2021 एफिलिएट मार्केटिंग करून पैसे कमवा | Affiliate Marketing Madhn Paise Kase Kamvayche

2
202

एफिलिएट मार्केटिंग काय आहे ( Affiliate Marketing kay Aahe )

Affiliate Marketing Madhn Paise Kase Kamvayche : एफिलिएट मार्केटिंग पैसे कमवण्याचा असा मार्ग आहे ज्या मधे एक व्यक्ति आपल्या ऑनलाइन माध्यमातून जैसे की ब्लॉग, वेबसाइट, आणि सोशल मीडिया प्लैटफॉर्म चा मदतीने एखाद्या कंपनी चे प्रोडक्ट ची मार्केटिंग करते किवा प्रोमोट करते आणि याचा बदल्यात टी कंपनी त्या प्रोडक्ट चा प्रत्येक विक्री वर काही कमिशन म्हणजेच पैसे देती 

हा पण तुम्हाला भेटणारा कमिशन त्या प्रोडक्ट वर अवलंबून असते की त्या प्रोडक्ट माघे किती कमिशन आहे खुप साऱ्या कंपनी आहे जे एफिलिएट प्रोग्ग्रम चलावतात जेकी ते त्यांचे प्रोडक्ट ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावेल आणि त्यासाठी जे पण व्यक्ति त्यांचे प्रोडक्ट ला आपल्या ब्लॉग,वेबसाइट,चा माध्यमातून अप्लाई करते त्यांला टी कंपनी कही कमिशन देते या मुले कंपनी आणि त्यांचा प्रोडक्ट ची मार्केटिंग करणारे व्यक्ति दोघंला सुद्धा खुप फायदा होतो 

एफिलिएट मार्केटिंग सोबत जोडून काम करने खुप सोप्पे आहे कारन या पासून प्रत्येक ती व्यक्ति पैसे कमवू शकते जी ऑनलाइन व्यवसाय करात आहे 

एफिलिएट मार्केटिंग ही मुख्यतर ब्लॉगर,आणि यू टूबर लोकांसाठी खुप चांगला पर्याय आहे ज्यांचा ब्लॉग गूगल एडसेंसे कडून approve नाही होत आणि जे ब्लॉगर गूगल एडसेंसे चा वापर करतात त्यांचे ऐसे सुद्धा म्हांने आहे की एफिलिएट मार्केटिंग गूगल एडसेंस पेक्षा खुप चांगले आहे कारन या पासून होणारी इनकम गूगल एडसेंस पेक्षा खुप जास्त असते 

Affiliate Marketing Madhn Paise Kase Kamvayche

Affiliate Marketing Madhn Paise Kase Kamvayche

एफिलिएट मार्केटिंग कशी काम करते ( Affiliate Marketing Kashi Kam Karte )

जेव्हा पासून ऑनलाइन शॉपिंग ची आवड वाढली आहे तेव्हा पासून मित्रानो लोकनि शॉपिंग मॉल किवा दुकाना मधे येणा जाने खुप कमी केला आहे आणि त्यामुळे खुप लोका मार्किट मधे येणारे नविन प्रोडक्ट पासून खुप अनोळखी आहे 

त्यासोबतच लोका आता सोशल मीडिया आणि इंटरनेट वर जास्त वेळ असतात त्यामुळे टीवी पासून सुद्धा खुप दुरावा होत आहे आणि ते नविन नविन प्रोडक्ट चा जाहिराती पासून खुप दुरावत आहे Affiliate Marketing Madhn Paise Kase Kamvayche

top affiliate marketing companies

त्यामुळेच कंपनी ने आता एफिलिएट मार्केटिंग चा पर्याय काढला आहे ज्यामुळे त्यांचा प्रोडक्ट ची जाहिरात सुद्धा होई; आणि विक्री सुद्धा होईल आजचा वेळेला खुप लोका ऑनलाइन काम करूनच त्यांची इनकम बनवत आहे आणि खुप जास्त बिसनेस मन एफिलिएट मार्केटिंग चा मध्यमातूनच पैसे कमवत आहे 

एफिलिएट मार्केटिंग सोबत जुडंयासाठी कंपनी ला कोणत्या ही एक कंपनी चा एफिलिएट प्रोग्ग्रम ला ज्वाइन करायचे असते ऐसे खुप सरे एफिलिएट मार्केटिंग प्रोग्ग्रम आहे जे इंटरनेट चा माध्यमातून एफिलिएट मार्केटिंग प्रोग्ग्रम चावत आहे ज्यांचा मधे अमेज़न एफिलिएट ,फ्लिपकार्ट एफिलिएट ,आणि होस्टगेटर एफिलिएट आणि ब्लू होस्ट या सोबत आणखी खुप सरे एफिलिएट प्रोग्ग्रम आहे 

या कंपनी आपल्या प्रोडक्ट ला प्रोमोट करण्यासाठी आपल्या एफिलिएट ला चांगले कमिशन देते आणि अफिलिटस त्यांलाच बोलतात जे एखाद्या एफिलिएट प्रोडक्ट ला आपल्या सोर्सेस मधे जसे की ब्लॉग,वेबसाइट,आणि सोशल मीडिया वर प्रोमोट करतात असे प्रोडक्ट प्रोमोट करणारे कोणी पण व्यक्ति असू शकतात जे ऑनलाइन व्यवसाय करतात जेव्हा एकदि व्यक्ति एफिलिएट बनते तेव्हा एफिलिएट चलावणारे कंपनी त्यांला ग्राफिकल बैनर किवा प्रोडक्ट ची लिंक देते 

एफिलिएट ला त्या बैनर ला आणि त्या  लिंक ला वेगवेगळ्या जागेवर लावणा लगते जेव्हा त्या लिंक वर किवा बैनर वर विजिटर क्लिक करते आणि प्रोडक्ट विकणाऱ्या वेबसाइट वर जउन प्रोडक्ट ची विक्री करतात त्या बदल्यात एफिलिएट ला त्यांचा विक्री चा हिशोबाने कमिशन भेटते 

एफिलिएट प्रोग्ग्रम सोबत जुड़न्या आधी तुम्हाला एक गोष्टीचा ध्यान ठेवणा लागेल की कोणत्या ही प्रकार चा प्रोडक्ट ला आपल्या ब्लॉग वर किवा वेबसाइट वर प्रोमोट करण्यासाठी तुमचा वेबसाइट वर किवा ब्लॉग वर जास्त ट्रैफिक असणे खुप गरजेचे आहे 

कारन तुमचा ब्लॉग वर किवा विजिटर येईल तेव्हाच तुम्हाला तुमचा एफिलिएट मधून तुम्हाला चांगले पैसे भेटन तुमचा कड़े जेव्हडे विजिटर भेटल तेव्हडीच तुम्ही तुमचा प्रोडक्ट ची सेल्ल करू शकल 

या सोबतच तुमचा यू टुब चैनल असेल तर त्याचा माध्यमातून तुम्ही एफिलिएट मार्केटिंग करू शकता यमदे तुम्ही तुमचा कंटेंट चा संभंधित प्रोडक्ट ची सेल्ल करू शकता आणि त्या मुले तुमची इनकम जास्त होईल आणि तुमचा कड़े ब्लॉग किवा यू टुब चैनल नसेल तर तुम्ही सोशल मेडीया वर जसे की फेसबुक, इंस्टाग्राम ,या मधे तुम्ही ग्रुप बनवून तुम्ही एफिलिएट लिंक शेयर करू शकता आणि पैसे कमवू शकता 

जर तुम्ही चांगले प्रोडक्ट ला निवडले जे लोकंला खुप आवडेल तर या पासून तुम्हाला खुप चांगले पैसे भेटल पण या मधे सुद्धा तुमचा सोशल मीडिया अकाउंट वर खुप जास्त फोल्लोवर किवा विजिटर उसने गरजेचे आहे ( Affiliate Marketing Madhn Paise Kase Kamvayche)

एफिलिएट मार्केटिंग अकाउंट कसे बनवायचे ( Affiliate Marketing Account Kase Banvayche )

सर्वात पाहिले तुम्हाला एखाद्या कंपनी चा एफिलिएट सोबत लिंक करना लागेल या साथी तुम्हाला कही अटीचे पालन करना लागेल ज्याचे पालन केल्यावर तुम्ही एफिलिएट सोबत जोडले जाशाल आणि तुमची एफिलिएट इनकम सुरु करू शकता 

सर्वात पाहिले तुम्हाला प्रोडक्ट ची विक्री करणाऱ्या साइट वर जउन एफिलिएट बणण्यासाठी फॉर्म बनावना लागतो जर तुम्हाला नहीं महित की कोणती कंपनी एफिलिएट विक्री करते त्यासाठी तुम्ही गूगल वर जाऊँ एफिलिएट मार्केटिंग कंपनी सर्च करने आहे 

समजा तुम्हाला अमेज़न एफिलिएट सोबत जुडायचे आहे तर तुम्ही एफिलिएट प्रोग्ग्रम अमेज़न लिहून माहिती घेऊ शकता त्यानंतर तुम्ही त्या वेबसाइट वर विजिट करुण ज्वाइन एफिलिएट किवा प्रोग्ग्रम वर क्लिक करुण तुमचे अकाउंट बनवायचे आहे 

अकाउंट बनावंत्या वेल्स तुम्हाला तुमची काही माहिती भरने लागल जैसे की तुमचे नव तुमचा देश ,राज्य,इ मेल ,मोबाइल नंबर,पैन कार्ड ,आणि ब्लॉग detali आणि पेमेंट डीटेल या सारखी माहिती भरल्या नंतर तुम्ही रजिस्टर करता 

आणि त्यानंतर कंपनी तुमचा ब्लॉग, वेबसाइट ,किवा यू टुब चैनल चा यूआरएल ला चेक करूँ तुमचा ईमेल वर कन्फोर्मशन इ मेल सेंड करेल त्यानंतर तुम्ही तुमचे अकाउंट बनवून लॉगिंग करूँ तुम्ही जे पण प्रोडक्ट ला सेल्ल कराीची इच्छा असेल त्या प्रोडक्ट ला कॉपी करूँ आपल्या वेबसाइट वर किवा ब्लॉग वर नेऊन ठेवू शकता आणि प्रत्येक खरेदी वर पैसे कमवू शकता 

एफिलिएट प्रोग्ग्रम मधुन पैसे घेण्यासाठी जास्तीत जास्त लोका pay pal चा वपर करतात येथे सर्वात जास्त लक्ष देण्याचे आहे मित्रानो की तुम्हाला कोणत्या ही एफिलिएट प्रोग्ग्रम मधे ज्वाइन करण्यासाठी कोणते ही पैसे देण्याची गरज नास्ते जर तुम्हाला ज्वाइन करण्यासाठी कोणी पैसे मघाट असेल तर त्यामधे तुम्ही ज्वाइन करू नका Affiliate Marketing Madhn Paise Kase Kamvayche

affiliate marketing setup
affiliate marketing setup
affiliate marketing setup

हे सुद्धा वाचा

2021 ब्लॉग्गिंग मधन पैसे कसे कामवायचे

२०+ऑनलाइन घरबसल्या पैसे कमवण्याचे मार्ग

2 COMMENTS

    • तुमचा सुद्धा कंटेंट खुप छान आहे पण तुमचा new blog आहे backlink तैयार करण्यापेक्षा कंटेंट तैयार करा त्याचा जास्त फायदा होईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here