2023 Assistant Section Officer Bharti : मेगा भरती लवकरात लवकर अर्ज करा

0
110

मित्रांनो मराठी marathibuisness.in या वेबसाईट मध्ये आम्ही तुम्हाला दररोज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोण कोणत्या ठिकाणी नवीन जॉब ची संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे याबद्दल माहिती आम्ही तुम्हाला या वेबसाईटच्या माध्यमातून देतो, त्याच सोबत विद्यार्थ्यांसाठी आणि शेतकरी बांधवांसाठी नवीन नवीन योजना आणि स्कॉलरशिप बद्दल सुद्धा माहिती आम्ही तुम्हाला या वेबसाईटच्या माध्यमातून पुरवणार आहे. आता आपण Assistant Section Officer Bharti याबद्दल माहिती बघणार आहोत.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा 👇

नमस्कार मित्रांनो गव्हर्मेंट जॉब मध्ये नवीन भरती सुरू झाली आहे ज्यामध्ये Assistant Section Officer यांसाठी भरती सुरू केली गेलेली आहे.

आणि Assistant Section Officer या फॉर्म भरण्याची तारीख ही 4 जानेवारी 2023 पासून सुरू होणार आहे त्यासोबतच हा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 15 Feb 2023 असेल.

ऑफिशियल वेबसाईट बघण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा 👇

हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ऍडमिट कार्डची सुद्धा आवश्यकता लागेल, हा फॉर्म भरण्यासाठी कॅटेगिरी नुसार फीस तुम्ही ऑफिशियल वेबसाईट मध्ये जाऊन बघू शकता.

MPSC Official Website

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here