नमस्कार मित्रांनो रसिकलाल सर्वांना माहिती आहे marathibuisness.in इन या वेबसाईट मध्ये आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन घेऊन येत असतो जसे की सरकारी योजना जॉब अपडेट रिलेटेड संपूर्ण माहिती आहे मी तुमच्यासाठी या वेबसाईटमध्ये घेऊन येत असतो, तुम्हाला माहिती आहे का सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात मोठी covid-19 च्या समोर येत आहे ती म्हणजे भारतीय वायुसेनेमध्ये 276 पदांवर भरती सुरू करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र शासनाने आपल्याला त्यांच्यावर ऑफिशियल वेबसाईट वरती पोस्ट केलेले आहेत जर तुम्हाला सुद्धा या संधीचा लाभ मिळवायचा असेल आणि एक सरकारी नोकरी मिळवायची असेल तर आताच अर्ज करा.
मित्रांनो तुम्हाला सुद्धा वायुसेनेमध्ये job मिळवायचे असेल तर त्यासाठी कसा अर्ज करावा त्यासाठी कोणकोणत्या प्रकारची शिक्षणाची आवश्यकता आहे त्यासोबतच वयोमर्यादा काय आहे जॉब लोकेशन काय असेल मला वेतन काय असेल या सर्व प्रकारची माहिती तुम्हाला मिळवायचे असेल तर त्यासाठी मी भारतीय वायुसेनेच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती जाऊन संपूर्ण माहिती चेक करू शकता. यासाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जून पासून तर 30 जून पर्यंत असेल त्या आधीच तो चा अर्ज सबमिट करावा यासाठी तुम्हाला हा त्यांच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती जाऊन अर्ज करावा लागेल.
अर्ज कसा करावा
मित्रांनो तुम्हाला सुद्धा भारतीय वायुसेनेमध्ये अर्ज करायचा असेल तर त्यासाठी समोरून पहिले तुम्हाला afcat.cdac.in किंवा careerairforce.nic.in या वेबसाईटमध्ये भेट द्यावी लागेल त्यानंतर तुम्हाला या ग्रुप मध्ये गेल्यानंतर Job recruitment section मध्ये इंटर करायचे आहे तुमच्या समोर एक फॉर्म तयार होऊन येईल त्या फॉर्ममध्ये तुमची सर्व बेसिक इन्फॉर्मेशन पर्सनल इन्फॉर्मेशन भरायचे आहे त्यानंतर तुम्हाला आपला या बेटावर ठीक करायचे आहे आपला या बेटांवर केल्यानंतर तुम्हाला पेमेंट सुद्धा ऑनलाईन पद्धतीने paytm किंवा इंटरनेट बँकिंगचा मदतीने करायचे आहे.