नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा एक चांगल्या नोकरीच्या शोधात मध्ये असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीमध्ये सध्या खूप मोठी भरती सुरू करण्यात आलेली आहे ज्यामध्ये त्यांनी विविध पदांसाठी भरती करण्याचे ठरवले आहे त्याची माहिती त्यांनी आपल्या ऑफिशिअल वेबसाईट वरती सुद्धा पोस्ट केलेली आहे.
मित्रांना जाते की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या भरती प्रक्रिया मध्ये आपल्याला प्रबंधन औद्योगिक वित्त या पदासाठी 12 जागांची भरती करण्यात येणार असल्याचे समजून येत आहे. जर तुम्हाला सुद्धा याबद्दलची माहिती हवी असेल किंवा यासाठी Job Application करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही त्यांच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती जाऊन माहिती बघू शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2023 असेल या ठिकाणी तुम्हाला जोब लोकेशन काय असेल वेतन काय असेल त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय असेल त्या बरोबरच यासाठी कोणते ठिकाण आणि प्रक्रिया कशी असेल या सर्वांची माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून वाचू शकता त्या सोबतच तुम्हाला तर या job साठी आपलाय करायचे असेल तर तुम्ही खाली
दिलेल्या address वरती apply करू शकता.
ऑनलाईन अर्ज करा
https://www.bel-india.in/Default.aspx