Bank म्हणजे काय ? | Bank Information in Marathi

0
368

Bank Information in Marathi,Bank म्हणजे काय ? ( Bank in Marathi ),Bank Meaning in Marathi,Banking काय आहे ? ( Banking in Marathi ),Bank चे प्रकार ( Bank Types in Marathi )

Bank Information in Marathi

जवा कधी आपल्या मनामध्ये पैशाबद्दल विचार येतो त्यावेळेस सर्वात पहिले आपल्या डोळ्यांसमोर बँकेचे चित्र येते. Bank एक अशी जागा असते ज्या ठिकणी तुम्हाला लाखो किंवा करोडो रुपये एका ठिकाणी बघायला भेटतील. आता अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मनामध्ये प्रश्न उद्भवले असतील की नेमके Bank काय आहे.

सोप्या शब्दांमध्ये म्हटले गेले तर Bank हे असे intermediary असते Server आणि borrower यांच्यामधील. या ठिकाणी एक तर लोक पैसे ठेवण्यासाठी येतात नाहीतर लोक या ठिकाणी पैसे घेण्यासाठी येतात.

एक वेळ अशी सुद्धा होती त्यावेळेस पैशाची कोणतेही कार्य असो. यामध्ये पैसे Deposite करायचे असेल किंवा पैसे या ठिकाणाहून Withdrawal करायचे असेल. या सर्व कामांसाठी आपल्याला Bank मध्ये जाण्याची आवश्यकता असते. जेव्हा आपण कोणत्याही कार्यासाठीBank मध्ये जातो त्यावेळेस आपल्याला खूप लांब लाईन मध्ये या ठिकाणी उभे राहावे लागते.

Bank Information in Marathi

पण आता वेळ ही खुप बदललेली आहे आताच्या काळामध्ये तुम्हाला कोणत्याही कार्यासाठी Bank मध्ये जाणे आवश्यक नाही. तुम्ही घरी बसल्या Internet Banking आणि Mobile Banking च्या माध्यमातून सर्व कामे खूप सोप्या पद्धतीने करू शकता.

Read More

Comprehensive Insurance Information in Marathi

Finance Information in Marathi

त्यामुळे आम्ही या ठिकाणी तुम्हाला Bank Information in Marathi या पोस्टमध्ये Bank काय आहे त्याचे कोणकोणते प्रकार असतात आणि Bank कसे काम करतात याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे तुमच्या मनामध्ये Bank बद्दल कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही. तर आपण पुढे बघुयात Bank बद्दल संपूर्ण माहिती

Bank म्हणजे काय ? ( Bank in Marathi )

Bank हि एक असे Financial Institution असते जे की पैसे देण्याची आणि पैसे घेण्याचे दोन्ही कार्यकर्ते. त्या ठिकाणी काही Bank लोकांच्या Extra पैशांना आपल्या जवळ ठेवते त्यांना आपण Deposit असे म्हणतो. आणि या पैशांवर त्यांना Bank द्वारा Intrest rate सुद्धा प्रदान केल्या जातो.

त्या ठिकाणी ज्या लोकांना पैशांची आवश्यकता असते त्या लोकांसाठी Bank पैसे देण्याची सुद्धा काम करते. पण या परिस्थितीमध्ये त्या लोकांना त्या घेतलेल्या पैशांवर अतिरिक्त व्याज Bank ला देण्याची आवश्यकता असते. याठिकाणी Bank चे कार्य हे असते की ज्या लोकांना पैसे Deposit करायचे आहेत त्यांच्याकडून पैसे घेणे आणि ज्या लोकांना पैसे आवश्यकता आहे त्या लोकांना ते पैसे देणे.

Bank हा शब्द Old Etalian Word Banca या शब्दापासून Diliver झालेला आहे एक french word banque या शब्दापासून deliver झालेला आहे या दोन्ही शब्दांचा अर्थ हा bench किंवा Money Exchange Table असा होतो.

Deposit Rate आणि Lending Rate काय असतो

Bank नेहमी Public कडून त्यांच्या पैशाचे Deposit जमा करून घेते ( जेव्हा कोणत्याही एखाद्या व्यक्ती बँकेमध्ये आपले Account create करतो त्यानंतर तो थोडीफार amount त्या Bank खाते deposit करतो ) तेही खूप कमी Intrest rate मध्ये याला आपण Deposit Rate असे म्हणतो.

जर याच Bank ने त्या लोकांना पैसे दिले ज्या लोकांना पैशाची आवश्यकता आहे तेही खूप जास्त प्रमाणामध्ये Intrest Rate मध्ये, तर याला आपण Lending rate असे म्हणतो. तुम्हाला या ठिकाणी Deposit Rate आणि Lending rate या दोन्हीचा अर्थ समजला असेलच.

Net Intrest spread काय असतो

Deposit Rate आणि Lending rate या दोन्हीचा टिपरा च ला आपण Net Intrest spread असे म्हणतात. आणि हा Intrest spread Bank च्या मुख्य Income चा सर्वात मोठा आधार असतो.

Bank Meaning in Marathi

बँका कोणत्या वित्तीय संस्थेला म्हणतो जे लोकांकडून पैसे डिपॉझिट करण्याचे काम करते त्यासोबतच जनतेला किंवा आपल्या देशातील लोकांना कर्ज देण्याचे काम करते. लोक आपल्या पैशाला बँकेमध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्या पैशांवर ती इंटरेस्ट मिळवण्यासाठी बँकेमध्ये ठेवतात.

Bank ची परिभाषा

oxford dictionary च्या अनुसार एक Bank ती असते जि एक अशा प्रकारचा Establishment पैसे प्रदान करील जे आपल्या ग्राहकाला किंवा Consumer ला pay करेल जेव्हा त्यांना गरज असेल.

जेव्हा आपण Finance बद्दल बघितले तर तेव्हा हे कोणत्याही Trade, Commers आणि Industry चा सर्वात मोठा आधार असतो. आताच्या वेळेची गोष्ट केली तर कोणत्याही Model Business चा किंवा Start up चा Banking Sector हा Backbone ठरलेला आहे.

Essay of Bank in Marathi

आपण असे सुद्धा म्हणू शकतो की कोणत्याही देशाचा किंवा राज्याचा Devlopment त्या प्रत्येक ठिकाणी असलेल्या Banking Sector वर किंवा Banking system वर खूप जास्त प्रमाणामध्ये अवलंबून असतो. जेवढे जास्त चांगले देशाचे Banking system असते तेवढाच सगळ्यात जास्त तो देश प्रगती करत असतो.

Banking काय आहे ? ( Banking in Marathi )

Indian Banking Regulation Act चा हिशोबाने Public कडून पैसे घेणे Deposit च्या आधारावर ज्यांना की त्यांना परत सुद्धा Repay करावे लागते जेव्हा त्या लोकांनी मागितले तेव्हा, यासोबतच त्यांच्याकडून घेतलेल्या पैसे अशा ठिकाणी Invest करणे ज्या मधून त्यांना खूप चांगला फायदा होईल.

Banking Information in Marathi

सोप्या शब्दात सांगायचे झाले तर Bank consumer कडून deposit केलेले पैसे इतर कोणतेही अशा ठिकाणी invest करतात ज्या ठिकाणाहून त्यांना खूप चांगला profit होतो आणि त्या profit मधून असती Bank consumer कडून घेतलेल्या पैशांवर Intrest लावून ते पैसे परत करते.

Read More

HDFC Bank Information in Marathi

Intraday Trading Information in Marathi

Bank ची Speciality

Bank Information in Marathi या पोस्टमध्ये आपण Bank काय आहे आणि Banking काय आहे या सर्व गोष्टींची माहिती घेतली आहे आता आपण या topic मध्ये Bank चे काय Speciality आहे याबद्दल माहिती घेऊया जी पुढील प्रमाणे आहे.

 • Bank ही Individual/ Firm किंवा कोणतीही एखादी Company असू शकते.
 • Bank ही एक Profit आणि Service Oriented Institution असते
 • हे एक Connecting link च्या माध्यमातून काम करते Borrower आणि Lenders यांच्यामध्ये
 • हे पैशांचा व्यापार करतात.
 • हे Public कडून Deposit Accept करतात
 • Bank ही Costumer ला किंवा आपल्या Consumer ला Advances, loanआणि Credit देण्याचे कार्य करते.
 • हे Payment आणि Withdrawal Facilities सुद्धा उपलब्ध करून देते
 • यासोबतच ही Agency आणि Utility service देण्याचे काम करते.

Bank चे Classification

देशामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे Bank असतात, त्या ठिकाणी प्रत्येक वेगवेगळे प्रकारचे Bank आपले स्वतःचे System function करत असतात. त्यामुळे Bank ला त्यांच्या Function वरून Classified केल्या जातील.

सर्व बँकेला खासकरून दोन विभागांमध्ये Classify केले जाते एक म्हणजे Sheduled आणि दुसरा म्हणजे Non Sheduled Bank.

Sheduled Bank ला सुद्धा दोन प्रकारे Classify केल्या जाते पहिला म्हणजे Commercial Bank आणि दुसरा म्हणजे cooperative Bank यामध्ये.

Bank Information in Marathi

Commercial Bank ला सुद्धा Classified केले जाते Public sector bank आणि Private Bank ,Foreign Bankआणि Regional Rural Bank यांच्या स्वरूपामध्ये.

यासोबतच cooperative Bank Classified केल्या जाते Urban Bank आणि Rural Bank मध्ये. यासोबतच त्यांना सर्वांना सोडून Payment Method चा खूपच जास्त प्रमाणामध्ये Popular होत चालला आहे आजच्या घडी ला.

Bank चे प्रकार ( Bank Types in Marathi )

Bank Information in Marathi या पोस्टमध्ये आपण Bank चे कोणकोणते प्रकार आहे याबद्दल माहिती घेणार आहोत Bank चे खूपच मोठे प्रकारात वेगवेगळ्या Bank ला वेगवेगळी कार्ये करण्यासाठी बनवले गेलेले असते. त्यापैकी काही प्रकार आपण पुढे बघणार आहोत.

Scheduled Bank

Scheduled Bank ला cover केले गेलेली आहे Reserve Bank of India Act 1934 मधील दुसऱ्या Scheduled अंतर्गत. ही एका अशी Bank असते जिच्याकडे Paid of capital जवळपास 5 लाख किंवा त्यापेक्षाही जास्त आहे. या प्रकारच्या Bank Scheduled Bank Category च्या अंतर्गत येण्यासाठी Qualify करतात. या प्रकारच्या Bank Eligibal असतात loan साठी RBI कडून तेही Bank Rate मध्ये.

Commercial Bank

Commercial Bank ला Regulate केल्या जाते Banking Regulation Act 1949 च्या अंतर्गत. यासोबतच या Bank चा Business model design केल्या गेलेला असतो Profit बनवण्यासाठी.

या Bank चे Primary Function असते Deposit ला accept करणे आणि General public ला Loan देण्याचे कार्य करणे,Corporate आणि Goverment ला सुद्धा.

यासोबतच Commercial Bank ला पुढील भागांमध्ये Divide सुद्धा केले गेलेले आहे

 1. Public sector bank
 2. Private sector bank
 3. Foreign bank
 4. Resional bank

Public sector bank

Public sector bank की एक Nationalised असते आणि आपल्या देशामध्ये जवळपास 75 टक्के पेक्षा ही जास्त Banking Business साठी उत्तरदायी असतात.

Public sector bank ला majority of stake सरकार द्वारा share केल्या जातील. Volume च्या term मध्ये. RBI भारतामधील सर्वात मोठा Public sector bank आहे. हे तेव्हा घडली जेव्हा यामध्ये पाच Associate Bank एकत्र आल्या. या सोबतच संपूर्ण विश्वामधील सुद्धा या बॅंकेची Position ही Top 50 बँकेमध्ये येते.

भारता मध्ये संपूर्ण देशात Total 21 Nationalised Bank अस्तित्वात आहे.

Private sector bank

Private sector bank च्या अंतर्गत या प्रकारच्या बँकेत आहेत ज्यामध्ये Major Stake किंवा equity धारण करते Private share holders. सर्व Banking rules आणि Regulation जॅकी RBI द्वारा निर्माण केले गेलेले आहे. ते सर्व या ठिकाणी Applicable असतात या प्रकारच्या Private sector bank मध्ये सुद्धा.

Foreign bank

Foreign bank State Bank चा म्हटल्या जाते ज्या Bank चे Head Quaters विदेशी देशांमध्ये स्थित असतात पण या Bank भारतामध्ये Private Equity च्या स्वरूपामध्ये Oprate केल्या जात असतात.

या प्रकारच्या Bank ला दोन्ही देशांच्या rules चे पालन करावे लागते. पहिले म्हणजे ज्या ठिकाणाहून ते ज्या देशातून ते या Bank ला Oprate करत आहेत या देशाचे आणि ज्या देशासाठी ते हे Bank चालवत आहे त्या देशासाठी सुद्धा.

आपण या ठिकाणी उदाहरण म्हणून City Bank, Standerd Chartered Bank आणि HFBC या भारतामधील काही Leading Foreign Bank आहे.

Read More

Cryptocurrency Information in Marathi

Software Information in Marathi

Resional Rural Bank

Resional Rural Bank या सुद्धा Sheduled Commercial Bank असतात पण यांना Established केल्या जाते या प्रकारचे काही Main Objective घेऊन की Socity मधील काही कमजोर वर्गांसाठी या प्रकारचा Bank loan प्रधान करू शकेल जसे की शेतकरी, कामगार किंवा छोटे उद्योजक, व इतर काही.

या Bank भारतामधील अलग-अलग राज्यामध्ये Resional level ला oprate केले जाते. यासोबतच यांचे जास्त करून branches हे Selected Urban Area मध्ये ठेवलेले असतात.

दुसरा महत्व पूर्ण Functions जे की RRBs द्वारा केले जातात

Rural आणि Semi Urban Area मध्ये Banking आणि Financial Service प्रदान करणे.

Goverment चे Oprations जसे की MGNREGA कामगारांसाठी वेतन प्रदान करणे, यासोबतच Employee यांना Pention प्रदान करणे.

Para Banking Facilities जसे की Debit card,Credit card आणि Locker facilities.

Bank Information in Marathi

Small Finance Bank

Small Finance Bank या एक Niche Banking Statement असतात देशामधील. यासोबतच Small Finance Bank चे उद्देश्य हे असतात की अशा प्रकारच्या लहान वर्गांना Financial Inclusion प्रधान करणे ज्यांना Bank Serve नाही परत.

या प्रकारच्या Small Finance Bank मध्ये Costumer असतात Micro Industrial, छोटे किंवा Marginal Farmers, Unorganized Sector Entites आणि Small business units यांना सर्वांना lisence केले गेले आहे under section 22 banking resulation act 1949 आणि यांना governer केले गेले जाते RBI Act 1934 आणि Fema अंतर्गत.

Co Oprative Bank

co oprative Bank Supply resistor केले गेले होते new cooprative societies act 1912 च्या अंतर्गत यासोबतच यांना थोड्याफार प्रमाणात असलेले managing community च्या माध्यमातून चालवले जाते.

Co Oprative Bank काम करतात No-Profit-No-Loss Basis वर आणि मुख्य स्वरूप वर serve करतात Entreprenure,Small business, Industries आणिSelf employment ला छोट्या Urban area मध्ये.

यासोबतच Rural area मध्ये हे मुख्य करुन Finance करतात Agriculture based activities जसे की कृषी, Live stake आणि Hatcheries ला.

Payment Bank

Payment Bank हे खूप नवीन Model आहे Bank चे Indian Banking Industry मध्ये. Payment Bank ला conceptualized केले गेले आहे RBI द्वारा आणि या सोबतच Payment Bank करतात एक Restricted Deposit ला Accept करणे.

यासोबतच त्याच्या Amount currently limit केले गेले आहे 1,00,000 पर Costmer पर्यंत. यासोबतच Payment Bank Offer करतात service जसे की ATM Card,Debit Card, Net Banking आणि Mobile Banking.

Commercial Bank

Commercial Bank अशा प्रकारचा Bank असतात ज्या की accept करतात deposit चा स्वरूपामध्ये public कडून loan आणि advance प्रदान करतात, या सोबतच आपल्या कस्टमरला charges सुद्धा intrest च्या स्वरूपामध्ये लावतात.

हे Mobilized करतात Small Savings ला आणि promot करतात Growth,trade ला आणि Commers ला. Generally Commercial Bank पैसे प्रदान करते खूप कमी वेळेसाठी. यासोबतच हे फक्त Working Capital Organization साठी पैसे प्रदान करण्याचे कार्य करतात. पण आताच्या वेळेला Commercial Bank या Long term capital आणि दुसऱ्या Organization ला सुद्धा पैसे देण्याचे काम करत आहे.

Exchange Bank


Exchange Bank चे मुख्य काम असते Foreign Currency ची Buying आणि Selling करणे आणि या सोबतच Foreign Bills of Exchange यांना सुद्धा Access करणे.

Non Banking Financial Company काय आहे

RBI नुसार हे एक Financial Institution आहे जॅकी एक company आहे आणि एक non banking institute सुद्धा आहे. ज्याची principal of business आहे deposit recive करणे वेगवेगळ्या scheme च्या अंतर्गत आणि arengement आणि leanding करणे कोणत्याही दुसऱ्या कार्यासाठी.

Bank चे Featurs काय असतात

Bank Information in Marathi या पोस्टमध्ये आता आपण Bank चे कोणकोणते Featurs असतात आणि ते आपल्यासाठी कोणत्या कामांमध्ये उपलब्ध येतात याबद्दल माहिती बघणार आहोत.

पैशां सोबत Deal करणे

Bank ही एक अशा प्रकारचे Financial institute असते जे की इतर लोकांच्या पैशा सोबत असून Deal करण्याचे काम करतात जसे की depositors यांचे पैसे.

Individual/Firm/Company

एक Bank एक तर Person असू शकते किंवा Firm किंवा कोणतीही एखादी Company असू शकते. एका Banking company चा अर्थ असा होतो की एक अशा प्रकारची company जी की banking business मध्ये कार्यरत असते.

Deposit accept करणे

कधी एखादी बँकेचे लोकांकडून पैसे accept करतात deposits चा form मध्ये ज्या पैशांना repay सुद्धा केल्या जाते जेव्हा त्या लोकांना त्या पैशाची demand असते. किंवा काही fixed period च्या expiry झाल्यानंतर या costumer ला त्यांच्या deposti वर safety प्रदान केल्या जातील. त्या ठिकाणीच एक costodian चे role सुद्धा ठरवतात आपल्या costumerr चा funds चे.

Read More

What is SEO in Marathi

100+ Business ideas in marathi

आपल्याला Loan देणे

कोणतीही एखादी Bank आपल्याला पैसे प्रदान करते लोणच्या स्वरूपामध्ये. ज्याला तुम्ही तुमच्या गरजेच्या याठिकाणी कोठेही त्याचा उपयोग करू शकता.

Payment आणि Withdrawal

एक पॅक ही जी पेमेंट आणि इझी पेट्रोल फॅसिलिटी आपल्याला प्रदान करण्याचे कार्यकर्ते. आपल्या कस्टमरला cheques आणि drafts चा स्वरूपामध्ये. त्याऐवजी बँक मनी ला सर्क्युलेशन सुद्धा करण्याचे काम करतात. हे संपूर्ण पैसे आपल्याला चेक,ड्राफ्ट यांचा फॉर्म मध्ये भेटतात.

Agency आणि Utility Service

एक बँकी खूप प्रकारचे सर्विस प्रदान करण्याचे आणि बँकिंग फॅसिलिटी आपल्या कस्टमरला प्रदान करण्याचे कार्य करत असते. या सर्वांच्या सोयी-सुविधांचा अंतर्गत जनरल युटिलिटी सर्व्हिस आणि एजन्सी सर्विस येते.

प्रॉफिट आणि सर्विस ओरिएंटेशन

बँक ही एक प्रॉफिट कमावणारी इन्स्टिट्यूशन असते जी की सर्विस ओरिएंटेड अप्रोच सोबत काम करते.

याचे फंक्शन्स नेहमी वाढतात

बँकिंग ही एक evolutionary नारी कन्सेप्ट आहे. याचा अर्थ असा होतो की याचे नेहमी कंटीन्यूअस एक्सपान्शन आणि डायव्हर्सिटी फिकेशन होत असते. आणि त्याचे सर्व फंक्शन्स सर्विस आणि ऍक्टिव्हिटी या सर्व कालांतराने बदलत असतात.

एक Bank ही एक बरोबर आणि Collecting of money यांच्यामध्ये connecting building म्हणून काम करत असते. Bank त्या लोकांकडून पैसे घेतात deposit च्या स्वरूपामध्ये ज्या लोकांकडे खूप सारे surplus पैसा असतो. आणि ते पैसे त्यात consumer लोकांना दिल्या जाते ज्यांना त्याची गरज असते. आणि त्यावर bank intrest लावते.

Banking business असणे

कोणत्याही एका Bank चे main activity ही banking business करणे हीच असली पाहिजे. यामध्ये कोणतेही दुसरे बिझनेसची ती Bank subsidiary नसली पाहिजे.

Bank चे कार्य

तसे बघितले गेले तर Bank चे खूप सारे काम असते पण या ठिकाणी आपण काही मुख्य कार्याबद्दल माहिती घेणार आहोत. यापैकी काही मुख्य function ला दोन वर्गामध्ये divide केले गेलेले आहे ते पुढील प्रमाणे.

 • Bank चे Primary Function
 • Bank चे Secondary Function

Primary Function of Bank in Marathi

Bank Information in Marathi या post मध्ये आपण bank ते primary function कोणकोणते आहे याबद्दल माहिती घेणार आहोत या ठिकाणी सांगितले गेलेले primary function ला सुद्धा दोन भागांमध्ये divide केलेले आहे ते पुढील प्रमाणे.

पैसे जमा करणे ( Saving,Fixed,Current,Deposit )

deposit आपण त्या चा म्हंटला म्हणतो तेव्हा कोणताही एखादा costumer आपले पैसे Bank कडे hand over करतो. त्यालाच आपण पैसे deposit करणे असे सुद्धा म्हणतो.

deposit चे सुद्धा काही प्रकार असतात

 • Saving Deposit
 • Fixed Deposit
 • Currant Deposit

करंट डिपॉझिट

Bank Information in Marathi

या ठिकाणीच अलग अलग प्रकारचे deposit scheme आधारित असतात deposit करण्याच्या type वर आणि deposit करण्याच्या frequency वर.

उदाहरणासाठी आपण या ठिकाणी एक Fixed deposit ला डीपी नाईट सम बँकेला देण्याचे आपण काम करतो काही वर्षांसाठी. यामध्ये intrest फक्त तेव्हाच compounding होतो जेव्हा deposit term पूर्णपणे पूर्ण होते.

याप्रकारचे deposit service प्रदान करणे हे खूप primary function असते कोणत्याही एखाद्या Bank चे.

एक saving deposit मध्ये amount आणि rate of intrest खूप कमी प्रमाणात भेटतो. saving deposit मध्ये तुम्हाला पैसे withdrawal करणे allow असते पण तेही एक काही primary limited number पर्यंतच. या प्रकारचे amount त्या लोकांसाठी जास्त उपयुक्त ठरते जे लोक इतर कोणत्याही ठिकाणी काम करत असेल आणि त्यांच्या income salary मधून येत असेल.

आपण दुसर्‍या शब्दांमध्ये current acount किंवा current deposit बद्दल बघितले तर यामध्ये कोणत्याही प्रकारची ही intrest आपल्याला दिला जात नाही. आणि यामध्ये कोणताही एखादा costumer जेवढा वेळ लागेल तेवढा वेळेस पैसे काढू शकतो. आणि deposit सुद्धा करू शकतो.

कर्ज देणे

यामध्ये Bank time intrest basis वर दुसऱ्या लोकांना पैसे देण्याचे काम करतात. या ठिकाणी Bank मध्ये प्रत्येक loan म्हंटला pass केल्या जाते Bank द्वारा खूप सारी considaration कर केल्यानंतर यासोबतच बँकेचे profit सुद्धा किती वेळ केले जाते.

यासोबतच तीच Bank आपल्या costumer ला advances सुद्धा प्रदान करते. हे सर्वकाही Bank चे primary function असतात. यासोबतच सर्व Bank अशा प्रकारची service प्रदान करते जसे की Overdraft,Cash Credit, Loan,Indian stock exchange वर डिस्काउंट इन करणे या प्रकारे.

Secondary Function of Bank in Marathi

Bank Information in Marathi या पोस्ट मध्ये आपण आता Bank चे Secondary function काय आहे याबद्दल माहिती घेणार आहोत तर आपण Bank चे Secondary function बद्दल बघितले तर हे pubic ला gold coin selling किंवा त्यांना Insurance product,Mutual Fund Product ची विक्री करणे हे असते.

Agency चे कार्य

Bank ने आपल्या Costumer साठी एक प्रकारची agent असते. ज्या ठिकाणी हे आपल्या costumer चा behalf वर पाहिजे invest करतात. एक agent च्या स्वरूपामध्ये जसे की transfer करणे पाँड्स, cheque चे collection ,periodic payment भरणे, portfolio management करणे,periodic collection करणे, यासोबतच दुसरे काही agency function सुद्धा करतात.

Bank Information in Marathi

सामान्य उपयुक्त कार्य

Bank खूप प्रकारचे Utility Function सुद्धा करतात. त्यापैकी काही महत्त्वपूर्ण entity function आहे draft ला issue करणे,letter of credit, locker की facility available करून देणे, शेअर्स ची under writing करणे, foreign exchange सोबत deal करणे, project report, social wellfare proggram चालवणे, या सोबतच इतर काही महत्त्वपूर्ण utility function सुद्धा Bank करतात.

Bank दुसऱ्या प्रकारच्या service जसे की self deposit,locker facilities,Self costudy facilities आणि demat account सुद्धा available करून देणे.

demat account open करून दिल्यामुळे account holder खूप सोप्या पद्धतीने trade करू शकते stock exchange मध्ये किंवा money market मध्ये directly. यासोबत जर का कस्टमर कडे demat account असेल तर तो directly share market मध्ये शेरला buy किंवा sell करू शकतो.

साधारणपणे generaly utility function असला social devlopment function असे सुद्धा म्हटले जाते. यामध्ये Bank तुम्हाला सर्व प्रकारच्या transaction करण्यासाठी खूप मदत करते.

उदाहरण साठी आपण या ठिकाणी आपला phone, electrycity, आणि दुसरे काही utility bills भरायचे आवश्यकता असते अशा सेंटरच्या माध्यमातून जे की Bank च्या द्वारा run केल्या जात आहे. हे सर्व काही वरती सांगितलेले Bank चे महत्त्वपूर्ण फंक्शन आहे याबद्दल माहिती आपण Bank Information in Marathi या पोस्टमध्ये बघितली.

निष्कर्ष

नमस्कार मित्रानो आम्ही या ठिकाणी Bank Information in Marathi या पोस्ट मधे Bank काय आहे Banking काय आहे त्यासोबतच बैंक चे प्रकार आणि क्लासिफिकेशन या सर्वाण बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न या पोस्ट मधे केला आहे

तुम्हाला आमचा Bank Information in Marathi या पोस्ट मधे कोणत्या ही प्रकारची शंका असेल किवा तुमचे बैंकिंग बद्दल आणखी काही शंका असतील तर त्या तुम्ही आम्हाला Comment Box मधे कमेंट करूँ सांगू शकता आम्ही त्या शंकचे निवारण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद !!!

Read More

Digital Marketing Information in Marathi

Digital Marketing Career in Marathi

Bank म्हणजे काय ?

Bank हि एक असे Financial Institution असते जे की पैसे देण्याची आणि पैसे घेण्याचे दोन्ही कार्यकर्ते. त्या ठिकाणी काही Bank लोकांच्या Extra पैशांना आपल्या जवळ ठेवते त्यांना आपण Deposit असे म्हणतो.

Banking काय आहे ?

Indian Banking Regulation Act चा हिशोबाने Public कडून पैसे घेणे Deposit च्या आधारावर ज्यांना की त्यांना परत सुद्धा Repay करावे लागते जेव्हा त्या लोकांनी मागितले तेव्हा, यासोबतच त्यांच्याकडून घेतलेल्या पैसे अशा ठिकाणी Invest करणे ज्या मधून त्यांना खूप चांगला फायदा होईल.

Bank Meaning in Marathi ?

बँका कोणत्या वित्तीय संस्थेला म्हणतो जे लोकांकडून पैसे डिपॉझिट करण्याचे काम करते त्यासोबतच जनतेला किंवा आपल्या देशातील लोकांना कर्ज देण्याचे काम करते. लोक आपल्या पैशाला बँकेमध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्या पैशांवर ती इंटरेस्ट मिळवण्यासाठी बँकेमध्ये ठेवतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here