2022 वेबसाईट कशी बनवायची | How to Make Website in Marathi

0
510

2022 वेबसाईट कशी बनवायची,How to Make Website in Marathi,वेबसाईट म्हणजे काय,एक व्यक्ती Website Visit का करतात,वेबसाईट कशी तयार करतात,Website बनवण्यासाठी कोणत्या Programming चा उपयोग केला जातो,वेबसाईट मधून पैसे मिळतात का ?

वेबसाईट कशी बनवायची

नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी स्वतःची एक वेबसाईट कशी तयार करायची त्यासोबतच client साठी किंवा इतर व्यक्तींसाठी वेबसाईट कशी निर्माण करायची याबद्दल माहिती बघणार आहोत.

वेबसाईट कशी बनवायची

इंटरनेट म्हणजे काय याबद्दल माहिती नाही आहे असा कोणताच व्यक्ती नाही. internet च्या मदतीने आपल्याला जा topic बद्दल information हवी असेल त्या topic ची information आपण याच्या माध्यमातून घेऊ शकतो. या प्रकारची information आपल्याला Search Engine प्रदान करतात ती सर्व informationn कुठून ना कुठून येत असते, किंवा कोणतेही एखाद्या website owner नाही किंवा blog बनवणे ती information लिहून publish केलेली असते त्यानंतरच आपल्याला ती वाचायला मिळते.

त्यामुळे खूप सार्‍या लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की Blog वेबसाइट कशी तयार करायची किंवा वेबसाइट कशी बनवायची, वेबसाईट कशी निर्माण होते, याचे उत्तर तुम्हाला एका शब्दात सांगण्याइतपत सोपे नाही. Website बनवण्यासाठी संपूर्ण process ला सामोरे जावे लागते, आणि याला समजून घेण्यासाठी तुम्हाला How to Make Website in Marathi – वेबसाईट कशी बनवायची या artical ला संपूर्ण वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

internet user असल्यामुळे तुम्ही सुद्धा online खूप सार्‍या website बघितले असेल परंतु तुम्हाला माहिती आहे का या सर्व वेबसाईट कशा तयार होतात ?, जर माहिती नसेल तर चिंता करण्याची काहीही हरकत नाही आज पण वेबसाईट कशी तयार करायची या आर्टिकल मध्ये याबद्दल संपूर्ण चर्चा करणार आहोत.

यामध्ये आपल्याला वेबसाईट म्हणजे काय, वेबसाईट कशी तयार केल्या जाते याबद्दल सुद्धा पुरेपूर माहिती मिळेल, त्यामुळे आज मी असा विचार केला की वेबसाईट कसे तयार करायचे याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मराठी मध्ये द्यावी. आणि होऊ शकते की या artical च्या मदतीने तुम्हाला काही नवीन शिकायला भेटेल. जास्त वेळ वाया न घालवता आपण आपल्या मुख्य topic कडे वळूया तो म्हणजेच वेबसाइट तसेच निर्माण करायची. त्याआधी आपला वेबसाईट म्हणजे काय याबद्दल माहिती बघावी लागेल.

वेबसाईट म्हणजे काय

website एक web pages चे collection असते ( web pagees म्हणजे : अशा प्रकारचे document ज्यांना internet द्वारा acess केल्या जाऊ शकते ), आणि तुम्ही सुद्धा अशाच प्रकारची एक web page तुमच्या समोर आता बघत आहात. एक web page ते असते ज्यांना तुम्ही तुमचा phone चा किंवा laptop चा screen वरती बघू शकतात, जेव्हा तुम्ही एका web address ना type करतात, त्यानंतर कोणत्याही एखाद्या link वरती click करतात किंवा एखादी information search engine वरती search करतात.

वेबसाईट म्हणजे काय

त्यानंतर तुम्हाला एक web page show केला जाते त्या ठिकाणी एका web page मध्ये कोणत्याही प्रकारची information असू शकते जसे की, Text, Video, Grahics, Annimation, व्हिडिओ, Audio, Sound इत्यादी मोठ्या प्रमाणात.

जेव्हा तुमच्याकडे तुमचा स्वतःचा एक web address असतो त्यावेळेस तो generally त्या website चा home page ठरतो, याच्या मदतीने तुम्ही त्या website मध्ये कोण कोणती information आहे याबद्दल माहिती प्रदान करू शकता. त्या home page मधून तुम्ही वेगवेगळ्या section पर्यंत सुद्धा जाऊ शकतात आणि इतर content वाचू शकता.

या website मध्ये एक page किंवा खूप सारे pages असू शकतात, हे सर्व निर्भर करते की त्या website चा मालक आपल्या येणाऱ्या visitors साठी किती information प्रदान करत आहेत.

एक व्यक्ती Website Visit का करतात

वेबसाईट म्हणजे काय याबद्दल आपण आत्ता चर्चा केली आहे, त्यासोबतच वेबसाईट कशी तयार करायची याबद्दल सुद्धा आपण माहिती बघूया त्याआधी एखादा user website कोणत्या कारणासाठी visit करतो याबद्दल आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे ते बघुया.

साधारणपणे असे बघितले गेले आहे की लोकं मुख्य करुन दोन कारणासाठी कोणत्याही एखाद्या website visit करत असतात किंवा बघत असतात.

1 त्यांना आपल्याला आवश्यक असणाऱ्या information ची आवश्यकता असते, ती information काहीही असू शकते जसे की एखादा studant आपल्या school home work साठी एखाद्या पक्षाचे चित्र शोधत असेल, किंवा एखादा व्यक्ती कोणत्याही एखाद्या product ची price check करत असेल या प्रकारची कोणतीही information चा समावेश त्यामध्ये असू शकतो.

2 एक task पूर्ण करण्यासाठी एखाद्या visitor ला latest smartphone ची आवश्यकता आहे purchase करण्यासाठी, एखाद्या movie किंवा गाण्याला download करण्यासाठी ज्याला तु नंतर free time मध्ये बघू शकेल, यासोबतच एखाद्या online discussion मध्ये participate करण्यासाठी सुद्धा आपण website चा उपयोग करतो.

यामध्ये मुक्त गोष्टीकडे लक्ष देण्याचे एक point आहे तो म्हणजे website आपण आपल्यासाठी बनवत नाही तर website च्या मदतीने इतरांना व्यवस्थित आणि helpfull information प्रदान करण्यासाठी तयार करतात, त्यामुळे तुम्ही जेव्हा वेबसाईट तयार करत असाल त्यावेळेस तुम्ही content हा स्वतःसाठी लिहू नका तर, तुमच्या website मध्ये येणाऱ्या visitor ल त्यापासून information आणि वेली भेटेल या हेतूने लिहावा.

वेबसाईट कशी तयार करतात

सर्वात मुख्य आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे वेबसाईट कशी तयार करायची ?, वेबसाईट कशी बनवायची ? एकदा का तुम्ही तुमची website design केली त्यानंतर आपल्यासमोर सर्वात मोठे प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे website launch कशी करायची, जर तुम्ही पहिल्यांदा website launch करत असाल तर अशा परिस्थितीमध्ये ही process तुमच्यासाठी tricky ठरू शकते.

जर तुम्हाला याबद्दल काहीही कल्पना नसेल की कशाप्रकारे website ला place केल्या जाते, कशाप्रकारे website ला internet वर ती host केल्या जाते या सर्वांबद्दल तुम्हाला नक्कीच कळेल पण त्यासाठी तुम्हाला वेबसाईट कशी तयार करायचे यावर artical मध्ये व्यवस्थित पणे लक्ष दोन वाचणे आहे.

याबद्दल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल कोणत्याही website चा सर्वात महत्वाचा part aspect असतो Content Writing, परंतु यापेक्षा ही सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते ती म्हणजे तुमचा intended audiance पर्यंत ती information पोहोचणे आणि visitors तुमच्या websiteवरती खूप सोप्या पद्धतीने होऊ शकणार आणि त्या विधी ठरला त्यांना आवश्यक असणारी information भेटणे.

वेबसाईट कशी तयार करतात

त्यामुळे तुम्हाला तुमची website launch करण्याआधी एकदा व्यवस्थित check करावे लागेल की ती website throughly optimised आहे की नाही. यामुळे ते नवीन नवीन visitors ला attract करू शकतात आणि आपल्या website मध्ये होणाऱ्या activity ला track सुद्धा करू शकतात.

त्यामुळे आपण आता या संपूर्ण procedure ला व्यवस्थितपणे समजून घेऊया, ज्यामुळे तुम्हाला website launch करता वेळेस कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही, चला आता आपण बघुया वेबसाईट कसे बनवतात ?.

एक Domain Name Select आणि Registor करा

तुम्हाला एक अशा प्रकारचा domain name select करायचे आहे जे की brif ,easy to remember ( खूप सोप्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता ) त्यासोबतच ते तुमच्या website मध्ये असलेल्या content ला सुद्धा suit करेल. काही comman top level domain मध्ये असतात .com,.org, एन .in,.net जॅकी stand करतात Commercial,Educational,Organizatio आणि Network respectively.

नेहमी प्रयत्न करावा की top level domain आपल्या website च्या purpose साठी match करावा, परंतु काही top level domain मध्ये real restrictions नसतात जसे की .org आणि .com त्यामुळे तुम्हाला जे नाव तुमच्या domain साठी घ्यायचे आहे ते इतर domain मध्ये सुद्धा available असू शकते.

Web Hosting Select करा

domain खरेदी केल्यानंतर आपला सर्वात महत्वाचा एक part असतो तो म्हणजे web hosting select करणे, आपल्या website साठी योग्य web hosting ची निवड करणे हे अत्यंत गरजेचे असते तुम्हाला web hosting म्हणजे काय माहीत नसेल तर या ठिकाणी click करून संपूर्ण माहिती बघू शकता.

तुम्हाला तुमच्या website साठी योग्य web hosting ची निवड करायची आहे का सोबत bandwidth ला secured सुद्धा करायचे आहे जे तुमच्या website चा smooth running साठी neccesory असते, एका expected पात्राच्या traffic साठी. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की bandwidth म्हणजे काय याचा अर्थ असा होतो की एक जीवन time period मध्ये किती amount data transfer करण्यासाठी आपली वेळ गोष्टी allow करते. यालाच आपण bandwidth असे म्हणतात.

जशी तुमची website मोठी होत जाईल तसे तुम्हाला तुमच्या website साठी bandwidth सुद्धा वाढवावी लागेल, ज्यामुळे website visitors ला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही website मधील content बघण्यासाठी, त्यांना ब्लॅक एक्सप्रेस येण्याची संभावना असते, ज्यामुळे त्यांचे user experiance सुद्धा खराब होऊ शकते आणि ते तुमच्या website मध्ये परत येणार नाही. खूप सार्‍या hosting company तुम्हाला काही software सुद्धा प्रदान करतात जे तुम्हाला website बनवण्यासाठी खूप मदत करतात.

Website File ची Backup Copy तयार करणे

तुम्हाला तुमच्या website ची एक backup copy तुमचा स्वतःकडे ठेवायचे आहे hard drive मध्ये, फक्त तुम्हीच करू शकाल editing करण्यासाठी, याच प्रमाणे एक copy web hosting मध्ये सुद्धा असते त्याचे उपयोग इतरांना ती copy बघण्यासाठी होते internet च्या माध्यमातून.

Easy Website Navigation

जर एखाद्या internet user ला तुमच्या website मध्ये त्याला हवी असणारी information 30 सेकंदाच्या आत मिळाली नाही तर होऊ शकते की तो internet वर पुन्हा तुमच्या website मध्ये येणार नाही, त्यामुळे आवश्यक आहे की तुम्हाला तुमच्या website ला योग्य प्रकारे organized करायचे आहे specific section मध्ये या सोबत असतो तुम्हाला link चा सुद्धा योग्य प्रकारे उपयोग करायचा आहे यामुळे एका page मधून दुसऱ्या page मध्ये easily navigate होऊ शकते.

Code Validate करा

तुमच्या website मध्ये use केलेल्या HTML,CSS,XHTML,Javascript, आणि XML Code validate करायचे आहे त्यावरून आपल्याला हे कळते की आपल्या website मध्ये सर्व clean code आहे तेही योग्य स्वरूपामध्ये आणि ते योग्य प्रकारे functions करत आहे visitors साठी जसे की त्यांचे कार्य असते. तसे बघितले गेले तर internet वर ती खूप सारे program available असतात जेकी या प्रकारच्या codes ला online validate करतात.

योग्य SiteMap Impliment करणे

आपल्या website मधील sitemap खूप जास्त information प्रदान करतात search engine साठी, त्यामुळे ते आपल्या website ला accurately indexing करू शकते. एक sitemap एक collection असते verious URLs जे तुमच्या website मध्ये असतात. एका site ला create केल्यानंतर ते allow करतात search bots ला आपल्या website मध्ये असलेल्या essential pages असला शोधून त्यांना index करण्यासाठी.

Test Website in Verious Web Browser

तुम्हाला तुमच्या website ला नेहमी test करावे लागेल हे confirm करण्यासाठी की त्यांचे design आणि page strucutre व्यवस्थित रित्या display होत आहे की नाही ज्या प्रकारे त्यांना display केले गेले पाहिजे. specificially तुम्हाला तुमच्या website ला जास्त popular browser जसे की Crome,Firefox,Internet explorer,Quora आणि Safari यामध्ये बघावे लागेल कारण की या प्रकारच्या browsers उपयोग जास्त प्रमाणामध्ये internet user करतात कोणतीही एखादी querry search करण्यासाठी.

User Friendly Code

नेहमी Meta आणि Alt Text चा उपयोग करायचा आहे तुम्हाला तुमच्या website मध्ये हे insure करण्यासाठी की आपली website न केवळ user searches मध्ये appear झाली पाहिजे यासोबतच आपल्या content मधील partially keyword वर सुद्धा व्यवस्थित रित्या display झाले पाहिजे. या प्रकारे content लिहिल्यानंतर तुमचे artical search engine मध्ये जाण्याचे जास्त chances निर्माण होतात आणि तुमच्या website मध्ये जास्त traffic सुद्धा वाढते.

Atl text ला picture चा discription मध्ये लिहिले जाते ज्यामुळे google search bots ला आपल्या pictures बद्दल information भेटते यावरून असे कळते की search engine मध्ये असलेल्या तुमच्या website मध्ये जे कोणतेही picture आहे ते कोणत्या topic related आहे.

Website Analytics Install करा

website चा statistics बद्दल माहिती करणे हे अत्यंत गरजेचे आहे, त्यामुळे आपल्याला आपल्या website मध्ये आणि तिचा उपयोग करणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे तुम्ही लोकांचे imprints सोबत clicks, नवीन visitors या प्रकारची खूप सारी information प्रदान करू शकतात. यासोबतच तुमच्या द्वारा केल्या गेलेल्या change चा सुद्धा असर तुम्ही या ठिकाणी show करू शकता, आणि याच हिशोबाने योग्य adjustment ती करू शकता यासोबतच तुम्ही तुमच्या website च्या effectiveness ला सुद्धा वाढू शकतात.

Website बनवण्यासाठी कोणत्या Programming चा उपयोग केला जातो

वेबसाईट कशी बनवायची म्हणजेच, How to Make Website in Marathi याबद्दल आपण आता वरती चर्चा केलेली आहे यावरून तुम्हाला तरी नक्कीच समजले असेल की वेबसाइट कसे तयार करतात. आता आपल्याला वेबसाईट तयार करण्यासाठी कोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेज चा उपयोग केला जातो याबद्दल सविस्तर माहिती बघायची आहे ती पुढीलप्रमाणे.

तसे बघितले गेले तर website बनवण्यासाठी खूप सार्‍या programming language चा उपयोग केला जातो परंतु मी या ठिकाणी तुम्हाला काही important programming language बद्दल सांगणार आहे.

HTML : HTML ही एक Markup language आहे page चा formatting साठी खरंतर ही एक programming language आहेच नाही. फक्त हे एक advance punctuation असतात.

Website बनवण्यासाठी कोणत्या Programming चा उपयोग केला जातो

CSS : CSS एका प्रकारची rule set असते जॅकी browser ला हे direction देण्याचे कार्यकर्ते की कशाप्रकारे HTML format content ला display केल्या जाईल. हीसुद्धा एक programming language नाही. परंतु CSS language खूप powerful असते.

Javascript : javascript ही एक programming language आहे याचा उपयोग website ला interactive बनवण्यासाठी केला जातो. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या crome browser मध्ये right click आणि inspect eliment वर javascript ला बघू शकता. यासोबतच तुम्हाला या बद्दल सुद्धा माहिती भेटेल की javascript म्हणजे काय.

AJAX : AJAX हे एक extension असते javascript चे त्यामुळे ते web server ला data पोहोचू शकतात आणि त्यासोबतच purchase ला upload सुद्धा करू शकता, कोणत्याही pages ला refresh केल्याशिवाय.

PHP : PHP एक प्रकारचे code असते ज्याचा उपयोग commenly जास्त प्रमाणात केला जातो सर्व site मध्ये interact करण्यासाठी file system आणि database सोबत आणि शेवटी ला हे output च्या स्वरूपामध्ये HTML तयार करतात. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही Paython,perl,.net आणि दुसरे language framework यांचा उपयोग यामध्ये केला जातो.

MYSQL :MYSQL D atabase असतात. सर्व programers आणि devlopers यांना ही language शिकणे आवश्यक आहे.

या ठिकाणी माझे म्हणण्याची तात्पर्य हे आहे की तुम्हाला सर्व language बद्दल काही ना काही माहिती असणे व शिकणे अत्यंत आवश्यक आहे जसे की एस HTML,CSS,Javascript,PHP,Phyton यांप्रमाणेच एक आणखीन त्यांच्या संबंधित framework याप्रमाणे खूप साऱ्या नवीन नवीन language market मध्ये आलेले आहेत ज्यामुळे ते programming ला खूप सोपे बनवतात. परंतु आपल्याला basic बद्दल माहिती असणे खूप आवश्यक असते.

वेबसाईट मधून पैसे मिळतात का ?

वेबसाईट कशी बनवायची याबद्दल तर तुम्हाला नक्कीच माहिती मिळाली असेल त्या सोबत आहे website मध्ये कोणकोणत्या language उपयोग करू शकतो ज्याच्या मदतीने website तयार होते त्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती मिळाली असतील त्या सर्वच खूप सार्‍या लोकांच्या मनामध्ये असे सुद्धा प्रश्न निर्माण होतो की आपण बनवलेल्या वेबसाईटच्या मदतीने आपण पैसे कमवू शकतो का तर याचे उत्तर आपण पुढे जाऊ बघूया.

एके वेळी मला सुद्धा असे वाटत होते की website च्या मदतीने पैसे कमावले जाते की नाही किंवा ही फक्त एक अफवा आहे की नाही. परंतु मी online industry मध्ये एक गोष्ट नक्कीच शिकलेलो आहे की जर तुमच्याकडे talent असेल आणि तुम्ही पूर्ण dedication ने work करत असाल. तर तुम्ही नक्कीच ऑनलाइन खूप चांगले पैसे कमवू शकता.

वेबसाईट मधून पैसे मिळतात का ?

खूप लोकांना असे वाटते की आपण website तयार केल्यानंतरच पहिल्या दिवसापासूनच आपल्याला payment येणे सुरू होते परंतु असे काहीच नसते, यासाठी तुम्हाला वारंवार कार्य करावे लागते नवीन नवीन content upload करावा लागतो, SEO Friendly Artical लिहावा लागतो, त्यानंतर तुम्हाला काही काळानंतर sucess भेटते.

तुम्ही असे खूप वेळेस ऐकले असेल की blogger आपले दैनंदिन private job सोडून blog मध्ये आपले full time career करतात. हे सर्व खरे आहे.

त्यामुळे आता आपण काही अशाच प्रकारचे मार्ग बघूया त्याच्या मदतीने तुम्ही ऑनलाईन पैसे कमवू शकतात केव्हा घरबसल्या पैसे कमवू शकतात, या ठिकाणी तुम्हाला एका गोष्टीचे लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे पुढे सांगितले गेलेले सर्व मार्ग तुम्हाला एक सोबत impliment करायचे नाही. तुम्हाला यापैकी एक किंवा दोन select करायचे आहे आणि त्यावरच तुम्हाला लक्ष केंद्रित करायचे आहे.

Affiliate Promotion करणे

Banner आणि Display Advertisement

Sponsor Post करणे

Physical product ची sponsorship करणे

आपल्या Email subscriber ला sell करणे

product बद्दल review लिहिणे

menbarship forum

online course करणे

दुसर्‍यांकडून donation करण्यासाठी सांगणे

Youtube मध्ये Video content तयार करणे

योग्य व्यक्तीसाठी Consultancy करणे

आपल्या वेबसाईट ची विक्री करणे

या सर्व मार्गांनी तुम्ही तुमच्या website मध्ये उपयोग करू शकता यांच्यामधून तुम्ही नक्कीच चांगले पैसे कमवू शकाल.

फ्री वेबसाईट कसे तयार करायचं

website तयार करण्यासाठी आपल्याला खूप सार्‍या गोष्टींची आवश्यकता असते त्यामध्ये सर्वात पहिले आवश्यकता असते ती म्हणजे पैशाची त्यानंतर Wb hostine आणि सर्वात शेवटी ला वेळ programming जसे की HTML,CSS,Javascript, PHP,Phyton,.Net इत्यादी बद्दल पुरेपूर information असणे.

जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही website बनविण्याचे कार्य web devlopers कडे देऊ शकतात, तुमच्या आवश्यकतेनुसार तो web devloper तुमची website तयार करून देईल, परंतु यासाठी तुम्हाला खूप जास्त पैसे invest करावे लागेल.

जर तुम्हाला याबद्दल माहिती मिळवायची असेल की तुमच्या नावाची website कशी तयार करायची, तर तुम्ही ते सुद्धा खूप सोप्या पद्धतीने करू शकता, खूप सारे असे website असतात जे तुम्हाला online platform प्रदान करतात त्याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही प्रकारची online coding न करता website तयार करू शकता.

मी पुढे तुम्हाला काही website चे नाव दिलेले आहे ज्या ठिकाणी तुम्ही registration करून website builder चा उपयोग करून स्वतःची एक website तयार करू शकता, जर तुम्हाला वेबसाईट कशी बनवायची याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही यासाठी मला संपर्क क+रू शकतात.

wix.com ( most popular and easy to use )

websitebuilder.com

sitebuilder.com

sitey.com

weebly.com

या सर्व वेबसाईटचा उपयोग करुन तुम्ही फ्री मध्ये तुमची एक online website तयार करू शकतात.

निष्कर्ष

मी आशा करतो की या ठिकाणी तुम्हाला आमच्या वेबसाईट कशी बनवायची – How to Make Website in Marathi या आर्टिकल मध्ये वेबसाईट कसे तयार करतात याबद्दल माहिती मिळाली असेल. मी नेहमी याबद्दल प्रयत्न करतो की आपल्या वेबसाईट मध्ये आलेल्या व्हिजिटर्स ला वेबसाईट कशी तयार करायची याबद्दल पुरेपूर माहिती मिळेल. ज्यामुळे त्यांना इतर कोणत्या वेबसाईट मध्ये जाण्याची आवश्यकता भासणार नाही. यामुळे त्यांचा वेळ सुद्धा वाचतो आणि एकाच ठिकाणी त्यांना हवी असलेली संपूर्ण माहिती भेटते.

तुम्हाला आमच्या वेबसाईट कशी बनवायची या आर्टिकल मध्ये कोणत्याही प्रकारची शंका असेल किंवा वेबसाईट बनवण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्स च्या मदतीने कमेंट करून विचारू शकता आणि त्या प्रश्नांचे व शंकांचे निवारण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

वेबसाईट म्हणजे काय

website एक web pages चे collection असते ( web pagees म्हणजे : अशा प्रकारचे document ज्यांना internet द्वारा acess केल्या जाऊ शकते ), आणि तुम्ही सुद्धा अशाच प्रकारची एक web page तुमच्या समोर आता बघत आहात.

वेबसाईट मधून पैसे मिळतात का ?

Yess

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here