मित्रांनो जसे की आपल्या सर्वांना माहितीच आहे आधार कार्ड आपल्या दैनंदिन जीवनासाठी किती महत्त्वाची आहे त्या प्रकारे आपल्याला कुठेही जाण्यासाठी पासपोर्ट किंवा visa आवश्यकता असते त्याचप्रमाणे आपल्याला आपली ओळख पटवून देण्यासाठी आधार कार्डची आवश्यकता असते परंतु जर तुमच्या आधार कार्ड मध्ये कोणत्याही प्रकारची चुकी झालेली असेल नावांमध्ये खात्यामध्ये किंवा जन्मतारीख मध्ये तर ते अपडेट कसे करायचे याबद्दल आपण संपूर्ण चर्चा या ठिकाणी करणार आहोत त्या सोबतच मित्रांनो जर तुम्ही घर चेंज केले असेल आणि आधार कार्ड वरती जुन्या घराचा ॲड्रेस असेल आता तुम्हाला नवीन घराचा ऍड्रेस टाकायचा असेल तर त्यासाठी सुद्धा आधार कार्ड अपडेट करणे अत्यंत आवश्यक असते. तर चला आपण लवकर बघूया आधार कार्ड अपडेट कसे करायचे.
आधार कार्ड अपडेट कसे करायचे
मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईल फोन मधील गूगल क्रोम ब्राउजर ओपन करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला गव्हर्मेंट ऑफ इंडिया ची ऑफिशिअल वेबसाईट https://uidai.gov.in/en/my-aadhaar/update-aadhaar.html या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला या वेबसाईटचे होम पेज दिसेल.
- होम पेज मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर च्या माध्यमातून या ठिकाणी लॉग-इन करायचे आहे.
- तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर यायचा आणि टाकायचा आहे.
- त्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे त्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल तो ओटीपी या ठिकाणी तुम्हाला व्हेरिफाय करायचे आहे आणि तुम्हाला जे डॉक्युमेंट करायचे आहे ते त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला एक ड्रॉप लिस्ट दिसेल त्या ठिकाणी तुमचे आयडी प्रुफ आणि ऍड्रेस प्रूफ स्कॅन करून अपलोड करायचे आहे.
- ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला असा मी त्याबद्दल वरती क्लिक करायचे आहे
- त्यानंतर तुम्हाला एक रिक्वेस्ट नावाने बटन दिसेल त्या पात्रांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आधार कार्डची अपडेट जाणून घेऊ शकता.