अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय ?| Affiliate Marketing in Marathi

0
512

Affiliate Marketing in Marathi,Affiliate Marketing म्हणजे काय ?,Affiliate Marketing कसे काम करते,Affiliate Marketing चे फायदे,Affiliate Marketing Job in Marathi,एफिलिएट मार्केटिंग टिप्स

Affiliate Marketing in Marathi

Affiliate Marketing काय आहे Affiliate Marketing in Marathi, Affiliate Marketing कसे काम करते आणि Affiliate Marketing च्या मदतीने आपण पैसे कसे कमवावे शकतो या प्रकारचे खूप सारे प्रश्न तुमच्या मनामध्ये नेहमी उद्भवत असतात. सध्याचे युग हे Internet आणि Online shopping / Marketing चे युग आहे.

Affiliate Marketing in Marathi

Online shopping चे खूप चांगले trend चालू आहे आणि हळूहळू हे trand खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचत आहे, यामुळे खूप सारे लवकर Online business सुरू करण्यामध्ये आपली स्वतःची रुची दाखवत आहे जसे की E-Commers site आणि Personal blog बनवून पैसे कमवण्याची त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण होत आहे. जर तुम्हाला Personal Blogging म्हणजे काय याबद्दल माहिती नसेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करून वाचा संपूर्ण माहिती वाचू शकता.

जे व्यक्ती खूप दिवसांपासून आपला स्वतःचा एक व्यवसाय करत असेल त्या व्यक्तींना Affiliate Marketing म्हणजे काय याबद्दल नक्कीच माहिती असेल, ऐकले असेल खूप सारे Blogger आपल्या ब्लॉगमध्ये Affiliate Marketing चा उपयोग करत असतात, यासोबतच खूप सारे Blogger असे सुद्धा असतात जे Affiliate Marketing चा उपयोग आपल्या ब्लॉगमध्ये करत नाही याचे खूप सारी कारण असू शकते जसे की त्यांना Affiliate Marketing म्हणजे काय याबद्दल माहिती नसेल किंवा Affiliate Marketing कशी करायची याबद्दल खूप कमी माहिती असेल.

आज मी तुम्हाला Affiliate Marketing in Marathi या आर्टिकल मध्ये Affiliate Marketing म्हणजे काय या बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. जर एखाद्या नवीन ब्लॉगरला Affiliate Marketing म्हणजे काय याबद्दल माहिती नसेल तर तो व्यक्ती या ठिकाणी संपूर्ण माहिती बघू शकतो आणि आपल्या ब्लॉगमध्ये Affiliate Marketing करायला सुरुवात करू शकतो.

तुम्हालाही संपूर्ण पोट व्यवस्थित पणे लक्षपूर्वक वाचावे लागेल यामुळे तुमचे संपूर्ण Affiliate Marketing चा संबंधित असलेले प्रश्नांचे निदान होईल. जर तुम्हाला Blog म्हणजे काय याबद्दल माहिती नसेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करून ब्लॉगिंग बद्दल संपूर्ण माहिती वाचू शकता.

Read More

> Make Money Online from Affiliate Marketing

> Digital Marketing in Marathi

Affiliate Marketing म्हणजे काय ?

Affiliate Marketing हा एक अशा प्रकारचा मार्ग असतो त्याच्या मदतीने कोणताही एखादा Blogger एखाद्या कंपनीचा Product आपल्या website मध्ये विक्री करून त्यातून Commission मिळवतो. या प्रकारचे commission product वरती निर्भर असतात तो कोणत्या प्रकारचा product आहे जसे की Fashion and Lifestyle category मध्ये जास्त आणि Electronics product वरती कमी commission भेटते.

Affiliate Marketing म्हणजे काय ?

कोणत्याही प्रकारच्या प्रॉडक्ट ला आपल्या website वरती promotion करण्यासाठी तुमच्याकडे एक website किंवा Blog असणे गरजेचे असते त्यासोबतच त्या वेबसाईट मध्ये किंवा ब्लॉग मध्ये traffic कमीत 5000 visitor per day असावे लागतात. जर तुमची website नवीन असेल आणि तुमच्या वेबसाईट मध्ये खूप कमी प्रमाणात visitor visit करत असेल, तर अशा वेळेस तुम्ही जर तुमच्या वेबसाईट मध्ये कोणत्याही एखाद्या प्रॉडक्टची Advertisement लावली तर त्यातून तुम्हाला चांगला मुनाफा भेटणार नाही.

यामुळे तुमच्या साठी योग्य ठरेल तुम्ही तुमच्या वेबसाईट मध्ये कोणत्याही प्रकारचे Affiliate Marketing ची Advertisement तेव्हाच करा जेव्हा तुमच्या वेबसाईट मध्ये जास्त प्रमाणात visitor visit करत असेल.

Affiliate Marketing कसे काम करते

Affiliate Marketing in Marathi आर्टिकल मध्ये आपण Affiliate Marketing म्हणजे काय याबद्दल थोडक्यात माहिती बघितले आहे आता आपल्याला Affiliate Marketing कसे काम करते याबद्दल थोडी माहिती बघायचे आहे ती पुढीलप्रमाणे.

Affiliate Marketing कसे काम करते या प्रश्नाचे उत्तर माहिती करून घेणे त्या लोकांसाठी अत्यंत गरजेचे जे व्यक्ती online feild सोबत जोडलेले असतात. किंवा ज्या व्यक्तींना Affiliate Marketing सुरू करायची असेल तर व्यक्तींसाठी सुद्धा Affiliate Marketing कसे काम करते याबद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे असते.

जर कोणतीही एखादी product based company किंवा एखादी Organization आपल्या product sell वाढवायची असेल तर अशा वेळेस ते आपल्या प्रॉडक्टचे प्रमोशन करत असतात. खरं तर यामुळे त्यांना आपला स्वतःचा एक Affiliate Program सुरु करावा लागतो.

Affiliate Marketing कसे काम करते

Affiliate Marketing Business commision based business असतो. जेव्हा कोणताही एखादा व्यक्ती म्हणजे Blogger किंवा कोणताही एखादा website owner त्या Affiliate program ला join करत असतो, तर अशा वेळेस या प्रकारचे Affiliate Marketing सुरू करणारे कंपनी किंवा Organization त्या व्यक्तींना किंवा website owner ला त्यांचे product promotion करण्यासाठी Banner Advertisement किंवा एखादी लिंक देतो. त्यानंतर त्या वेबसाइट owner ला किंवा Blogger link ला किंवा Banner Advertisement ला आपल्या वेबसाईट मध्ये विविध ठिकाणी ॲड करावे लागते.

Affiliate Program Join केलेल्या Blogger किंवा website owner चा वेबसाईट मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये विजिटर येत असेल त्यामुळे हेसुद्धा संभव होऊ शकते की काही visitor दाखवल्या जाणाऱ्या एडवर्टाइजमेंट ला किंवा ऑफर ला क्लिक करेल. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तो Visitor product based company च्या Official website वरती पोहोचतो आणि त्या ठिकाणी तो इतर कोणत्याही एखादी Service साठी Sign up करत असेल किंवा कोणताही एखादा Product purchase करत असेल तर अशा वेळी ती कंपनी किंवा ऑर्गनायझेशन त्या ब्लॉगरला ठरवल्या प्रमाणामध्ये कमिशन देते. मित्रांनो Affiliate Marketing in Marathi आर्टिकल मध्ये आता तुम्हाला Affiliate Marketing कसे काम करते याबद्दल समजले असेल.

Affiliate Marketing संबंधित काही महत्त्वाच्या बाबी

या प्रकारच्या Marketing मध्ये काही अशा प्रकारचे terms चा उपयोग केला जातो याबद्दल आपल्याला माहिती असणे अत्यंत गरजेचे ठरते. तर चला आता आपण या ठिकाणी अशाच काही defination बद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Affiliates :

Affiliates त्यांना म्हटले जाते जो व्यक्ती कोणत्याही एखाद्या Affiliate program ला join करतो आणि त्यांच्या Affiliate product ला आपल्या source म्हणजेच website,blog, youtube channel किंवा इतर कोणत्याही माध्यमातून promote करतो.Affiliates कोणताही एखादा साधारण व्यक्ती सुद्धा असू शकतो.

Affiliate marketplace :

काही अशा प्रकारच्या कंपन्या आहे ज्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये Affiliate program offer करतात, यांना affiliate marketplace असे म्हटल्या जाते.

Affiliate ID :

एक प्रकारचे Unique ID असते जी आपल्याला Sign up केल्यानंतर प्राप्त होते.affiliate program द्वारा प्रत्येक affiliate ला एक युनिक ID दिल्या जाते, त्यामुळे त्यांना आपल्या होणाऱ्या सेलमध्ये माहिती भेटण्यासाठी मदत होते. या प्रकारच्या आयडी च्या मदतीने तुम्ही तुमचा affiliate account मध्ये login करू शकता.

Affiliate Link :

हे त्या लिंक ला म्हटले जाते ज्या लिंकला Affiliate ला product promotion करण्यासाठी provide केल्या जातात. या प्रकारचा link वरती क्लिक करूनच विजिटर कोणत्याही प्रॉडक्टच्या official website मध्ये पोहोचतात ज्या ठिकाणी कोणीही ते प्रोडक्ट खरेदी करू शकतात. या link च्या मदतीने affiliate program चालवल्या जाणाऱ्या sell ला track केल्या जाते.

Commission :

कंपनीचा किंवा ऑर्गनायझेशन चा product किंवा service successfully selling झाल्यानंतर त्या ब्लॉगरला Affiliate selling करणाऱ्या व्यक्तीला कमिशन असे म्हटले जाते हि amount आपल्यातला प्रत्येक सेलचा हिशोबाने प्रदान केल्या जातील. यामध्ये sell मधील काही पर्सेंटेज असते किंवा काही निश्चित केलेली राशी तुम्हाला दिल्या जातील, हे सर्व तुम्ही त्या कंपनीचा terms and condition मध्ये वाचू शकता.

Link Clocking :

नेहमी Affiliate links दिसायला लांब व थोडे वेगळे असतात. या प्रकारचे लिंक बनवण्यासाठी त्यांना URL Shortner करावा लागतो त्यालाच आपण link clocking असे म्हणतो.

Affiliate Manager :

काही Affiliate program मध्ये affiliates च्या मदतीसाठी किंवा त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी काही अनुभवी व्यक्तींना promote केले जाते त्यांना आपण affiliate manager असे म्हणतो.

Payment Mode :

पेमेंट प्राप्त करण्याच्या मार्गाला आपण Payment Mode असे म्हणतो, याचा अर्थ असा होतो की ते माध्यम ज्याच्या मदतीने तुम्हाला तुमची सर्व Payment प्राप्त होते. वेगवेगळे affiliate program company वेगवेगळ्या प्रकारचे mode offer करत असतात जसे की cheque,wire transfer,paypal इत्यादी.

Read More

> Digital Marketing Career in Marathi

> Digital Marketing Courses in Marathi

Affiliate Marketing मध्ये जॉईन होण्याआधी माहिती असणाऱ्या आवश्यक गोष्टी

Affiliate Marketing in Marathi आर्टिकल मध्ये तुमचे Affiliate Marketing बद्दल बेसिक सर्व क्वेश्चन सॉल झाले असेल आता तुम्हाला पण तरीही एखाद्या affiliate program मध्ये join करायचे असेल तर त्या आधी तुम्हाला त्या कंपनी मध्ये किंवा ऑर्गनायझेशन मध्ये कोण कोणत्या गोष्टींबद्दल दक्षता घ्यावी लागेल याबद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.

Product Reputation : याचा अर्थ असा होतो जा कोणत्या Marketing product किंवा program सोबत तुम्ही join करत असेल, त्या कंपनीच्या प्रॉडक्ट ला ग्राहक purchase करत आहे की नाही. जर त्या प्रॉडक्ट ची reputation market मध्ये चांगली असेल तेव्हाच तुम्ही या प्रकारच्या प्रोग्राम मध्ये जॉईन करावे.

Commission : कोणत्याही Affiliate Marketing Program ला जॉईन करण्या आधी त्या कंपनीद्वारे तुम्हाला प्रत्येक product किंवा service विक्रीद्वारे किती टक्के कमिशन भेटत आहे याबद्दल माहिती घेणे अत्यंत गरजेचे असते. कारण की Affiliate Marketing मध्ये तुमचा मुख्य Income source हा प्रोडक्ट चा विक्री मागे मिळणारे commisssion असते. जर तुम्हाला अशा वेळेस तुमची commission कमी असेल तर तुम्ही या प्रकारच्या प्रोग्रामच्या माध्यमातून जास्त पैसे कमवू शकणार नाही. जर तुम्हाला ऑनलाईन पैसे कसे कमवायचे या बद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही Work From Home in Marathi या ठिकाणी क्लिक करू शकता.

Promotional Tools / Banner : जास्त करून सर्व चांगल्या कंपन्या तूमला त्यांच्या product ला promote करण्यासाठी Banner advertisement आणि काही Tools provide करतात. ज्या program मध्ये तुम्ही एक affiliate चा स्वरूपामध्ये join होत असाल ते प्रोग्राम तुम्हाला Banner Advertisement प्रमोशन करण्यासाठी काही ऑफर आणि टूल्स प्रोव्हाइड करत आहे की नाही हे सुद्धा बघणे गरजेचे असते.

Payment Method : Payment method कोणत्याही Affiliate Program ला join करण्याआधी समजून घेण्याचा सर्वात मोठा भाग आहे, यामध्ये तुम्हाला हे बघणे गरजेचे असते की कंपनी तुम्हाला कोणत्या स्वरूपामध्ये payment करत आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल की जी payment method company तुम्हाला provide करत आहे. या प्रकारच्या payment मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवत नाही तर अशा वेळेस तुम्ही तो program join करू शकता.

Google Adsense आणि Affiliate Ads यांचा आपण एकाच वेळी उपयोग करू शकतो का

Google adsense आणि Affiliate Advertisement एकाच वेळी आपण उपयोग करू शकतो का Website साठी किंवा आपल्या ब्लॉगसाठी हा एक खूप सामान्य प्रश्न आहे. सर्व नवीन Blogger Affiliate Marketing सुरू करायचे आहे, आणि त्यांच्याकडे पहिलेच एक Google Adsense Account आहे. अशा वेळेस त्यांच्या मनामध्ये नेहमी एक प्रश्न निर्माण होत असतो ती आपण Google Adsense आणि Affiliate ads या दोन्हींना एकाच वेबसाईटवर रन करू शकतो की नाही.

असे केल्यावर Google Adsense ला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. त्यामुळे आज तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाचे नक्कीच उत्तर मिळाले असेल भविष्यामध्ये कधीही तुम्हाला याचा संबंधित माहिती शोधण्याची आवश्यकता नसेल आपण या ठिकाणी माहिती बघुया Google Adsense आणि Affiliate Marketing या दोन्हींना आपण आपल्या वेबसाईटवर use करू शकतो की नाही.

Google Adsense आणि Affiliate Ads

Affiliate Marketing in Marathi या ठिकाणी आपण खाली पोस्ट मध्ये Amazon affiliate account तयार केले आहे, तर अशा वेळेस आपण त्याचे उदाहरण याठिकाणी घेऊया. बाकीचे सर्व Affiliate program सुद्धा एक सारखेच असतात जर आपण affiliate चा product advertisement आपल्या google adsense approval असणाऱ्या वेबसाईटमध्ये लावतोय तर अशा वेळेस आपल्याला आपल्या adsense account मध्ये किंवा वेबसाईटमध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान आढळत नाही.

हे दोन्ही एकदम सुरक्षित असते. हेच Google adsense terms and condition मध्ये सुद्धा लिहिलेले आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारचा Affiliate advertisement किंवा इतर कोणत्याही advertisement चा उपयोग तुमच्या वेबसाईटवर करू शकता. हे सर्व google adsense च्या पॉलिसीच्या अंतर्गत येते. जर तुम्हाला गूगल अड्सेंस बद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही Google adsense in Marathi या ठिकाणी क्लिक करून सर्व माहिती वाचू शकता.

how to find affiliate programs in your niche in marathi

Affiliate Marketing म्हणजे काय याबद्दल आपण माहिती बघितली आहे त्यासोबतच Affiliate Marketing in Marathi आणि Affiliate Marketing कसे काम करते या बद्दल संपूर्ण माहिती बघितले आहे आता आपल्याला आपण ज्या niche मध्ये आपला blog किवा website सुरु केलेली असेल, त्या niche मध्ये उत्तम affiliate program कसे शोधायचे याबद्दल माहिती बघणार आहोत.

जर तुम्ही Affiliate Marketing करण्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म शोधत असाल ज्या ठिकाणी तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये commission दिला जाईल तर अशा वेळेस तुम्ही गुगलवर सर्च करू शकता best high affiliate commission program in india किंवा तुम्ही ज्या कोणत्या देशासाठी सर्च करत असाल त्या देशाची नाव सुद्धा टाईप करू शकता.

यामुळे तुमच्यासमोर खूप सारे वेगवेगळे Affiliate Marketing Program चे रिझल्ट येईल. या सर्वांना तुम्ही योग्यरीत्या वाचून योग्य तो Affiliate Marketing Program join करू शकता मी तुमच्यासाठी काही high commission affiliate program ची list देत आहे. तुम्ही तुमच्या niche त्या संबंधित असलेले कोणतेही affiliate program join करू शकता

  1. HubSpot
  2. Sendinblue
  3. Get Response
  4. SEMRush
  5. Shopify
  6. Bluehost
  7. Hostgator
  8. Amazon
  9. Flipcart
  10. GoDaddy
  11. Hpstinger
  12. eBay
  13. TripAdvisor
  14. ClickBank

जर तुम्हाला यापैकी कोणत्याही प्रोग्राम ला जॉईन करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला गूगल वरती best affiliate program search करावी लागेल त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट त्या कंपनीचे official page भेटेल त्या ठिकाणाहून तुम्ही डायरेक्ट जॉईन करू शकता. या प्रकारे तुम्ही कोणत्याही प्रोग्राम समोर affiliate लिहून गूगल वरती सर्च करू शकता ते तुम्हाला सरळ रजिस्टर पेज वर घेऊन जाते.

Affiliate Marketing चे फायदे

जर तुम्ही आमची Affiliate Marketing in Marathi ही पोस्ट वाचून Affiliate Marketing करायला सुरुवात केली असेल किंवा Affiliate Marketing करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याचे तुम्हाला कोण कोणते फायदे होईल याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

Low Investment :

जास्त करून Affiliate Program free to join असतात. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची payment किंवा money transaction करण्याची आवश्यकता नसते. तुम्ही या ठिकाणी खूप सोप्या पद्धतीने आपले फ्री मध्ये अकाऊंट निर्माण करून आपल्या niche त्या संबंधित असलेले प्रॉडक्ट किंवा सर्विस यांना सिलेक्ट करून त्याची sell करू शकता.जर तुम्हाला Niche कनेक्ट करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर तुम्ही 50+ Niche in Marathi बघू शकता.

पण हा जर तुम्हाला website तयार करून Affiliate Marketing करायचे असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला Domain आणि Web Hosting Purchase करण्यासाठी तुम्हाला काही पैशाची इन्वेस्टमेंट करावी लागते. तुम्हाला वेब होस्टिंग म्हणजे काय याबद्दल माहिती नसेल तरी या ठिकाणी तुम्ही क्लिक करून संपूर्ण माहिती वाचू शकता.

low risk more reaturns :

जर आपण Affiliate Marketing या बिजनेस मध्ये risk बद्दल बघितले तर या ठिकाणी आपल्याला खूप कमी risk बघायला भेटते. जर तुम्ही Affiliate Marketing मध्ये यशस्वी होत नसेल तर या ठिकाणी तुम्हाला फक्त तेवढेच नुकसान होते जेवढे तुम्ही मार्केटिंगसाठी किंवा वेबसाईट तयार करण्यासाठी invest केलेली असते.

Affiliate Marketing चे फायदे

पण जेव्हा आपण Reaturn of Investment ( ROI ) बद्दल बोलत असतो तेव्हा Affiliate Marketing मध्ये आपल्याला खूप चांगले रिटर्न्स बघायला भेटतात.

Passive Income Source :

हा एक Affiliate Marketing चा सर्वात मोठा advantage आहे Affiliate Marketing च्या मदतीने तुम्ही खूप चांगली passive income generate करू शकता. जर तुम्ही एका Affiliate Marketing Website किंवा blog बनवत असाल तर ते तुम्हाला खूप चांगली sell करून देऊ शकते, खूप कमी मेहनत करता.

Product Company Selection :

तुम्हाला ज्या कोणत्या प्रॉडक्टची किंवा service ची promotion करायचे असते त्या product ला सिलेक्ट करण्यासाठी तुम्ही स्वतंत्र असतात. तुम्ही तुमच्या audiance नुसार product selection करू शकता, अशा परिस्थितीत कोणत्याही affiliate program चा तुमच्यावरती कोणत्याही प्रकारचा दबाव नसतो.

no need of experiance :

Affiliate Marketing Business सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे highly qualification किंवा कोणताही experiance असण्याची आवश्यकता नसते. या ठिकाणी तुमचे शिक्षण किंवा ग्रॅज्युएशन काहीही मायने ठेवीत नाही.

एक नवीन व्यक्ती किंवा bigginner या फिल्डमध्ये येऊ शकतो आणि Affiliate Marketing शिकून त्याच्या मदतीने ऑनलाईन पैसे कमवू शकतो. जर तुम्हाला ऑनलाईन पैसे कमवायचे असेल तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला 20+ ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग दिलेले आहे ते तुम्ही बघू शकता.

ways of work :

blog किंवा website तयार करून Affiliate Marketing करणे हा सर्वात पॉप्युलर मार्ग आहे. पण फक्त blog तयार करून किंवा website तयार करून Affiliate Marketing केले जात नाही यासोबतच खूप सारे असेसुद्धा मार्ग आहे त्याच्यामध्ये तुम्ही Affiliate Marketing करू शकता जसे की YouTube video, बनवणे, Social media वरती पोस्ट करणे, Email Marketing करणे, या सर्वांच्या मदतीने तुम्ही तुमच्या प्रोडक्टची promotion करू शकता. ईमेल मार्केटिंग म्हणजे काय याबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती वाचू शकता.

Affiliate Marketing Job in Marathi

जय व्यक्ती Affiliate Marketing मध्ये आपले करिअर बनवण्याचा प्रयत्न करत असाल किंवा, Affiliate Marketing च्या मदतीने पैसे कमावण्याचा प्रयत्न करत असेल अशा व्यक्तींच्या मनामध्ये एक प्रश्न नक्कीच उद्भवतो. कि Affiliate Marketing मध्ये आपल्याला जॉब भेटू शकते का ?, किंवा Affiliate Marketing जॉब घरी बसून ऑनलाईन करू शकतो का ? या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण Affiliate Marketing in Marathi आर्टिकल मध्ये पुढे बघणार आहोत.

Affiliate Marketing job तुम्हाला स्टार्टिंग ला कोणत्या ठिकाणी भेटत नाही, पण खुप काही अशा मोठमोठ्या agencyआहे ज्या Affiliate Marketing करण्यासाठी खूप लोकांना जॉब देतात, पण त्या ठिकाणी जॉब करण्यासाठी तुम्हाला थोडाफार अनुभव असणे अत्यंत गरजेचे असते.

त्यामुळे तुम्हाला सर्वात सोपा मार्ग हा ठरेल की तुम्ही हळूहळू Affiliate Marketing म्हणजे काय याबद्दल शिकायला सुरुवात करावी, Affiliate Marketing यशस्वीपणे शिकल्यानंतर तुम्ही Affiliate Marketing Job From Home करू शकता. ही सर्व प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला काही कालावधीचा वेळ लागू शकतो, तुम्ही Affiliate Marketing ही प्रक्रिया सुरुवातीच्या काळामध्ये पार्टटाईम सुरू करावी.

Affiliate Marketing Job in Marathi

जर तुमच्याकडे एखादी website किंवा blog already असेल तर तुम्ही त्यासोबत सुद्धा Affiliate Marketing करू शकता, जर तुम्ही या क्षेत्रांमध्ये नवीन असाल तर या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करायची आवश्यकता नाही तुम्ही YouTube किंवा इतर वेबसाईटच्या माध्यमातून Affiliate Marketing पूर्णपणे शिकू शकता. आणि त्यानंतर त्याला प्रॅक्टिकली करू शकता पण यासाठी तुम्हाला एक blog किंवा website असण्याची आवश्यकता असते.

जर तुम्हाला वेबसाईट बनवणे मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर त्या व्यतिरिक्त तुम्ही कोणतेही एखादे social media page बनवू शकता, याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही Affiliate Marketing च्या मदतीने खूप चांगली income सुरू करू शकता. या क्षेत्रामध्ये करिअर बनवण्यासाठी तुमच्याकडे धैर्य असणे अत्यंत गरजेचे असते तुम्हाला हळूहळू सर्व गोष्टी शिकावे लागेल आणि आपली skill devlope करावी लागेल.

खूप लोकं एक महिना किंवा दोन महिने Affiliate Marketing करून सोडून देतात पण तुम्हाला असे करायचे नाही, सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला तुमचे नेटवर्क मजबूत करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला तुमचे आपले product promote करावे लागेल या प्रकारे तुम्ही Affiliate Marketing job घरबसल्या करू शकता.

Affiliate Marketing मधून पैसे कसे कमवायचे

Affiliate Marketing in Marathi आर्टिकल मध्ये तुम्हाला एक Affiliate Marketing म्हणजे काय याबद्दल माहिती झाली असेल तर सोबत असतो Affiliate Marketing मध्ये स्वतःचे करिअर बनवण्याचा निश्चय केला असेल किंवा Affiliate Marketing मध्ये जॉब प्राप्त करण्याचा निश्चय केले असेल तर यानंतर तुम्हाला Affiliate Marketing च्या माध्यमातून पैसे कसे भेटते याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे तीच माहिती आणि तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत.

आज च्या वेळेला Affiliate Marketing सोबत खूप सारे blogger जोडले गेले आहे आणि ते तेथून खूप चांगली इन्कम सुद्धा जनरेट करत आहे, blog मधून पैसे कमवण्यासाठी सर्वात चांगला मार्ग हा Affiliate Marketing आहे.Affiliate Marketing मधून पैसे कमावण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा आपले प्रोग्राम ला जॉईन करावे लागते.

रजिस्टर केलं नंतर त्यांच्याद्वारा दिल्या गेलेल्या Ads किंवा product किंवा link ला आपल्या ब्लॉगवर ॲड करावे लागते. आपल्या ब्लॉग मध्ये येणारे कोणत्याही विजिटर त्या ॲड वरती क्लिक करून product किंवा service purchase करत असेल तर आपल्याला कंपनीच्या owner कडून ठरल्याप्रमाणे कमिशन प्राप्त होते.

Affiliate Marketing मधून पैसे कसे कमवायचे

याठिकाणी सर्वात मोठा प्रश्न हा निर्माण होतो की join केलेले आपल्या प्रोग्राम कोणती कंपनी ऑफर करत आहे. तर याचे उत्तर असे आहे की इंटरनेटवर खूप सारे असे आपले प्रोग्राम देणाऱ्या कंपन्या आहेत त्यापैकी खूप सार्‍या अशा सुद्धा आहेत ज्या famous आहेत जसे की amazon,flipcart,snapdeal,godaddy etc.

या प्रकारे खूप सार्‍या अशा सुद्धा कंपनी आहे Affiliate program provide करत आहे ज्यामध्ये तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने signup करावे लागते किंवा रजिस्टर करावे लागते त्यानंतर दिल्या जाणाऱ्या प्रॉडक्ट ला select करून आपल्या blog वरती त्याची link किंवा advertisement लावावी लागते.

जर तुम्हाला माहिती नसेल की कोणती कंपनी आपले program service प्रदान करत आहे तर त्यासाठी तुम्ही google वरती सर्च करू शकता.

जसे की कोणत्याही एखाद्या कंपनीचे नाव लिहावे म्हणजे आपण या ठिकाणी उदाहरण बनवणे Amazon कंपनी घेऊया आता तुम्हाला ॲमेझॉन कंपनीचे affiliate join करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला गुगल वरती amazon affiliate search करावे लागेल त्यानंतर तुमच्यासमोर amazon affiliate program website open होईल. याप्रकारे तुम्ही कोणत्याही कंपनीसोबत रजिस्ट्रेशन करू शकता पण कोणताही कंपनीसोबत जुन्या आधी त्या कंपनीची terms and condition नक्कीच वाचावे.

Affiliate Program मधून Payment कशी प्राप्त होते

आता या ठिकाणी आपण Affiliate Marketing च्या मदतीने पैसे कसे कमवावे याबद्दल चर्चा केली आता आपण जर Affiliate Marketing मधून पैसे कमावले असेल तर ती payment आपल्याला कशी प्राप्त होते याबद्दल माहीती बघूया.

भेटले प्रोग्राम मधून पेमेंट कशी प्राप्त होते हे वेगवेगळ्या कंपनीवर निर्भर करते म्हणजे ते आपल्या affiliates ला कोणता payment method ने पैसे देणार आहे. परंतु जवळपास सर्व यातले प्रोग्राम पेमेंट देण्यासाठी बँक ट्रान्सफर किंवा paypal चा उपयोग करतात. चॉकलेट मार्केटिंग मध्ये खूप सारी असे टाइम्स use केले जाते त्याच्या आधारावर ते त्यांच्या ट्रिपल एक्स ला कमिशन देतात जसे की :-

CPM ( Cost per 1000 impression ) : ही एक प्रकारची अमाऊंट असते जी merchant द्वारा affiliate ला त्याच्या ब्लॉगचा पेज वरती लावलेल्या असलेल्या प्रोडक्ट चा Advertisement बर 1000 views झाल्यानंतर merchant affiliate ला त्याच्या आधारे कमिशन देतो.

CPS ( Cost Per Sell ) : ही अमाउंट affiliate ला तेव्हा भेटते जेव्हा त्याचा ब्लॉग वरती येणारे विजिटर त्या product purchase करतात. जेवढे जास्त व्यक्ती product purchase करत असाल त्या आधारे प्रत्येक प्रॉडक्ट मागे कमिशन दिल्या जाते.

CPC ( Cost Per Click ) : affiliate चा ब्लॉग वरती लावलेल्या असलेल्या Advertisement वर, Banner वर किंवा कोणत्याही प्रकारचा image वरती क्लिक केल्यानंतर त्याचे सुद्धा कमिशन दिल्या जातील.

Popular Affiliate Marketing Site

इंटरनेटवर बघितले गेले तर तसे खूप सारी Affiliate Marketing Program चालणारे कंपनी उपलब्ध आहेत परंतु मी आज Affiliate Marketing in Marathi याठिकाणी काही पॉप्युलर आणि बेस्ट कंपनी बद्दल माहिती सांगणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये commission दिल्या जाते.

कोणत्याही प्रकारच्या Affiliate program ला join करण्याआधी त्या program बद्दल संपूर्ण माहिती उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे असते. जर तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या Affiliate Marketing Program बद्दल माहिती मिळवायची असेल तर तुम्ही कोणत्याही search engine वर कंपनीच्या नावासमोर affiliate लिहून सर्च करावी जर त्या कंपनीचा affiliate program असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला show केला जाईल.

Best Affiliate Marketing Site

Amazon Affiliate

Snapdeal Affiliate

Click Bank Affiliate

Commission Junction Affiliate

eBay Affiliate

Affiliate Marketing Site मध्ये Join कसे करायचे

जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या Affiliate Marketing website ला जॉईन करायचे असेल तर, हे तुम्ही खूप सोप्या पद्धतीने करू शकता यासाठी तुम्हाला काही स्टेप्स करावे लागतील त्या पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमचे काम सुरू करू शकता.

सर्वात पहिले तुम्हाला जा कोणत्या हे affiliate company ला जॉईन करायचे आहे त्या कंपनीचा ऑफिशियल पेज वर तुम्हाला enter करावे लागेल जसे की तुम्हाला जर Amazon company join करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला New Account Create करावे लागेल, तिकडे सांगितली गेलेली काही इन्फॉर्मेशन सुद्धा भरावी लागेल.

Name

Address

Email ID

Mobile Number

Pan Card Number

Blog / Website URL

Payment Detail

सर्व इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्ही जेव्हा register करता तेव्हा कंपनी तुमचा ब्लॉग किंवा वेबसाईट ला चेक करते नंतर तुम्हाला Confirmation mail send करते. रजिस्टर केल्यानंतर जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम login कराल त्यावेळेस तुमच्या समोर एक प्रकारचा Dashboard दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार किंवा गरजेनुसार product select करावा लागेल आणि त्याची affiliate link तयार करून आपल्या blog वरती add करावे लागेल हि link तुम्ही तुमच्या इतर social media platform वर ती सुद्धा शेअर करू शकता. जवा कोणताही एखादा visitor तुमच्या ब्लॉग मध्ये असलेले या लिंक वर क्लिक करून तो Product Purchase करेल तेव्हा त्याचे कमिशन तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये प्राप्त होते.

निष्कर्ष

नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी Affiliate Marketing in Marathi आर्टिकल्स मध्ये Affiliate Marketing म्हणजे काय,Affiliate Marketing कसे कार्य करते, पॉप्युलर Affiliate Marketing site कोणकोणत्या आहेत आणि Affiliate Marketing च्या मदतीने आपण ऑनलाईन पैसे कसे कमवावे शकतो याबद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे.

तुम्हाला आमच्या Affiliate Marketing in Marathi आर्टिकल मध्ये कोणत्याही प्रकारची शंका असेल किंवा तुमचे Affiliate Marketing बद्दल कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील जे या पोस्टमध्ये solve झालेले नसेल ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता आम्ही त्या प्रश्नाचे नक्कीच निवारण करण्याचा प्रयत्न करू.

Read More

> SEO Infromation in Marathi

> Marketing Information in Marathi

Affiliate Marketing म्हणजे काय ?

Affiliate Marketing हा एक अशा प्रकारचा मार्ग असतो त्याच्या मदतीने कोणताही एखादा Blogger एखाद्या कंपनीचा Product आपल्या website मध्ये विक्री करून त्यातून Commission मिळवतो.

Affiliate Marketing कसे काम करते ?

जर कोणतीही एखादी product based company किंवा एखादी Organization आपल्या product sell वाढवायची असेल तर अशा वेळेस ते आपल्या प्रॉडक्टचे प्रमोशन करत असतात. खरं तर यामुळे त्यांना आपला स्वतःचा एक Affiliate Program सुरु करावा लागतो.

एफिलिएट मार्केटिंग मधे जॉब भेटतो का ?

खुप काही अशा मोठमोठ्या agencyआहे ज्या Affiliate Marketing करण्यासाठी खूप लोकांना जॉब देतात, पण त्या ठिकाणी जॉब करण्यासाठी तुम्हाला थोडाफार अनुभव असणे अत्यंत गरजेचे असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here