Facebook Marketing in Marathi
नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा Facebook Marketing म्हणजे काय Facebook Marketing कसे करतात Facebook Marketing साठी कोण कोणते tools आपल्याला लागतात Facebook Marketing in Marketing या प्रकारचे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत.
Facebook हा सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वात मोठा platform बनलेला आहे. ज्या ठिकाणी सर्वात जास्त live users असतात. त्यामुळेच तुम्हाला Facebook Marketing बद्दल माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.
कारण की आपण आपल्या product ला facebook वरती जास्त sell करू शकतो, ज्या ठिकाणी सर्वात जास्त live audiance असतात याबद्दल बघितले तर facebook हे सर्वात चांगले Social Media Platform आहे. जर आपण Social Media Platform बद्दल बघितले तर Social Media Marketing मध्ये सर्वात जास्त उपयोग हा facebook चा केल्या जातो.
कारण की facebook मध्ये सर्व प्रकारची audiance आपल्याला बघायला भेटते. त्यामुळे Facebook Marketing in Marathi आर्टिकल मध्ये आपण Facebook Marketing म्हणजे काय आणि Facebook Marketing कसे करतात याबद्दल चे सर्व प्रश्न बघणार आहोत, यासोबतच Facebook Marketing Stratergy, Facebook Marketing Benifits आणि content यासाठीसुद्धा topic आपण या ठिकाणी cover करणार आहोत.
Facebook काय आहे
Facebook हे एक social media application आहे, जे सर्व व्यक्तींसाठी एकदम free मध्ये available असते. या ठिकाणी तुम्ही तुमच्या mobile number आणि email id ने account open करू शकता. यासोबतच तुम्ही या a ccount मध्ये photos,videos,texts व इतर information सुद्धा share करू शकता. हे application तुम्हाला खूप साऱ्या language मध्ये available केल्या जातील. facebook application तुम्ही playstore च्या मदतीने download करू शकता.
परंतु जर तुमचा एक स्वतःचा buisness असेल तर facebook तुमच्या साठी खूप उपयोगी ठरू शकते, याच्या मदतीने तुम्ही तुमच्या business account ला promote करू शकता. facebook हे सध्याच्या परिस्थितीमध्ये business marketing साठी एक सर्वात popular platform बनलेले आहे.
Facebook Marketing म्हणजे काय
Facebook Marketing in Marathi आर्टिकल मध्ये आपण Facebook Marketing म्हणजे काय याबद्दल चे सर्व प्रश्न बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा संपूर्ण artical व्यवस्थितपणे वाचावा हीच आमची विनंती आहे.
facebook एक social media platform आहे याबद्दल तर तुम्हाला वरती नक्की समजले असेल, facebook तुम्हाला international आणि demostic दोन्ही प्रकारच्या लोकांना मिळण्याचा आणि त्यांच्यासोबत फ्रेंडशिप करण्याचा विकल्प तुम्हाला प्रदान करतो. या ठिकाणी तुम्ही तुमच्या मित्राला कोणत्याही प्रकारचे document किंवा संदेश पाठवू शकता तो व्यक्ती संपूर्ण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात मध्ये बसलेला जरी असेल तरीही त्या पर्यंत तुमचे डॉक्युमेंट नक्की पोहोचते.
यासोबतच फेसबुक हे सध्याच्या परिस्थितीमध्ये marketing करण्याचे एक सर्वात मोठे platform बनलेले आहे ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या business ला online promotion करू शकता,online marketing मध्ये तुम्ही कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त lead generation करू शकता. यासोबत तुम्ही facebook वरती खूप वेगवेगळे प्रकारच्या Ads चालू शकता. जर तुमची एखादी website असेल तर तुम्ही facebook वरती Ads चालवून तुमच्या website मध्ये traffic घेऊन जाऊ शकता.
फेसबुकचे स्वतःचे सुद्धा खूप popular marketing channel आहे. तुम्ही Facebook Marketing च्या मदतीने real estate,restrourant,small business,ecommers,electronics आणि website इत्यादींना promotion करू शकतात.
Facebook Ads किती प्रकारचे असतात
Facebook Marketing in Marathi आर्टिकल मध्ये तुम्ही Facebook Marketing म्हणजे काय याबद्दल माहिती झाली असेल आता आपण Facebook Marketing मध्ये कोणकोणत्या प्रकारच्या असतात आणि त्यांचा आपल्याला काय उपयोग होतो याच्या बद्दल माहिती बघणार आहोत.
Facebook Ads हे आपल्या business साठी खूप लाभदायक असतात. परंतु यातून तुम्हाला लाभ मिळवण्यासाठी सुद्धा एक चांगल्या प्रकारचे Facebook Marketing Stratergy वापरावी लागते. यासाठी तुम्हाला तुमच्या business किंवा brand साठी हे माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे की आपल्या business साठी facebook चे कोणते ads campaignयोग्य असेल. त्यामुळे Facebook Marketing in Marathi आर्टिकल मध्ये मी तुम्हाला facebook campaign बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि त्याचा उपयोग करुन तुम्ही कसे चांगली lead generation करू शकता याची सुद्धा माहिती तुम्हाला देणार आहे.
1 ] Awareness
awareness या शब्दाचा अर्थ असा आहे की तुमच्या business बद्दल ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करणे. जर तुम्ही तुमच्या business ची किंवा brand ची awareness वाढवत असाल तर हे तुमच्यासाठी खूप चांगले विकल्प ठरू शकते. या ठिकाणी तुम्हाला creative infographics आणि काही videos च्या माध्यमातून तुमचा business ची link तुम्हाला या ठिकाणी add करावे लागते.
2 ] Considaration
तुमच्या बिजनेस ची awareness वाढवता त्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे ग्राहकांच्या considaration म्हणजेच ग्राहकांना बद्दल विचार विनिमय करणे. यासाठी तुम्ही तुमच्या blog post किंवा coupon code इत्यादींच्या मदतीने ग्राहकांमध्ये आपल्या product संबंधित माहिती पोहचवू शकता. यासाठी तुम्हाला एक creative contact ची आवश्यकता असते.
त्यामध्ये तुम्ही infographics video इत्यादींचा उपयोग करू शकता. यासोबतच तुम्ही त्या account मध्ये call to action चा उपयोग सुद्धा करू शकता. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या ग्राहकांना सांगू शकता की join होण्यासाठी पुढील link वर click करा, किंवा आपल्या service type,sign up वरती त्या ग्राहकांना घेऊन जाऊ शकता.
यासाठी तुमचे Ads Objective पुढीलप्रमाणे असू शकते
- clicks
- engagement
- video views
messages - app install
lead generation
traffic
3 ] Conversion
conversion ads त्या ग्राहकांसाठी असते, ज्यांना तुमच्या brand बद्दल already माहिती आहे परंतु ते तुमचा brand मध्ये कोणत्याही प्रकारची खरीदारी करत नाही किंवा intrest दाखवत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही conversion ads चा उपयोग करून त्या ग्राहकांना उत्साहित करू शकतात. यासाठी तुम्हाला तुमच्या ads मध्ये एक चांगले call to action लावावे लागते. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या ग्राहकांना उत्साहित करू शकता जसे की. Sign up, Book now, Buy now इत्यादी प्रकारे.
Facebook Content Strategy
जर तुम्हाला तुमच्या business ला facebook वरती organic किंवा paid मार्गाचा online promote करायचा असेल तर तुम्हाला यासाठी facebook content strategy समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे मी Facebook Marketing in Marathi आर्टिकल मध्ये तुम्हाला facebook content बद्दल संपूर्ण माहिती देणार आहे ते पुढील प्रमाणे-
Audiance Analysis
सर्व business साठी वेगवेगळ्या प्रकारचे audiance target केले जाते. त्यामुळे तुम्हाला सर्वात आधी तुमच्या बिझनेसच्या आणि प्रॉडक्टच्या संबंधित कोणत्या प्रकारचे audiance आहे त्यांना select करायचे आहे. यामध्ये तुम्हाला gender age आणि intrest यांना सर्वांना व्यवस्थित target करून पुढे जावे लागते.
Post Frequency
तुम्हाला तुमच्या post frequency ला manage करणे अत्यंत गरजेचे आहे, जर तुमचा brand किंवा business photography चा संदर्भित आहे, तर अशा परिस्थिती मध्ये तुम्ही एका दिवसात 3 post करू शकता, परंतु जर तुमचा एखादा electronics business असेल तर अशा वेळेस तुम्ही त्या product बद्दल दिवसातून एक किंवा 2 post करू शकता.
Content Type
Content Marketing हा एक फेसबुकचा सर्वात महत्त्वपूर्ण भाग आहे, तुम्हाला एका गोष्टीची लक्ष असणे अत्यंत गरजेचे आहे की तुमची user यांना काय बघायला आवडते. facebook मध्ये सर्वात जास्त users एखादे artical वाचणे किंवा videos बघणे यांना prefrence देतात, यासोबतच meme याला सुद्धा लोकं खूप जास्त engaged असतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या business संदर्भात अशा प्रकारचे videos ,infographics किंवा meme बनवायचे आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या facebook page मध्ये जास्तीत जास्त like share मिळण्याची संभावना असते.
Hashtag
जेव्हा तुम्ही तुमची एखादी post facebook page मध्ये upload करता त्या वेळी तुम्हाला त्या post मध्ये पोस्ट चा related hashtag नक्कीच use करायचा आहे, कारण की एका साधारण post च्या तुलनेमध्ये hashtag लावलेले post जास्त impression मिळवतात. तुम्हाला तुमच्या प्रत्येक पोस्टमध्ये कमीत कमी 3 ते 5 hashtag चा उपयोग करायचा आहे.
Facebook Marketing चे फायदे
Facebook Marketing in Marathi आर्टिकल मध्ये तुम्हाला Facebook Marketing म्हणजे काय याबद्दल नक्कीच माहिती झाली असेल तर त्यासोबतच Facebook Marketing strategy साठी कोण कोणते असतात याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती मिळाली असेल आता आपल्याला Facebook Marketing का करायची त्याचे काय काय फायदे असतात याबद्दल माहिती बघायचे आहे.
facebook हा social media marketing चा सर्वात मोठा popular platform आहे, या ठिकाणी जर तुम्ही तुमच्या business ला किंवा एखाद्या product ला promote करत असाल तर याची तुम्हाला खूप जास्त फायदे दिसून येतात.
facebook चे world wide 2.89 bilione monthly user आहे आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. social media चे सर्वात मोठे platform म्हणजे facebook हे. या ठिकाणी फक्त भारतामधून 241 million users आहे. त्यामुळे जर तुम्ही या ठिकाणी तुमचा business ला promote करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला जास्त opportunity बघायला भेटते. facebook तुम्हाला groups,pages आणि ads या प्रकारचे format प्रदान करतात marketing करण्यासाठी.
facebook मध्ये सर्वात जास्त active users आहे. जास्तीत जास्त रोज facebook feed मध्ये आपला टाईम व्यतीत करतात. यामध्ये सर्वात जास्त युद्धच मोबाईल चा उपयोग करतात. त्यामुळे तुम्हाला नेहमी तुमची ads बनवत यावेळेस mobile user target करायचे आहे.
फेसबुकच्या मदतीने तुम्ही तुमची brand awareness सुद्धा वाढवू शकता, यामध्ये तुम्ही ग्राहकांना सांगू शकतात की तुमच्याकडे सध्या कोणत्या प्रकारची offer चालू आहे. जर तुमच्याकडे एखादी चांगली ऑफर असेल तर याच्या माध्यमातून तुम्ही चांगले चांगले lead generation करू शकता.
फेसबुकच्या मदतीने तुम्ही तुमच्या product ला ज्या location मध्ये sell करायचे असेल त्या location मध्ये sell करू शकता. यामध्ये तुम्हाला location,age,intrest यासोबतच gender इत्यादी options a vailable होतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या audiance ला effectively target करू शकता facebook advertisement च्या मदतीने.
Facebook Marketing advertisement च्या मदतीने स्वस्त आणि effective आहेत, यामध्ये तुम्ही कमी खर्चात जास्तीत जास्त reach मिळवू शकता.
Facebook Marketing कसे करायचे
Facebook Marketing in Marathi आर्टिकल मध्ये आपण आता Facebook Marketing चे काय फायदे आहे याबद्दल माहिती बघितली आहे या आर्टिकल मध्ये तुम्हाला Facebook Marketing म्हणजे काय याबद्दल माहिती झाली असेल पण तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल तो म्हणजे Facebook Marketing कसे करायचे त्याचे उत्तर आपण आता पुढे बघूया.
Facebook Marketing करण्यासाठी तुमच्याकडे सर्वात आधी एक facebook page असणे गरजेचे आहे. तुम्हाला याठिकाणी तुमच्या नावाने किंवा तुमच्या business brand च्या नावाने एक facebook page तयार करावे लागेल त्यानंतर तुम्ही या page च्या मदतीने आपल्या business ला किंवा product ला promote करू शकता. जस-जसे तुमच्या पेज वरती followers वाढत जाईल तसतसे तुमच्या brand reach सुद्धा वाढत जाईल. तुम्हाला या ठिकाणी दररोज तुमच्या बिझनेसचा किंवा brand च्या related content post करावा लागेल.
important note –
Facebook Marketing आर्टिकल मध्ये तुम्हाला Facebook Marketing म्हणजे काय या बद्दल संपूर्ण माहिती दिली गेलेली आहे त्याच्या मदतीने तुम्ही खूप सोप्या पद्धतीने Facebook Marketing strategy आणि Facebook Marketing plans यांचा उपयोग करून चांगले चांगले Facebook Marketing करू शकता.
जर तुम्ही Facebook Marketing किंवा facebook ads मध्ये नवीन असाल तरी सुद्धा तुम्ही ही संपूर्ण पोस्ट वाचल्या नंतर facebook बद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुमच्या मनामध्ये Facebook Marketing बद्दल कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील जे या पोस्टमध्ये solve झालेले नसेल तर तुम्ही आम्हाला खाली दिलेले कमेंट बॉक्समध्ये तिने कमेंट करून विचारू शकता आम्ही त्या प्रश्नांचे नक्कीच निवारण करण्याचा प्रयत्न करू.
Khup chan mahiti ahe.
thank you