Bank Job Update : नॅशनल हाऊसिंग बँक मध्ये निघाली मेगा भरती

0
21

मित्रांनो जसे की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे marathibuisness.in या वेबसाईट मध्ये मी तुम्हाला वेगळे job opportunity बद्दल माहिती सांगत असतो त्या सोबतच तुम्हाला part time job कसे करता येईल याबद्दल सुद्धा माहिती सांगत असतो त्याप्रमाणे मी आज तुमच्यासाठी एक नवीन job घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये नॅशनल हाऊसिंग बँक याबद्दलचा तुम्हाला सर्वांना माहीत असेल या बँक मध्ये खूप मोठी मेगा भरती सुरू करण्यात आलेली आहे त्याबद्दल आपण या ठिकाणी अधिक माहीती बघूया.

मित्रांनो नॅशनल हाऊसिंग बँक या वेगवेगळ्या पदांसाठी भरती करण्यात येण्याचे त्यांनी त्यांच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती पोस्ट केलेले आहे जर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी नोकरीची एक सुवर्णसंधी प्राप्त करायचे असेल तर तुम्ही आजच या ठिकाणी आपण काय करू शकता.

रिक्त पदे

मित्रांनो जसे की तुम्हाला सर्वांना आता माहिती झाली असेल नॅशनल हाऊसिंग बँक मध्ये वेगवेगळ्या प्रकारची भरती सुरू करण्यात आलेली आहे पण त्यामध्ये कोण कोणत्या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे याबद्दल अधिक माहिती बघण्यासाठी खाली दिलेले पद मध्ये भरती करण्यात येणार आहे तरी तुम्हाला सुद्धा याबद्दल असेल तर ती पुढीलप्रमाणे.

वरिष्ठ प्रकल्प वित्त अधिकारी

प्रकल्प वित्त अधिकारी

मित्रांनो या दोन पदांसाठी जवळपास 40 रिक्त पदे भरून काढण्यात येणार आहे जर तुम्हाला या बद्दल शैक्षणिक पात्रता असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2023 असेल.

मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला आपण कोणत्याही शैक्षणिक पात्रतेची गरज असेल त्या सोबतच वयोमर्यादा काय असेल तुमचे वेतन काय असेल नोकरीचे ठिकाण असेल या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळवायचे असेल तर तुम्ही या नॅशनल हाऊसिंग बँक ऑफिशिअल वेबसाईट वरती जाऊन सर्व माहिती बघू शकता.

त्यासोबतच तुम्हाला जर का ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाइन एप्लीकेशन करू शकतात या ठिकाणी तुम्हाला एक प्रोफाईल तयार करावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here