नमस्कार मित्रानो मि marathibuisness.in या वेब साइट चा फाउंडर आहे माझे नाव प्रितम बाबासाहेब पाइकडे आहे या वेबसाइट वर आम्ही
Digital Marketing,Make Money,Technology,Cryptocurrency,Blogging माहिती सांगत आहे आहे गूगल वर तुम्हाला खुप सरे प्लैटफॉर्म भेटतात पण त्या सर्व प्लेटफॉर्म माहिती ही इंग्लिश किवा अन्य भाषा मधे आहे पण मि या वेबसाइट वर तुम्हाला मराठी या भाषा मधे सांगत आहे या वेबसाइट वर मि जी काही माहिती सांगत आहे ती मि स्वतः शिकलेलो आहे कोणाचीही कसल्या प्रकारची कॉपी केलेली नहीं व ती मि माझा दैनंदिन जीवनात वापरतो
- या वेबसाइट वर आम्ही तुम्हाला Cryptocurrency नविन नविन काय माहिती बाजार मधे येत आहे हे सांगणार आहे
- Technology मधे सध्या काय ट्रेंड चालू आहे याची माहिती देणार आहे