Anchor Text काय आहे ?| Anchor Text Meaning in Marathi

3
293

Anchor Text Meaning in Marathi,Anchor Text Information in Marathi,Anchor Text म्हणजे काय ?,Anchor Text चे Types काय आहे ?,Anchor Text Linking Benifit

Anchor Text Information in Marathi

नमस्कार मित्रांनो तुम्ही खूप वेळ Anchor Text म्हणजे काय आहे याबद्दल ऐकले असेल. जर तुम्ही SEO Feild मध्ये असाल आणि तुम्हाला Anchor Text म्हणजे काय याबद्दल माहिती नसेल तर आज आपण Anchor Text Meaning in Marathi या पोस्टमध्ये Anchor Text बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. याआधी सर्वात पहिले आपण SEO काय आहे याबद्दल माहिती बघणार आहोत याबद्दल तुम्ही सर्वांनी तर खूप वेळेस ऐकले असेल, SEO चा अर्थ होतो Search Engine Optimization आणि असे काम वेबसाईटला किंवा तुमचा blog ला search engine साठी optimized करण्याचे असते.

Anchor Text Meaning in Marathi

म्हणजे तुमच्या वेबसाईटला search engine मध्ये म्हणजेच Google,Being,Yahoo इत्यादी ठिकाणी rank करणे. SEO की एक टेक्निक आहे, ज्याच्या मदतीने आपण आपल्या वेबसाईटला Search Engine मध्ये top मध्ये rank करतो.

SEO खूप वेगवेगळ्या प्रकाराने मिळून बनलेले असते. याला तुम्ही दोन भागांमध्ये विभाजित सुद्धा करू शकता त्यामध्ये सर्वात पहिला म्हणजे On Page SEO आणि दुसरा म्हणजे Off Page SEO. आता हे On Page आणि Off Page दोन्ही वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विभाजीत केले जातात यांचे खूप सारे factors पडतात.

Search Engine Optimization आणि On Page यांची एक कडी म्हणजेच Anchor Text . खूप सारे blogger किंवा website owner आपले आर्थिक आली त्यावेळेस किंवा त्या artical चे SEO कर त्यावेळेस Anchor Text ला खूप कमी प्राधान्य देतात. पण Anchor Text हेसुद्धा कोणत्याही एखाद्या वेबसाईटला किंवा Perticular artical ranking करण्यासाठी सर्वात मोठा factor आहे. त्यामुळे आज आपण Anchor Text Meaning in Marathi या आर्टिकल मध्ये Anchor Text म्हणजे काय ?, आणि Anchor Text आपल्या वेबसाईट साठी किती महत्त्वाचे असते याबद्दल माहिती बघणार आहोत.

Read More

कंटेंट राइटिंग कसे करायचे ?

डाटा एंट्री कशी करायची ?

Anchor Text म्हणजे काय ? Anchor Text Meaning in Marathi

content आपल्या वेबसाइटच्या perfect SEO Optimization साठी खूप महत्त्वाचा एक factor असतो. खूप लोकांनी याबद्दल वाचलेले असतात किंवा खूप लोकांच्या तोंडून ऐकलेली सुद्धा असतात पण ते या पासून खूप अनोळखी राहतात ती Anchor Text म्हणजे काय ?, Anchor Text Optimization साठी का आवश्यक असतो.

कोणत्याही एखाद्या perticular website मध्ये किंवा पोस्टमध्ये तुम्ही एखादी post वाचत असाल तर त्या पोस्टमध्ये तुम्हाला खूप सारी clickable text दिसतात. ते आपल्या ragular वाचण्यासारख्या text पासून खूप वेगळे असतात, या text वर आपण click केले तर तुम्ही कोणत्याही इतर दुसऱ्या पेजवर किंवा इतर कोणत्याही दुसऱ्या website वर redirect होतात त्या text ला आपण Anchor Text असे म्हणतो.

जेव्हा कधी तुम्ही तुमच्या जेव्हा तुम्ही तुमच्या website वर कोणतीही एखादी post वाचत असाल तेव्हा तुम्हाला तुम्ही त्या text पाशी तुमचा कर्सर घेऊन गेलात तर त्याठिकाणी तुमचा cursor hand icon मध्ये बदलतो, तर तो सुद्धा एक Anchor Text असतो. आणि तुम्ही त्या text वर सुद्धा click करू शकता.

तुम्ही आमच्या marathibuisness.in या website मध्ये सुद्धा खूप वेळेस बघितले असेल की आणि कोणतीही पोस्ट तयार केली किंवा artical तयार केला तर त्या articals मध्ये खूप साऱ्या internal linking, किंवा out linking दिलेले असतात. जर आपण आपल्या website मधील artical मध्ये आपल्या वेबसाईटच्या इतर पोस्टची link Anchor Text चा स्वरूपामध्ये दिलेली असेल तर त्या लिंकला आपण Internal Linking असे म्हणतो.

जर आपण आपल्या artical मध्ये किंवा आपल्या post मध्ये इतर कोणत्याही वेबसाईटचा artical की किंवा पोस्टची Link Anchor Text ता स्वरूपामध्ये दिलेली असेल तर त्या Link ला आपण External Linking असे म्हणतो. या प्रकारचे External Linking किंवा Out link website मध्ये असणे यालाच Anchor Text असे म्हणतात.

मी आशा करतो की तुम्हाला Anchor Text Meaning in Marathi या आर्टिकल मध्ये Anchor Text म्हणजे काय याबद्दल माहिती झाली असेल आता आपल्याला Anchor Text का महत्वाचा आहे याबद्दल माहिती बघायचे आहे.

Anchor Text का आवश्यक आहे ?

Search Engine Anchor Text च्या मदतीने पेज किंवा content किंवा पेज मध्ये असलेले कोणतेही content कोणत्या topic चा related आहे याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतात त्यासोबतच तुम्ही लिहिलेल्या पोस्टला किंवा artical लाकोणत्या Keyword वर rank करायचे आहे याबद्दल सुद्धा ते Anchor Text च्या मदतीने ठरवत असतात. एखाद्या वेबसाईटला किंवा Artical rank करण्यासाठी Anchor Text हा खूप महत्त्वाचा factor असतो. आणि यामुळेच Anchor Text Link Building मध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावते.

Anchor Text Search Engine ला External link साठी एक संदर्भ प्रदान करतो म्हणजे Anchor Text Search engine ला आपण लिहिलेल्या post ला कोणत्या text वरन rank करायचे आहे याबद्दल माहिती पुरवण्याचे काम करतो. यामुळे आपल्या website मध्ये येणाऱ्या Organic Traffic वर direct प्रभाव पडतो. यामुळे आपल्या website मध्ये search engine च्या मदतीने खूप जास्त प्रमाणामध्ये ट्राफिक येते.

Anchor Text Meaning in Marathi

Anchor Text चे Types काय आहे ?

Anchor Text Meaning in Marathi आर्टिकल मध्ये आपण आपल्या साठी आवश्यक आहे,Anchor Text च्या मदतीने आपली website किंवा कोणत्याही एखाद्या perticular artical कसा rank करतो याबद्दल आपण माहिती बघितली आहे आता आपल्याला Anchor Text चे कोणकोणते types आहे याबद्दल माहिती बघायची आहे.

Anchor Text खूप प्रकारचे असू शकतात. Anchor Text ला आपण Backlink किंवा Link Building त्या स्वरूपामध्ये उपयोग केला जातो. ज्यामुळे कोणत्याही एखाद्या वेबसाइटची Ranking Google च्या search engine मध्ये वाढते. Anchor Text मदतीने तुम्ही जर तुमच्या artical चे keyword निवडून त्यांना Anchor Text सोबत add केले तर तुमची website ची Google ranking वाढते.

खूप वेळेस असे सुद्धा होते की व्यवस्थित पणे Link Building न केल्यामुळे search engine website वर किंवा तुमच्या artical वर penalty सुद्धा लावतात. या प्रकारच्या penalty पासून आपल्या वेबसाईटला किंवा artical ला वाचवण्यासाठी आपण Anchor Text Meaning in Marathi आर्टिकल मध्ये Anchor Text चा योग्य वापर कसा करायचा याबद्दल माहिती बघणार आहोत.

Generic Anchor Text

या कॅटेगरीमध्ये Anchor Text add करण्यासाठी Generic Anchor Text केल्या जातात. Generic word म्हणजेच कोणताही एखादा साधारण शब्द, जास्त करूनGeneric Anchor Text तुमच्या website साठी किंवा तुमच्या ब्लॉगसाठी जास्त काही फायदा देत नाही. Generic Anchor Text link कोणत्याही एखाद्या page बद्दल जास्त काही संदर्भ प्रदान करत नाही त्यामुळे google ला त्या पेसच्या में Keyword बद्दल माहिती होत नाही. त्यामुळे या प्रकारच्या Anchor Text मुळे तुमच्या ranking मध्ये काहीही फायदा होत नाही.

Generic Anchor Text मध्ये पुढील प्रकारचाKeywords चा समावेश होतो जसे की Click Here,Read More,Go to Their, Watch Now,take free इत्यादी शब्दांचा Generic Anchor Text मध्ये उपयोग केला जातो. जर तुम्हाला तुमच्या वेबसाइटची ranking google search engine मध्ये वाढवायची असेल तर कृपया करून तुम्ही Generic Anchor Text या प्रकारच्या Linked चा उपयोग करू नका, त्यामुळे तुम्हाला नुकसान तर होणार नाही पण फायदा सुद्धा होणार नाही.

Branded Anchor Text

कोणत्याही एखाद्या Text चे नाव brand असेल तर तो Branded Anchor Text या श्रेणीमध्ये मोडतो. Branded Anchor Text मध्ये कोणत्याही एखाद्या popular brand ला directly use केल्या जातात. जसे की जेव्हा कधी आपण आपल्या website मध्ये amazon या कंपनीची किंवा वेबसाइटची link add करतो तेव्हा त्या link साठी आपण Anchor Text किंवा Title हा amazon असेल तर तो एक Branded Anchor Text असतो. त्यामुळे website चा ranking मध्ये जास्त काही वाढ होत नाही. जर तुम्ही तुमच्या website ची Link Building करत असाल तर या प्रकारचे Branded Anchor Text चा उपयोग करू नका.

Naked Link Anchor

Naked Link Anchor की एक Anchor Text ची खूप साधारण श्रेणी असते. जेव्हा कधी आपण आपल्या पोस्टमध्ये कोणत्याही एखाद्या वेबसाईटचे किंवा web page पेज चे नाव direct link मध्ये add करतो तेव्हा त्या प्रकारच्या Anchor Text ना आपण Naked Link Anchor असे म्हणतात.

की आपण आपल्या एखाद्या पोस्टमध्ये समजून या कंपनीचे किंवा वेबसाईटचे Linked केले आणि त्या link साठी आपण title किंवा Alt Tag हा amazon.com ठेवला तर अशा ठिकाणी आपण amazon.com हे Naked Link Anchor चा स्वरूपामध्ये use करत आहोत.

Image Anchor

सारे वेबसाईटमध्ये किंवा Blog मध्ये बघितले असेल की जेव्हा कधी तुम्ही कोणत्याही एखाद्या perticular image वर click करता, तेव्हा तुमचा browser तुम्हाला इतर कोणत्या website मध्ये किंवा blog मध्ये नेतो. खूप सारे blog image reffer करण्यासाठी आपल्या पोस्टमध्ये Image Anchor Text चा उपयोग करतात. Image Anchor मध्ये जेव्हा कधी तुम्ही त्या image वर click करता तेव्हा तुम्ही दुसर्‍या एका वेबसाईटमध्ये सेंटर होता ज्या वेबसाइटची लिंक त्याठिकाणी इमेज मध्ये ऍड केलेली आहे.

website मध्ये जेव्हा कधी कोणत्याही प्रकारची image anchor किंवा link add केलेले असते तेव्हा search engine image ला च्या मदतीने त्या ठिकाणी असलेल्या content बद्दल माहिती मिळतो.Search Engine Image च्या मदतीने Keyword बद्दल माहिती नाही मिळवू शकत की या वेबसाईटला कोणत्या Keyword वर rank करायचे आहे, त्यामुळे image सोबत असलेल्या Alt Attribute च्या मदतीने Search Engine Image बद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतात.

जर image चे alt attribute रिकामी सोडलेले असेल तर search engine त्या image ला कोणत्याही Anchor नसलेले असे समजून घेऊन तुम्हाला google मध्ये rank करण्यासाठी काहीही मदत करणार नाही. त्यामुळे अशा प्रकारची image जर तुम्ही Without Anchor Text ची लावली तर या ठिकाणी तुम्हाला काहीही फायदा होणार नाही.

Partial Match Anchor Text

या प्रकारच्या Anchor Text मध्ये Anchor चा काही प्रमाणामध्ये भाग उपयोगात आणला जातो. जेव्हा कधी कोणताही Anchor Text उपयोगात केला जातो तेव्हा त्या Keyword मध्ये काही भाग आपल्या Keyword चा उपयोग केला जातो. जसे की समजून घ्या आपला Keyword आहे ” मराठी बिझनेस ” तरी या keyword चा आपण Partial Match Anchor Text काही अशा प्रमाणामध्ये करू शकतो ” टॉप मराठी बिझनेस ” किंवा जर आपला Targeted Keyword “गिफ्ट शोप” असेल तर याला आपण अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो ” टॉप गिफ्ट शोप इं इंडिया ” या ठिकाणी आपण आपल्या Targeted Keyword ला Partial Add केले आहे.

या प्रकारच्या Anchor Text मध्ये Targeted Keyword Partialy उपयोगात आणले जाते त्यामुळे याला Partial Match Anchor Text असे म्हणतात. Partial Match Anchor Text Link Building मध्ये खूप महत्त्वाची भूमिका प्रदान करते. आणि या प्रकारचे Anchor Text website ची ranking वाढवण्यासाठी खूप चांगले ठरते. मी आशा करतो की तुम्हाला Anchor Text Meaning in Marathi आर्टिकल मध्ये Partial Anchor Text काय आहे याबद्दल माहिती मिळाली असेल.

Extra Match Anchor Text

Extra Match Anchor Text हे सर्वात जास्त उपयोगात आणलेले Anchor Text असतात. या प्रकारचे Anchor Text वेबसाईटचा ranking ला Google Search Engine मध्ये वाढवण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. जर तुमचा Targeted Keyword हा ” गिफ्ट शोप ” असेल तर तुम्ही त्याला Anchor Text मध्ये ” गिफ्ट शोप ” असाच उपयोग केला तर हा तुमचा Extra Match Anchor Text होईल. कोणत्याही एखाद्या Targeted Keyword ला जसे आहे तसाच आपल्या artical मध्ये use करणे यालाच आपण Extra Match Anchor Text असे म्हणतो.

खूप वेळेस Extra Match Anchor Text वेबसाईटला panalized करण्याचे सुद्धा खूप मोठे कारण बनते. जर तुमचे targeted keyword ” गिफ्ट शोप ” आहे आणि तुम्ही Anchor Text मध्ये ” गिफ्ट शोप ” असाच उपयोग करत असाल तर खूप जास्त याठिकाणी संभावना असते की तुमच्या website ला panalized केल्या जाऊ शकते.

हे सुद्धा वाचा

बिनोमो एप्लीकेशन मधून पैसे कसे कामवायचे

घरी बसून ऑनलाइन पैसे कमवा

Anchor Text Linking Benifit ( Anchor Text चे फायदे )

Anchor Text चे website मध्ये किंवा आपल्या blog पोस्ट मध्ये असणे याचे दोन प्रकारचे फायदे होतात पहिला म्हणजे Direct आणि दुसरा Indirect या दोन्ही बद्दल आपण सविस्तर चर्चा Anchor Text Meaning in Marathi आर्टिकल मध्ये पुढे करणार आहे.

Anchor Text Meaning in Marathi

Direct Benifits

  • तुमच्या reader ला त्या traffic चा related आणखीन content बद्दल माहिती भेटते, त्यामुळे तो खूप सोप्या पद्धतीने तुमच्या इतर webpage पर्यंत पोचू शकतो. आणि यामुळे तुमच्या वेबसाईटचा Bounce Rate सुद्धा कमी होतो.
  • Anchor Text मुळे reader चा साईड वर असलेला Average time सुद्धा वाढतो, त्यासोबतच तुमचे page views सुद्धा वाढते.
  • तुम्हाला या ठिकाणी एक गोष्टीचे लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे जेव्हा कधी तुम्ही तुमच्या जुन्या आर्टिकल ला Anchor Text च्या मदतीने link करत असाल, तेव्हा ती link तुमच्या इतर artical चा related असणे अत्यंत गरजेचे असते. तुम्ही जर का कोणतीही इतर पोस्ट त्या ठिकाणी link केली तर तुमचा user किंवा r त्या eader ठिकाणीही irritate होऊ शकतो.
  • जुने Artical link करता वेळेस तुम्हाला post सोबतच pages सुद्धा Internal Linking करायची आहे. तुम्हाला तुमच्या artical मध्ये फक्त home page ला internal link सोबत जोडायचे नाही त्यासोबतच तुम्हाला तुमच्या pages ला link करायचे आहे.

Indirect Benifits

  • Anchor Text मध्ये तुमच्या blog ला किंवा तुमच्या website ला SEO मध्ये खूप चांगला भेटतो. तुम्हाला या ठिकाणी फक्त तुमच्या Anchor Text मध्ये व्यवस्थित Title टाकायचे असते.
  • तुम्ही तुमच्या blog मध्ये Anchor Text title सोबतच user सोबत search engine ची सुद्धा मदत करत असतात, ज्यामुळे search engine तुमच्या website ला खूप सोप्या पद्धतीने समजू शकते.
  • Anchor Text बेनिफिट्स काय असतात ? आता आपण या ठिकाणी Anchor Text Meaning in Marathi या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या Anchor Text चा आपल्या आर्टिकल मध्ये उपयोग केला पाहिजे याबद्दल माहिती बघणार आहोत.

कोणत्या प्रकारचा Anchor Text चा उपयोग केला पाहिजे

Anchor Text म्हणजे काय आहे याबद्दल माहिती घेतल्यानंतर आता आपल्याला कोणत्या प्रकारच्या Anchor Text चा आपल्या ब्लॉगमध्ये किंवा perticular एखाद्या आर्टिकल मध्ये उपयोग करायचा आहे याबद्दल माहिती बघणार आहोत, खूप सारी blogger आपल्या ब्लॉगमध्ये किंवा आर्टिकल मध्ये फक्त एकाच प्रकारचा Anchor Text चा उपयोग करत असतात. जो खूप कामं असतो उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी जर पण ते एखाद्या वेबसाईटचे नाव हे ( marathbuisness.in ) आहे आणि मी या ठिकाणी Keyword मराठी बिझनेस चा उपयोग केलेला आहे, तुम्हाला या ठिकाणी Anchor Text link चा उपयोग डायरेक्ट करायचा नाही त्याला तुम्हाला change करून भेट घेणे उपयोग करायचा आहे.

तुम्ही तुमच्या artical मध्ये खूप विविध प्रकारचे keyword mix करून काम करते बनवू शकता जसे की मराठी बिझनेस इं मराठी, स्मॉल मराठी बिझनेस इं मराठी, या सर्व keyword ला तुम्ही तुमच्या home pages मध्ये ( marathibuisness.in ) सोबत link करू शकता. वेगवेगळे Anchor Text तुमचा आर्टिकल साठी चांगले आणि खूप महत्त्वाचे keyword आहे.

Anchor Text Ranking Benifits

Anchor Text चा मदतीने आपल्याला SEO मध्ये Ranking त्या दृष्टिकोनातून खूप चांगले direct and indirect benifits भेटत असतात. जेव्हा आपण नवीन नवीन blog सुरु करतो तेव्हा ब्लॉगिंगच्या starting मध्ये आपल्याला समजून सांगितले जाते की आपल्याला आपल्या artical मध्ये keyword चे विशेष ध्यान ठेवायचे आहे, आम्ही आपले search engine मध्ये ranking खूप चांगली होईल.

सर्व blogger ला आपल्या जुन्या आर्टिकल ला आणि त्यांच्या माहितीला Anchor Text च्या मदतीने न्यू आर्टिकल मध्ये टाकण्याची सवय असली पाहिजे, यामुळे तुमच्या blog मध्ये traffic increase करीत होते आणि page views सुद्धा वाढते.

Anchor Text चा फक्त Internal linking म्हणून उपयोग केला जात नाही तर त्याला आपण outbound link किंवा Backlink आणि Guest posting त्यामध्ये तिने सुद्धा याचा आपण उपयोग करू शकतो. कोणत्याही एखाद्या Hyper link ला text च्या मदतीने लिहिल्या गेले पाहिजे. या प्रकारच्या Keyword मुळे तुमच्या website मध्ये Traffic Increase होते.

योग्य Anchor Text कसे लिहावे

Anchor Text Meaning in Marathi या आर्टिकल मध्ये आपण Anchor Text ranking benifits आपल्याला काय भेटतात त्यासोबतच कोणत्या प्रकारचा Anchor Text आपण उपयोग केला पाहिजे याबद्दल माहिती बघितली आहे आता आपल्याला आपल्या artical मध्ये किंवा blog मध्ये योग्य Anchor Text कसे लिहायचे याबद्दल माहिती बघायचे आहे.

Relavent Anchor Text लिहा

Anchor Text नेहमी कोणत्याही इतर relevant web page सोबत अस लिहिलेले पाहिजे. जेवढे जास्त Anchor Text webpage चा relevant असेल तेवढे जास्त आपली google ranking मध्ये वाढ होते. कोणत्याही एखाद्या साधारण ब्लॉगसाठी तुम्ही Extra match आणि partial match anchor text चा उपयोग करू शकता.

Generic Anchor Text चा उपयोग करू नका

Anchor Text लिहिता यावेळेस कधीही Generic Anchor Text चा उपयोग करू नका जसे की click here,read more,watch now इत्यादी कारण की या प्रकारच्या शब्दांना search engine ignore करत असतो Generic Anchor Text बद्दल तुम्हाला माहिती नसेल तर आम्ही Anchor Text Meaning in Marathi या आर्टिकल मध्ये तुम्हाला सर्वात वरती top मध्ये मिळेल ती तुम्ही वाचू शकता.

Same Keyword वर जास्त Link चा उपयोग करू नका

एकाच Keyword वर जास्त करून Internal Link करणे किंवा Out Link करणे योग्य नसते. खूप सार्‍या website मध्ये जास्तीत जास्त Internal Linking या एकाच Keyword वर केल्या जातात, मुळे search engine ला असे signal जाते की आपण बनवलेल्या link या स्वभाविक स्वरूपाने म्हणजे naturaly बनवलेल्या नाही आणि search engine या प्रकारच्या लिंकला paid link building process असे समजतो. हे website साठी चांगले signal लागते त्यामुळे तुम्हाला कोणत्याही एखाद्या perticular आर्टिकल साठी वेगवेगळे Anchor Text बनवावे लागेल.

Spam Link करू नका

Anchor Text मध्ये कधीही कोणत्याच Spam Link ला किंवा Adult website ला लिंक बिलकुल करू नका यामुळे तुमची website spaming होऊ शकते.

जास्त Anchor Text चा उपयोग करू नका

एकाच वेळी पेजवर जास्त करून keyword चा उपयोग करू नका यामुळे user चा अनुभव खराब होतो.

निष्कर्ष

नमस्कार मित्रांनो Anchor Text Meaning in Marathi या आर्टिकल मध्ये आपण Anchor Text काय आहे त्यासोबतच Anchor Text चे कोणकोणते प्रकार पडतात आणि योग्य अँकर टेक्स्ट कसे निवडायचे त्यासोबतच Anchor Textचे आपल्याला रँकिंगमध्ये काय बेनिफिट भेटतात याबद्दल खूप साठी माहिती बघितली आहे.

तुम्हाला आमच्या Anchor Text Meaning in Marathi आर्टिकल मध्ये कोणत्याही प्रकारची Anchor Text असेल किंवा तुमचे Anchor Text विषयी कोणतेही dought असतील किंवा प्रश्न असतील ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये खाली कमेंट करून विचारू शकतात आणि त्या प्रश्नाचे नक्कीच निवारण करण्याचा प्रयत्न करू.

Anchor Text म्हणजे काय ?

कोणत्याही एखाद्या perticular website मध्ये किंवा पोस्टमध्ये तुम्ही एखादी post वाचत असाल तर त्या पोस्टमध्ये तुम्हाला खूप सारी clickable text दिसतात. ते आपल्या ragular वाचण्यासारख्या text पासून खूप वेगळे असतात, या text वर आपण click केले तर तुम्ही कोणत्याही इतर दुसऱ्या पेजवर किंवा इतर कोणत्याही दुसऱ्या website वर redirect होतात त्या text ला आपण Anchor Text असे म्हणतो.

Anchor Text Ranking Benifits ?

Anchor Text चा मदतीने आपल्याला SEO मध्ये Ranking त्या दृष्टिकोनातून खूप चांगले direct and indirect benifits भेटत असतात. जेव्हा आपण नवीन नवीन blog सुरु करतो तेव्हा ब्लॉगिंगच्या starting मध्ये आपल्याला समजून सांगितले जाते की आपल्याला आपल्या artical मध्ये keyword चे विशेष ध्यान ठेवायचे आहे, आम्ही आपले search engine मध्ये ranking खूप चांगली होईल.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here