7 भविष्यात खुप मागणी असणारे व्यवसाय | Upcoming Business Idea In Marathi

2
500

भविष्यात खुप मागणी असणारे व्यवसाय : मित्रांनो आज आपण बघणार आहोत असे काही बिझनेस आयडिया जे पुढे चालून खूप जास्त गतीने वाढणार आहे हे सर्व बिझनेस आयडिया खूप ट्रेंड मध्ये चालू आहे तुम्ही जर हा व्यवसाय नाही केला तर खूप जास्त तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे जे काही व्यवसाय आपण आज बघणार आहोत ते व्यवसाय या आधी सुद्धा ऐकले आहे पण या सेक्टर मध्ये पुढे चालून जास्त वाढ होणार आहे

हे सर्व बिजनेस आपल्या जगाला बदलून टाकेल तर तुम्हाला सुद्धा वाटत असेल ती तुम्ही सुद्धा या सेक्टरमध्ये बिझनेस कराल पुढे चालून वाढणार आहे त्या वाढ होण्याचा लाभ तुम्ही सुद्धा करू शकता

Table of Contents

१ ] रिन्युएबल एनर्जी

मित्रांनो जो सर्वात जास्त जलद गतीने वाढणारे सेक्टर आहे त्यामध्ये सर्वात प्रथम आहे रिन्यूएबल एनर्जी म्हणजेच ग्रीन एनर्जी आपल्याला सर्वांना माहिती आहे की एनर्जीची गरज आपल्याला किती आहे

आपल्याला एनर्जी ही गाडी चालवण्यासाठी, कंपनी चालवण्यासाठी, फॅक्टरी चालवण्यासाठी किंवा अन्य काही कामासाठी एनर्जी ची गरज लागते एनर्जी विना आपली काही कामे होत नाही

आणि सध्याची जी एनर्जी आपल्याला कामासाठी भेटते ती भेटते जीवाष्म इंधन पासून पण जीवाष्म इंधन पासून जी आपल्याला एनर्जी जी भेटते तिच्यामुळे खूप वायू प्रदूषण होत असतो आणि आपले नैसर्गिक पर्यावरण ला खूप हानिकारक असते

त्यामुळे सर्व जगाने सांगितले आहे की त्यांची जी काही जीवाष्म इंधन पासून निर्माण होणारी एनर्जी आहे तिला खूप प्रमाणामध्ये कमी करण्याचा ठरवलेला आहे

आणि त्यानंतर आपली जी एनर्जी येणार आहे ती येणार आहे रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी पासून आणि आपण रिलायबल सोर्स ऑफ एनर्जीची गोष्ट केली तर जे सर्वात महत्वाचा सेक्टरआहे ज्यामधे काम करणार आहे ते आहे सोलार एनर्जी, विंड एनर्जी हा सध्या विंड एनर्जी मध्ये भारतात खूप जास्त प्रमाणात काम चालत नाही आहे पण सोलार एनर्जी च्या क्षेत्रांमध्ये आपण खूप चांगले काम करत आहोत

रिन्युएबल एनर्जी

तर भारतामध्ये सोलार एनेर्जी सेक्टर आहे तू एक असा सेक्टर आहे यामध्ये तुम्हाला खूप लक्ष देण्याची गरज आहे तुम्हाला या सेक्टरमध्ये काम करायची असेल या सेक्टर मध्ये बिझनेस करायचा असेल तर तुम्ही या सेक्टरमध्ये खूप प्रकारची कामे करू शकता जसे की तुम्ही सोलर पॅनल ची विक्री करू शकता, सोलर पॅनल लावून देऊ शकता, त्याची मेंटेनन्स करू शकता, त्यासोबतच तुम्ही होणार गुड्स सुद्धा विक्री करू शकता या प्रकारचे खूप सारे कामे तुम्ही करू शकता पण हे सर्व काम करण्यासाठी तुम्हाला काही शिक्षण घेण्याची गरज आहे आणि सध्याच्या काळामध्ये आपला जो शिक्षण अंतर आहे ते खूप मोठे आहे त्यामुळे भारत सरकार खूप सारी शिक्षणाचा प्रकल्प राबवत आहे( भविष्यात खुप मागणी असणारे व्यवसाय)

२ ] कचरा प्रबंध आणि कचरा पुनर्वापर

आपलाच दुसरा बिझनेस सेक्टर आहे त्यामध्ये संपूर्ण जगाला काम करणे खूप गरजेचे आहे आणि तो सेक्टर आहे

कचरा प्रबंध आणि कचरा पुनर्वापर या सेक्टर मध्ये आपल्याला काम करणे खूप गरजेचे आहे जर संपूर्ण जगाने या सेक्टरमध्ये काम नाही केले तर पुढील येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपले पृथ्वीवर राहणे खूप कठीण होऊन जाईल

आपण आपल्या जीवनामध्ये खूप प्रकारचा कचरा निर्माण करत असतो जसे की बायो मेडिकल कचरा, शेती मधून निर्माण होणारा कचरा, प्लास्टिक कचरा, सुका कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा असे खूप प्रकारचे कचरा आपण दैनंदिन जीवनामध्ये निर्माण करत असतो

आणि यामध्ये आपण जेवढा काही कचरा निर्माण करत असतो तेवढा कचरा गोळा न झाल्यामुळे त्याला आपण पुनर्वापर करण्यासाठी बाजारामध्ये नाही पाठवू शकत

जो उरलेला कचरा असतो त्याला आपण शहराबाहेरील रिकाम्या जागा मध्ये फेकतो आणि रिकाम्या जागेमध्ये तो कचरा फेकला यामुळे तो कचरा आपल्या जमिनीमध्ये आपल्या वातावरनाला या सर्व गोष्टींना प्रदूषित करतो

आजच्या काळामध्ये खूप लोक जागृत होऊन या व्यवसायामध्ये उतरत आहे कारण की खूप लोकांनाही कळलेले आहे फेकून दिलेल्या कचऱ्यापासून आपण सोन बनवू शकतो त्यामुळे या व्यवसायाची वाढ ही खूप प्रमाणात होणार या सेक्टरमध्ये पहिलेच काम सुरू झालेले आहे पण पुढेचालून असे होणार आहे की त्यामध्ये खूप आविष्कर होणार आहे( भविष्यात खुप मागणी असणारे व्यवसाय )

कचरा प्रबंध आणि कचरा पुनर्वापर

संपूर्ण जग खूप प्रमाणामध्ये या सेक्टर मधे काम कार्नर करणार आहे तर तुम्हाला या सेक्टर मध्ये काम करायचे असेल तर तुम्हाला प्रत्येक लेव्हल मध्ये काम भेटल छोट्यातल्या छोट्या लेवल मध्ये सुद्धा तुम्हाला काम भेटेल गोळा करण्यापासून तर पुनर्वापर करण्यापर्यंत रिसायकलिंग चैन मध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी जाणार आहे हे तुम्हाला ठरवायचे आहे की तुम्हाला तुमची जागा कोणत्या ठिकाणी बनवायची आहे

तुम्हाला तुमची जागा कलेक्शन मध्ये लावायचे असेल, किवा सेटिंग मध्ये त्यासोबतच पुनर्वापर मध्ये यामध्ये तुम्हाला तुमची जागा बनवायची आहे त्याठिकाणी तुम्ही तुमची जागा बघू शकता या ठिकाणी तुम्हाला खूप सारे बिझनेस संधि आहे ते व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला काही शिक्षण घेण्याची गरज आहे ते शिक्षण तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेऊ शकता

हे सुद्धा वाचा

प्लास्टिक रीसाइक्लिंग व्यवसायची सम्पूर्ण माहिती

३ ] डाटा मापन

मित्रांनो पुढील येणाऱ्या काही वर्षांमध्ये जी सर्वात जास्त मागणी असणारे क्षेत्र आहे ते म्हणजे डाटा चा म्हणजेच पुढील काही वर्षांमध्ये आपण सर्व काही गोष्टींचे माप करणार आहोत

आपण हे बघतच आहोत की आपले दैनंदिन बायो स्टेट्स आहे ते आपण त्यांचे माप करत आहोत खूप सारे ॲप्स चे सुद्धा आपण मापन करत आहोत आपण हवाचे मापन करत आहोत, पाण्याचे मापन करत आहोत यासोबतच खूप काही गोष्टी आहे ज्यांचे आपण पुढे चालून आपण करणार आहोत

तुमच्या पैकी खूप काही लोक पुढे सांगा असे मापन करणारे अविष्कार निर्माण करणार आहे त्याबरोबरच जे काही नवीन अविष्कार होणार आहे त्यामध्ये सेमीकंडक्टर वस्तूंचा उपयोग नक्कीच होणार आहे या सेमीकंडक्टर सला निर्माण करण्याचे काम सुद्धा असेल आणि त्यासोबतचे यांचे रिसायकलिंग/ पुनर्वापर चे सुद्धा काम असेल तर परत आपण बघत आहोत कसे आपण एखाद्या वस्तूचे पुनर्वापर करून पैसे कमवू शकतो

यासोबतच आणखी एक सुद्धा होऊ शकते जसे की आपण आविष्कार तयार करून हवा चे मापण करायला लागलो तर तुम्ही आता सुद्धा व्यवसाय करू शकता जसे ती हवा शुद्धिकरण करने( भविष्यात खुप मागणी असणारे व्यवसाय)

तुम्ही बघितलेच असेल ती कशाप्रकारे हवा ची चाचणी करून शुद्ध केले जाते असेच खूप काही व्यवसाय खूप लोकांनी सुरू केलेले आहे

डाटा मापन

तर तुम्ही हे सुद्धा बहु शकता की कोण कोणती वस्तु किवा अन्य काही या जगा मधे मापन केल्या जाट आहे त्या वास्तु चे मापन केल्या जात आहे म्हणजेच त्यांचा संभंधित व्यवसाय ची खुप मगहनी येणार आहे आशा व्यवसाय वर तुम्ही नजर ठेवली तर तुम्हाला खुप साऱ्या व्यवसाय संधि येथे आढळून येईल

डाटा मापन हे एक असे सेक्टर आहे जे खुप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होणार आहे आणि तुमचा पैकी खुप साऱ्या लोकांचे एक प्राइम व्यवसाय म्हणून येणार आहे( भविष्यात खुप मागणी असणारे व्यवसाय)

४ ] तयार किचन स्टेशन

वरील व्यवसायाप्रमाणे खूप मोठा बदल येणार आहे तो म्हणजे फ़ूड व्यवसाय मध्ये आपण सर्व आजच्या काळामध्ये ना तर हॉटेलमध्ये बाहेर जेवणासाठी जात आहे आपल्यापैकी खूप लोक घरीच ऑनलाइन फुड डिलिव्हरी मागून घेतात

कशामुळे खूप सारे लाऊड किचन लोकप्रिय झाले आहे काहि वर्षा आधी आपण असे वाटत सुद्धा नव्हतो की

कोरोना वायरस आपल्या देशातील पण शेवटी आलीस याप्रकारे फ़ूड इंडस्ट्रीमध्य खूप मोठा बदल घडून येणार आहे तो असा येतो की ज्यामध्ये लोका तुम्हाला रेडीमेड/ तयार असलेले किचन भाड्याने दिले म्हणजेच ते मोठ्या आशा जागे मधे मला रेडीमेड किचन तुम्ही तेथे जाल आणि तुमचा तिथे व्यवसाय करून तुम्ही घरी जाऊ शकता

या व्यवसायामध्ये तुम्हाला तुमचे स्वतःचे किचनसेटअप करण्याची काहीच गरज नाही ते किचन तुम्हाला तयार असलेले भेटलं

तयार किचन स्टेशन

हा एक खूप मोठा बदल पुढील काही काळामध्ये तुम्हाला बघायला भेटेल जर तुमच्याकडे अशाप्रकारे काही मोठी जागा असेल जिथे तुम्ही किचनची सेट करू शकता तर ते तुम्ही करू शकता

पण तुम्हाला या व्यवसायामध्ये या ट्रेडला थोडा निरीक्षण करण्यास लागेल

५ ] डिजिटल कन्टेन्ट

वरील प्रमाणे यामध्येसुद्धा पुढील काही वर्षांमध्ये खूप जास्त वाढ होणार आहे कारण आपले जे जग आहे ते पुढील काही वर्षांमध्ये संपूर्ण डिजिटल होणार आहे

तुम्ही बघू शकता आपला टीव्ही वरील आत्मनिर्भर पणा खूप कमी झाला आहे आपण जास्त करून ॲमेझॉन प्राईम, हॉटस्टार, नेटफ्लिक्स या प्रकारच्या प्लॅटफॉर्मवर जो काही डिजिटल कंटेंट आहे तो आपण घेत आहोत कारण यामध्ये तू कॉन्टॅक्ट आहे त्याला निर्माण केल्यानंतर लॉन्च करना खूप सोप्पं जातं यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता पुढील काही वर्षांमध्ये अशा प्रकारचे पब्लिकेशन डिजिटल कॉन्टॅक्ट निर्माण करेल

डिजिटल कन्टेन्ट

तर हा सुद्धा एक असा ट्रॅक्टर आहे ज्यामध्ये तुम्हीची आवड असेल तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा डिजिटल कॉन्टॅक्ट बनवू शकत असाल तर हासुद्धा तुमच्यासाठी खूप मोलाची संधी आहे( भविष्यात खुप मागणी असणारे व्यवसाय)

६ ] इलेक्ट्रिक गाड्यांचे चार्जिंग ठिकाण

सुरुवातीलाच आपण बघितली आहे की जगे पुढील काही वर्षांमध्ये रिन्युएबल एनर्जी कड़े जाणार आह आपण सर्वजण रेनेवाबल एनेर्जी कडे गेलो तरी आपण व्यवसाय कसे करावे

पुढील काही वर्षांमध्ये जी एलेक्ट्रिकल गाड्यांचे निर्माण होणार आहे तरी या इलेक्ट्रिकल गाड्यांच्या बॅटरी कला सुद्धा चार्जिंगची गरज असेल ते आपण कसे करावे

पुढील काही वर्षांमध्ये असे होणार आहे की जैसे तुम्हाला आज जागोजागी पेट्रोल चे ठिकाण दिसत आहे तसेच पुढील काही वर्षांमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंग ठिकाण दिसतील

इलेक्ट्रिक गाड्यांचे चार्जिंग ठिकाण

पण हा व्यवसाय सध्या खूप बेसिक पातळीवर आहे पण या व्यवसायाकडे तुम्हाला लक्ष ठेवणं लागेल जसे तुम्हाला रोडवरती अशाप्रकारे काही चार्जिंग ठिकाण दिसतील त्यावेळी तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता सध्या तुम्ही या व्यवसायमधे गुंतवणु करू नका हां व्यवसाय खुप बेसिक पातळीवर आहे इलेक्ट्रिकल गाड्यांचे चार्जिंग ठिकाण हा सुद्धा पुढील काही काळामध्ये खूप मागणी असणाराव्यवसाय ठरेल( भविष्यात खुप मागणी असणारे व्यवसाय)

७ ] गेमिंग सेक्टर

आणि लास्ट जो बिझनेस आयडिया आहे तो पुढे चलूँ खुप लोकप्रिय होणार आहे तो म्हणजे गेमिंग सेक्टर जर आपण ग्लोबल गेमिंग मार्किट बघितला तर वर्ष २०२० मधे हां एक १६२ बिलियन डॉलर्स चे मार्किट होते पण एका रिपोर्टच्या अनुसार वर्ष 2026 पर्यंत गेमिंग चे मार्केट जवळपास२९५ बिलियन डॉलर्स चे मार्केट बनणार आहे

तुम्ही समजून शकताकी यामध्ये पुढे जाणार किती वाढ होणार आहे

अशा मार्केटमध्ये तुमच्या पैकी खूप लोक असतील जे गेम्स निर्माण करेल त्यांना मार्केटमध्ये पब्लिष करेल तसेच तुमच्या पैकी खूप लोक ॲक्सेसरीज ला डेव्हलप करेल आणि तुमच्यापैकी खुप लोका प्रोफेशनल गेमर म्हणउन मोठमोठ्या चॅम्पियनशिपमध्ये भाग सुद्धा घेतील तर हा सुद्धा एक असा सेक्टर आहे ज्यामध्ये तुम्ही चांगले पैसे कमावू शकता

जर तुम्हाला गेमिंग मध्ये आवड असेल तर तुम्हीया व्यवसाय बद्दल सुद्धा विचार करू शकता या सेक्टरमध्ये तुम्ही जर तरुण असाल आणि गेमिंग च्या सेक्टर मध्ये उतरण असा तर तुम्हाला खूप जबाबदार होण्याची गरज आहे कारण या सेक्टरमध्ये तुम्ही खूप लवकर स्वतःच्या करिअरला नुकसान सुद्धा करू शकता जर तुम्ही जबाबदार होम काम नाही केली तर

गेमिंग सेक्टर

पण तुम्ही चांगले बनाने मोठे धेय घेऊन काम केले तर तर तुम्ही तुमच्या स्वतःसाठी करोडचा व्यवसाय सुद्धा निर्माण करू शकता पण फक्त तुम्हाला यामध्ये जबाबदार बनाने काम करना लागेल( भविष्यात खुप मागणी असणारे व्यवसाय)

हे सुद्धा वाचा

इ कचरा पुनर्वापर व्यवसाय मराठी मधे

मोबाइल चार्जर बनवण्याचा व्यवसाय ची माहिती

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here