तर तुमचा Blog Post चा माध्यमातून देणे म्हणजेच Blog Writing.

मराठी ब्लॉग रायटिंग कसे करायचे

Blog Writing in Marathi आर्टिकल मध्ये तुम्हाला Blog Writing म्हणजे काय याबद्दल तरी नक्कीच माहिती झाली असेल पण आता आपला मुख्य प्रश्न येथून सुरू होतो म्हणजे Blog Writing कसे करायचे त्याचे सविस्तर माहिती आपण आता याठिकाणी पाहूया.

मराठी Blog Writing करण्यासाठी तुम्हाला मराठी भाषेमध्ये Typing करता येणे गरजेचे नाही, ज्याप्रमाणे तुम्ही Whatsup वरती messaging करते वेळेस typing चा उपयोग करतात आपल्या english keybord चा त्याप्रमाणे तुम्ही typing करून मराठी भाषेमध्ये सुद्धा artical लिहू शकता.

जर तुम्ही WordPress Blogger असाल म्हणजेच जर तुम्ही तुमचा Blog किंवा तुमची Website wordpress platform वर सुरू केलेली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मराठी Artical Writing करण्यासाठी एक Plugin Download करण्याची आवश्यकता असते.WPHindi- type in hindi wordpress या Plugin च्या माध्यमातून तुम्ही english keybord मधून typing कराल तर त्याठिकाणी तुमचे शब्द हे मराठी भाषेमध्ये convert होईल.

जर तुम्ही Blogger या platform वर ति build करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला add new post या button वर ती click करायचे आहे त्या ठिकाणी click केल्यानंतर तुम्हाला earth चे symbol दिसेल त्यानंतर input tool या button वरती click करायचे आहे आणि त्या ठिकाणी मराठी किंवा हिंदी language select करायचे आहे, language select केल्यानंतर तुम्ही blogger platform वर तीसुद्धा मराठी मध्ये खूप सोप्या पद्धतीने typing करू शकता.

आता आपण बघूया की SEO Friendly मराठी Blog Post कशी तयार करायची, how to write SEO friendly marathi blog post.

SEO या शब्दाचा अर्थ असा होतो की Search Engine Optimization म्हणजे जर तुम्हाला तुमच्या Blog Post ला किंवा Blog Artical ला Google Search Engine वरती Rank करायचे असेल तर तुम्हाला तुमचा Blog Post ला Search Engine Friendly लिहावे लागेल. कारण की Google हे एक Search Engine आहे आणि ते आपल्या Algorithum प्रमाणे कोणत्याही Blog Post ला किंवा artical ला ranking देत असतो. आपणापुढे बघुयात Tips for marathi blogger-Blog Writing in Marathi

Marathi Blog Writing Tips in Marathi

Marathi Artical कसे लिहितात ? आपल्या सर्वांना असे नक्की वाटते की आपण जो कोणता Artical आपल्या ब्लॉगमध्ये publish करत आहोत तो Google Search Engine Reasult Page (SERP) मध्ये पहिल्या क्रमांकावर किंवा पहिल्या page मध्ये Rank असावा, आणि google platform का मदतीने आपल्याला त्या artical साठी Organic Traffic भेटायला हवे.

आज मी तुम्हाला Blog Writing example in marathi यासोबतच Blog Writing कसे करतात याची tips आणि tricks हेसुद्धा सांगणार आहे याचा मदतीने तुम्ही तुमचा Blog Post ला SEO Friendly Blog Post बनवू शकता.

Blog Title

Marathi Blog Writing मध्ये तुम्ही तुमचे Title कसे तयार कराल english मध्ये मराठी मध्ये किंवा hinglish मध्ये. मराठी blog असो किंवा हिंदी blog किंवा इंग्लिश blog असो सर्वांसाठी Blog Title हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो.

Title तुमचा Blog साठी H1 सुद्धा असतो. आणि तुमचे Organic Search CTR वाढविण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका घेतो. तुम्ही तुमचा Title कोणतेही language मध्ये तयार करू शकतात याचा कोणताही प्रभाव आपल्या blog post वरती पडत नाही फक्त तुमचा title attractive असला पाहिजे ज्यामुळे तुम्हाला जास्त CTR भेटेल.

तुम्हाला तुमचा Blog Title SEO Friendly बनवावा लागेल पुढीलप्रमाणे :

तुम्हाला तुमच्या Title मध्ये तुमचे Blog Post चा main focus keyword add करावा लागेल

Title मध्ये number चा उपयोग करावा

एका reaserch नुसार जा title मध्ये Bracket चा उपयोग केला जातो त्या title वरती इतर title चा तुलनेमध्ये जास्त click केल्या जाते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या title मध्ये bracket चा उपयोग नक्कीच करावा लागेल.

user emotion title मध्ये cover करावा

एका योग्य blog title ची length ही 60 character एवढी असते, त्यामुळे ते Search Engine Reasult Page ( SERP ) च्या बाहेर जात नाही.

Marathi Blog Writing Tips in Marathi

Permalink

आता मुख्य प्रश्न तुमच्या मनामध्ये असा निर्माण झाला असेल की मराठी Blog Post साठी Permalink कशी तयार करायची, त्यासाठी तुम्ही माझ्या या Blog पोस्टची Permalink याठिकाणी बघू शकता

Permalink

तुम्हाला आणखी तुमच्या आर्टिकल साठी किंवा Blog post permalink ही मराठी भाषेमध्ये तयार करायचे नाही तुम्ही नेहमी english किंवा hinglish या भाषेमध्ये permalink तयार करावी आणि त्या मध्ये तुमचा Blog Post चा main keyword टाकावा, ज्यामुळे तुमची permalink seo friendly बनेल.

योग्य permalink तयार करण्यासाठी पुढील प्रक्रिया करावी :

short and simple permalink तयार करावी

permalink मध्ये stop keyword चा उपयोग करू नये

permalink मध्ये number चा उपयोग करू नये

permalink मध्ये focus keyword use करावा

Language

मराठी Blog post लिहित यावेळेस सर्वात मोठी अडचण आपल्याला ही येते की कोणत्या भाषेमध्ये आपण आपला Marathi Artical लिहावा, मराठी भाषेमध्ये तुम्हाला खूप सारे Blog असे सुद्धा बघायला भेटतील जे hinglish भाषेचा उपयोग करून आपला Blog लिहीत असतात जसे की :

माझ्या आर्टिकल मध्ये लिहायचे असेल मराठी ब्लॉग रायटिंग कसे करायचे ? या प्रश्नाला जर मला Hinglish भाषेमध्ये लिहायचं असेल तर मी तो प्रश्न पुढील प्रमाणे घेईल marathi blog writing kase karayche . ज्याप्रमाणे तुम्ही whatsup वरती किंवा instagram वरती मित्र मैत्रिणी सोबत बोलताना या भाषेचा उपयोग करतात त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी त्याचा उपयोग करायचा आहे.

दुसरा म्हणजे मराठी language : तुम्ही तुमचा Blog मध्ये किंवा artical मध्ये पूर्णपणे मराठी भाषेचा उपयोग करू शकता त्यामध्ये कोणताही english keyword किंवा english शब्दाचा उपयोग न करता तुम्ही संपूर्ण मराठी artical लिहू शकता.

तिसरा म्हणजे Mixed language : ज्याप्रमाणे मी Blog Writing in Marathi ही पोस्ट तयार करत आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या post मध्ये काही शब्द मराठी तर काही शब्द english मध्ये लिहू शकता ज्याला आपण mixed language असे म्हणतो.

तुम्ही वरती सांगितलेल्या तीन प्रकारांपैकी कोणत्याही प्रकारे मराठी आर्टिकल लिहू शकता त्याचा तुमच्या Blog वरती काहीही परिणाम होत नाही फक्त तुम्हाला एक गोष्टीचे ध्यान ठेवावे लागेल की तुमचा Blog मधून किंवा artical मधून दिली जाणारी information user ला समजत आहे की नाही, त्यासोबतच ती information योग्य आहे की नाही याची दक्षता तुम्हाला घ्यावी लागेल.

Focus Keyword

Focus Keyword तो असतो ज्याचा उपयोग करुन तुम्ही Blog Post लीहत असतात आणि त्या पोस्टला google search engine वरती rank करायचं असतं.

कोणतीही Blog post किंवा artical लिहिण्याआधी तुम्हाला keyword reaserch करावी लागते तर तुम्ही without keyword reaserch post केव्हा artical लिहायला सुरुवात करतात तर तुम्ही Blogging मध्ये कधीच यशस्वी होऊ शकणार नाही.

मराठी Blog मध्ये तुम्ही तुमचा focus keyword ला इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये लिहू शकता ज्या keyword मध्ये तुम्हाला medium volume आणि high CPC भेटेल त्या keyword मध्ये तुम्ही तुमचा artical लिहू शकता.

reaserch करून तुम्हाला main keyword काढावा लागतो त्या main keyword वरती तुम्हाला post तयार करावे लागते त्या सोबतच त्या keyword चे तुम्हाला LSI keyword आणि supporting topic सुद्धा search करावे लागते ज्यामुळे तुमचा पोस्टच्या माध्यमातून user ला खूप चांगली information भेटू शकेल.

READ MORE

Google adsense in marathi

A2 hosting review in marathi

Web Hosting in marathi

Blog Post कशी लिहायची

How to Write Blog Post in Marathi ? ,आर्टिकल रायटिंग कसे करायचे ? जसे की मी तुम्हाला वरतीच artical मध्ये सांगितले आहे की कोणतीही एखादी blog post किंवा artical लिहिण्यासाठी तुमच्याकडे एक topic असण्याची आवश्यकता असते.

आणि topic मध्ये तुम्हाला keyword reaserch करून main keyword आणि focus keyword काढावे लागतात, जा keyword मध्ये तुम्हाला तुमचा artical google search engine मध्ये rank करायचा असेल.

ही सर्व process झाल्यानंतर तुम्हाला त्या topic ची संपूर्ण माहिती गोळा करावी लागेल आणि त्या विषयावरती topic आणि sub topic तयार करावे. माहिती गोळा करण्यासाठी google चा किंवा youtube चा उपयोग करू शकता.

त्यानंतर तुम्हाला तुमच्या Blog post मध्ये images आणि related काही video असतील तर ते video LSI Keyword चा उपयोग करून एक व्यवस्थित आणि user friendly, SEO friendly artical लिहायचा आहे.

चांगला आर्टिकल कसा लिहायचा

Blog साठी artical कसा लिहायचा ? Blog साठी एक चांगला आर्टिकल तो असतो जो user ते संपूर्ण प्रश्न आणि querry full satisfaction करून देईन. म्हणजे user ला झी information हवी असेल ती information तुमच्या blog च्या मदतीने त्या user ला मिळेल, आणि तुमचा artical वाचल्यानंतर त्या user ला इतर कोणत्याही artical वर जाण्याची आवश्यकता नाही लागणार. या प्रकारे तुम्हाला तुमचा artical चे स्वरूप तयार करावे लागेल. त्यासाठी मी तुम्हाला artical लिहिण्यासाठी काही tips खाली सांगणार आहे :

how to write a good artical in marathi

 1. सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या Blog साठी keyword reaserch करावी लागेल.
 2. keyword reaserch केल्यानंतर तुम्ही त्या keyword सोबत related असलेले सर्व topic समजून घ्यावे.
 3. जर तुम्हाला त्या topic मध्ये full knowledge असेल तरीही तुम्ही इतर ठिकाणाहून त्या topic बद्दल अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करावा.
 4. त्यानंतर योग्य title select करावे.
 5. त्यानंतर तुम्हाला तुमच्या Blog मध्ये पहिल्या 100 word मध्ये असे काही लिहायचे आहे ज्याच्या मदतीने user ला संपूर्ण माहिती भेटेल की तुमचा blog post च्या मदतीने त्यांना कोणती information भेटणार आहे. असे केल्यानंतर त्या user चा intrest तुमचा artical मध्ये असेल.
 6. main topic ला heading आणि sub heading मध्ये devide करावे.
 7. short paragraph लिहावा, bullet points चा उपयोग करावा.
 8. heading मध्ये sub heading लिहावे जसे की H2,H3,H4,H5,H6
 9. word count वाढवण्यासाठी चुकीची information देऊ नका.
 10. ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी images चा उपयोग करावा.
 11. Copywrite free images चा उपयोग करावा.
 12. LSI words चा सुद्धा उपयोग करावा.
 13. जर तुमच्याकडे त्या topic चा related video किंवा GIF असेल तर त्याचा उपयोग करावा.
 14. Meta Data लक्ष आकर्षित करेल असा लिहावा.
 15. पोस्टमध्ये On page seo, आणि Off page seo वर लक्ष द्यावे.
 16. योग्य Permalink चा उपयोग करावा.
 17. कमीत कमी 1000 ते 1500 शब्दांचा artical लिहावा.
 18. artical च्या शेवटी निष्कर्ष नक्की लिहावा त्यामध्ये मुख्य point cover करावे.

निष्कर्ष

marathi blog writing ,english किंवा हिंदी blog writing पेक्षा खूप भिन्न आहे कारण की मराठी भाषा इंग्लिश भाषेचा विपरीत आहे.

त्यामुळे मराठी blog writing मध्ये आपल्याला काही गोष्टींचे व्यवस्थित लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे असते जसे की आज आपण या ठिकाणी बघितले आहे Artical Writing in Marathi,Blog Writing in Marathi, मराठी ब्लॉग कसा लिहावा, मराठी आर्टिकल कसे तयार करावे, how to write artical in marathi.

ज्याप्रमाणे internet चा विस्तार घरा घरांपर्यंत होत आहे त्यामुळे internet वरील search सुद्धा वाढलेले आहेत त्यामुळे खूप सारी असे लोकसुद्धा आहे ज्यांना इंग्लिश भाषा येत नाही किंवा त्यामध्ये artical वाचण्यात किंवा information घेण्यात त्यांना अडचण येत असेल ते व्यक्ती आपल्या मातृभाषेमध्ये किंवा मराठी भाषेमध्ये google वरती ती information search करतात.

याच प्रकारच्या user base ला बघून google ने मराठी भाषेला सुद्धा accept केले आहे, आज google 44 language support करतात त्यामध्ये मराठी language सुद्धा आहे.

तुम्हाला आमच्या Blog Writing in Marathi आर्टिकल मध्ये कोणत्याही प्रकारची शंका असेल किंवा तुमचे मराठी Blog लिहिण्याबद्दल कोणतेही प्रश्न असतील ते तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता आम्ही त्या प्रश्नाचे नक्कीच निवारण करण्याचा प्रयत्न करू.

Blog Post म्हणजे काय ?

Blog Post याचा अर्थ असा होतो की आपण निवडलेल्या Blogging Niche च्या अनुसार कोणत्याही एखाद्या topic वर व्यवस्थित रित्या पुरेपूर माहिती लिहून Internet वरती Blog च्या माध्यमातून publish करणे याला Blog Post असे म्हणतात.

मराठी ब्लॉग रायटिंग कसे करायचे ?

मराठी Blog Writing करण्यासाठी तुम्हाला मराठी भाषेमध्ये Typing करता येणे गरजेचे नाही, ज्याप्रमाणे तुम्ही Whatsup वरती messaging करते वेळेस typing चा उपयोग करतात आपल्या english keybord चा त्याप्रमाणे तुम्ही typing करून मराठी भाषेमध्ये सुद्धा artical लिहू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here