11th Admission : 11वी मध्ये प्रवेश करण्यासाठी या प्रकारे एडमिशन प्रक्रिया राहील

0
66

मित्रांनो ते दहावी झाली असेल परंतु आता अकरावीला ऍडमिशन करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन प्रवेशासाठी नोंदणी करण्याचा आणि अर्ज करण्याची तारीख डिक्लेअर करण्यात आलेली आहे गुरुवारपासून तुम्हाला सकाळी अकरा वाजल्यापासून अकरावीसाठी प्रवेश घेण्याची आणि ऑनलाईन ऍडमिशन करण्याची सुविधा प्राप्त होणार आहे.

मित्रांनो जसे की महाराष्ट्रामधील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांना मार्फत पुणे आणि पिंपरी-चिंचवड यांच्यासोबतच मुंबई नाशिक अमरावती नागपूर महानगरपालिका आहेत त्या क्षेत्रामध्ये सुद्धा अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे त्याच प्रकारे ही प्रक्रिया प्रत्यक्षामध्ये गुरुवारपासून सुरू करण्यात येण्याचे आपल्यापासून दुनियेत आहे त्यासोबतच विद्यार्थ्यांची नोंदणी आजचा भाग एक करणे या ठिकाणी अत्यंत आवश्यक असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here