A2 Hosting म्हणजे काय ? | A2 Hosting Review in Marathi

0
139

A2 Hosting Review in Marathi,A2 Hosting म्हणजे काय ? ( A2 Hosting in Marathi ),A2 Hosting meaning in marathi,A2 Hosting चे फायदे,A2 Hosting चे नुकसान

A2 Hosting Review in Marathi

जर तुम्ही एक नवीन Blogger आणि Blogging करून महिन्याला लाखो रुपये कामवायचे असेल. तर तुम्हाला Hosting विकत घेता वेळीच काही आवश्यक माहिती असणे गरजेचे आहे. करून बघा तुम्ही तुमचा Blog wordpress वर सुरू करतात, त्या वेळेस तुम्हाला तुमच्या Hosting वर आणि Server वर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते. जर तुम्हाला एखाद्या चांगल्या Hosting ची आवश्यकता असेल तर मी या ठिकाणी तुम्हाला A2 Hosting बद्दल री reccomend करेल ते तुमच्या साठी खूप चांगली ठरू शकते.

तुम्हालाही माहिती झाल्यावर आश्चर्य होईल की A2 Hosting ही सर्वात जुन्या Hosting company मधून एक आहे. 2001 मध्ये येतो गोष्टी मला Iniquinet या नावाने ओळखले जात होते पण पुढे चालून 2003 मध्ये याचे नाव एक मिनिट वरून A2 Hosting मध्ये convert केले गेले. यासोबतच 97% Costumer A2 Hosting वर trust करतात कारण की है कस्टमरला up to 20x faster service देण्याचा promiss करतात.

कोणत्याही एखाद्या website साठी Hosting चे महत्त्व समजून मी तुम्हाला A2 Hosting Review in Marathi या artical मध्ये A2 Hosting काय आहे?, A2 Hosting चे best product कोण कोणते आहे, A2 Hosting चे pros आणि cons, Hosting purchase method step by step. A2 Hosting Review in Marathi पोस्ट मध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट लक्षपूर्वक वाचावी.

A2 Hosting Review in Marathi

A2 Hosting म्हणजे काय ? ( A2 Hosting in Marathi )

A2 Hosting Company ही एक Web Hosting Company आहे जी ची सुरुवात Bryan muthig यांनी सन 2001 मध्ये केली होती. सुरवातीच्या काळामध्ये A2 Hosting ला अशा प्रकारे design केले गेले होते की हे युजरच्या छोट्या संख्यांना manage करु शकेल. पण जस जसे की Hosting company increase होत गेली. तसे याचा विस्तार केला गेला. 2003 पर्यंत आहे A2 Hosting Company ने खूप सारे costumer आपल्यापर्यंत gain केले होते. त्यामुळे याचे नाव बदलून पुढे A2 Hosting असे ठेवण्यात आले. यानंतर कंपनीचा विकासा हा दिवसेंदिवस वाढत गेला.

Read More

Bluehost Hosting Review in Marathi

Hostinger Hosting Review in Marathi

जर आपण नेटवर त्याबद्दल बघितले तर ही Hosting ग्रीन ऊर्जा प्रथांना प्रतिबंधित करतात.A2 Hosting 100% Carbon Nutral आहे कारण की या कंपनीने Future server कार्यक्रम सोबत मिळून कार्बन फूटप्रिंट आप सेट ला काम करण्यासाठी carbon compund सोबत partnership केली आहे.

जर तुम्ही website बनवण्यामध्ये नवीन सुद्धा असाल तरीही तुम्ही Hosting च्या मदतीने खूप चांगली website तयार करू शकता. A2 Hosting चा सर्वात स्वस्त plan ची किंमत ही $2.99 per month ने सुरु होते.

A2 Hosting चे Best Product कोणते आहे

A2 Hosting मध्ये सुद्धा तुम्हाला दुसऱ्या Famous Hosting प्रमाणेच खूप सारे product भेटतात. हे सर्व प्रोडक्ट तुमचं website साठी खूप benifits सुद्धा तुम्हाला मिळवून देईल. आता A2 Hosting Review in Marathi या पोस्टमध्ये आता A2 Hosting चे Best product बद्दल माहिती घेणार आहोत.

A2 Hosting मध्ये सर्वात पहिले तुम्हाला आमच्या website साठी एक domain घेण्याची सुविधा available केल्या जातील. या ठिकाणी तुम्हाला domain खूप सारे extention देते बसे की .com,.net,.in याप्रकारे इतर काही एक्सटेंशन तुम्हाला का ठीक नाही available होतात. जर तुम्ही .com domain विकत घेत असाल तर तुम्हाला यासाठी $14.95 per year देण्याची आवश्यकता असते. याच्या उलट तुम्हाला A2 Hosting मध्ये TLD जसे .de,.fe,.co.uk,.au यांची सुविधा भेटत नाही.

तुम्हाला माहिती आहे का A2 Hosting ला सर्वात जास्त कशामुळे निवडल्या जाते ?. A2 Hosting ला सर्वांत जास्त त्याच्या Shared Hosting Plan मुळे ओळखले जाते. ज्याची Renewal Amount $8.99 पासून सुरुवात असून $24.99 per month आहे. या shared hosting plan ची आवश्यकता तुम्हाला त्यावेळेस असेल ज्यावेळेस तुमच्या website मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये traffic येत असेल किंवा तुम्हाला एक special set up करायचा असेल.

A2 Hosting आपल्या कस्टमरला Managed WordPress Hosting Plan सुद्धा प्रदान करते. हे सर्व shared hosting packages असतात त्यांना पहिल्या पासूनच WordPress साठी Optimized केलेले असते.Managed WordPress Hosting Plan ची किंमत $28.51 per monyth पासून सुरुवात होते.

त्यानंतर VPS Hosting चा नंबर येतो.VPS Hosting ला आपण Virtual Private Server असे सुद्धा म्हणतो. हे server sub server मध्ये divide करण्याचे काम करतात. म्हणजेच या सर्वांमध्ये आपल्या गरजेच्या नशिबाने configure करू शकतो. हा cloud hosting आणि dedicated server सोबत खूप मिळते जुळते असते.VPS Hosting Plan ची सुरवात $5 पासून होते.

जर आपण या ठिकाणी Cloud Hosting बद्दल बघितलं तर हे एक Interconnected Server असतात. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या Website ला एकाच वेळी खूप सार्‍या server वर host करू शकता.Cloud Hosting द्या व्यक्तींसाठी खूप चांगली ठेवू शकते त्यांना आपल्या website ची speed ही खूप fast करायची आहे. कारण की Cloud Hosting मध्ये तुम्ही तुमच्या गरजे नुसार खूप सारे Featurs चा उपयोग करू शकता.

यामध्ये तुम्हाला 20GB Storage साठी $5 per month देण्याची आवश्यकता असते. त्यासोबतच तुम्ही यामध्ये 512MB Storage आणखी वाढू शकतात.

पण तुमच्या वेबसाईट मध्ये जर प्रत्येक महिन्याला हजारो Traffic येत असेल तर तुम्हाला Dedicated Hosting Package ची निवड करू शकता.A2 Hosting मध्ये तुम्हाला Dedicated Hosting Package घेण्यासाठी थोडे जास्त पैसे charges करायची आवश्यकता असते $120 प्रति महिना.

हे सुद्धा वाचा

इंटरनेट म्हणजे काय ?

वेब होस्टिंग म्हणजे काय ?

A2 Hosting Plans

आता आपण A2 Hosting Review in Marathi या पोस्टमध्ये Hosting ची सर्व प्रॉडक्ट बद्दल माहिती घेतली आहे आता आपण याठिकाणी A2 Hosting चे सर्व Plans बद्दल बघूया.

FeaturesStartupDriveTurbo BoostTurbo Max
Storage100 GB SSD
Storage
Unlimited SSD
Storage
Unlimited NVMe
Storage
Unlimited NVMe
Storage
Max.numbers of Inodes
Bandwidth
600,000600,000600,000600,000
Simultenious HTTP
connection
Unlimited15Unlimited50Unlimited50Unlimited50
Allowed website1UnlimitedUnlimitedUnlimited
Email addressesUnlimitedUnlimitedUnlimitedUnlimited
Renewable price for 1 year deals$8.99 per month$11.99 per month$19.99 per month$24.99 per month
firt term price for 1 year deal$6.99 per month$8.99 per month$14.99 per month$19.99 per month
database5UnlimitedUnlimitedUnlimited
WordPress prestashop and magento cachingNONOYESYES
Support24×7 hours24×7 hours24×7 hours24×7 hours
HTTP/3NONOYESYES
PerformanceRegularRegularTurboTurbo
backup restoreNOFree automatic backupFree automatic backupFree automatic backup
Resources0.7 RAM1 core1 GB RAM2 core2GB RAM 2 core4 GB RAM 4 core
money backGauranteeGauranteeGauranteeGaurantee
A2 Hosting Review in Marathi

A2 Hosting चे फायदे

Fastest Page Loading Speed

A2 Hosting ची सर्वात जास्त महत्त्वाची चांगली Quality आहे ती म्हणजे त्याची page loading speed. जर A2 Hosting Purchase करत असाल तर ही Hosting तुमच्या Visitor समोर तुमचे Web Page लवकरात लवकर load करेल इतर Hosting च्या तुलनेमध्ये. मागील बारा महिन्या पासून A2 Hosting कंपनीने आपल्या ग्राहकांना 285 ms चे अद्भुत गती प्रदान केले आहे.A2 Hosting प्रत्येक महिन्याला आपली Performance खूप चांगली करत आहे.

Facility for Server Monitor & Malware Scanning

A2 Hosting Purchase केल्यानंतर तुम्हाला दुसरा फायदा होईल की यामध्ये तुम्हाला Server Monitor & Malware Scanning ची Facility उपलब्ध होईल. तुम्ही तुमच्या वेबसाईटला तेव्हाच सुरक्षित ठेवू शकता जेव्हा तुम्ही तुमच्या Website पर्यंत पोहोचणारे सर्व problem ला Website पासून दूर ठेवू शकाल.

A2 Hosting सोबत तू मला Malware firewall किंवा Encription ची प्रत जे युजरच्या Experiance ला slow करण्याचे काम करतात. यासारख्या problem ला आपल्याला face करावे लागणार नाही कारण की A2 Hosting चे सर्व hackscan द्वारा safe असतात. हे एक 24/7 Monitoring Service आही जी Malware आणि अन्य Dengarous Attack पासून आपल्या वेबसाईट ला सुरक्षित ठेवते.

Read More

SEO Information in Marathi

Intraday Trading information in marathi

Reliable Uptime

A2 Hosting मागील काही वर्षांमध्ये आपल्या Featurs वर खूप जास्त प्रमाणामध्ये सुधार केला आहे. मार्च 2021 मध्ये uptime दर 99.99% होता.A2 Hosting इतर Hosting Provider Company च्या तुलनेमध्ये आपल्या Costumer ला खूप चांगली Service Provide करत आहे.

Free Website Migration

A2 Hosting मध्ये तुम्हाला तुमच्या वेबसाईट साठी Free Website Migration ची सुविधा Available केली जाते. इतर कोणतीही Hosting Provider Company आपल्याला आपली Website ला Hosting server वरून आपले सर्वर वर Transfer करण्याची Featurs Available करत नाही. पण तुम्हाला Free Website Migration मध्ये या प्रकारची कोणतीही अडचण येत नाही.

Website Security

पेटी गोष्टींमध्ये तुम्हाला तुमच्या वेबसाईट ला सिक्युअर करण्यासाठी खूप सारे क्वालिटी features अवेलेबल केले जाते. तेही फ्री मध्ये जसे की एसएससी एल सर्टिफिकेट, hack स्कॅन, बॅकअप इत्यादी.

A2 Website Performance

जर तुम्हाला तुमच्या वेबसाइट ची Performance increase करायची असेल तर तुम्ही नक्कीच A2 Hosting घेऊ शकता. कारण की तू होती सोबत तुम्हाला येतो optimize WordPress सुद्धा भेटते. जे वर्डप्रेस ची Performance improve करण्यासाठी SSL,Image compress,Javascript, Extra security, आणि turbo booster यासारखे Featurs available करून देतात.

A2 Hosting Review in Marathi

A2 Hosting चे नुकसान

जसे की आपण A2 Hosting Review in Marathi या पोस्टमध्ये A2 Hosting चे काय फायदे आहे त्याबद्दल माहिती घेतली तसेच जर तुम्हालाHosting Purchase करायची असेल तर त्या आधी तुम्हाला A2 Hosting चे काय काय नुकसान आहे याबद्दल सुद्धा माहिती असणे गरजेचे आहे ती माहिती आणि पुढील point मध्ये कवर केली आहे.

A2 Hosting मध्ये सर्वात मोठी कमतरता ही आहे की A2 Hosting company इतर Hosting Provide Company प्रमाणे Free Domain name available करत नाही. त्या ठिकाणी तुम्हाला domain purchase करावा लागतो. मी आधी खूप सार्‍या Hosting provider company बद्दल Review केला आहे त्यामध्ये atleast एका वर्षासाठी तरी डोमेन फ्री मध्ये available केला जातो. पण A2 Hosting मध्ये असे काही घडत नाही.

High Renewal Plan

A2 Hosting Purchase केल्यानंतर तुम्हाला हा एक Disadvantage होऊ शकतो की या ठिकाणी तुम्हाला तुमच्या Hosting Renewal plan खूप high दिसतात. म्हणजेच जेव्हा तुमचा hosting plan expire होतो, आणि परत मला हा plan renewal करायचा असेल. तर या ठिकाणी तुम्हाला खूप जास्त खर्च करावा लागतो.

त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगणार आहे जर तुम्ही A2 Hosting मधून Hosting plan purchase करत असाल तर तुम्ही कमीत कमी तीन ते चार वर्षासाठी हा plan purchase करा, यामुळे तुम्हाला renewal करण्यासाठी जास्त कालावधी भेटतो.

A2 Hosting चा वापर कधी करावा

A2 Hosting चा वापर तेव्हा करावा जेव्हा तुम्हाला तुमच्या वेबसाईटला Google च्या SERP मध्ये टॉप वर Rank करायचे असेल, कारण की A2 Hosting मध्ये तुम्हाला जे काही Plan आणि product भेटतात ती तुमच्या खूप कामाचे ठरू शकता.

या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे Costly hosting plan purchase करण्याचे बजेट नसेल तर तुम्ही A2 Hosting purchase करण्याचा विचार करू शकता.

A2 Hosting चा युज करून तुम्ही तुमच्या Web page ला,SEO ला खूप चांगले करू शकता. यासोबतच याच्यामुळे bounce rate हा खूप कमी होतो. आणि Conversion rate high होतो.

A2 Hosting मध्ये तुम्हाला WordPress file ला install करण्याचे काहीच टेन्शन नसते. येतो असं तुम्हाला All ready WordPress Install करून देते.

A2 Hosting Purchase Step By Step Method

खूप सारे नवीन Blogger असतात त्यांना चांगली Hosting निवडण्याची समज नसते. जसे की Shared Hosting,VPS Hosting, WordPress Hosting,Dedicated Hosting यापैकी कोणती Hosting Purchase केली पाहिजे, कोणता Web hosting plan त्यांच्यासाठी चांगला ठरू शकतो या सर्वांची माहिती आपण A2 Hosting Review in Marathi या artical मध्ये बघणार आहोत.

Read More

Digital Marketing Information in Marathi

Blogging in marathi

सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या phone मधील किवा laptop मधील Google crome browser open करायचे आहे आणि त्या ठिकाणी Search bar वर टाईप करायचे आहे A2hosting.com हे सर्च केल्यानंतर तुमच्या समोर खूप सारे Website open होईल त्यापैकी तुम्हाला पहिल्या वेबसाईट मध्ये click करायचे आहे.

A2 Hosting Review in Marathi

पहिल्या Website वर क्लिक केल्यानंतर तुम्ही A2 Hosting च्या Official website मध्ये login कराल या ठिकाणी तुम्हाला A2 Hosting company चे home page दिसेल.

या पेज मध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले get started या नावाने राइट साईडला option दिसेल त्या ऑप्शन वर तुम्हाला click करायचे आहे.

A2 Hosting Review in Marathi

Get started या बटन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही Hosting plans दिसतील ज्यामध्ये Startup plan. Drive plan.Turbo Boost plan,Turbo max plan याप्रकारे चार पर्याय दिसतील

मी तुम्हाला या ठिकाणी A2 Hosting चा driveplan select करण्यासाठी recommend करेल. कारण की आपल्या मध्ये सर्व काही unlimited आहे. तुम्हाला जेवढे हवे असेल तर तेवढ्या वेबसाईट तुम्ही एका server वर host करू शकता. जर तुम्हाला एकच website host करायची असेल तर तुम्ही A2 Hosting चा start up plan purchase करू शकता.

Turbo Boost Plan आणि Turbo Max Plan तुमच्यासाठी खुप costly ठरू शकतो. त्यामुळे तुम्ही आपला नसला ignore करा.

जग तुमच्या website मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये traffic येत असेल, आणि तुमची website traffic handle करू शकत नसेल तेव्हा तुम्ही shared hosting ला सोडूनVPS Hosting किंवा Dedicated server shift होऊ शकता.

A2 Hosting Review in Marathi

Domain Name

plan select केल्यानंतर तुम्हाला तुमचा domain name याठिकाणी resistor करायचा आहे. तुम्हाला तोच domain name याठिकाणी available होईल जो domain इतर कोणीही purchase केलेला नसेल. यासोबतच तुम्ही तुमचा याठिकाणीcostum domain सुद्धा add करू शकता याची सुद्धा facility तुम्हाला याठिकाणी उपलब्ध होते.

Select Price & Server Location

आता तुमच्या समर याप्रमाणे काही ऑप्शन दिसेल हा form तुम्हाला fill करायचा आहे, जेवढे जास्त वेळेसाठी तुम्ही Hosting Purchase कराल तेवढे स्वस्त तुम्हाला याठिकाणी Hosting भेटेल. मी या ठिकाणी बारा महिन्यांसाठी select केले आहे. तुम्ही 24 महिने कीवा 36 महिन्यासाठी select करू शकता.

A2 Hosting Review in Marathi

Server location select करता वेळेस तुम्हाला एका गोष्टीचे ज्ञान ठेवणे आवश्यक असेल जर तुम्हाला फक्त India मधून खूप जास्त ट्रॅफिक हवे असेल तर तुम्ही Singapur या ऑप्शनवर Select करा आणि तुम्हाला US मधून जास्त ट्राफिक पाहिजे असेल तर तुम्ही US Server select करू शकता.

बाकी यामध्ये जेवढी काही ऑप्शन तुमच्यासमोर येत असेल त्या ऑप्शन वर No click करा. या सर्व ऑप्शनच्या आपल्या जास्त काही आवश्यकता नसते, त्यामुळे check out वर क्लिक करून पुढे चला.

Personal Information & Billing Address

यामध्ये तुम्हाला तुमचे नाव Email ID,Mobile no fill करायचा आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला company name या बॉक्समध्ये तुम्हाला तुमच्या Website चे नाव ( www.marathibuisness.in ) fill करायचे आहे आणि तुमचा Home Address सुद्धा fill करायचा आहे.

जर तुम्ही एखादे Business man असाल तर तुम्ही GSTIN fill करू शकता नाहीतर तुम्ही हा तसाच सोडला तरी चालेल. यासोबतच तुम्हाला एक अकाउंट सेटिंग मध्ये एक Strong Password Select करायचा आहे जेणे करून तुमचा Website Hack होण्याची संभावना कमी होईल.

ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला तुमचे payment करायचे आहे, यामध्ये तुम्ही Credit Card, Paypal, किंवाDebit Card चा उपयोग करू शकता या सोबत तुम्ही Phone Pe किंवा इतर UPI IDचा वापर सुद्धा करू शकता.

आता तुम्ही या ठिकाणी A2 Hosting केली आहे यामुळे तुम्हाला एक तुमच्या Email box मध्ये ईमेल येईल यामध्ये तुम्हाला username password आणि name server इत्यादींची माहिती भेटेल.

निष्कर्ष

मित्रांनो मी या ठिकाणी A2 Hosting Review in Marathi मराठी या ब्लॉग पोस्ट मध्ये तुम्हाला A2 Hosting बद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जसे की A2 Hosting काय आहे A2 Hosting चे फायदे आणि नुकसान त्यासोबतच A2 Hosting features यांनी plans या सर्वांची माहिती आणि तुम्हाला याठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे.

A2 Hosting Review in Marathi या पोस्टमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका असेल किंवा तुमच्या मनामध्ये A2 Hosting बद्दल कोणत्याही प्रकारचा dought असेल तर तुम्हाला खालीComment box मध्ये कमेंट करून विचारू शकता आम्ही त्या शंकेचे निवारण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

A2 Hosting काय आहे ?

A2 Hosting Company ही एक Web Hosting Company आहे.

A2 Hosting ची सुरवात कोणी केली ?

Bryan muthig यांनी सन 2001 मध्ये केली होती. सुरवातीच्या काळामध्ये A2 Hosting ला अशा प्रकारे design केले गेले होते की हे युजरच्या छोट्या संख्यांना manage करु शकेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here