नमस्कार मित्रांनो जसे की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे Reserve bank of india ने आत्ताच्या 31 मार्च रोजी संपलेल्या वर्षांमध्ये खूप सारे मोठे बदल केले आहेत त्यामध्ये त्यांनी खूप साऱ्या सहकारी bank चे परवाने रद्द करण्यात आलेले आहे.
मित्रांनो या प्रकारच्या बँकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून खूप मोठ्या प्रकारचे कारवाई चा सामना करावा लागणार आहे त्यासोबतच रिझर्व बँक ऑफ इंडिया फक्त या ठिकाणी कारवाई करणार नाही त्या सोबतच काही मोठमोठ्या बँकांना दंड सुद्धा लावणार आहे, त्यामुळे हे रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या कारवाईचा सर्वाधिक फटका हा आपल्याला ग्रामीण आणि सरकारी बँकांना बसलेला दिसत आहे.
या आठ बँकेचे परवाने रद्द करण्यात येणार आहे
- मुधोळ सहकारी बँक
- मीलाथ को-ऑपरेटिव बँक
- श्री आनंद को-ऑपरेटिव बँक
- रुपी को-ऑपरेटिव बँक
- डेक्कन अर्बन को-ऑपरेटिव बँक
- लक्ष्मी सहकारी बँक
- सेवा विकास सहकारी बँक
- बालाजी दाते महिला अर्बन बँक