Blockchain Technology म्हणजे काय ?| Blockchain Technology in Marathi

0
379

Blockchain Technology in Marathi,Blockchain Meaning in Marathi,Blockchain Technology म्हणजे काय ? ( Blockchain in Marathi ),Blockchain Technology चे फायदे,Blockchain Technology चे नुकसान

Blockchain Meaning in Marathi

Blockchain काय आहे Blockchain Technology in Marathi मागील 12 वर्षाचा काळामध्ये Bitcoing हा खूप चर्चेमध्ये असलेला विषय आहे. लोकांच्या मनामध्ये Bitcoin बद्दल खूप सारी विश्वास वाढला आहे. कारण की Bitcoin ची किंमत दिवसेंदिवस वाढतच जात आहे.

पण तुम्हाला बीटकॉइनच्या मागेल Technology काय आहे याबद्दल माहिती आहे का ? जर तुम्हाला ये Bitcoin त्यामागील technology’ बद्दल माहिती असेल तर तुम्हाला आमची Blockchain Technology in Marathi ही पोस्ट वाचायला नक्कीच आवडेल. कारण की Bitcoin सरळ सरळ संबंध Blockchain सोबत असतो त्यामुळे तुम्हाला Blockchain Technology काय आहे याबद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासोबतच Blockchain Technology कसे काम करते याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती असणे खूप गरजेचे असते.

तुम्हाला आमच्या या Blockchain Technology in Marathi या पोस्टमध्ये Blockchain काय आहे कसे काम करते Blockchain Technology ची माहिती असणे आपल्याला का आवश्यक आहे याबद्दल सांगितले आहे.

Blockchain Technology in Marathi

Blockchain Technology ही आपल्या IT Industry त्याप्रकारे बदलणार आहे ज्याप्रकारे open source software ने एक दशकापूर्वी आपल्या IT Industry ला बदलले होते. आणि त्या सोबतच ज्याप्रकारे Linux आपल्या Modern Application Devlopment चा मूळ सिद्धांत राहिलेला आहे. या प्रकारे Blockchain Technology सुद्धा पुढील काही येणाऱ्या वर्षांमध्ये Information share करण्याचा खूप महत्वाचा source राहणार आहे. यासोबतच सी सर्व information share करण्याची cost सुद्धा low असेल, आणि याला आपण खूप सोप्या पद्धतीने impliment सुद्धा करू शकतो open आणि private network च्या मध्ये.

Read More

क्रिप्टोकोर्रेंसी इनफार्मेशन मराठी मधे

बिटकॉइन बद्दल सम्पूर्ण माहिती

Blockchain Technology च्या विषयांमध्ये लोकांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये Hype निर्माण झाली होती. कारण की त्या लोकांना असे वाटत होते की ही Technology आपल्या भविष्यातील टेक्नॉलॉजीला संपूर्णपणे बदलणार आहे. पण असे डायरेक्ट नाही आपल्याला संपूर्ण Blockchain Technology बद्दल समजणार नाही त्यामुळे आपण Blockchain Technology ची संपूर्ण माहिती घेऊया. त्यानंतरच आपण Blockchain Technology ही इतर Technology पेक्षा जास्त उपयोगी ठरू शकते असे म्हणू शकतो.

Blockchain Technology ला पण खूप हळू गतीने आत्मसात करत आहेत, पण काही Technology Experts ते असे म्हणणे आहे की दिवसेंदिवस ही गती वाढत जाणार आहे. जे आपल्या सर्वांसाठी एक खूप चांगली news आहे. Blockchain Technology भविष्यामध्ये संपूर्ण विश्वाला बदलून टाकणारी Technology आहे.

असा विचार केला आहे की Blockchain Technology काय आहे याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करू, त्यामुळे तुम्हाला सुद्धा Blockchain Technology ना समजने मध्ये खूप चांगली मदत भेटेल आता Blockchain Technology in Marathi या पोस्टमध्ये Blockchain Technology म्हणजे काय याबद्दल माहिती घेणार आहोत.

Blockchain Technology म्हणजे काय ? ( Blockchain in Marathi )

Blockchain ही एक Digital Lander आहे. पण तुम्हाला Lander या शब्दाचा अर्थ माहिती आहे का ? Lander हे अशा प्रकारचे book असते ज्यामध्ये अशा प्रकारचे account असतात याठिकाणी debit आणि credit transaction पोस्ट होतात. त्या book च्या माध्यमातून जिथून original entry होते. त्याला आपण असे सुद्धा म्हणू शकतो की original book मधून entry lander मध्ये update होते.

Blockchain Technology in Marathi

आपण या ठिकाणी असे सुद्धा म्हणू शकतो की एक Blockchain Digitalized, Decentralized,Public Lander असते .

Blockchain Technology सोप्या शब्दांमध्ये

समजून घेऊया तुमच्या कम्प्युटरमध्ये एक file of transaction आहे, तीच file goverment account कडे सुद्धा समान फाईल त्यांच्या computer system मध्ये आहे. जेव्हा तुम्ही एक transaction करता तेव्हा आपला computer त्या दोन्ही अकाउंट ला एक Email पाठवतो त्यांना Inform करण्यासाठी.

प्रत्येक Account लवकरात लवकर सर्वात पहिले check करण्याचे काम करतात, तुम्ही यांना afford करू शकता की नाही ( आणि या सर्वांच्या मोबदला मध्ये त्यांना पगार म्हणून Bitcoin दिल्या जातो की नाही ).

मधून जो कोणी सर्वात पहिले check करतो आणि आविष्कार त्याला validate करतात त्यानंतर Repay of all करतात. या सर्वांसोबत असतो आपल्या login ला सुद्धा येथे attach करतो. त्या transaction ला verify करण्यासाठी आणि त्यालाच आपण proof of work असे सुद्धा म्हणतो.

यासोबतच या प्रक्रियेच्या मध्ये तो दुसरा असलेला account सुद्धा aggry होतो, त्यावेळेस सर्व आपल्या files of transaction ला update करून घेतात. याच सर्व process ला किंवा या प्रकारच्या concept ला आपण Blockchain Technology असे म्हणतो.

यामुळेच Blockchain ही एक अशी incorruptible digital lender of transactions आहे ज्यामुळे सर्व Vertualy गोष्टींना program केला जातो record करण्यासाठी. सर्व list of record जॅकी blockchain मध्ये असतात. त्यांना आपण Block असे म्हणतो. यामुळेच Blockchain ही एक नेहमी continously growing list of record आहे जॅकी link आणि secrete सुद्धा असतात.

Read More

फाइनेंस बद्दल सम्पूर्ण माहिती

फोरेक्स ट्रेडिंग बद्दल सम्पूर्ण माहिती

Blockchain Technology ची सुरुवात कोणी केली

Blockchain Technology ची सुरुवात Satoshi Nakamoto ने सन 2008 मध्ये केली होती कारण की तू याच्या मदतीने Cryptocurrency ची Bitcoin मध्ये याला Public Transaction List चा हिशोबाने करू शकेल.

हे सर्व Process करण्याच्या मागे Satoshi Nakamoto यांचा मुख्य उद्देश हा होता की ते एक Decentralized Bitcoin Lander – The Blockchain – बनवण्याचा हेतू होता जो कि लोकांना पैसे control करण्याची क्षमता प्रदान करेल. तुम्ही कोणतीही third party के goverment या पैशांना access किंवा monitor करू शकत नव्हता.

Bitcoin चे creater म्हणजे satoshi अचानक 2011 मध्ये गायब होतात आणि त्यांचा माडी या open source software ला सोडतात. ज्याच्या मदतीने Bitcoin users याचा उपयोग करू शकेल त्यासोबतच update आणि improve करू शकेल.

खूप लोकांचे असे सुद्धा म्हणणे आहे की सातोशी नाकामोटो या नावाचे कोणतेही character नाही हे सर्व काही काल्पनिक कॅरेक्टर आहे. तसे बघितले गेले तर या गोष्टीच्या सत्यता विषयी कोणाकडेही पक्के सबूत नाही आहे.

Bitcoin साठी Blockchain invention ही एक पहिली Digital Currrency आहे जी की Double pating problem ला solve करू शकते without कोणत्याही trusted central authority किंवा central server च्या मदतीने. यामुळेच Blockchain Technology इतर खूप सार्‍या Application साठी Inspiration सुद्धा बनलेले आहे.

Blockchain Technology बद्दल माहिती असणे का गरजेचे आहे

Blockchain Technology in Marathi या पोस्टमध्ये आपण Blockchain Technology काय आहे त्यासोबतच Blockchain Technology ची सुरुवात कोणी केली याबद्दल माहिती घेतली आहे आता आपण Blockchain Technology बद्दल माहिती असणे आपल्या साठी आवश्यक आहे याबद्दल माहिती घेणार आहोत.

Blockchain Technology Publicaly exist करण्याची काहीही आवश्यकता नसते हे Private सुद्धा exist होऊ शकते. या ठिकाणी nodes फक्त simply points असतात कोणत्याही एखाद्या private network मध्ये आणि Blockchain एक Decentralized Lander च्या स्वरूपामध्ये काम करते.

Financial Institute खूप जास्त pressure मध्ये आहे कारण की त्यांना Regularity compliance demonstrate करण्याची आवश्यकता असते. यामुळे खूप सारे Institute Blockchain चे Implimentation करत आहे. secure situation जसे की ब्लॉकचेन एक खूप मोठी आणि महत्त्वपूर्ण building link बनवत आहे.

Blockchain Technology चे महत्व Finance पेक्षाही खूप जास्त आहे. याला कोठेही Multi step transaction ज्या ठिकाणी traceability आणि visibility ची आवश्यकता आहे तेथे याला आपण apply काय करू शकतो. Supply chain एक अशी notable case आहे ज्या ठिकाणी Blockchain चा उपयोग हा leverage ला manage करण्यासाठी आणि sign contract आणि product provenance ला audit करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो.

यासोबतच याचा उपयोग votation plattform मध्ये सुद्धा, tiles आणि deed management करण्यासाठी खूप प्रमाणामध्ये केला जातो. जसजसे Digital आणि Physical world coverage होत चालले आहे तसेच Blockchain यांची सुद्धा Perticular Application हळूहळू वाढत जात आहे.

Blockchain ची Exponential आणि disruptive growth त्यावेळेसच येऊ शकते ज्यावेळेस Public आणि Private Blockchain एक सोबत coverage करेल एका अशा Ecosystem मध्ये ज्या ठिकाणी firms , Costumers आणि Supplyer एक सोबत मिळून Collaborate करू शकेल एका Secure auditable आणि Vertual way मध्ये.

Blockchain किती Secure आहे

तसे बघितले गेले तर इंटरनेटचा दुनियेमध्ये कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात secure नसते. त्याच ठिकाणी आपण Blockchain Technology बद्दल बघितले तर इतर टेक्नॉलॉजीच्या तुलनेमध्ये Blockchain Technology Unhackable आहे. म्हणजेच Blockchain Technology ला कोणीही hack करू शकत नाही ब्लॉकचेन मध्ये कोणत्याही प्रकारचे Transaction करण्यासाठी पूर्ण network च्या सर्व nodes ला aggry होण्याची आवश्यकता असते. तेव्हा कुठे जाऊन तिथे transaction valid होतात. या ठिकाणी कोणतीही एखादी single entity असे म्हणू शकत नाही की transaction झाले की नाही.

Blockchain Technology in Marathi

Blockchain Technology ला Hack करण्यासाठी तुम्हाला bank hack करणा प्रमाणे फक्त एकच system hack करण्याची आवश्यकता नसते. Blockchain Technology hack करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण networks मध्ये उपलब्ध असलेल्या system hack करावे लागते. त्यामुळे Blockchain Technology hack करणे सोपे नाही.

त्या सर्वांसोबत अस Blockchain ची सर्व Computing resource खूप जास्त प्रमाणात tremendous आहे कारण की यामध्ये एक computer नसते. या ठिकाणी नेटवर्क मध्ये खूप सारे computer एकमेकांना जोडलेले असते.

Read More

इंटरनेट बैंकिंग म्हणजे काय

इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय

Internet Technology vs Blockchain Technology

Blockchain Technology in Marathi या पोस्टमध्ये आता आपण Internet Technology आणि Blockchain Technology मध्ये काय diffrence आहे याबद्दल माहिती घेणार आहोत. जर आपण दोन्ही टेक्नॉलॉजी बद्दल बघितले तर Internet computer ला allow करतात information च्याrecord ला store करण्यासाठी.

हे दोन्ही खूप साऱ्या Computers nodes चा उपयोग करतात.

Dogotal Revolution : Digital Revolution च्या पहिल्या generation हे आपल्यासाठी internet of information आणली त्यासोबतच second generation मध्ये आपल्याला Power by Blockchain Technology बद्दल माहिती झाली. त्याने आपल्या समोर internet of value यांना दर्शविले. technology हे एक नवीन platform आहे जॅकी बिझनेसच्या दुनिया ला replace करण्याचे काम करणार आहेत.

Blockchain ही एक जास्त प्रमाणामध्ये vast global distributer lander आहे आणि database आहे जॉकी Millions of divice मध्ये continously चालू आहे. कुणासाठीही हा database open असतो. या ठिकाणी फक्त information नाही तर या सोबतच जाही गोष्टीची भेलिव आहे जसे की money,tiles, identity या सर्वांसोबत nodes या सर्वांना मूळ स्टॉल आणि manage security आणि privately केले जाते.

याठिकाणी trust ला istabilish करण्यासाठी mass collaboration ची आवश्यकता असते यासोबतच काही cleare code या ठिकाणी impliment करण्याची आवश्यकता असते. यामुळे आपण असे सुद्धा म्हणू शकतो की Blockchain Technology आपल्यापासूनच बनवल्या जाते. आणि Blockchain Technology ही आपल्यासाठीच काम करते त्यासोबतच आपणास या technology control करतो.

Blockchain Technology मागील Technology

Blockchain Technology मागे मुख्य तीन टेक्नॉलॉजी आहे याबद्दल माहिती आपण Blockchain Technology in Marathi या पोस्टमध्ये पुढे दिलेली आहे.

 • Private key Cryptography
 • P2P Networks
 • Program

आपल्याला Blockchain Technology ची का आवश्यकता आहे ?

Blockchain ही एक अशा प्रकारची mechanical आहे जी आपल्या सर्वांना त्यांच्या highest degree of accountability पर्यंत पोहोचण्यासाठी मदत करते. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा missed transaction होत नाही. हे सर्व मनुष्य किंवा computer mistake ला कमी करते. या सर्व transaction च्या मागे कोणत्याही third party जसे की goverment किंवा इतर कोणत्याही Institute चा concept नसते या ठिकाणी connected nodes ला trust किंवा secure validation ला महत्व दिले जाते.

सर्वात critical area ज्या ठिकाणी लोकजन आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये मदत करते ते म्हणजे Blockchain आपल्याला gaurantee प्रदान करते की validity of transaction त्यांना record करण्यासाठी. हे फक्त एक main resistor मध्ये केल्या जात नाही. हे सर्व नेटवर्कमध्ये connect असणाऱ्या सर्व distributer system resistor या सर्व रजिस्टरला secure validation झाल्यानंतरच transaction ला validity केल्या जाते.

Read More

एडसेंस म्हणजे काय मराठी मधे

सॉफ्टवेयर बद्दल सम्पूर्ण माहिती मराठी मधे

Blockchain Technology चे फायदे

Blockchain Technology in Marathi

Blockchain Technology मध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रकारची संधी भेटते त्यासोबतच Blockchain Technology चे आपल्याला काय काय क्या फायदे होते याबद्दल आपण Blockchain Technology in Marathi या ब्लॉग पोस्ट मध्ये बघणार होते.

 1. Blockchain Technology आपल्या smart divice ला एक दुसर्यासोबत communicate करण्यासाठी मदत करते. ज्यामुळे ते खूप चांगल्या प्रकारे एकमेकांसोबत converstation करू शकेल.
 2. tecnology manipulation ची problem ला solve करते. हे सर्व गोष्टींना त्यांच्या highest degree of account ability चा स्तरावर घेऊन येते.
 3. आपल्या online lander identity ला आणि reputation ला centralized बनवते. ज्यामुळे आपण आपल्या data ला स्वतः own करू शकतो.
 4. Cryptocurrency सरकारच्या हातामध्ये असलेल्या currency च्या value ला control करण्याचे क्षमता इतर लोकांमध्ये देते. त्यामुळे या currency मध्ये कोणत्याही प्रकारच्या इन्स्टिट्यूटचा किंवा गव्हर्मेंट चा हस्तक्षेप नसतो.
 5. Informal economy मध्ये Blockchain आपल्याला middle man पासून वाचवते ज्यामुळे आपण खूप सोप्या पद्धतीने आणि फ्री मध्ये ह्या asset exchange करू शकतो.
 6. Blockchain based system आता आणखीन intermediaries ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. Blockchain मुळे खूप सोप्या पद्धतीने ही रेकॉर्डचे आणि transfer of assets चे ध्यान ठेवल्या जाते. यामुळे Transaction speed मध्ये वाढ होते.
 7. Blockchain मध्ये जो Data एकदा enter केला जातो तो immutable होऊन जातो. ज्याला आपण आता कोणत्याही परिस्थितीमध्ये change करू शकत नाही. यामुळे कोणत्याही प्रकारचा froud होण्याची शंका खूप कमी होती. या सोबतच transaction सुद्धा खूप cleare होती.

Blockchain Technology चे नुकसान

Cost : Blockchain Technology चा उपयोग करणे खूप महाग असते, तुम्ही या Teconlogy चा उपयोग करत असाल तर तुम्हाला Blockchain Technology use करण्यासाठी काही प्रमाणात फीस देण्याची आवश्यकता असते जी खूप जास्त असते.

पण असे सुद्धा खूप सारे Blockchain साठी प्लॅटफॉर्म आहे ज्यांनी या प्रश्नाचे सुद्धा उत्तर शोधले आहे, पण मोठे Cryptocurrency जसे की Bitcoin आणि Etherium यासारख्या Currency मध्ये या प्रकारची समस्या आणखीनही चालूच आहे.

Scalibility : जग जसे Blockchain Technology चा उपयोग जास्त लोक करत जाईल, तेवढी जास्त ब्लॉगचं टेक्नॉलॉजीमध्ये समस्या वाढत जाईल. आणि ही टेक्नॉलॉजी पहिल्यासारखी fast गतीने देवाणघेवाण करण्यामध्ये सक्षम करणार नाही, या प्रकारच्या समस्यांना Etherium सुद्धा सामोरे जात आहे.

आणि या प्रकारच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी Etherium आता Etherium 2.0 मध्ये स्वतःला upgrade करत आहे. आणि याचे co founder vitalik buterin त्यांचे असे म्हणणे आहे की Etherium 2.0 मध्ये याची speedfast होण्याचे खूपच यादा chances आहे.

high power : आणखीनही खूप सारे Blockchain platfoem असे आहे जे जास्त मात्रा मध्ये electricity चा उपयोग करतात, याचे सर्वात मोठे उदाहरण आहे दुनिया मधील सर्वातPopular Cryptocurrency bitcoin जॅकी proof of work या सिद्धांतावर काम करते.

एक वर्षामध्ये जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये UAE आणि Netharland electricity चा वापर करत नाही, त्यापेक्षा जास्त Bitocoin एका वर्षामध्ये इलेक्ट्रिसिटी चा वापर करते हा एक खूप मोठा चिंतेचा विषय बनलेला आहे.

immutable : एकदा का blockchain मध्ये जो data चालल्या जातो त्याला आपण पुन्हा बदलू शकत नाही. समजा तुमच्याकडे 10 Bitcoin आहे त्यापैकी तुम्हाला 5 Bitcoin ची विक्री करायची असेल याची किंमत करोड रुपये मध्ये आहे आणि ते तुम्ही चुकीचा address वर transfer केले तर तुमच्याकडून चुकीने इतर व्यक्तीला ते 10 Bitcoin चालण्यासाठी.

या प्रकारचे एकदा का Transaction झाले तर या मधून तुम्ही वापस back करू शकत नाही. याला सोप्या शब्दात म्हणायचे तर तुम्ही त्या सर्व bitcoin पासून मालिकांना हक्क गमावून बसाल.

या ठिकाणी तुम्ही कोणते एखाद्या व्यक्तीला किंवा Organization ला याची तक्रार सुद्धा करू शकत नाही कारण की Blockchain Technology ही Decentralized system आहे. या टेक्नॉलॉजीला कोणतेही Organization किंवा goverment control करत नाही. हा Blockchain Technology च्या सर्वात मोठा Disadvantage आहे.

Blockchain Technology चा उपयोग कोठे होतो

 • याचं टेक्नॉलॉजीचा खूप प्रकारे उपयोग होतो तो आपण Blockchain Technology in Marathi या पोस्ट मध्ये पुढे बघणार आहोत.
 • जमिनीची देवाण-घेवाण करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही Real estate कामासाठी Blockchain Technology चा वापर खूप जास्त प्रमाणामध्ये केला जात आहे. भारतामधील खूप सारे राज्य आता Blockchain Technology मध्ये अग्रेसर होत आहे. ते IT Ministry सोबत मिळून जमिनीची देवाण-घेवाण करण्यासाठी Blockchain Technology घ्यायची सहायता घेत आहे.
 • जुनी सरकारी कागदपत्र जे खूप महत्त्वाचे आहे, यांना Blockchain Technology च्या मदतीने जास्त सुरक्षित आणि जास्त कालावधीसाठी सुरक्षित ठेवल्या जाऊ शकते.
 • यासोबतच Dublicate कागदपत्रे आणि Duplicate marksheet या प्रकारच्या froud कामांना सुद्धा आपण Blockchain Technology च्या मदतीने आपण थांबवू शकतो.
 • artist द्वारा आपल्या कलेला पायरेसी पासून वाचवण्यासाठी Blockchain Technology उपयोग खूप केला जात आहे.
 • खूप परकर चा business मध्ये सुद्धा Blockchain Technology चा वापर केला जात आहे. कारण की यामधील पैशाच्या देवानघेवान मध्ये ब्लॉकचेन टेक्नोलॉजी द्वारा charges खूप कमी लागते.
 • मेडिकल data चा सुरक्षेमध्ये Blockchain Technology चा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला जात आहे.
 • Blockchain Technology वर आधारित Cryptocurrency जसे की Bitcoin, Etherium,Litecoin, यांच्या मदतीने खूप चांगला Profit कमावलेल्या जात आहे

Blockchain Technology चे भविष्य

आतापर्यंत तुम्ही Blockchain Technology in Marathi या पोस्टमध्ये Blockchain काय आहे आणि त्याचे काय उपयोग आहे याबद्दल तुम्हाला समजलेच असेल यासोबतच Blockchain Technology मधील Information ला कोणत्या ठिकाणी स्टोअर केला जाते या Information ला फोन access करतात या सोबतच आपल्या इन्फॉरमेशन चे काय काय करू शकतो.

काही मुख्य Organization Blockchain Technology च्या विरोधात आहे कारण की Blockchain information ला कसे organized करते. यासोबतच आपल्या record keepin infrastructure ला कसे maintain करते. या सर्व गोष्टींचा संपूर्ण खोलवर माहिती देत आहे.

Blockchain Technology in Marathi

आपल्याला एक गोष्ट तर नक्की समजते की Blockchain Technology ला खूप लोक लवकरात लवकर ग्रहण करण्याचे काम करणार नाहीत. यासोबतच Blockchain Technology ही रातोरात खूप पॉप्युलर होणार नाही.

या सारखेच समान केस आपण TCP/IP मध्ये सुद्धा बघितले आहे. ज्याला सुरुवातीच्या काळामध्ये खूप विरोध केला गेला होता विनोद. त्यानंतर त्याला रियल लाईफ मध्ये Impliment करता-करता तीस वर्षाचा कालावधी लागला होता. शेवटी सर्वांनी याच्या गरजेला समजून घेतली. माने Blockchain Technology ला सुद्धा समजण्यासाठी लोकांना खूप वेळ लागत आहे पण पुढे चालून ते या टेक्नॉलॉजीला नक्कीच आत्मसात करेल.

निष्कर्ष

Blockchain Technology in Marathi या ब्लॉग पोस्ट मध्ये आपणBlockchain Technology काय आहे, ब्लॉकचैन टेक्नॉलॉजी कसे काम करते या सर्वांसोबत ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी चे फायदे आणि नुकसान आणि इतरही काही महत्त्वाची माहिती बघितले आहे. या सर्वांसोबत असा पण ब्लॉकचैन टेक्नॉलॉजीचे येणारे भविष्य कसे असेल याबद्दल सुद्धा थोडीफार माहिती बघितले आहे.

तुम्हाला आमच्या Blockchain Technology in Marathi या ब्लॉग पोस्ट मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल किंवा तुमच्या मनामध्ये Blockchain Technology बद्दल कोणत्याही प्रकारची शंका असेल तर ते शंका तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता आम्ही त्या शंकेचे निवारण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद !!!

Read More

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय

SEO म्हणजे काय मराठी मधे

Blockchain म्हणजे काय ?

Blockchain ही एक Digital Lander आहे. पण तुम्हाला Lander या शब्दाचा अर्थ माहिती आहे का ? Lander हे अशा प्रकारचे book असते ज्यामध्ये अशा प्रकारचे account असतात याठिकाणी debit आणि credit transaction पोस्ट होतात. त्या book च्या माध्यमातून जिथून original entry होते. त्याला आपण असे सुद्धा म्हणू शकतो की original book मधून entry lander मध्ये update होते.

Blockchain किती Secure आहे ?

तसे बघितले गेले तर इंटरनेटचा दुनियेमध्ये कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात secure नसते. त्याच ठिकाणी आपण Blockchain Technology बद्दल बघितले तर इतर टेक्नॉलॉजीच्या तुलनेमध्ये Blockchain Technology Unhackable आहे. म्हणजेच Blockchain Technology ला कोणीही hack करू शकत नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here