Binomo काय आहे ? | Binomo App in Marathi

2
838

Binomo काय आहे ? ( Binomo in Marathi )

Binomo काय आहे ?, Binomo app म्हणजे काय ? मित्रांनो तुमच्या मनामध्ये सुद्धा या प्रकारचे काही प्रश्न निर्माण झाले असेल त्यामुळे तुम्ही आमच्या Binomo App in Marathi या आर्टिकल ला वाचत आहात. आपण आज चा या Binomo App in marathi आर्टिकल मध्ये या बद्दल संपूर्ण माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत यासोबतच Binomo App पासून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल सुद्धा माहिती देणार आहे. तुम्ही Binomo App बद्दल खूप वेळ युट्युब वर किंवा Google मध्ये ads बघितले असतील. मित्रांनो खरतर Binomo App हे एकOnline trading करण्याचे app आहे ज्याच्या मदतीने तुम्ही घरी बसून ऑनलाईन पैसे कमवू शकता.

Binomo App in Marathi

आजच्या वेळेला खूप सारे लोक घरी बसून ऑनलाइन इंटरनेट च्या माध्यमाने घरबसल्या पैसे कमवत आहेत, तर काही लोक घरी बसून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल मार्ग शोधत आहे त्यासाठी तुम्हाला एक मार्ग हा Binary Trading हा सुद्धा आहे. Binary Trading करून तुम्ही खूप सोप्या पद्धतीने ऑनलाईन पैसे कमवू शकता. Binomo App in Marathi या पोस्टच्या माध्यमातून आपण Binomo App काय आहे Binomo मधून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे ?, Binomo App मध्ये ट्रेडिंग कसे करायचे ? यासोबत खूप सार्‍या गोष्टींबद्दल आपण Binomo बद्दल चर्चा करणार आहोत.

इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय ?

शेयर मार्किट ची म्पूर्ण महित

Binomo App म्हणजे काय ?

What is Binomo App in Marathi ?, Binomo App हे एक ऑनलाईन ट्रेडिंग करण्याचे एप्लीकेशन आहे ज्याच्या मदतीने आपण Binary trading करून पैसे invest करू शकतो आणि त्यातून खूप चांगले पैसे कमवू शकतो. यामध्ये तुम्ही छोट्या amount मध्ये investment करून trading सुरू करू शकता, Binomo App मध्ये तुम्ही सर्व प्रकारच्या Currency मध्ये Investment करू शकतात.

या प्रकारच्या currency मध्ये trading करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले Binomo App मध्ये तुमचे एक account तयार करावे लागेल. यामध्ये तुम्ही खूप सोप्या पद्धतीने account create करू शकता आणि त्या अकाउंटमध्ये पैसे सुद्धा deposit करू शकता. हा एक trading करण्याचा खूप सोपा मार्ग आहे, Binomo App मध्ये तुम्हाला trading करण्यासाठी एक graph सुद्धा available केला जातो ज्याच्या मदतीने तुम्ही अनुमान लावून trading करू शकता.

मित्रांनो Binomo App हे एक आणि खूप चांगले application आहे ज्यामध्ये संपूर्ण जगभरात मधून लाखो लोक दररोज दैनंदिन जीवनामध्ये trading करत असतात. या ॲपमध्ये दररोज 50 हजार पेक्षाही जास्त लोक दररोज trading करत असतात, आणि खूप जास्त मात्रा मध्ये यामधून ते पैसे सुद्धा मिळतात.

तुमच्या माहितीसाठी मी या ठिकाणी सांगू इच्छितो की Binomo App ला 2016 मध्ये IAIR सर्वश्रेष्ठ trading account या नावाने सुद्धा घोषित केले गेले होते. यासोबतच Binomo Application आयोग यांच्या द्वारा सुद्धा प्रमाणित आहे, यामुळे तुम्ही Binomo App मध्ये विश्वास ठेवून पैसे इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि trading करू शकता.

Binomo App कसे Download करायचे

Binomo App in Marathi याबद्दल ते आपण Binomo Application काय आहे तसंच Binomo काय आहे याबद्दल माहिती बघितले आहे ना तुम्हाला trading करायची असेल तर त्यासाठी Binomo App कसे Download करायचे याबद्दल आपण माहिती बघणार आहोत.

जर तुम्ही गुगल वर Binomo App कसे डाउनलोड करायचे हे search करून आमच्या website मध्ये आले आहात तर तुम्ही एकदम योग्य वेबसाईटमध्ये आले आहात, मित्रांनो Binomo App Download करण्यासाठी पुढील दिलेल्या काही steps ला तुम्हाला फॉलो करावे लागेल त्यानंतर तुम्ही खूप सोप्या पद्धतीची या आपलिकेशन ला तुमच्या mobile मध्ये install करू शकता.

Step 1 : सर्वात पहिले तुम्हाला तुमचा फोन मधील App store म्हणजेच Google play store मध्ये जायचे आहे त्या मध्ये गेल्यानंतर तुम्हाला वरती search bar असेल तर ठीके मी तुम्हाला Binomo App हे नाव search करायचे आहे, तुमच्यापुढे Binomo Application येईल त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही हे application install करू शकता.

step2 : Binomo App ला तुम्ही तुमच्या smart phone मध्ये download केल्यानंतर install करायचे आहे.

Step 3 : Binomo App install केल्यानंतर तुम्हाला या ॲप्लिकेशनचा open करायचे आहे, application install केल्यानंतर ओपन होण्यासाठी थोडाफार वेळ जास्त प्रमाणात घेतो.

जर तुम्हाला Binomo App google play store वर available नसेल होत. तर तुम्ही Binomo च्या Official website वरती जाऊन appilcation ला तेथून सुद्धा डाऊनलोड करू शकता. वेबसाईट मधून download करण्यासाठी लिंक तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे CLICK HERE

Binomo App मध्ये Account Create करण्यासाठी लागणारे Document

Binomo App in Marathi या ठिकाणी आपण Binomo App कसे डाउनलोड करायचे याबद्दल माहिती बघितली आहे आज तुम्ही Binomo App डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला काय आपलिकेशन मध्ये Account create करण्यासाठी कोण कोणते document ची आवश्यकता असते याबद्दल आपण माहिती बघणार आहोत.

Binomo App मधून कमवलेले पैसे तुम्हाला withdraw करण्यासाठी तुम्हाला KYC Verification करणे अत्यंत गरजेचे असते, तुम्हाला जर का KYC Verification म्हणजे काय याबद्दल माहिती नसेल तर आम्ही तुमच्यासाठी KYC Information in Marathi या आर्टिकल मध्ये KYC ची संपूर्ण माहिती दिलेली आहे ती तुम्ही वाचू शकता. तरी आपण KYC करण्यासाठी कोण कोणते Document लागते याबद्दल माहीती बघूया.

  • ID Verification : Pan Card आणि Aadhar Card यांच्या दोन्ही साईड ची Scan Copy
  • Address Proof : Bank Statement, Electricity Bill, Water bill, यांची सर्वांची Scan Copy
  • Credit Card & Debit Card Verification : Credit Card किंवा Debit Card यांची दोन्ही साईडची Scan Copy
  • General Requirment of Document : Scan Photo आणि JPEG किंवा PNG या फॉरमॅट मध्ये असणे अत्यंत गरजेचे आहे.

Binomo Account कसे Create करायचे

खूप लोकांचा हा प्रश्न निर्माण होतो की Binomo मध्ये अकाउंट कसे create करायची. तर चला आपण आजच्या Binomo App in Marathi यामध्ये Binomo Account कसे create करायचे याबद्दल माहीती बघूया. मित्रांनो Binomo मध्ये account create करणे खूप सोपे आहे. याठिकाणी तुम्हाला account create करण्यासाठी कोणत्याही प्रकारची fees pay करण्याची आवश्यकता नसते. तुम्हीBinomo website किंवा Binomo App या दोन्ही च्या मदतीने Binomo account create करू शकता.

सध्याच्या वेळेला सर्वांकडे smart phone आहे त्यामुळे आपण Binomo Appप च्या मदतीने आम्ही तुम्हाला सविस्तर पणे सांगणार आहे की Binomo account कसे create करायचे किंवा How to Make Binomo Account in Marathi

Step 1 : तुम्हाला तुमच्या फोनमध्ये Binomo App open केल्यानंतर तुमच्या समोर एक screen open होईल ज्यामध्ये तुम्हाला Binomo account बनवण्यासाठी user ID आणि Password यासोबत तुम्हाला तुमच्या देशाची मुद्रा म्हणजेच currency select करावे लागेल, आणि खाली दिलेल्या terms and condition यावर तुम्हाला agree या बटन वर click करून signup करावे लागेल.

step2 : वरील process पूर्ण केल्यानंतर तुमची Binomo account पूर्णपणे तयार होते आणि आता तुम्ही बिनवडे स्पोर्ट मध्ये पेंटर करता. या प्रकारे तुम्ही आम्ही सांगितलेल्या काही स्टेट मला फॉलो करून खूप सोप्या पद्धतीने Binomo account create करू शकता, आणि तुम्ही तुमचे Binomo App मध्ये trading सुरू करू शकता.

हे सुद्धा वाचा

क्रिप्टोकोर्रेंसी बद्दल सम्पूर्ण महित

बिटकॉइन बद्दल सम्पूर्ण माहिती

Binomo Account चे प्रकार ( Binomo Account Types in Marathi )

वरील टॉपिक मध्ये आपण Binomo App कसे डाउनलोड करायचे त्यासोबतच Binomo App in Marathi यामध्ये Binomo Account कसे create करायचे याबद्दल माहिती बघितली आहे आता आपण Binomo App मध्ये acount create केले असेल तर त्या ठिकाणी आपल्याला Binomo मध्ये कोणकोणते अकाउंट टाइप्स येतात याबद्दल माहिती बघायची आहे.

Binomo App in Marathi
  1. Demo Account
  2. VIP Account
  3. Standerd Account
  4. Gold Account

Demo Account

  • तुम्ही तुमचे Binomo Account मध्ये account crate केल्यानंतर याठिकाणी तुम्हाला एक account available केले जाते. हे अकाउंट तुमची योग्यता बघण्यासाठी खूप चांगले ठरते. यामध्ये तुम्ही काहीही पैसे invest न करता online trading करू शकता तर चला आपण केव्हा कोण मध्ये कोण कोणते आपल्याला फायदे भेटतात याबद्दल माहीती बघूया.
  • यामध्ये तुम्ही कोणतेही पैसे Investment न करता या platform ची सर्व सुविधा free मध्ये use करू शकता.
  • तुमच्या Demo Account मध्ये कोणत्याही वेळेस $1000, 1000 Pounds,70,000 रुपये अमाऊंट मध्ये vertual पैसे add करण्याची संभावना.
  • chart, tools and technical analysis करण्यासाठी किंवा statergy बनवण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला खूप चांगली benifits भेटतात.
  • जर कोणी ट्रेडिंगचा feild मध्ये नवीन असाल तरीही तो व्यक्ती या अकाउंटला खूप सोप्या पद्धतीने handle करू शकतो.

VIP Account

जर तुम्ही Binomo account मध्ये 10000 रुपये किंवा त्यापेक्षाही अधिक पैसे इन्व्हेस्ट करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी Vip Account available केल्या जाते. याचा तुम्हाला पुढील प्रमाणे खूप चांगला फायदा होतो.

  • यामध्ये तुम्हालाVIP Costumer ला 100% पर्यंत बोनस भेटतात.
  • Business Profit 78% पर्यंत पोहोचते.
  • चार तासात पेक्षाही कमी वेळेमध्ये तुम्हाला profit भेटण्याची संभावना.
  • यासोबतच खूप सारे अन्य सुद्धा सुविधा आहे ज्या केवळ VIP Costumer ला भेटतात.
  • Investment Insurance Policy
  • Weekly cashback 10%

Standers Account

standerd account तुम्हाला फ्री मध्ये available केल्या जात नाही हे account trading platform ची संपूर्ण योग्यता तुमच्या समोर मांडते. तर चला आपण स्टॅंडर्ड अकाउंट बद्दल माहिती बघूया.

  • यामध्ये तुम्ही फक्त एक डॉलर इन्व्हेस्टमेंट करून business मध्ये entry करू शकता.
  • tournament मध्ये entry करू शकता
  • without limit top up
  • 3 कार्यदिवसां पर्यंत नफा काढण्याची क्षमता.
  • सर्व युजर्ससाठी Technical facility.

Gold Account

हे अकाउंट तुम्हाला 500 रुपये इन्वेस्ट केल्यानंतर available केल्या जाते. या प्रकारच्या अकाउंट मध्ये amount वर मला मालक सेवा यासोबतच खूप सारे विविध service available केल्या जातील, आता आपण या ठिकाणी gold account बद्दल माहिती बघूया.

  • या ठिकाणी तुम्हाला व्यापारावर 86% रिटर्न्स भेटतात.
  • Investment Insurance Policy.
  • तुमच्या बिझनेससाठी chart आणि technical analysis.
  • या ठिकाणी तुम्हाला तुमचा स्वतःचा एक personal manager available केला जातो त्यासोबतच तुमचे संपूर्ण problem sove करण्यासाठी एक सहाय्यक सुद्धा appoint केले जाते.
  • याठिकाणी तुम्हाला weakly cashback 5% भेटतो.

हे सुद्ध वाचा

ब्लॉकचैन टेक्नोलॉजी म्हणजे काय ?

फोरेक्स ट्रेडिंग ची सम्पूर्ण माहिती

Binomo App मध्ये Trading कसे करायचे

Binomo App मध्ये account create केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला trading करायची आवश्यकता असते जत मध्ये trading कसे करायचे याबद्दल माहिती नसेल तरी Binomo App आणि मराठी यामध्ये आम्ही तुम्हाला Binomo App मध्ये trading कसे करायचे याबद्दल माहिती दिलेली आहे.

  1. सर्वात पहिले तुम्हाला account open करायचे आहे.
  2. यानंतर तुम्हाला जेवढे जास्त पैसा मधील online मध्ये trading करायचे आहे, तेवढे पैसे तुम्ही Binomo Account मध्ये deposit करू शकत.
  3. deposit केल्यानंतर तुम्हाला ज्या कोणत्या asset मध्ये किंवा currency मध्ये trading करायचे आहेत त्या करायला सेलेक्ट करा.
  4. currency select केल्यानंतर तुम्हाला एक time नावाने option भेटेल त्या ठिकाणी तुम्हाला click करायचे आहे.
  5. यानंतर तुम्हाला जेवढे जास्त वेळेसाठी याठिकाणी trading करायचे आहे ते तुम्हाला सेट करायचे आहे, तुम्ही या ठिकाणी एक मिनिटापासून ते साठ मिनिटापर्यंत trading करू शकता.
  6. यानंतर तुम्हाला तुमच्या डाव्या साईडला investment या नावाने option दिसेल, त्या ठिकाणी तुम्हाला त्या asset मिळते किंवा currecny मध्ये किती पैसे invest करायचं आहे ते तुम्हाला select करायचे आहे. तुम्ही या ठिकाणी 70 ते जास्तीत जास्त 65 हजार रुपयापर्यंत इन्वेस्टमेंट करू शकता.
  7. आता या ठिकाणी तुम्हाला एक ग्राहक दिसेल तो graph बघून तुम्ही trading सुरू करू शकता.
  8. trading करण्यासाठी तुम्हाला graph च्या डाव्या साईडला Up आणि Down हे दोन बटन दिसून येईल, जर तुम्हाला असे वाटत असेल की market वर जाणार आहे तर तुम्ही up बटन वर click करू शकता. किंवा असे वाटत असेल की Graph खाली जाणार आहे तर तुम्ही Down या बटन वर क्लिक करू शकता.
  9. जर तुमचा अनुमान या ठिकाणी योग्य निघाला तर तुम्ही येथून पैसे कमवू शकता, पण जर तुमचा याठिकाणी अनुमान चुकला तर तुम्ही ठिकाणी पैसे गमावू शकता.
  10. या ठिकाणी एक लक्ष देण्याची गोष्ट ही आहे की ज्या करायचे मध्ये तुम्ही trading करत आहात, त्या currency मध्ये तुम्हाला कमवलेले पैसे प्राप्त होतात. त्यासोबतच तुम्हाला त्याच currency मध्ये trade करावे लागतात. या ठिकाणी तुम्हाला खूप प्रकारची currenc बघायला भेटते त्यासोबतच त्या currency वर होणारा profit सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतो.

Binomo App मधून पैसे कसे कमवायचे

आता तुम्हाला Binomo App म्हणजे काय याबद्दल माहिती झाली असेल, Binomo App मधून पैसे कसे कमवायचे याबद्दल माहिती बघणार आहोत.

Binomo App मधून पैसे कमवण्यासाठी ठोकला सर्वात पहिले फोन मधील प्ले स्टोअर वरून Binomo App download करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला भी Binomo App मध्ये तुमचे स्वतःचे एक अकाउंट क्रिएट करावे लागेल. जर तुम्हाला Binomo App मध्ये अकाउंट कसे create करायचे याबद्दल माहिती असेल तर आम्ही तुमच्यासाठी Binomo App in Marathi आर्टिकल मध्ये वरती Binomo App मध्ये account कसे create करायचे याबद्दल माहिती सांगितलेले आहे ती तुम्ही वाचू शकता.

अकाउंट बनवल्यानंतर तुमच्यासमोर Binomo या appilcation चे home page दिसून येईल, त्या ठिकाणी तुम्हाला ज्या कोणत्याही currency मध्ये trading करायची असेल त्या currency चे graph तुम्हाला समजून घेण्याची आवश्यकता असते. या chart ला किंवा graph ला समजण्यासाठी तुम्हाला या application मध्ये खूप साऱ्या report available केल्या जातात.

Binomo App हे एक Binary system वर आधारित आहे यामुळे यामध्ये असलेल्या graph मध्ये खूप वेळेस उतार-चढाव आपल्याला जास्त प्रमाणामध्ये बघायला भेटतो. या ठिकाणी एका सेकंदामध्ये graph वरती किंवा एका सेकंदामध्ये graph खाली येतो.

त्यामुळे Binary Trading करण्यासाठी त्याच्या graph मध्ये UP आणि Down formula ले चा उपयोग खूप जास्त प्रमाणामध्ये केला जातो. सुरुवातीच्या वेळेवर graph ला समजून घेण्यासाठी एक मिनिट चा कालावधी मध्ये demo account मध्ये तुम्ही अभ्यास सुद्धा करू शकता. असे केल्यामुळे तुम्हाला समजून येईल की किती वेळ ग्राफ वरती राहतो आणि किती वेळ ग्राफ खाली राहतो.

जेव्हा तुम्हाला UP आणि Down हा फॉर्म्युला समजून जाईल तेव्हा तुम्ही real account मध्ये पैसे deposit करू शकता आणि तुमची Online Trading करू शकता, आणि तुम्ही Binomo Application मधून खूप जास्त प्रमाणामध्ये पैसे कमवू शकता.

trading करता वेळेस तुम्ही जो काही कालावधी या ठिकाणी सेट केलेला आहे त्यावेळेस जर market up जात असेल तर तुम्हाला या ठिकाणी खूप चांगला लाभ होतो. पण जर कधी तुम्ही set केलेल्या कालावधीमध्ये graph down जात असेल तर तुम्हाला या ठिकाणी नुकसान होण्याची सुद्धा खूप जास्त संभावना असते.

Binomo App मधून पैसे कसे Withdrawal करायचं

जर तुम्ही आमची Binomo App in Marathi ही पोस्ट वाचून Binomo App मध्ये trading कसे करायचे याबद्दल माहिती मिळवली असेल आणि त्यासोबतच तुम्ही तर का binnomo ॲप्लिकेशन मध्ये trading करून पैसे कमवले असेल तर ते पैसे तुमच्या bank account मध्ये कसे भेटेल करायचे याबद्दल आपण माहिती बघणार आहोत.

Binomo Application मधून पैसे Withdrawal करणे खूप सोपे आहे. जर तुम्हाला तुमच्या Binomo account मधून कमवलेले पैसे withdrawal करायचे असेल तर त्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या Binomo account चे KYC Verification करणे आवश्यक असते. verification केल्यानंतर तुम्ही पुढची process करू शकता.

पहिले तुम्हाला तुमचे Binomo account open करायचे आहे

यानंतर तुम्हाला तुमच्या home page मध्ये Cashier या नावाने एक ऑप्शन भेटेल त्या option वर तुम्हाला click करायचे आहे.

याठिकाणी तुम्हाला पैसे Withdrawal करण्यासाठी खूप सारे options दिलेले असेल त्या पैकी तुम्हाला Withdrwal Funds या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.

यानंतर तुमच्या समोर परत एक नवीन page open होईल ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचे Withdrwal amount, bank name,bank branch,bank holder name ,IFSC Code, bank account number किंवा UPI ID ( Paytm, Phone Pe,Google Pe,Mobikwik) इत्यादी Information fill करायचे आहे.

सर्व इन्फॉर्मेशन fill केल्यानंतर तुम्हाला Request to withdrawal या बटन वर क्लिक करायचे आहे.

click केल्यानंतर तुमच्या account मध्ये दोन ते तीन दिवसांमध्ये पैसे transfer केले जाते.

जा घरी तुम्ही खूप सोप्या पद्धतीने Binomo Application मधून ऑनलाईन पैसे Withdrawal करू शकता.

हे सुद्धा वाचा

फोरेक्स ट्रेडिंग मधून पैसे कैसे कामवायचे

फाइनेंस म्हणजे काय ?

Binomo Application ची विशेषता

याठिकाणी Binomo Application उपयोग करण्याचे आपल्याला खूप सारे फायदे दिसून येतात. पण मी या ठिकाणी तुम्हाला Binomo App चा कायद्यांबद्दल नाही तर या application मध्ये असलेल्या विशेषता बद्दल माहिती सांगणार आहे. Binomo App चा फायदा तर फक्त हाच आहे की तुम्ही आहे ॲप्लिकेशनच्या मदतीने घरी बसून ऑनलाइन ट्रेडिंग करून पैसे कमवू शकता कोणतीही रिस्क न घेता.

तर चला आता आपण Binomo Application च्या काही Facility बद्दल बघणार आहोत.

Investment Information

Binomo Trading Application मध्ये तुम्हाला सांगितले जाते की तुम्ही किती पैसे इन्व्हेस्ट केले आहे, यामुळे तुम्हाला हे ठरवण्यासाठी खूप चांगले होते की तुम्हाला पुढे चालून किती पैसे invest करायचे आहे आणि किती पैसे इन्व्हेस्ट करायचे नाही.

Strike Price

Binomo Trading Application चे सर्वात चांगली विशेषता ही आहे की या ठिकाणी graph मध्ये किंवा असे सुद्धा म्हणू शकतो की stock market मध्ये होणाऱ्या उतार-चढाव यांच्या price ला सुद्धा तुम्हाला दाखवले जातात, कारण की तुम्हाला तुमच्या asset बदल किंवा currency बद्दल चांगली माहिती भेटते आणि तुम्ही पुढील prediction व्यवस्थितपणे करतात.

Deposit

Binomo Application मध्ये तुम्हाला पैसे डिपॉझिट करण्यासाठी तुम्ही एक option available केला जातो, याचा अर्थ असा होतो की तुम्ही Binomo App मध्ये पैसे डिपॉझिट करू शकता आणि जेव्हा तुमचे मन होईल तेव्हा तुम्ही त्या deposit केलेल्या पैशापासून Online Trading करू शकता. हे तुमच्यावर असते तुम्हाला किती पैसे इन्वेस्ट करायचे आहे deposit केलेल्या पैशांपैकी.

Up and Down Trading

Up and Down हा सुद्धा एक खूप चांगला feature आहे जो तुम्हाला Binomo trading application मध्ये बघायला भेटतो. म्हणजे तुम्ही graph च्या वरती जाण्या वर किंवा खाली येणे वर दोन्ही ठिकाणी trading करू शकता. जर तुम्ही या ठिकाणी योग्य prediction केली तर तुम्हाला त्याचे पैसे भेटतात.

Diffrent Types of Graph

Application मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे graph सुद्धा बघायला मिळतात. या प्रकारचे feature या application मध्ये यामुळे दिलेले आहे की जर तुम्हाला एक graph समजत नसेल तर तुम्ही दुसरा ग्राहक किंवा वेगळा graph select करू शकता, यामुळे तुम्हाला हे समजण्यासाठी खूप सोपे जाते की ग्राफ वरती जात आहे की खाली.

Check Deposit and Payment History

Binomo application चा एक आणखीन खूप चांगला feature हा आहे की यामध्ये आपल्याला खूप सोप्या पद्धतीने माहिती भेटते की तुम्ही किती पैसे application मध्ये deposit केलेले आहे, किंवा तुम्ही किती profit तुमच्या bank मध्ये transfer केलेला आहे या ठिकाणी तुम्हाला amount सोबतच त्या transfer केलेल्या तारीख सुद्धा अवेलेबल केली जाते.

Bank Payment

Binomo application ची आणखीन एक feature खूप चांगले आहे की या application च्या मदतीने आपण बँक मध्ये सुद्धा payment घेऊ शकतो. खूप सारे trading application तुम्हाला असे सुद्धा भेटतात ज्या ठिकाणी तुम्हाला bank मध्ये payment recive करण्याचे ऑप्शन भेटत नाही. पण Binomo App च्या मदतीने तुम्ही खूप सोप्या पद्धतीने तुमच्या बँक मध्ये payment घेऊ शकता या ठिकाणी तुम्हाला दोन ते तीन दिवसांमध्ये तुमचे सर्व payment bank मध्ये transfer केले जाते.

निष्कर्ष

नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी Binomo App in Marathi या आर्टिकल मध्ये Binomo App काय आहे,Binomo Application मध्ये trading कसे करायचे त्यासोबतच Binomo App का आपल्याला काय काय फायदे आहे आणि Binomo App मधून आपण पैसे कसे कमवावे शकतो याबद्दल माहिती बघितले आहे.

तुम्हाला आमच्या Binomo App in Marathi या आर्टिकल मध्ये कोणत्याही प्रकारची शंका असेल किंवा तुमचे Binomo App बद्दल कोणती डाउट असतील किंवा प्रश्न असतील ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स च्या मदतीने कमेंट करून विचारू शकता आणि तुमच्या प्रश्नाचे निवारण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here