[New] Balance Sheet म्हणजे काय ?|Balance Sheet in Marathi

2
899

Balance Sheet in Marathi,बॅलन्स शीट म्हणजे काय ?,Balance Sheet Meaning in Marathi,Balance Sheet चे फायदे,Balance Sheet कसे तयार करायचे,Tally मध्ये Balance Sheet कसे तयार करायचे

बॅलन्स शीट म्हणजे काय ?

नमस्कार मित्रांनो तुमच्या मनामध्ये सुद्धा बॅलन्स शीट म्हणजे काय, बॅलन्स शीट कसे मापन करतात, Balance Sheet Meaning in Marathi किंवा Balance Sheet Information in Marathi या प्रकारचे प्रश्न निर्माण होत असेल Balance Sheet चा उपयोग करून कसे आपण Share Market मध्ये पैसे Investment करू शकतो या प्रश्नांचे उत्तर पाहिजे असेल तर तुम्ही Balance Sheet in Marathi ही संपूर्ण पोस्ट व्यवस्थितपणे वाचावी.

Balance Sheet in Marathi

जर तुम्ही छोटे-मोठे व्यापारी असाल किंवा एखाद्या bank कडून loan घेतलेली असेल, बँकेमध्ये तुमचे Cash Credit Account असेल. तर तुम्ही प्रत्येक वर्षी आपल्या Cash Credit account ला renew करण्यासाठी Stock statement आणि Balance Sheet नक्की जमा करत असाल.

लक्ष्मी छोटे मोठे व्यापारी किंवा business man असाल तर तुमच्या साठी सुद्धा Balance Sheet कसे तयार करायचे याबद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. ती माहिती घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी योग्य Website वर उपस्थित आहात, यासोबत तुम्हाला तुमच्या business साठी Balance Sheet Analysis कसे करायचे याबद्दल सुद्धा कल्पना मिळणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी Balance Sheet म्हणजे काय – Balance Sheet in Marathi आर्टिकल्स व्यवस्थितपणे वाचणे अत्यंत अनिवार्य आहे.

याव्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला एखाद्या कंपनीचे share मध्ये investment करायची असेल किंवा long term investment करायची असेल, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला त्या कंपनीच्या Balance Sheet ची analysis करायची असेल तुम्हाला त्या ठिकाणी त्या Balance Sheet चे विश्लेषण करावे लागेल.

यावरून तुम्ही त्या कंपनीची Financial स्थिती कशी आहे याबद्दल माहिती मिळवू शकता, यासोबतच मागील वर्षी त्या कंपनीने कसे प्रदर्शन केले आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती मिळते, future मध्ये त्या कंपनीचे business मध्ये किती growth आहे आणि कंपनीचे future planning काय आहे याबद्दलची माहिती तुम्हाला Balance Sheet च्या माध्यमातून भेटते. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर तुम्ही योग्य प्रकारच्या कंपनीच्या share मध्ये investment करू शकता.

या सोबतच तुम्हाला जर तुमच्या स्वतःचा एक business suru karaycha asel, तेव्हा सुद्धा तुम्हाला Balance Sheet चे संपूर्ण माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. किंवा तुमचा जर already business असेल तर तुम्ही तुमच्या business ची परिस्थिती Balance Sheet च्या माध्यमातून समजून घेऊ शकता.

Balance Sheet च्या मदतीने तुम्हाला तुमचा business मध्ये झालेले नुकसान, लाभ तुम्ही future मध्ये कोण कोणत्या गोष्टी update करु शकता याबद्दलची कल्पना मिळते त्यामुळे तुम्हाला Balance Sheet म्हणजे काय याबद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे आणि ती माहिती आम्ही Balance Sheet in Marathi आर्टिकल मध्ये तुम्हाला पुरेपूर देणार आहोत.

Balance Sheet in Marathi – बॅलन्स शीट काय आहे ?

Balance Sheet म्हणजे एक अशा प्रकारची statement असते जी एका निश्चित तारखेला आपल्या business ची किंवा इतर कोणाच्या कंपनीची financial statement आपल्यासाठी प्रकट करते. सरळ सरळ सांगायची झाली तर Balance Sheet मुळे आपल्याला आपल्या बिजनेस ची किंवा आपल्याला जर एखाद्या share मध्ये investment करायची असेल तर त्या कंपनीची financial स्थिती कशी आहे याबद्दल माहिती मिळते.

बॅलन्स शीट म्हणजे काय ?

तसे बघितले गेले तर बिजनेस फोनवर Balance Sheet चालू वर्षाच्या शेवटीला किंवा मागील वर्षाच्या ending ला तयार करतात यावरून ते आपला मागील वर्षी झालेला loss आणि profit मोजतात.

कोणत्याही Balance Sheet ना analysis करून तुम्ही त्या कंपनीच्या किंवा organization च्या financial statement बद्दल माहिती मिळवू शकता. जसे की कंपनी किंवा organization ची संपत्ती, share holder equity,liabilities या प्रकारच्या information ची report तुम्ही तयार करू शकता जर तुम्हाला Equity म्हणजे काय माहिती नसेल तर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता.

Balance Sheet Meaning in Marathi

Balance Sheet ही एक विशिष्ट वेळेवर व्यवसायाची किंवा कंपनीची संपत्ती आणि देवाणघेवाण दर्शवते, Balance Sheet ही एक financial statement, investment, आणि देवाणघेवाण यांचे एक संतुलन खाते असते.Balance Sheet च्या मदतीने आपल्याला कंपनीने किंवा organization ने कोणत्या bank कडून loan घेतलेले आहे त्यासोबतच इतर किती कर्ज आहे बँकेवर या प्रकारची माहिती दर्शविते. Balance Sheet च्या मदतीने आपण आपल्या बिझनेसचे आणि कंपनीचे future plans सुद्धा ठरवू शकतो.

Balance Sheet ची आवश्यकता

Balance Sheet in Marathi या ठिकाणी आपण Balance Sheet म्हणजे काय याबद्दल सविस्तर चर्चा केली आहे तर स्वतःचा पण Balance Sheet कसे कार्यकर्ते या बद्दल सुद्धा माहिती बघितली आहे आता आपल्या Balance Sheet ची काय आवश्यकता असते याबद्दल माहिती बघायची आहे.

आर्थिक विवर मयास संस्थेची वास्तविक आर्थिक स्थिती दर्शवणे आवश्यक आहे.

मालक Equity share holder वित्तीय संस्था यासारख्या संबंधित पक्षांना सर्व आवश्यक माहिती प्रदान करणे आवश्यक आहे.

एका unit च्या वाढीचा दर देणे आवश्यक आहे.

Balance Sheet गुंतवणूक आणि वित्तपुरवठा निर्णयांचे परिणाम प्रतिबिंबित करते.

व्यवसायातील एक मालक आणि इतरांचा दावा जाणून घेते.

Balance Sheet ची सुविधा

Balance Sheet ही वर्षाच्या ending ला तयार केले होते.

हे Balance Sheet business unit ची सोळवेन्सी ओळखण्यासाठी उपयुक्त आहे.

Balance Sheet ही एक फक्त मालमत्ता भांडवल आणि दैत्याचे विवरण नाही.

Balance Sheet इथे दुहेरी प्रवेश प्रणालीअंतर्गत खाते नाही

Balance Sheet ला प्रमुख दोन बाजू आहेत भांडवल आणि दायित्व डावी बाजू आणि मालमत्ता असल्यास उजवी बाजू.

दोन्ही बाजूंची addition ही एकमेकांशी समान असते.

चिंतेत गाणेसंकल्पनेवर आधारित financial statement तयार करण्यात मदत देते.

एखाद्या घटकांच्या आर्थिक स्थितीचे प्रकटीकरण करते.

खर्च आणि उत्पन्न account balance sheet दाखवत नाही

Balance Sheet in Marathi या ठिकाणी तुम्हाला Balance Sheet चे Featurs काय आहे याबद्दल माहिती मिळाली असेल आता आपण Balance Sheet चे फायदे बघुयात.

Balance Sheet चे फायदे

determine working capital

मित्रांनो तुम्हाला Balance Sheet म्हणजे काय नक्की समजले असेल Balance Sheet ही आपल्या व्यवसायासाठी एक महत्वाची भूमिका प्रदान करते.

Balance Sheet तुमच्या Asset आणि Liabilities यांना एका स्थानावर सुनिश्चित करतात. यासोबतच वर्तमान आणि दीर्घकालीन asset केस जनरेट करण्यामध्ये आणि संचालन तयार करण्यामध्ये तुमची क्षमता दर्शवते.

Balance Sheet चे फायदे

बॅलन्स चेक करण्यासाठी तुमच्या current asset आणि वर्तमान लायबिलिटी त्यांच्यामध्ये तुलना केल्या जाते, की बिझनेस टेम्पररी लागली टेस्ट ला पूर्ण करत आहे की नाही.

जर तुमचा बिझनेसची वर्तमान लायबिलिटी तुमच्या cash बॅलन्स ला exceed करत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुमचा बिजनेस ला बाहेरील सोर्स कडून अतिरिक्त पैसे घेण्याची आवश्यकता भासते.

यासोबतच Balance Sheet हे सुद्धा अशोक करते की तुमचे debit lavel किती आहे. मित्रांना सोप्या शब्दात सांगायचे झाले तर जर तुम्ही तुमच्या Balance Sheet मध्ये जास्त प्रमाणामध्ये debit lavel असेल तर हे तुमच्यासाठी लाभदायक ठरत नाही.

Balance Sheet चा उपयोग व्यवसाय मध्ये मुख्य प्रमाणात अन्य capital ला सुरक्षित ठेवण्यासाठी केला जातो.

Balance Sheet म्हणजे काय या पोस्ट मध्ये तुम्हाला समजले असेल की Balance Sheet बघून कोणताही व्यक्ती organization किंवा कंपनीचा financial स्थितीला समजून घेऊ शकतात, तर यावरून investor सुद्धा ठरवतात की त्यांनी invest केलेले funding चे चांगले profit भेटेल कि नाही.

मित्रांनो वेळेनुसार जेव्हा Balance Sheet ला update केले जाते तेव्हा ते तुमच्या payment collect करते त्यासोबतच loan पेडण्याच्या श्रमत्याला सुद्धा दर्शवते. यासोबतच हे कॅलेंडर ला सुद्धा असे दर्शवतात की आपल्याकडे वाईट परिस्थिती मध्ये liabilities ला manage करण्यासाठी track record उपलब्ध आहेत.

त्यामुळे तुम्ही कोणत्याही कारणासाठी loan साठी आपलाय करत असाल तर अशा परिस्थितीमध्ये ते Balance Sheet बघून असे ठरवतात की तुम्ही loan फेडण्यासाठी सक्षम आहात की नाही आणि तुम्ही किती time period मध्ये दोन पूर्ण फेडू शकता.

helpful ration’s

Ratio’s चा उपयोग business मध्ये financial statement चा analysis करण्यासाठी केला जातो. यावरून कंपनीची financial क्षमता, prifitibility, loan फेडण्याची क्षमता आणि liquidity यांना indicates केले जाते.

मित्रांनो तुम्हाला याबद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे की financial ratio त्या ठिकाणी याचा उपयोग केला जातो ज्या ठिकाणी व्यवसाय मध्ये long term साठी दीर्घकालीन स्थितीचे analysis केले जाते.

हे सर्व कंपनीचे Balance Sheet account चा आधारे निर्धार केला जातो, उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी समजून घेऊया जर तुमची Balance Sheet snapshot आहे जय कंपनीच्या सर्व investment आणि goals दर्शवते.

तर याच्या माध्यमातून तुम्हाला खूप सारी माहिती भेटू शकते- जाते की यामध्ये तुम्हाला समजते की तुम्हाला तुमच्या investor ला विक्री करण्यासाठी किती time period लावू शकतो, यासोबतच ते तुमच्या कंपनीचा opposition ला त्याच्या compititor सोबत analysis करते.

तर मित्रांनो Balance Sheet in Marathi या ठिकाणी मी तुम्हाला आता Balance Sheet चे काही मुख्य फायदे सांगितलेले आहे जे कोणत्याही बिजनेस मध्ये तुमच्या Balance Sheet चे महत्व दर्शवते. आता आपण Balance Sheet कसे तयार करतात याबद्दल चर्चा करूया. त्याआधी आपल्याला लाभली ती म्हणजे काय असेच म्हणजे काय याबद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.

Liabilities in Marathi

1 Share Capital

त्याच्या अंतर्गत सुद्धा दोन प्रकारच्या capital यांचा समावेश असतो

Equity Share Capital

Prefrence Share Capital

2 reserve and sur-plus income

त्यामध्ये पुढील प्रकारच्या घटकांना calculate केल्या जाते

General reserve

Capital reserve

P/L

Securiity Premium

Share Forfeiture

3 Secured Loans

यामध्येसुद्धा पुढील प्रकारच्या घटकांचा समावेश आहे

Debenture

Bonds

Bank loan

Mortgage loan

4 Current Liabilities

परंतु liabilities यामध्ये पुढील प्रकारच्या घटकांचा मुक्तपणे समावेश केला जातो.

Creditor

B/P

Bank Overdraft

Outstanding expense

advance income

यानंतर Liabilites यांच्या अंतर्गत सुद्धा काही provisions असतात.

5 Provisions

Provision for bad debt

Provisions for taxation

Provisions for repair

आता आपण असेट मध्ये येणाऱ्या घटकांबद्दल चर्चा करुया.

Asset in Marathi

1 Fixed Asset

मित्रांनो ज्या संपत्तीमध्ये वारंवार परिवर्तन होत नाही त्यांना आपण तेच asset असे म्हणतो, यामध्ये पुढील घटकांचा समावेश केला जातो.

Lands & Buildings

Plant & Machinaries

Furniture & fixtures

loose tools

goodwell

patent right

trademark

2 Current Asset

Current asset मध्ये वारंवार परिवर्तन होत असतात त्यामुळे यामध्ये असलेले घटक पुढील प्रमाणे.

cash

bank

dotors

B/R

Investment

stock

prepaid expense

accured income

miscellaneous expenditure

Balance Sheet कसे तयार करायचे

मित्रांनो Balance Sheet in Marathi या ठिकाणी तुम्हाला Balance Sheet म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती मिळाली असते पण जर तुम्हाला तुमचा एक व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा केलेला असेल तर त्या व्यवसायासाठी किंवा कंपनीसाठी Balance Sheet कशी तयार करायचे याबद्दल आपण माहीती बघूया.

मित्रांनो Excel मध्ये तुम्ही Balance Sheet वेगवेगळ्या उद्देशासाठी बनवू शकता. समजून घ्या तुमची एक कंपनी आहे त्या ठिकाणी खूप सारी कारागीर काम करत असतात आणि तुम्हाला त्या सर्व कारागिरांच्या कामाचे analysis करायचे असेल तरी यासाठी तुम्ही Balance Sheet चा उपयोग व्यवस्थितपणे करू शकता.

तिथे मला screenshot मध्ये दिसून येत असेल ती या ठिकाणी आहे का labour च्या एप्रिल पासून तर डिसेंबर पर्यंत सर्व कार्य करण्याच्या वेळेला Balance Sheet मध्ये describe केलेले आहे. त्यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला हे त्याचे नाव सीरियल नंबर त्यानंतर ESI नंबर, Labour चे नाव, rate, amount या प्रकारची सर्व information तुम्हाला add करायचे असेल ते तुम्ही या ठिकाणी mention करू शकता.

त्यानंतर तुम्हाला नवीन cell मध्ये asset enter करायचे आहे त्या सोबत आहे महिन्याच्या amount rate कितनी details ला enter करायचे आहे. त्यानंतर excel चा formula ला चा उपयोग करून तुम्हाला व्यवस्थित पणे calculation करायचे आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला एखाद्या व्यक्तीची संपूर्ण details Balance Sheet मध्ये उपलब्ध होते.

जसे की तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की Balance Sheet चा उपयोग आपण tally करण्यासाठी सुद्धा करतो

, त्यामुळे Balance Sheet in Marathi आर्टिकल मध्ये आपल्याला tally करण्यासाठी बॅलन्स कसे तयार करायचे याची सुद्धा माहिती बघावी लागेल.

Tally मध्ये Balance Sheet कसे तयार करायचे

तर मित्रांनो चला आता आपण बघूयात आपल्या पुढच्या topic कडे तो म्हणजे त्यांनी मध्ये Balance Sheet कसे तयार करायचे.

मित्रांनो tally मध्ये Balance Sheet तयार करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला account type करावे लागते, म्हणजे asset part मध्ये set account आणि libilities part मध्ये liabilities account.

asset ला left पासून ते right पर्यंत type केल्या जाते, परंतु liabilities account left पासून ते right पर्यंत type केले जाते.

त्यानंतर आपण asset ला आणि liabilities account ला analysis करून माहिती गोळा करतो कि कोण कोणते transaction liabilities, income, expense यामध्ये येते.

याबद्दल माहिती मिळाल्यानंतर आपण asset वाल्या side ला मध्ये type करतो, परंतु liabilities मध्ये आपण सर्व liabilities ला type करतो.

मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एका गोष्टीचे लक्ष असणे अत्यंत गरजेचे आहे की income आणि expenses ला Balance Sheet मध्ये add केल्या जात नाही.

asset ला enter केल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुमची asset वाढत आहेत की कमी होत आहे, किंवा liabilities increase होत आहे की decrease हेसुद्धा check करू शकता.

त्यानंतर तुम्हाला Dr आणि Cr नियमाचा उपयोग करून प्लस किंवा महिन्यात करून पुढच्या transaction साठी त्यांना new एक relation मध्ये जोडले जाते आणि याच प्रकारे पुढची transaction पूर्ण केल्या जाते.

transaction पूर्ण केल्यानंतर Balance Sheet असा एक format तयार केला जातो आणि त्यांना accounting मध्ये असलेल्या सर्व account चा closing balance ला fill केल्या जाते.

तर अशाप्रकारे तुम्हाला Tally मध्ये Balance Sheet कसे तयार करायचे याबद्दल सुद्धा माहिती मिळाली असेल.

निष्कर्ष

नमस्कार मित्रांनो आम्ही तुम्हाला Balance Sheet in Marathi आर्टिकल मध्ये Balance Sheet म्हणजे काय Balance Sheet कसे तयार करायचे tally मध्ये Balance Sheet कसे तयार करतात. चे फायदे काय आहेत या सर्वांसोबत Balance Sheet उपयोग आपण केव्हा आणि कधी करतो या प्रकारची माहिती बघितली आहे.

मी आशा करतो की तुम्हाला आमच्या Balance Sheet in Marathi आर्टिकल मध्ये असलेले Balance Sheet ची संपूर्ण माहिती व्यवस्थित आणि समजली असेल तर स्वतः तुमच्या मनामध्ये असलेले Balance Sheet बद्दल चे सर्व प्रश्न या पोस्ट च्या मदतीने solve झाले असेल तर तुमच्या मनामध्ये काही शंका ज्या clear झालेल्या नसतील त्या तुम्ही आम्हाला खाली दिलेले comment box मध्ये तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि त्या शंकांचे नक्कीच निवारण करण्याचा प्रयत्न करू.

बॅलन्स शीट काय आहे ?

Balance Sheet म्हणजे एक अशा प्रकारची statement असते जी एका निश्चित तारखेला आपल्या business ची किंवा इतर कोणाच्या कंपनीची financial statement आपल्यासाठी प्रकट करते.

बॅलन्स शीट म्हणजे काय ?

Balance Sheet ही एक विशिष्ट वेळेवर व्यवसायाची किंवा कंपनीची संपत्ती आणि देवाणघेवाण दर्शवते, Balance Sheet ही एक financial statement, investment, आणि देवाणघेवाण यांचे एक संतुलन खाते असते.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here