Apply for Job : विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र खूप मोठी सुवर्णसंधी

0
96

नमस्कार मित्रांनो जसे की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे जर तुम्हाला नवीन नवीन जॉब अपडेट हव्या असतील तर आम्ही तुमच्यासाठी marathibuisness.in या वेबसाईट मध्ये वेगवेगळ्या जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येतो त्याचप्रमाणे आज सुद्धा आम्ही तुमच्यासाठी एक नवीन चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलेला आहे जिचा तुम्ही नक्कीच फायदा घेऊ शकता.

मित्रांनो विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र हे तुम्हाला तर माहितीच असेल परंतु यामध्ये जर तुम्हाला नोकरी करायची असेल तर त्यासाठी एक खूप मोठी सुवर्णसंधी आपल्याला दिसून येत आहे विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती करण्यात येणार असल्याचे आपल्याला समजून येत आहे त्यासोबतच त्यांनी वेगवेगळ्या पदांची भरती करण्याची जाहिरात आपल्या ऑफिशिअल वेबसाईट वरती पोस्ट केलेली आहे.

Job Options

मित्रांनो माझी तुम्हा सर्वांना माहितीच आहे विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती केली जाणार आहे परंतु ते कोण कोणत्या पदांसाठी भरती करण्यात येईल त्याबद्दल आम्ही पुढे दिलेल्या खाली माहितीनुसार तुम्ही समजून घेऊ शकता.

टेक्निकल असिस्टंट : 60 जागा

सायंटिस्ट असिस्टंट : 2 जागा

लायब्ररी असिस्टंट : 1 जागा

मित्रांनो विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र मध्ये वरील दिलेल्या जागांमध्ये जवळपास आपल्याला 63 जागांची मोठी भरती बघायला मिळत आहे जर तुम्हाला आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता असेल तर तुम्ही लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता.

तसेच वरील जॉब प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला वेतन किती असेल त्यासाठी नोकरीचे ठिकाण काय असेल वयोमर्यादा काय असेल शैक्षणिक पात्रता काय असेल त्या सर्वांची माहिती तुम्हाला बघायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर जाऊन त्यांच्या ऑफिशिअल वेबसाईट मध्ये सर्व माहिती बघायला मिळेल.

मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र मध्ये तुम्हाला जॉब प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी 16 मे 2023 या तारखेच्या आधी जाऊन ऑफिशिअल वेबसाईट वरती अर्ज करावा.

Apply for Job

https://www.vssc.gov.in/advt323.html

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here