[2021]काय आहे निफ्टी आणि सेंसेक्स | What Is Nifty And Sensex In Marathi

0
250

निफ़्टी आणि सेंसेक्स बद्दल थोडक्यात महिती ( Nifty And Sensex Basic Information In Marathi )

What Is Nifty And Sensex In Marathi : खुप वेळेस लोका प्रश्न विचारतात सेंसेक्स जर ३० कंपनी चा इंडेक्स आहे तर त्या ३० कंपनी ला फरक पड़ला पाहिजे मि फक्त एकच कंपनी मधे गुंतवणूक करात आहे मग माझा स्टॉक वर का फरक पडत आहे तस नास्ता खुप वेळेस ग्रुप मधे स्टॉक वरयेणा किवा खाली एना ठरत अस्त जेव्हा सेंसेक्स किवा मार्किट खुप छान  करात असेल तर त्याचा सोबत ख़राब कंपनी सुद्धा वर्ती येते आणि जेव्हा सेंसेक्स ख़ाली जाते तेव्हा चांगली कंपनी सुद्धा खाली जाते आणि त्या वेळेस तय कंपनी च एनालिसिस करना खुप गरजेच ठरता 
 
सेंसेक्स आणि निफ़्टी ला आपण एक उदाहरणा वरुण समजून घेऊ 
१ ]  समजून घ्या तुमची तब्येत ख़राब ज़ली आणि तुम्ही एका डॉक्टर कड़े गेला तर डॉक्टर तुमच रक्तदाब तपासतात आणि तुम्हाला त्याची रक्तदाबाची रिपोर्ट आणण्या साथी सांगतो तर या सगळ्या गोष्टी वरुण डॉक्टर ला समझता तुमची तब्येत कशी आहे 

 

२ ]   तसेच तुम्हाला एखाद्या देशाची अर्थव्यवस्थेचा लवैचासेल तर तुम्ही तय देशाचा स्टॉक मार्किट ला बघू शकतास्टॉक मार्किट ला कसा बघितला जाता आपण जर भारताचा विचार केला तर तुम्ही सेंसेक्स आणि निफ़्टी वरुणअनुमान लाउ शकता 
सेंसेक्स : हा मुख्यतार BSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज च भाग आहे 
निफ़्टी : हा मुख्यतार NSE म्हणजेच नेशनल स्टॉक एक्सचेंज 

हे सुद्धा वाचा

शेयर मार्केट ची सम्पूर्ण माहिती मराठी मधे

सेंसेक्स आणि निफ़्टी मधे टॉप कंपनी ची निवड कशी केलि जाते ( How to choose the top company in Sensex and Nifty in marathi )

What Is Nifty And Sensex In Marathi :

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मधे एकूण ५००० पेक्षा जस्ता कंपनी आहे 
आणि नेशनल स्टॉक एक्सचेंज मधे १६०० पेक्षा जस्ता कंपनी आहे  
पण तुम्ही या सगळ्या कंपनी ची माहिती तर नहीं घेऊ शकत म्हणून काय होता सेंसेक्स मधे ज्या पण टॉप ३० कंपनी आहे निवडतात आणि त्याची माहिती देतात आणि या कंपनी कशे सेलेक्ट करतात हे फ्री फ्लोट मार्किट कैपिटलाइजेशन नुसार सेलेक्ट केला जाता जीचा मधे सारे सेक्टर्स जोडून घेतले जाते
आणि प्रत्येक सेक्टर चा  मार्किट लीडर कंपनी असतात मोठ्या मोठ्या कंपनी असतात त्यांचा वार्षिक उत्पन्ना नुसार निवड केल्या जाते तसेच निफ़्टी मधे टॉप ५० कमपनी ला सेलेस्क्ट केला जाता या १६०० कंपनी  मधून तर निफ़्टी टॉप ५० कंपनी च इंडेक्स आहे आणि सेंसेक्स टॉप ३० कंपनी च इंडेक्स आहे 

 

What Is Nifty And Sensex In Marathi
सेंसेक्स १९७८ -७९ मधे पहिल्यांदा सुरु झाला होता आणि याची कीमत १०० ठेवल्या गेली होती  तसेच 
निफ़्टी १९९५ ९६ मधे सुरु झालिआनी याची कीमत १००० होती 

 

( समजून घ्या सेंसेक्स ची कीमत १०० होती १९७९ मधे तर आज च तारखेला ५२००० सेंसेक्स चालू आहे २०२१ मधे तर बाघा ही ग्रोथ किती झाली तसेच तुम्ही निफ़्टी ची पण ग्रोथ रेश्यो काढू शकता पहिल्या वर्ष किती होती आणि आता किती आहे )
सेंसेक्स जो आहे तो मोठी कंपनी ला कवर करता टॉप ३० कंपनी ला तसेच 
निफ़्टी पण टॉप ५० कंपनी ला कवर करता टॉप ५० कंपनी ला 

 

What Is Nifty And Sensex In Marathi : ( पण त्या मधे खुप अलग अलग विभाग पडलेले असतात जस्सी की तुम्हाला ऑटो सेक्टर ची माहिती लगाती म्हणजेच टाटा मोटर ,हीरो मोटर या सर्या जेव्हड्या पण कंपनी आहे त्यांची माहिती लगत असेल तर तुम्ही ऑटो इंडेक्स ला फॉलो करू शकता तसेच पॉवर इंडेक्स असतो ,बैंक इंडेक्स असतो ,आनि मिडकैप व स्मॉल कैप इंडेक्स पण अलग पब्लिश होतात आणि या दोन्ही पण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नेशनल स्टॉक एक्सचेंज दोन्ही पण अलग अलग पब्लिश करतात नेशनल स्टॉक एक्सचेंज मधे सुद्धा ऑटो ,पावर, मिडकैप आणि स्मॉलकैप कंपनी आहे )

निफ़्टी आणि सेंसेक्स बद्दल सम्पूर्ण माहिती ( Nifty And Sensex Full Information In Marathi )

What Is Nifty And Sensex In Marathi :सेंसेक्स आणि निफ़्टी सगळ्या मोठ्या सेक्टर ला रिप्रेजेंट करतात आणि सगळ्या मोठ्या मार्किट लीडर कंपनी तुम्हाला बघायल भेटतात उदाहरण : अपन टेक्नोलॉजी नुसार बघितला तर infosys ,tcs, wipro भेटल तसाच पेट्रो ची बघितला तर रिलायंस भेटल , ONGC भेटल बैंक चा बऱ्यात बोलो तर  HDFC,दिसेल  ICICI दिसेल तर या साऱ्या टॉप कंपनी आहे जय तुम्हाला सेंसेक्स आणि निफ़्टी मधे बघायला भेटल 
हे  सेंसेक्स आणि निफ़्टी आहे ते सार्वजनिक भावना दाखवतात हा गवरमेंट चा इंडेक्स नहीं ही भावना सार्वजानिक आहे जेव्हडी देवाणघेवाण रोज होत आहे तीनुसार है इंडेक्स दररोज वर खाली जात असतो सेंसेक्स जर वर गेला तर तो आपल्याला हिरव्या रँगमधे दिसतो म्हणजेच साध्या बुल मार्किट चालू आहे एक डॉन वर्षा पासून जर सेंसेक्स वर जाट असेल तर त्याला बुल मार्केट म्हणतात आणि सेंसेक्स जर खली जाट असेल तर ते लाल रँगमधे दिसतात त्याला बेयर मार्केट म्हणतात  तर हे मार्किट वर किवा खली का जात आहे तर हे सार्वजनिक भावना आहे लोकांची 
लोकांची भावना कण्ट्रोल कशी करायची समजू गया स्टेबल गवरमेंट आहे आणि पूर्ण मेजोरिटी नेआली तर मार्किट वर जाते तुम्ही बघितला असेल मोदी गवरमेंट आली होती तेव्हा स्टॉक मार्किट वर गेली होती आणखी कांग्रेस गवरमेंट सुद्धा आली होती तेव्हा पण स्टॉक वर गेली होती मग अस पण असू शकता एखाद्या गवरमेंट बिसनेस ला सपोर्ट करात असेल तरतेव्हा सुद्धा स्टॉक मार्किट वर जाते 
बिसनेस पॉलीसी कशी आहे त्या देशा मधे जैसे की भारताची पाहिले इमेज अशी होती की बिसनेस पालिसी चांगली नहीं येथे स्टार्टअप ला सपोर्ट नहीं करात तर त्यामधे रैंकिंग खुप इम्प्रूव झाली आहे आजचाटाइमला  खुप सरे बिसनेस भारतमधे येण्याचा प्रयत्न करात आहे 
त्यानंतर अंतरराष्ट्रीय घडामोडी मुले सुद्धा खुप जस्ता फरक पड़तो आजचाटाइमला सगळे देश एकमेकांना जोडलेले आहे चाइना हा भारतमाढ़े सामान विकु लागला पूर्ण देशमधे वास्तु विकु लागला आहे आपण अमेरिका ची टेक्नोलॉजी भारतमाढ़े वापरत आहे अशावेळेस एक अर्थव्यवस्स्थ डाउन झाली तर दूसरया देशाची अर्थव्यवस्था सुद्धा डाउन होते 
इंडस्ट्री चा के फ्यूचर आहे हे बाघा टेक्नोलॉजी ने मागचा २५, ३० वर्षा मधे खुप जस्ता स्वातःला घडवलेला आहे तसेच भविश्यामाधे आणखी खुपसार्य गोष्टी घडू शक्त्या तर तुम्हाला हे बघना आहे की कोणती इंडस्ट्री भविश्यामाधे जस्ता चालेल आणि त्यामधे कोण मार्किट लीडर बनु शकता 
तसेच एखाद्या देशाच काय भविष्य आहे एखाद्या देशाच भविष्य त्या देशाचा रिसोर्स वर सुद्धा अवलंबून असता का तो देश शेती वर जस्ता अवलंबून आहे की किवा दूसरे कही ते त्यांचा देशात भेटलेल्या साधनांचा पूर्ण उपयोग करात आहे की नहीं या सगळ्या गोष्टी वरुण माणसे स्टॉक्स ला विकत घेतात आणि विकतात जेव्हा मार्किट मधे पोसिटिव सेंटीमेंट असेल तर मार्किट ३० % वर जाते एक वर्षा चा मधे आता बाघा होऊ शकता तुमची कमाई फक्त १० % वर गेली पण मार्किट ३० % वर गेली होउ शकता वाटता खुप भरी गवरमेंट आहे एकदम देवाणघेवाण सुरु करते 
याचाच एक उदहारण आहे सब प्राइम क्रिसेस हे झाला होता २००८  आणि २००९ मधे २००८ मधे जानुअरी मधे आपला सेंसेक्स २१००० हज़ार होता आणि सेप्टेम्बर २००८ पर्यन्त  हा सेंसेक्स ९००० हज़ार च आसपास आला होता तर तुम्ही बहु शक्त्या किती मोटी घसरण ज़ली होती हा सब प्राइम क्रिसेस यूनाइटेड स्टेट ऑफ़ अमेरिका मधे झाला होता पण त्याचा इफ़ेक्ट भारतामाढ़े झाला होता  कारन खुप सर्या कंपनी च आपसात बिसनेस होता तर अस  खुप साऱ्या आउटसोर्सिंग वाले जॉब आहे ते बंद होईल त्यामुळे सेंटीमेंट च प्रभाव पडतो
मार्किट खुप जस्ता रियेक्ट करते जेव्हा पण मार्केट खुप खाली गेली तेव्हा तुमचाकडे एक संधि येते जसकी सेप्टेम्बर २००८ मधे जाने स्टॉक्स विकत घेतले होते त्यानी खुप भरी परत पैसे कमावले असेल त्याच जागी जानुअरी २००८ मधे ज्याणी गुंतवणूक केलि असेल त्यांला खुप जास्त लोस्स सुद्धा घेणा लागला असेल होऊ शकता त्याने सेप्टैंबर २००८ पर्यन्त स्टॉक्स विकले सुद्धा असेल अशावेळेस २१००० हज़ारत घेऊन ९००० हज़ारत विकणे  मोठा लोस्स आहे 

निफ़्टी मधे असणाऱ्या टॉप ५० कंपनी ( Top 50 companies in the Nifty In Marathi )

What Is Nifty And Sensex In Marathi : या मधे दिलेल्या कंपनी चा  क्रम त्यांचा विक्री नुसार खाली किवा वर होउ शकतो कारन शेयर ची विक्री दर रोज कमी किवा जास्त हॉट असते
१] SUNPHARMA 
२]   TECHM 
३]   CIPLA 
4 ]     ADANIPORTS
5 ]    SHREECHEM
6 ]     POWERGRID
7 ]     BAJAJ – AUTO
8 ]     NTPC
9 ]    M&M
10]   HCLTECH
11]   COALINDIA
12]   HDFC
13]   DIVISLAB
14]   ONGC
15]   KOTAKBANK
16]   HEROMOTOCO
17]   DRREDDY
18]   GRASIM
19]   BRITANNIA
20]   TATACONSUM
21]   TATAMOTORS
22]   HDFCBANK
23]   LT
24]   HDFCLIFE
25]   HINDUNILVR
26]   EICHERMOT
27]   MARUTI
28]   INFY
29]   BHARTIARTL
30]   IOC
31]   ITC
32]   WIPRO
33]   ICICIBANK
34]   BPCL
35]   RELIANCE
36]   TCS
37]   ULTRACEMCO
38]   NESTLIEND
39]   INDUSINDBK
40]   TITAN 
41]   AXISBANK
42]   ASIANPAINT
43]   JSWSTEEL
44]   SBILIFE
45]   TATASTEEL
46]   UPI
47]   SBIN
48]   HINDALCO
49]   BAJAJFINSV
50]   BAJFINANCE

सेंसेक्स मधील टॉप ३० कंपनी ( Top 30 Sensex Companies In Marathi )

या मधे दिलेल्या कंपनी चा  क्रम त्यांचा विक्री नुसार खाली किवा वर होउ शकतो कारन शेयर ची विक्री दर रोज कमी किवा जास्त हॉट असते
1]   INFOSYS
2]    TATA CONSALTANCY SERVICE
3]    RELIANCE INDUSTRIES
4]    ICICI BANK
5]    HDFC BANK
6]    HCL TECHNOLOGIES
7]     BHARTI AIRTEL 
8]     INDUSIND BANK 
9]     STATE BANK OF INDIA
10]    LARSEN AND TOUBRO 
11]     TECH MAHINDRA
12]     AXIS BANK
13]     ITC 
14]     BAJAJ AUTO
15]     OIL AND NATURAL GAS CORPORATION
16]    TATA STEEL 
17]    NTPC
18]    MAHINDRA AND MAHINDRA
19]    ASIAN PAINT
20]    POWER GRID CORPORATION OF INDIA
21]   BAJAJ FINSERV
22]   TITAN COMPANY
23]   NESTLE INDIA
24]   ULTRATECH CEMENT
25]    SUN PHARMACEUTICAL INDUSTRIES
26]    BAJAJ FINANCE
27]     MARUTI SUZUKI INDIA
28]    HOUSING DEVLOPMENT FINANCE
29]    HINDUSTAN UNILEVER
30]    KOTAK MAHINDRA BANK

सम्पूर्ण माहिती वाचण्या बद्दल धन्यवाद अशाच खुप साऱ्या माहिती वाचण्या साथी खली दिलेल्या लिंक वर क्लिक करा त्या सोबतच तुम्ही आमचा होममे पेज वर जाऊं पुश नोटिफिकेशन ला सब्सक्राइब करू शकता त्याने तुम्हाला नविन अपडेट येत जाईल

हे सुद्धा वाचा

मेडिकल ऑक्सीजन बनवण्याचा व्यवसाय मराठी मधे

१०+ग्रामीण भागा मधे खुप प्रमाणात चालणारे व्यवसाय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here