60+ Blog Niche Idea in Marathi

0
455

60+ Blog Niche Idea in Marathi,Blog Topic Idea in Marathi,Marathi Blog Niche,Blog Niche Selection Tip in Marathi,Blogging Niche in Marathi

Blog म्हणजे काय ?

Blog ही एक वास्तविक स्वरूपामध्ये अशा प्रकारची Website असते ज्याला आपण वारंवार update करत असतो. त्यासोबतच या website मध्ये आपण दररोज काही ना काही नवीन Content publish करत असतो. Blogger च्या मदतीने. त्यासोबतच blog ला inform आणि Conversation style मध्ये लिहिल्या जाते.

Blog चा उद्देश हा जास्तीत जास्त लोकांना आपल्यापर्यंत आकर्षित करणे असा असतो, त्या सोबतच काही ध्येय यांनासुद्धा अचूक करणे असते. मग ती एक खूप मोठी Community building असो किंवा एक business grow करणे, किंवा लोकांना योग्य information पुरवणे हे सुद्धा असू शकते.

60+ Blog Niche Idea in Marathi

Blog Niche काय आहे ?

Blog Niche Idea in Marathi आर्टिकल मध्ये आपण Blog Niche काय आहे याबद्दल माहिती बघणार आहोत. प्रत्येक Blog चा एक special artical area असतो, म्हणजेच प्रत्येक blog साठी कोणता न कोणता आहे कसा topic असतो त्याच्या संबंधित त्या blog मध्ये जास्त करून artical publish केले जाते. जसे की Technlogy blog मधे सर्व post technology चा related असतात किंवा Digital Marketing या blog मध्ये सर्व पोस्ट Digital Marketing चा Related असतात.

SEO Information in Marathi

Blogging Information in Marathi

या ठिकाणी आपण जर साधारण शब्दांमध्ये बघितले तर प्रत्येक ब्लॉगच्या category नुसार त्या blog मध्ये artical publish केले जात असतात, आणि त्या special category ला लक्षात ठेवूनच संपूर्ण पोस्ट बनवले जातात. पण blog category किंवा Blog Niche असे म्हणतो. म्हणजेच कोणत्याही एखाद्या ब्लॉगची primary category त्या blog ची Niche असतात. आणि या प्रकारे आपल्या ब्लॉगला handle करण्याचा आपण Niche Blogging असे म्हणतो.

जर तुम्ही आमच्या marathibuisness.in या ब्लॉगला बघितले तर या blog मध्ये तुम्हाला जास्त करून आर्टिकल Digital Marketing,Make Money Online,Cryptocurrency,Technology आणि Blogging यांच्या संदर्भात दिसते. या एका प्रकारे ब्लॉगिंगच्या sub category असतात. यावरून तुम्ही असं सांगू शकता की या blogging category आहे.

तर Blog Niche काय आहे याबद्दल तुम्हाला Blog Niche Idea in Marathi आर्टिकल मध्ये समजले असेल आता आपण blog साठी योग्य Niche कशी find करायची याबद्दल माहिती बघणार आहोत.

Blog साठी योग्य Niche निवडणे का गरजेचे आहे

Blog Niche Idea in Marathi आर्टिकल मध्ये Niche कशाला म्हणतात याबद्दल माहिती बघितलीस आहे आता आपल्याला आपल्या Blog Niche निवडणे का गरजेचे आहे याबद्दल माहिती द्यायची आहे, Blogging सुरु करण्याआधी तुम्हाला याबद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.

कोणतेही ब्लॉगला सुरू केल्यानंतर तुम्ही तुमच्या विचारांना आणि आयडी यांना Online किंवा Digitaly लोकां पर्यंत Content Writing च्या form मध्ये पोहोचवू शकता. प्रत्येक व्यक्तीला संपूर्ण feild मध्ये intrest असणे गरजेचे नसते. कोणत्याही एखाद्या व्यक्तीला Technology बद्दल वाचणे वा लिहिणे आवडते तर कोणत्याही तर व्यक्तीला Digital Marketing बद्दल वाचणे वा लिहिणे आवडते या प्रकारे प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळ्या Intrest असू शकतो.

60+ Blog Niche Idea in Marathi

याप्रमाणे सर्वांचा आपला आपला area of intres असतो त्यानुसारच ते internet वर सुद्धा सर्च करत असतात. Blogging मध्ये असे नसते की तुम्ही कोणताही एखादा Blog बनवला आणि त्यामध्ये सर्व feild बद्दल लिहायला सुरुवात केली, त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची योग्य असणार योग्य रित्या target करू शकणार नाही. आणि त्यासोबतच तुमच्या website बद्दल त्याच्या मनामध्ये विश्वास सुद्धा निर्माण होणार नाही.

आता आपण या ठिकाणी एक उदाहरण घेऊन समजून घेऊया जर एखाद्या व्यक्तीने तुमच्या Blog मध्ये Y Category ची पोस्ट वाचली, आणि तुमच्या ब्लॉगला news latter च्या माध्यमातून subscribe सुद्धा केले, पण पुढे चालून तुम्ही जर का कोणत्याही एखाद्या अन्य topic वर पोस्ट तयार केली तर तो व्यक्ती ती post वाचणार नाही कारण की त्याला Y categoory बद्दल वाचायला किंवा माहिती घ्यायला आवडते त्याला इतर कोणतीही category आवडत नाही अशा वेळेस तो unfollow सुद्धा करू शकतो आणि त्याला तुमच्या Blog वर विश्वास सुद्धा बसणार नाही.

यामुळे तुम्ही तुमच्या ब्लॉगची सुरुवात नेहमी कोणत्याही एखाद्या perticular seprate Blog Niche ठरवूनच करावी. कारण की तुम्ही फक्त त्यामुळे एकाच प्रकारच्या audiance ला target करू शकाल आणि जेव्हा कधी तुमच्या blog मध्ये एखादा user येईल तेव्हा तू एक पोस्ट वाचल्या नंतर दुसऱ्या पोहोचलासुद्धा वाचायला तयार होईल. कारण की त्या संपूर्ण पण त्या युजरच्या intrest प्रमाणे असतील. यासोबतच Blog Niche Idea in Marathi यामध्ये आपण काही Blogging benifit पुढे बघणार आहोत. Make Money From Blogging

जेव्हा कधी तुमचा Blog कोणत्याही एखाद्या Perticular Niche वरती depend असतो. तेव्हा तुमची readers किंवा google सुद्धा तुम्हाला त्या फील्डमध्ये expert समजतो.

जेव्हा तुम्ही कोणत्याही एखाद्या perticular targeted audiance ला ध्यानात ठेवून Niche बोलावून करत असाल, तर तेव्हा तुमच्या blog मध्ये येणारी reaturning traffic खूप जास्त प्रमाणामध्ये असते. कारण की मी तुमच्या Blog मध्ये संपूर्ण करतो त्याच्या कामाचे असतात.

तुमच्या Blog वर एकदम जास्त प्रमाणामध्ये targeted traffic येत असते तेव्हा तुम्ही तुमचा intrest चा हिशोब तुमच्या blog monetised सुद्धा करू शकता, यामध्ये तुम्ही Affiliate Marketing सुद्धा करू शकता ही एक highly profitable monitization method आहे.

Blog Niche Selection Tip in Marathi

हा Blog Niche Idea in Marathi या संपूर्ण अधिकाऱ्यांमधील तो महत्त्वाचा भाग आहे ज्यामध्ये या पोस्टचे importance तुम्हाला समजेल या ठिकाणी तुम्हाला Blog Niche idea कसे select करायचे त्याबद्दल माहिती भेटणार आहे. त्यामुळे हा पाठ चुकूनही विसरू नका.

Knowledge & Intrest

तुम्हाला एका गोष्टीचे लक्ष असणे अत्यंत गरजेचे आहे जेव्हा कधी तुम्ही Blogging सुरु करत असाल त्या वेळेस Blog Niche Selection करता वेळेस तुम्हाला त्यां niche बद्दल Good Knowledge असणे गरजेचे असते. आणि या feild मध्ये तुमची आवड असणे सुद्धा अत्यंत गरजेचे असते. या दोन्ही गोष्टी blogging करता वेळेस तुमच्याकडे असणे गरजेचे आहे यापैकी एकही गोष्टीची तुमच्याकडे कमतरता असेल तर तुम्ही blogging feild मध्ये जास्त वेळ टिकू शकत नाही. आता आपण या ठिकाणी सर्वात पहिले intrest बद्दल बघूया.

Blog Niche Selection Tip in Marathi

तुम्ही सर्वात जास्त कोणत्या topic ला search करत आहे किंवा YouTube मध्ये त्याने सर्वात जास्त कोणत्या topic related video बघता ( उदाहरण technology,motivation,stock market,business idea,education,sports )

तुम्ही तुमच्या मित्रासोबत कोणत्या topic बद्दल सर्वात जास्त चर्चा करतात, किंवा तुमचे मित्र तुम्हाला कोणत्या topic मध्ये जास्त हुशार समजतात.

तुमची काय hobbies आहे.

कोणताही असा एखादा topic ज्यासाठी वर तुम्हाला असे वाटते की मी या टॉपिक वर कितीही वेळ चर्चा करू शकतो, आणि इतर व्यक्तींना या टॉपिक बद्दल चांगली information देऊ शकतो.

कधी तुम्हाला तुमच्या life मध्ये फ्री टाईम भेटतो तेव्हा तुमच्या टाईम ला कसे spend करतात ?

आता तुम्ही वरती दिलेल्या point वर लक्ष देऊन विचार करत असाल तर तुमच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होत असेल. अशा वेळेस तुम्ही confusion सुद्धा होऊ शकत असाल. आम्ही तुम्हाला प्रत्येक प्रश्नांच्या उत्तरांना एका कागदावर लिहायचे आहे. शेवटचा शरणला तुम्हाला या आंसर मधूनच तुमच्या Blog Niche selection मध्ये मदत भेटणार आहे.

Monthly Traffic Analysis

आता वरील सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटले असेल त्यानुसार तुम्ही तुमचे blog मी सुद्धा select केला असेल आता तुम्हाला जो काही टॉपिक भेटला आहे त्या topic search volume करायचे आहे. कारण की तुम्ही जर अशा प्रकारचे Blog Niche select केली असेल याची Internet technology वर खूप जास्त प्रमाणामध्ये searches होत असेल, तर अशा प्रकारच्या Blog Niche मध्ये तुमचे काम करणे काहीही फायद्याचे ठरणार नाही.

Niche search traffic analysis करण्यासाठी तुम्ही गुगलच्या free keword research tool Keyword Planner चा उपयोग करू शकता. जेव्हा मी Travel,finance,Technology,Stock Market या प्रकारच्या टॉपिकला Keyword Planner मध्ये check केले तर मला या सर्वांची वेगवेगळी Monthly Search Volume बघायला भेटली.

Digital Marketing Search Volume

Blog Niche Idea in Marathi या पोस्टमध्ये मी Example साठी एक Blog Niche select केले आहे Digital Marketing आणि तुम्ही image मध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता की Digital Marketing या Keyword ची Monthly Search किती आहे. आपण असे समजू शकतो की हा Keyword Blog Niche selection साठी best ठरू शकेल.

Digital Marketing Keyword

50+ Post लिहिणे

आता तुम्ही Niche selection केल्यानंतर तुमच्या मनाला स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही या Blog Niche मध्ये 50 पेक्षा जास्त artical लिहू शकता की नाही किंवा तुम्हाला या Blog Niche मध्ये आवड आहे की नाही तुम्हाला या ठिकाणी 50+ ब्लॉग पोस्ट द्यायचे असतील.

जर तुम्ही या niche मध्ये 50 पेक्षा जास्त आर्टिकल देऊ शकत असाल तर तुम्हाला या Niche Related Keyword Research करावे लागेल ज्यावर तुम्हाला पोस्ट लिहायची आहे. जसे की तुम्ही Image मध्ये बघू शकता मी Digital Marketing च्या संदर्भात काही Keyword Research केले आहे, ज्याचे Monthly search volume सुद्धा खूप चांगले आहे आणि त्या Keyword मध्ये मला CPC सुद्धा खूप चांगला भेटत आहे. त्यासोबतच ते Keyword compitition सुद्धा कमी आहे.

Finance Information in Marathi

Intraday Trading Information in Marathi

Blog Monitization कसे कराल

तुम्ही जी काही Blog Niche निवडली असेल Blogging करण्यासाठी त्या ब्लॉगमधून तुम्ही online earning करू शकता की नाही याबद्दल सुद्धा तुम्हाला बघणे अत्यंत गरजेचे ठरते.

कारण की जर तुम्हाला blog करून पैसे कमवायचे असतील आणि तुम्ही काही अशा प्रकारचे Blog Niche select केले असेल ज्यामध्ये blog monitization करण्यासाठी जास्त option available नसेल जसे की Affiliate Marketing,Sponsorship इत्यादी प्रकारे त्यामुळे तुम्हाला या गोष्टीचे सुद्धा ध्यानात ठेवावे लागेल.

आणि जर तुम्हाला तुमच्या blog मधून Affiliate Income करायची नसेल तर तुम्ही Google Adsense च्या मदतीने तुमच्या ब्लॉगला Monitized करू शकता. तरीही जर तुम्ही अशा काही प्रकारचा Blog Niche select केला ज्यामध्ये तुम्ही multiple प्रकारे monitization करू शकाल तर ते तुम्हाला भविष्यासाठी खूप चांगली ठेवू शकतो.

कारण की जर भविष्यामध्ये कोणत्याही एखाद्या कारणावरून तुम्हाला Google adsense approved नसेल भेटेल किंवा तुमचे adsense account suspend होत असेल, तर अशा वेळेस तुम्ही Affiliate Marketing च्या मदतीने तुमचा ब्लॉग मधून Online Earning करू शकता.

तुम्ही ज्या कॅटेगरी मध्ये तुमचा blog तयार केला आहे तुम्हाला त्या category चा related इतर blog open करून बघायचे आहे त्यांनी कोणकोणत्या प्रकारे त्यांचा blog ला माहित केली आहे. त्या प्रकारे तुम्हीसुद्धा तुमच्या blog ला माहितीस करू शकता. जसे की

  • त्या ब्लॉगवर Adsense ads display होत आहे की नाही.
  • तो व्यक्ती कोणताही एखादा Course किंवा E-book त्याच्या ब्लॉगच्या माध्यमातून sell करत आहे की नाही.
  • त्या व्यक्तीने त्याच्या blog मध्ये काही Review artical लिहिलेले आहे की नाही त्यामध्ये आपली affiliate link available आहे.

तर पहिल्या condition प्रमाणे तुम्ही google adsense च्या मदतीने ब्लॉग वर ऍड लावून पैसे कमवू शकता. यासोबतच दुसऱ्या condition नुसार तुम्ही सुरुवातीला नाही तर काही कालावधी नंतर तुमच्या ब्लॉग मध्ये audiance intrest लक्षात ठेवून E-book किंवा कोणताही एखादा courses तयार करून त्याची sell करू शकता या प्रकारे तुम्ही खूप चांगला revenue generate करू शकता.

तिसऱ्या condition मध्ये तुम्ही त्या आपले proggram ला सुद्धा join करू शकता ज्याबद्दल दुसरा ब्लॉग मध्ये review लिहिलेले आहे. आणि तुम्हीसुद्धा तुमच्या ब्लॉगला affiliate link लावून आणि टाईप करू शकता.

तर मित्रांनो Blog Niche Idea in Marathi या आर्टिकल मध्ये आपण blog ला कोण कोणत्या प्रकारे monitized करू शकतो याबद्दल माहिती घेतली आहे जर तुम्ही नवीन ब्लॉग सुरु केला असेल किंवा blogging feild मध्ये नवीन असाल आणि तुम्हाला blogging बद्दल माहिती नसेल तर तुम्ही Blog Niche Idea in Marathi या आर्टिकल च्या मदतीने तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता.

60+ Blog Niche Idea in Marathi

Food Blog

खूप लोकांना जेवण करायला आवडते तर खूप लोकांना जेवण बनवायला आवडते. तुम्ही YouTube मध्ये खूप सारे YouTube channel बघितले असेल त्यावर फक्त वेगवेगळे नवीन नवीन recipes बनवताना आपल्याला दाखवते. आणि त्यांचे Million मध्ये Subscribe असतात.

याची माहिती तुम्ही blog मध्ये writing स्वरूपामध्ये का नाही मांडू शकत. तुम्ही Food Related तुमचा स्वतःचा एक ब्लॉग सुरु करू शकता. आणि blog सोबत तुम्ही त्याच नावाने एक youtube chennel सुद्धा सुरू करू शकता, असे केले तर तुम्हाला दोन्ही ठिकाणाहून फायदा होईल पुढे Blog Niche मध्ये तुम्ही पुढील प्रमाणे Sub Niche पासून सुरुवात करू शकता.

  • Wine
  • Recipe
  • Food Photography/Food Videography
  • Restaurants review
  • Food Discovery
  • Food Culture
  • Food Dinning

Fassion Blog

Fashion Blog सर्व Demanding topic आहे. जवळपास सर्व व्यक्ती आजच्या दुनियेमध्ये फॅशनच्या संदर्भात जोडलेली असतात. जर तुम्हाला fashion related चांगली knowledge आणि intrest असेल तर तुम्ही तुमच्या Blogging journey fashion blog पासून सुरू करू शकता. Affiliate Marketing करण्यासाठी fashion ही एक best affiliate blogging niche आहे. यामध्ये तुम्ही पुढील प्रमाणे micro niche blog category सोबत blog start करू शकता.

  • Wedding Fashion
  • Girl Fashion
  • Boys Fashion
  • Kids Fashion
  • Life Style

Life Style

आजच्या दुनियेमध्ये पहिल्या सारखे काहीच नाही आताच्या दुनियेमध्ये जगण्याची महत्व एकदमच बदलले आहे. life style blog मध्ये तुम्ही तुमच्या life style बद्दल किंवा तुमच्या daily routine बद्दल लिहू शकता आणि इतरांना माहिती पुरवू शकता. life style category multi niche category प्रमाण सुद्धा काम करते. कारण की यामध्ये तुम्ही तुमच्या daily routine सोबतच तुमच्या lifestyle ना तुमच्या फॅशनला आणि तुमच्या Food ला सुद्धा share करू शकता. जर तुम्ही या प्रकारच्या Blog handle करू शकत असाल तर हा तुमच्यासाठी खूप चांगला आणि Profitable blogging niche idea ठरू शकेल. यामध्ये तुम्ही पुढील प्रमाणे sub category मध्ये सुद्धा वर करू शकता.

  • Culture
  • Regional
  • Beauty
  • Presentation
  • Relationship Advoice
  • Mental Health Awareness
  • Proffesion devlopment
  • Personal devlopment / self devlopment

Fitness & Sport Blog

Blog Niche Idea in Marathi मध्ये आपला पुढचा blog category आहे Fitness आणि Sport. शरीर संपत्ती ही मनुष्याची सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यामुळे कोणताही एखादा व्यक्ती आपल्या शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी इंटरनेटवर वेगवेगळी tips शोधत असतो. तसे बघितले गेले तर Fitness आणि Sport दोन्ही वेगवेगळ्या ने सुद्धा करू शकतात. पण तुम्ही दोन्हीचा एकच Blog बनवला तरीही या ठिकाणी तुम्हाला काहीही अडचण येणार नाही.

या प्रकारच्या Blog Niche मध्ये तुम्हाला Affiliate Marketing करण्यासाठी सुद्धा खूप चांगले option भेटतात. तुम्ही या ठिकाणी Fitness आणि sport याचा related आपले product sell करू शकता. तुम्ही ठिकाणी काही micro niche category सोबत सुद्धा blog सुरू करू शकता ते पुढील प्रमाणे.

  • Yoga
  • Running
  • Weight loss
  • Personal Training इत्यादी

Health Blog

Health Blog सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये Tranding मध्ये असणारी आणि money making blog niche आहे. तुम्ही या blog च्या मदतीने लोकांना त्यांच्या health बद्दल जागरूक करू शकता. तुम्ही या प्रकारच्या blog मध्ये health संबंधित tips आणि tricks लिहून share करू शकता. health blog ला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या micro niche category मध्ये सुद्धा बनवून सुरू करू शकता.

  • Diet
  • Skin Care
  • Meditation
  • Herbal remidies
  • Beauty
  • Self Care / Self Growth
  • Nutrision & Suppliment

Travel Blog

Blog Niche Idea in Marathi मधील आपला पुढचा Blog Idea आहे travel blog. travel bolg बद्दल आपण या पोस्ट मध्ये भरती सुद्धा काही माहिती बघितली आहे. blogging सुरू करण्यासाठी ही सुद्धा एक perfect blog niche ठरू शकते. तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडत असेल तर तुम्ही travel blog सुरू करू शकता. तुम्ही इतर लोकांना तुम्ही फिरलेल्या प्लीज बद्दल खूप व्यवस्थित रित्या गाईड करू शकता.

ट्रॅव्हल ब्लॉग ला तुम्ही पुढील प्रमाणे micro blog niche category सोबत सुरू करू शकता.

  • City Guide
  • Best Place
  • Travel guide
  • Travel Product
  • Culture Diffrence
  • Language & Travel
  • Traveling Tips & Tricks
  • My Traveling Experiance

Hobbie Blog

तुम्ही तुमच्या Hobbie ला सुद्धा Blogging Niche select करू शकता. असे तर नाही होऊ शकत तुझी Hobbie तुमच्या मध्ये आहे ती Hobbie इतर कोणत्याही व्यक्तीमध्ये नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या संपूर्ण hobbie ला इतर लोकांसोबत share करू शकता. त्यासोबतच त्या hobbie मध्ये PRO level पर्यंत कसे पोहोचू शकतात याबद्दल सुद्धा tips share करू शकता.Hobbie niche पुढील प्रकारे या category वर तुम्ही सुरू करू शकता.

  • Art
  • Music
  • Writing
  • Dancing
  • Drawing
  • Gardening
  • Photography
  • Astronomy
  • Sport

Technology Blog

Blog Niche Idea in Marathi मधील आपला पुढचा Blog Niche आहे Technology blog. Internet मध्ये सर्वात जास्त कोणत्या न्युज वर blog असेल तर तो ब्लॉग आहे technology blog वर. दुनिया मध्ये सर्वत्र टेक्नॉलॉजीचे मायाजाळ पसरलेले आहे. जर तुम्ही PRO technical व्यक्ती असाल तर तुम्हाला इतर कोणतेही Blog Niche बद्दल माहिती घ्यायची आवश्यकता नाही तुम्ही टेक्नॉलॉजी ब्लॉगवर blogging करू शकता. टेक्नॉलॉजी ब्लॉक मध्ये तुम्ही पुढील प्रमाणे sub category करून blogging करू शकता.

  • Latest Gadgets
  • Mobile Tips & Tricks
  • Internet Tips & Tricks
  • Computer Tips & Tricks
  • Computer software
  • Android & IOS app
  • Gadget Review
  • Smart phone review

News Blog

Blog Niche Idea in Marathi या आर्टिकल मधील आपला पुढचा Blog Niche आहे News Blog, हा कसा प्रकारचा Blogging Niche आहे ज्यामध्ये तुम्हाला कधीही कंटेनरची कमी दिसणार नाही. खरं की यामध्ये तुम्हाला एका न्यूज चैनल प्रमाणेच दैनंदिन जीवनामध्ये असलेल्या सर्व निवडून मला तुमचा ब्लॉग मध्ये update करावे लागेल. न्यूज ब्लॉक तुम्ही Multi category मध्ये सुरू करू शकता या ठिकाणी सर्व न्यूज न्यूज असतात मग ते कोणत्याही मेस मध्ये का असेना. पण यामध्ये सुद्धा तुम्ही कोणत्याही एखाद्या special sub category सुद्धा वर करू शकता. जसे की पुढील प्रमाणे.

  • Health
  • Politics
  • Science
  • Business
  • Celebrity
  • Technology
  • Internet
  • Sport
  • Industry
  • Finance

जर तुमच्याकडे कोणतीही एखादी अशा प्रकारची Skill असेल त्यामध्ये तुम्हाला खूप चांगले konwledge असेल आणि त्या skill मध्ये तुम्ही PRO असाल, तर तुम्ही त्यां नी सोबत सुद्धा तुमचा ब्लॉग ची सुरुवात करू शकता. तुम्हाला जे काही माहिती आहे ते संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या ब्लॉग च्या मदतीने तुमच्या व्हिजिटर्स ला शेअर करू शकता.

Skill Blog

Blog Niche Idea in Marathi यामधला आपला पुढचा ब्लॉक ट्राफिक आहे Skill Blog, या प्रकारच्या ब्लॉक टॉपिक सोबत तुम्ही जर Blogging सुरु केली तर यामध्ये तुम्ही खूप लवकर success होऊ शकता. कारण की तुम्हाला तुमचा skill बद्दल भरपूर माहिती असते, त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही इतर ठिकाणाहून बघून किंवा video बघून ब्लॉग लिहायची आवश्यकता नसते. तुम्ही त्यांनी मध्ये expert असतात. self skill मध्ये पुढील प्रमाणे काही subniche येऊ शकतात.

  • App Devlopment
  • Graphic Designing
  • Fashion Designing
  • Computer Learning
  • Software Devlopment
  • Video & Photo Editor
  • Coding
  • हॅकिंग
  • SEO Skill
  • Digital Marketing Skill

निष्कर्ष

नमस्कार मित्रांनो Blog Niche Idea in Marathi या टॉपिक मध्ये आपण मराठी लोक साठी निस कशी बंद करायची किंवा मराठी वेबसाईट बनण्यासाठी कोण कोणत्या टॉपिकवर ब्लॉग सुरु करावा, लोग निस सेलेक्शन इं मराठी यासोबतच ब्लॉग्स साठी योग्य निष्कष इ पहिली करायची या प्रकारची माहिती आपण या ठिकाणी घेतली आहे.

तुम्हाला आमचा Blog Niche Idea in Marathi आर्टिकल मध्ये कोणत्याही प्रकारची शंका असतील किंवा तुमचे ब्लॉग निस सेलेक्शन मध्ये कोणतीही प्रकारचे प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता आम्ही त्या प्रश्नाची निवारण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

Blog म्हणजे काय ?

Blog ही एक वास्तविक स्वरूपामध्ये अशा प्रकारची Website असते ज्याला आपण वारंवार update करत असतो. त्यासोबतच या website मध्ये आपण दररोज काही ना काही नवीन Content publish करत असतो. Blogger च्या मदतीने. त्यासोबतच blog ला inform आणि Conversation style मध्ये लिहिल्या जाते.

Blog Niche काय आहे ?

Blog Niche Idea in Marathi आर्टिकल मध्ये आपण Blog Niche काय आहे याबद्दल माहिती बघणार आहोत. प्रत्येक Blog चा एक special artical area असतो, म्हणजेच प्रत्येक blog साठी कोणता न कोणता आहे कसा topic असतो त्याच्या संबंधित त्या blog मध्ये जास्त करून artical publish केले जाते. जसे की Technlogy blog मधे सर्व post technology चा related असतात किंवा Digital Marketing या blog मध्ये सर्व पोस्ट Digital Marketing चा Related असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here