महसूल विभाग विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी १७००० पदे डायरेक्ट भर्ती नमस्कार मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र मध्ये एक नवीन सूचना दिली जात आहे यामध्ये महसूल विभागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरती केल्या जाणार असल्याचे आपल्याला कळते त्यामध्ये कोणतेही प्रकारची परीक्षा घेतल्या जाणार नाही त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा.
MPSC Bharti जिल्हा परिषद भरती 89975 विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
आपल्या मराठवाड्यामध्ये फक्त महसूल विभागाचे म्हणजे महसूल प्रशासनाची जवळपास 17 हजार जागा रिकाम्या आहेत त्या महाराष्ट्र सरकारला त्वरित भरायचा आहे माहिती आपल्याला प्रशासनाकडून दिली जात आहे यामध्ये लघुलेखक,तलाठी ,अहवाल कारकून, मंडळाधिकारी, लिपिक ,टंकलेखक, शिपाई यासारख्या मोठ्या पदांचा सुद्धा समावेश आहे. मराठवाड्या मध्ये 17000 पदे रिकामी असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर ती सुद्धा कामाचा खूप दबाव वाढत आहे.
2023 Assistant Section Officer Bharti : मेगा भरती लवकरात लवकर अर्ज करा
तुम्हाला सुद्धा महाराष्ट्र मध्ये सरकारी नोकरीची आवड असेल किंवा तुम्ही एमपीएससीची परीक्षा देत असाल तरीही तुमच्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे याचा फायदा नक्कीच करावा याच प्रकारच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुप वरती जॉईन होऊ शकतात.