( बिटकॉइन बंद होण्याचे कारन,( Bitcoin,Crypto Banned Reason in Marathi ), क्रिप्टो करेंसी बेन होण्यामागील काही घटक )
बिटकॉइन,क्रिप्टोकोर्रेंसी बंद होण्याचे कारन
नमस्कार मित्रांनो आजच्या ह्या पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत क्रिप्टो करेंसी बंद होण्याचे काही कारण माननीय नरेंद्र मोदी यांनी एका भाषणामध्ये क्रिप्टो करेंसी बद्दल बोलल्यामुळे आणि काही मुलाखत बसवल्यामुळे आपल्या भारतामध्ये सर्वत्र ही चर्चा होत आहे
की क्रिप्टो करेंसी बेन होणार आहे की नाही तर अशा वेळेस तुम्ही जे क्रिप्टो करेंसी मध्ये गुंतवणूक केलेली आहे त्याचे काय होईल बीटकॉइन मध्ये आणि इतर काही मध्ये काही आकडेवारीनुसार भारतामधील लोकांनी सहा लाख करोड पेक्षा जास्त रुपयांची गुंतवणूक केलेली आहे तर सर्वांना हाच प्रश्न उद्भवत आहे की एवढे पैसे होणार काय आहे
क्रिप्टो करेंसी बंद होणार आहे की नाही ही सध्याच्या घडीला सर्वात मोठी न्यूज आहे तर तुम्हाला सर्वांना हे माहिती पाहिजे की असे का होत आहे आपली गव्हर्मेंट असे का करत आहे
आपली भारतीय गव्हर्मेंट पार्लमेंट मध्ये एक बिल घेऊन जाणार आहे तुम्ही बघितले सुद्धा असेल आपल्या पार्लमेंट मध्ये जे बिल पास होणार आहे त्यामधील दहाव्या क्रमांकावर क्रिप्टो करेंसी रेगुलेशन नावाने एक बिल आहे
ज्यामध्ये आरबीआय असे सांगत आहे की आम्ही आमच्या स्वतःची एक क्रिप्टो करेंसी सुरू करत आहोत, आणि जेवढी काही प्रायव्हेट क्रिप्टो करेंसी आहे त्या सर्वांना banned करणार आहोत
त्यांच्या म्हणण्यानुसार ते टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहे ते ब्लॉगचेनला नाही सोडणार पण सर्व काही प्रायव्हेट क्रिप्टो करन्सी वर याचा प्रभाव पडणार आहे ( बिटकॉइन बंद होण्याचे कारन )
हे सुद्धा वाचा
फोरेक्स ट्रेडिंग करूँ ऑनलाइन पैसे कमवा
आता हे का होत आहे असे झाल्यानंतर आपण काय केले पाहिजे या सारखे खूप प्रश्न तुमच्या मनामध्ये उद्भवत असतील या सर्व प्रश्नांची आपण या पोस्ट मध्ये निधन बघणार आहोत ( बिटकॉइन बंद होण्याचे कारन )
क्रिप्टो करेंसी बेन होण्यामागील काही घटक
१ ] 13 नोव्हेंबर 2021 मध्ये एक बैठक घेण्यात आली होती ही बैठक नरेंद्र मोदी बनवतात आरबीआयच्या म्हणण्यावरून ( RBI ), फायनान्स मिनिस्ट्री च्या म्हणण्यानुसार आणि होम मिनिस्टर च्या म्हणण्यानुसार
आरबीआय चे म्हणणे आहे ही जी क्रिप्टो करेंसी आहे ही मॅक्रो इकॉनॉमिक्स साठी खूप मोठा धोका आहे असा धोका त्यांना का वाटत आहे तर त्याचे सर्वात मोठे कारण हे आहे की क्रिप्टो करेंसी ही अनरेगुलेटेड आहे, म्हणजे त्यांच्यावर कोणाचेच कंट्रोल नाही
जरा क्रिप्टो करेंसी च्या मदतीने आतंकवाद्यांना पैसे पुरवल्या जात असेल, हवाला केल्या जात असेल, ड्रग्स ची देवाण-घेवाण केल्या जात असेल तरी असे आपण काय करू शकतो आणि असे सध्या होत आहे
तुम्हाला पहिलेच माहिती असेल की डार्क वेब वर क्रिप्टो करेंसी ला एक्सेप्ट केले जात आहे आता तुम्हाला माहिती असेल की डार्क वेब वर सर्व कामे ही इल्लिगल केल्या जाते ( बिटकॉइन बंद होण्याचे कारन )
तर त्या ठिकाणी क्रिप्टो करेंसी चा वापर केला जात आहे ज्यामध्ये सरकारचा काहीच हस्तक्षेप नाही यावर आपल्या देशातील माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुद्धा काय म्हणणे आहे ते मी तुम्हाला सांगत आहे ( बिटकॉइन बंद होण्याचे कारन )
मोदी : उदाहरणार्थ क्रिप्टो किंवा बिटकॉइन घ्या यावर सर्व लोकशाही राष्ट्रांनी एकत्रितपणे काम करणे महत्त्वाचे आहे,आणि ते चुकीच्या हातात जाणार नाही याची खात्री करा जे आपली तरुणाई बिघडू शकते
आता या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी सांगितले की ही जी क्रिप्टो करेंसी आहे मुख्य तर बिटकॉइन चे उदाहरण दिले त्यांनी ही चुकीच्या हातामध्ये नाही गेली पाहिजे नाहीतर आपल्या तरुणांनाही बिघडवू शकते
2 ] खूप सार्या पोंज़ी स्कीम समोर आल्या आहेत ज्या क्रिप्टो करेंसी मध्ये चालत आहे ( पोंज़ी हां शब्द एक व्यक्तीचा नावाने ठेवलेला आहे ज्याणी सर्वात पाहिले पोंज़ी स्कीम घेऊन आते की पैसे लावा तुमचे पैसे वाढेल तुम्हाला खुप चांगली return भेटल
याच प्रकारच्या पैसे वाढण्याच्या लालची मुळे खूप लोक क्रिप्टो करेंसी मध्ये पैसे गुंतवत आहे ८ % भारतीय लोकांनी क्र्यप्टॉकरेन्सी मध्ये गुंतवणूक केली आहे आणि सर्वजण असे विचार करत आहे की आपण रात्रभर मध्ये करोडपती होणार आहोत
सर्वांना असे वाटत नाही की आपण क्रिप्टो करेंसी मध्ये गुंतवणूक केली आहे म्हणजे आपण खूप चांगली गुंतवणूक केली आहे पण मुद्दा असा आहे की त्यांना माहिती सुद्धा नाही किती पैसे कोठे गुंतवत आहेत ते फक्त लोकांच्या ऐकणे वरून पैसे गुंतवत आहेत
अशा मध्ये तुम्ही टीव्हीवर बघितले असेल खूप मोठ्या जाहिराती येत आहेत क्रिप्टो करेंसी बद्दल, फक्त टीव्ही नाहीतर मोबाईल मध्ये तुम्ही कोणतेही ॲप्लिकेशन सुरू करत असाल किंवा इतर काही सोशल मीडियावर काही बघत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी क्रिप्टो करेंसी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी जाहिरात येत असते अशा प्रकारच्या जाहिराती वर सुद्धा आपल्या सरकारची खूप नजर आहे
13 नोव्हेंबर मध्ये जी बैठक बोलावण्यात आली होती त्या बैठकीनंतर पुन्हा एक बैठक बोलावण्यात आली 15 नोव्हेंबर ला आणि 15 नोव्हेंबरला ची मिटिंग झाली ती सर्व क्रिप्टो करेंसी मधील एक्सपर्ट लोकांसोबत झाली होती, आणि त्यानंतर त्या मिटिंग नंतर सरकारी एक बिल घेऊन येणार आहे तो बिल पार्लमेंट मध्ये सुद्धा जाणार आहे
आणखी तो बिल पास झालेला नाही म्हणजे क्रिप्टो करेंसी बंद झालेली नाही आहे पण होऊ शकते हाबिल पार्लमेंटमध्ये गेल्यानंतर सरकार त्यावर चर्चा करेल आणि मगच निर्णय घेईल की क्रिप्टो करेंसी बंद करायची की नाही
क्रिप्टो करेंसी यावर कोणाचाही अधिकार नाही त्यामुळे यांनी फक्त एक चांगले काम केले ते म्हणजे सेल्फ रेग्युलेटरी मॉडल लॉन्च केले ज्यांमध्ये यांनी लोकांना सांगितले की आम्ही KYC करूया या सर्व लोकांची जे बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करत आहे
तर तुम्ही एखाद्या व्यक्तीला बिटकॉइन पाठवत असाल तर तुमची KYC झालेली असणे गरजेचे आहे असे करण्यामागचे कारण आहे जर पुढे चालून यांना कोणी विचारले की तुमच्याकडे पैसे कोठून आले तर त्यांच्याकडे सर्व व्यक्तींची KYC करेल लिस्ट दाखवण्यासाठी आहे
आपण या ठिकाणी एक उदाहरण घेऊया COINDCX चे तुम्ही जेव्हा या ॲप्लिकेशन मध्ये तुमचे अकाऊंट निर्माण करतात त्या वेळेस तुम्हाला तुमचेKYC करणे गरजेचे असते तुम्ही ज्या वेळेसKYC करतात त्या वेळेस तुम्हाला तुमचे स्वतःचे आधार कार्ड देण्याची गरज लागते त्यासोबतच तुमची पॅन कार्डची सुद्धा देण्याची गरज लागते आणि या सर्वांसोबत तुम्हाला तुमची स्वतःची एक सेल्फी सुद्धा पाठवण लागते
तरी या प्रकारचे सेल्फ रेग्युलेटरी मॉडेल त्यांनी केली यामुळे असे झाले की त्यांच्याकडे सर्व व्यक्तींची माहिती उपलब्ध आहे ते सरकारला उत्तर देऊ शकते की पैसे कुठून आले आणि कुठे गुंतवणूक केली
पण असे सुद्धा खूप सारी देवाण-घेवाण आहे ज्यांनीKYC केलेली नाही यामुळे सर्वात मोठा खेळ सुरू झाला KYC न केलेल्या माणसांमुळे सरकारच्या मनात प्रश्न उद्भवत आहे की याचा उपयोग हवाला चा वापर करण्यासाठी होत आहे तुम्ही हवाला च्या मदतीने पाकिस्तान किंवा इतर कोणतेही देशांमध्ये पैसे पाठवू शकता यामुळे पैशाची देवाण-घेवाण बद्दल सरकारला काहीच माहिती होत नाही ( बिटकॉइन बंद होण्याचे कारन )
अशा प्रकारच्या देवाण-घेवाण वर ED ची खूप नजर असते पण तुम्ही बिटकॉइन च्या मदतीने जर अशाप्रकारची देवाणघेवाण करत असाल तर त्यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप नसतो तुम्ही खूप सोप्या पद्धतीने बाहेरील देशांमध्ये पैसे पाठवू शकता
आणि या प्रकारे पैशाची देवाण-घेवाण होत असेल तर सरकारला कोणत्या न कोणत्या प्रकारचे निर्णय घेणे गरजेचे ठरेल
तर अशा वेळेस सरकार कसे सुद्धा करू शकते की बिटकॉइन ला बंद न करता ती टेक्नॉलॉजी आत्मसात करून घ्यावे असेच म्हणणे RBI तेसुद्धा आहे आपण ब्लॉग चैन ला समर्थन देऊ पण ज्या ठिकाणी लोकांसोबत चुकीचे होत आहे त्या ठिकाणी आपण काही निर्णय घेऊ या
क्रिप्टो करेंसी मार्किट ही सर्व सट्टा लावण्यवर अवलंबून आहे तर या बद्दल आपण बघितले तर जेव्हा ही न्यूज़ आलि तेव्हा क्रिप्टो करेंसी चा दुनिया मधे तुम्हाला छोटा मोथा क्रैश बघायला भेटला म्हणजे १० % तेव्हाच यायला सुरुवात झाली
पण जेव्हापासून तुम्ही ही न्यूज ऐकले की गव्हर्मेंट बिल घेऊन येणार आहे त्यानंतर ३० ते ३५ % मार्केट खाली आली 10 नोव्हेंबरला तुमचा बिटकॉइन हा 54 लाखांच् होता हाच बिट कॉइन 23 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर च्या दरम्यान 34 लाखा पर्यंत आला म्हणजेच एकदम वीस लाख रुपयांनी बिटकॉइन कमी झालाकमी झाला
यामुळे केलं की समजते की क्रिप्टो करेंसी ची दुनिया आहे ती सर्व सट्टा लावण्यावर अवलंबून आहे प्रत्येक न्यूज मुळे हा खाली किंवा वर जातो ( बिटकॉइन बंद होण्याचे कारन)
या पोस्टला नक्की शेअर करा ज्यामुळे लोकांपर्यंत किंवा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि लोकांना याबद्दल चांगली माहिती भेटेल धन्यवाद !!!
हे सुद्धा वाचा