माहिती : स्टार हेल्थ इन्शुरन्स | Star Health Insurance Information in Marathi

0
422

माहिती : स्टार हेल्थ इन्शुरन्स Star Health Insurance Information in Marathi

Star Health Insurance Information in Marathi

Star Health Insurance भारतामधील सर्वात पहिली स्टॅन्ड ऑन हेल्थ इन्शुरन्स कंपनी आहे, 2006 मध्ये याचे संचालन खूप कमी वेळेमध्ये सर्वत्र पसरले होते. स्टार हेल्थ अँड एलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आपल्या ग्राहकांना, मुख्य स्वरूपाने Health Insurance, ओव्हरसीज मेडिकल पॉलिसी आणि Personal accident यासाठी आपल्या ग्राहकांना कमी पैशामध्ये Health Insurance प्रधान करण्याचे कार्य करत होते. या Insurance करता कडे 8800 पेक्षाही जास्त hospital उपलब्ध आहे, जे cashless payment करण्याची सुविधा सुद्धा प्रदान करते. त्याची संपूर्ण दुनिया मध्ये 340 पेक्षाही अधिक शाखा आहे.

Star Health इतर कंपनीच्या plan च्या तुलनेमध्ये खूप स्वतः Health Insurance plan च्या माध्यमातून लोकप्रिय आहे.

Star Health Insurance उत्कृष्ट plans आपल्या customer ला प्रदान करण्याचे कार्यकर्ते जे व्यक्तींना, परिवार, मुल, वृद्ध व्यक्ती, यांचे सर्वांचे medical खर्चाचे विस्तारित coverage प्रदान करते.

hospital मध्ये admit,health checkup, ambulance, गंभीर आजारांचे उपचार, घरबसल्या उपचार, अंग प्रत्यारोपण, आयुर्वेदिक उपचार, मधुमेह कव्हर कदम चे सर्व खर्च मुख्य स्वरूपाने Health Insurance योजनांमध्ये समावलेले आहे.

तर मित्रांनो तुम्हाला Star Health Insurance Information in Marathi आर्टिकल मध्ये Star Health Insurance काय आहे याबद्दल माहिती मिळाली असेल आता आपण Star Health Insurance चे मुख्य विशेषता कोणकोणते आहेत याबद्दल माहिती घेऊया.

READ :- RTGS Information in Marathi

READ :- Cibil Score in Marathi

Star Health Insurance चे मुख्य विशेषता

नेटवर्क हॉस्पिटल ची संख्या८८००+
चालू असलेल्या आजाराची प्रतीक्षा अवधि
४ वर्ष
पोर्टेबिलिटी
हो
योजना
३०८९५५८
पालिसी ची नवीकरणीयता
लाइफ लिमिट
सूट
अवेलेबल
NCB बोनस
५% – १००%
TPA इन्वेस्टमेंट
नाही
प्रॉब्लम सटिस्फैक्शन
९८.९६%
फ्री लुक पीरियड१५ दिवस
Star Health Insurance Information in Marathi

Star Health Insurance का खरेदी करावे

तुम्हाला Star Health Insurance Information in Marathi आर्टिकल मध्ये Star Health Insurance काय आहे याबद्दल माहिती मिळाली असेल त्या सोबतच Star Health Insurance च्या कोणकोणत्या मुख्य विशेषता आहे त्याबद्दल सुद्धा तुम्ही बघितले असेल तर तुम्हाला Star Health Insurance का खरेदीखत केले पाहिजे याबद्दल समजून घेणे अनिवार्य आहे ते पुढील प्रमाणे.

Star Health Insurance Information in Marathi

Estimated claim ratio :

कोणत्याही कंपनीचा Estimated claim ratio स्वीकारलेले आणि payment केले गेलेले दाव्यांचे टक्केवारी निर्धारित करते.IRDA द्वारा निर्देशित नुसार अनुपात 60% ते 100% यांच्यामध्ये असले पाहिजे. परंतु जेव्हा आपण Star Health Insurance चा अर्धवट Estimated claim ratio बद्दल बघत असतो त्या ठिकाणी हे 60.4% आहे.

Customer Satisfaction limited :

ग्राहक कंपनीच्या विकासामध्ये एक महत्त्वाची भूमिका प्रदान करतात, त्यामुळे ग्राहकांना प्राथमिक दर्जा देणे अत्यंत गरजेचे आहे, त्यासोबत आहेस Customer Satisfaction सोबतच Star Health Insurance ने प्लेन statement साठी 2552.30 करोडो रुपयांचे भुकतान केले आहे. यासोबतच 90% cashless payment

quick & smooth claim plan service : Star Health ने claim चा एक खूप चांगला record प्रस्थापित केलेला आहे ज्यामध्ये त्याने चालू आर्थिक वर्षासाठी 6 लाख 34 हजार 692 plan खूप सोप्या पद्धतीने आणि अखंडपणे पूर्ण केलेले आहे. यामुळे आपल्याला असे बघायला भेटते की Star Health Insurance customer care किती वेगाने आपल्या customer ला claim service प्रदान करते. आणि customer satisfaction निर्धारित करते.

Award & Title :

Health Insurance Provider of the Year, Health Insurance याचा श्रेणी मधील Star Health ला मिळालेल्या पुरस्काराच्या सध्याच्या आणि यादी पासून मिळालेले रोप पुरस्कार Business today द्वारा 2018 19 वर्षातील सर्वोत्कृष्ट Health Insurance Policy,Health Insurance Company of the year यासारखे खूप झाले पुरस्कार Star Health Insurance कंपनीला मिळालेले आहेत आणि पुढे सुद्धा मिळत राहील.

Cashless Treatement Facality :

जेव्हा Insurance policy असलेल्या व्यक्तीला अचानक हॉस्पिटलमध्ये admit केल्यानंतर त्वरित वैद्यकीय उपचार करण्याची आवश्यकता असते cashless treatement facility ही सुविधा सक्रिय केले जाते यामध्ये Star Health Insurance सर्व हॉस्पिटलचा खर्च पूर्णपणे cover करते.

भारतामध्ये 8800 पेक्षाही जास्त हॉस्पिटल :

11 फेब्रुवारी insurance कंपनीकडे market मध्ये उपलब्ध असलेल्या इतर insurance company पेक्षाही जास्त हॉस्पिटल चे network आहे. insurance policy असलेल्या व्यक्ती Star Health Insurance कोणत्याही आजारासाठी किंवा अपघातासाठी त्याच्या आजूबाजूला असलेल्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकतो.

Life Long Renewal :

policy धारकाला आधीच्या policy मध्ये मिळालेले सर्व फायदे तो सोबत घेऊन नवीन policy नवीन वर्षासाठी सुरू करू शकतो या प्रकारची सुविधा सुद्धा Star Health Insurance प्रधान करतात. Star Health Insurance तुम्हाला कमी कष्ट मध्ये पॉलिसीचे Online renewal करण्याची सुविधा सुद्धा प्रदान करण्याचे कार्यकर्ते.

Online Facility :

Star Health Insurance customer च्या सोयीसाठी आणि plan statement मध्ये customer चा अनुभव वाढवण्यासाठी electronic form चा उपयोग करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे प्रकारच्या सुविधांचा आपण कोठे उपयोग होऊ शकतो ? या service चा उपयोग claim process करण्यासाठी policy मध्ये जमा झालेल्या कायद्यांबद्दल प्रश्न उपस्थित करण्यासाठी plan ची स्थिती जाणून घेण्यासाठी, online clean प्रस्थापित करणे पोलिसी रेनेवल करणे online form भरणे, ऑनलाइन तज्ञांचा सल्ला घेणे इत्यादीसाठी होतो.

READ :- EMI Information in Marathi

READ :- Bank information in marathi

Star Health Insurance Plans चे प्रकार

Star Health Insurance Information in Marathi मध्ये आपल्या Star Health Insurance चे मुख्य विशेषता कोणकोणते आहे याबद्दल माहिती घेतलेले आहेत या सर्वाचा आपल्याला Star Health Insurance चे मुख्य प्लान्स कोणते आहे त्याची माहिती बघायची आहे.

Star Health Insurance आपल्या परिवारासाठी आणि सामान्य नागरिकांसाठी खूप चांगले प्लॅन्स प्रदान करतात, त्यामध्ये काही प्लॅन्स साठी काही निश्चित राशी दिला जाते जसे की सीनियर सिटीजन रेड कार्पेट, Family health optima साठी ( तीन लाख ते 25 लाख रुपये ) दिले जातील.

परंतु काही प्लॅननुसार insurance रक्कमही एक निश्चित रक्कम पर्यंत सीमित असते, जी star care micro साठी एक लाख रुपये आणि special care साठी तीन लाख रुपये असते.

Star Comprehensive Policy

तुम्हाला Comprehensive Insurance म्हणजे काय याबद्दल माहिती नसेल तर तुम्ही या ठिकाणी click करून त्या बद्दल संपूर्ण माहिती बघू शकता, स्टार Star Health Insurance Information in Marathi आर्टिकल मध्ये आता आपण Star Comprehensive Insurance policy कोणकोणते आहे याबद्दल बघूया.

Star Health द्वारा सुरू केलेले हे सर्वात लोकप्रिय प्लॅन आहे, यामध्ये तुम्हाला कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त फायदे मिळतात.

मेडिकल बेनिफिट दिला जातो का ?

  • room चा खर्च, बोर्डिंग खर्च, नर्सिंग कोर्स ज्यामध्ये जास्तीत जास्त रक्कम पाच हजार रुपये प्रति दिन 3/4 लाख आणि एसी room मध्ये पाच लाखापेक्षा जास्त राशी.
  • सर्जन, अनेस्थेतिस्त, मेडिकल प्रॅक्टिशनर सल्लागारांकडून सेवा आणि फायदे मिळविण्याच्या मार्गाने खर्च.
  • अनेस्थेशिया, रक्त, ऑक्सिजन, ऑपरेशन थेटर रक्कम, पेस मेकर, मेडिसिन आणि drugs इत्यादी प्रकारच्या मेडिकल सुविधांचा उपयोग आपल्याला या ठिकाणी भेटतात.
  • Star Health Insurance असलेल्या व्यक्तीला तात्काळ जवळ असलेल्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची आवश्यकता असते तेव्हा ambulance ची सुविधा, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये साडेसातशे रुपये दिले जाते.
  • निवडलेल्या इन्शुरन्स रक्कम ambulance सुविधा उपलब्ध आहे आणि विमा रकमेच्या 10% पर्यंत वापरता येईल.
  • तात्काळ उपचार
  • विमाधारक व्यक्तीसाठी दुसरे वैद्यकीय मदत त्यांना एखाद्या विशिष्ट रोगाचं निदान आत्मक परिणामांबद्दल खात्री नसते आणि शंका स्पष्ट करण्यासाठी व्यवसायिक सल्ला घ्यायचा असतो.
  • organe donate करण्यासाठी दात्याचा खर्च जेथे विमाधारक अवयवाने सुसज्ज आहे आणि विम्याच्या रकमेच्या 10% रक्कम दात्याच्या शरीरातुन अवयव काढण्यासाठी वापरली जाऊ शकते.
  • उपचारांसाठी hospitalization केवळ तीन दिवसांपेक्षा जास्त काळ घरीच केले जाते.

Star Health Insurance Eligibility in Marathi

तर चला आता आपण बघुया Star Health Insurance चे फायदे कोण कोण घेऊ शकतात.

तसे बघितले तर सामान्य नागरिक त्यांचे वय 18 वर्षापासून ते 65 वर्षापर्यंत आहे त्यांना या Insurance चा लाभ भेटू शकतो.

यासोबतच सोळा दिवसाच्या मुलापासून ते पंचवीस वर्षाच्या मुलांपर्यंत आपल्या आई-वडिलांचा Insurance policy मध्ये त्यांना फायदा भेटू शकतो.

या insurance मध्ये प्रत्येक परिवारातील पाच सदस्यांना बेनिफिट भेटतो, यामध्ये दोन आई-वडील आणि तीन मुल चा समावेश होतो.

याच्या अंतर्गत तुम्हाला तीन लाख, चार लाख, पाच लाख, 1000000, 1500000, वीस लाख आणि पंचवीस लाख पर्यंत insurance cover केले जाते.

या policy चे time period एक वर्षाचे असते, परंतु तुम्ही या policy ला life time renew करू शकता.

Star Health Optima Insurance Policy Details in Marathi

Star Health Insurance Information in Marathi आर्टिकल मध्ये आपण Star Health Insurance चे कोणकोणते फायदे आहे त्यासोबतच याचे लाभ कोण कोण घेऊ शकतात याबद्दल चर्चा केली आहे आता आपल्याला Star Health Insurance policy detail बद्दल माहिती बघायची आहे.

room rante facility :

जर तुमचे तीन लाख ते चार लाख पर्यंत policy असेल तर तुम्हाला पाच हजार रुपयांपर्यंत रूम रेट भेटू शकतो, म्हणजेच जर तुमची policy एक लाख रुपये असेल आणि तुमच्या रुमचे रेंट सहा हजार रुपये प्रति दिन असेल परिस्थितीमध्ये कंपनी तुम्हाला पाच हजार रुपये देईल वरचे एक हजार रुपये तुम्हाला भरावे लागतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला एक सल्ला देणार आहे की जेव्हा तुम्ही कोणतीही एखादी policy घेता त्या वेळेत ती policy पाच लाख रुपयांच्या वरची घ्यावी. यामध्ये तुमच्या संपूर्ण रूमचा खर्च Star Health Insurance कंपनी घेते.

Free Hospitalization Facility :

या facility मध्ये तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचा 60 दिवसांचा आधीचा खर्च कंपनी देते, संध्या रोगाचे निदान करता वेळेस तुम्ही इतर कोणत्या ठिकाणी त्याचे उपचार केले असेल, मेडिकल औषधी घेतलेल्या असेल, डॉक्टरांचा सल्ला घेतलेला असेल तरी या सर्वांचा खर्च insurance company करते.

post Hospitalization Facility

यामध्ये जेव्हा तुम्ही हॉस्पिटल मधून discharge होता त्यानंतर ते 90 दिवस खर्च तुमचा कंपनी देते. यामध्ये cityscan, check up,x-ray, मेडिकल इत्यादींचा समावेश असतो. यासोबतच हॉस्पिटल मध्ये तुमचा उपचार चालू असताना तुम्ही किती फीस दिली आहे याची सुद्धा खर्च कंपनी करते.

other Medical facility : यामध्ये जर तुम्हाला रक्ताची कमतरता असेल, ICU खर्च, डायलिसिस केमोथेरेपी, रेडिओथेरपी, मेडिकल इत्यादींचा सर्वांचा खर्च कंपनी करते.

Ambulance facility : यामध्ये तुम्हाला हॉस्पिटल मध्ये admit होण्यासाठी ambulance चा खर्च साडेसातशे रुपये आणि वर्षभरामध्ये दीड हजार रुपये द्यावा लागतो.

air ambulance facility : जर तुम्हाला उपचारासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचे असेल, परंतु तुम्हाला तत्काळ पोचायचे असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही air ambulance ची सुविधा घेऊ शकता.

या सुविधा चा लाभ फक्त त्या व्यक्तींना भेटू शकतो, ज्या व्यक्तींनी कमीत कमी पाच लाख रुपयांचे insurance घेतलेले असते तेव्हा तुमच्या insurance च्या 10% म्हणजेच 50 हजार रुपयांचा खर्च कंपनी देते.

New born baby facility : यामध्ये दर पती-पत्नी यांनी policy घेतलेली असेल आणि त्यामध्ये त्यांचे एक नवीन मूल जन्माला येत असेल तर यामध्ये 10% पर्यंत insurance cover मुलाला भेटू शकते.

यामध्ये तुम्हाला एका गोष्टीचे लक्ष असणे अत्यंत गरजेचे आहे या ठिकाणी तुम्हाला delivary चा खर्च दिला जात नाही आणि मुलाच्या सोळा दिवस पूर्ण झाल्यानंतर त्या insurance cover चा फायदा तुम्हाला भेटतो. म्हणजेच सोळा दिवसानंतर जर मुलाला कोणत्याही प्रकारची health problem येत असेल तर त्याठिकाणी 50 हजार रुपयांपर्यंत कंपनी इन्शुरन्स करते.

Doner facility :

यामध्ये जर तुमच्या शरीराचा एखादा पार्ट इतरांकडून घेऊन लावलेला असेल तर तुम्हाला तुमच्या insurance policy मध्ये दहा टक्क्यांपर्यंत खर्च कंपनी देते. म्हणजे दर तुम्ही दहा लाख रुपयांपर्यंत insurance घेतलेले असेल तर एक लाख रुपये पर्यंत तुम्हाला insurance कंपनी पैसे देते.

compassionate travel expences facility : मध्ये जर तुम्ही लखनऊ ला राहत असाल आणि काही काम करिता तुम्हाला मुंबईला जायचे असेल तर, काही कारणासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागते अशा वेळेस तुमची देखभाल करण्यासाठी तुमचे घरचे सुद्धा तुमच्या सोबत येत असेल तर कंपनी प्रत्येक व्यक्तीवर पाच हजार रुपये खर्च करते.

फ्री मेडिकल ऑपिनियन फॅसिलिटी : जर तुम्ही पहिले एकदा हॉस्पिटलमध्ये admit असाल पण त्या ठिकाणी होणारे उपचारापासून तुम्ही संतुष्ट नसाल अशा परिस्थितीमध्ये तुम्ही Star Health Insurance कंपनीकडून सल्ला घेऊ शकता, त्यानंतर कंपनी तुम्हाला योग्य सल्ला देईल की कोणत्या हॉस्पिटल तुमच्यासाठी योग्य ठरू शकते.

आयुष ट्रीटमेंट फॅसिलिटी : जर तुम्ही पाच लाख रुपयांच्या insurance घेतलेला असेल तर कंपनी तुम्हाला पंधरा हजार रुपयांपर्यंतचे सुविधा कंपनीद्वारा देते.

cataract surgery facility : या फॅसिलिटी मध्ये तर तुमचे पाच लाख रुपयांची insurance असेल तर तुम्हाला एका डोळ्यासाठी चाळीस हजार रुपये दिले जाते, आणि दुसऱ्या डोळ्यासाठी त्याच वर्षी ऑपरेशन करायचे असेल तर वीस हजार रुपये दिले होते, याप्रकारे तुम्हाला एकूण 60 हजार रुपयांची राशी प्रदान केले जाते.

परंतु जर काही पहिल्या वर्षी एका डोळ्याचे ऑपरेशन करत असाल त्याच वर्षी दुसरा डोळ्याचे ऑपरेशन न करता दुसऱ्या वर्षी त्या डोळ्याचे ऑपरेशन करत असाल तर कंपनीत त्यासाठी 40 हजार रुपयांची रक्कम देते.

recharge facility : ही फॅसिलिटी Star Health Insurance चा अधिक महत्त्वाचे ठरले आणि या कंपनीला उत्तम दर्शवते. यामध्ये जर तुम्ही कंपनीकडून पाच लाख रुपयांचे policy insurance घेतलेले असेल आणि तुमच्या उपचारासाठी पाच लाख पेक्षाही जास्त खर्च आलेला असेल तर कंपनी तुरंत एक लाख 50 हजार रुपयांचे रिचार्ज करते, म्हणजे जर तुमच्या उपचारांमध्ये सहा लाखांचा खर्च येत असेल तर कंपनी सहा लाख रुपये खर्च करते.

Automatic Restoration facility : या फॅसिलिटी ला Star Health Insurance कंपनी ची सर्वात चांगली फॅसिलिटी म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. यामध्ये तुम्हाला तीन पट चांगला ला भेटू शकतो. ही सुविधा केव्हा दिले जाते याबद्दल माहिती बघूया, जर तुमचा परिवारामध्ये उपचारासाठी पाच लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च होते तेव्हा कंपनी तुमच्या इतर family member च्या insurance cover मध्ये पाच लाख रुपये ऍड करते.

यानंतर आणखी एका व्यक्तीवर पाच लाख रुपयांपेक्षा जास्त उपचारासाठी खर्च होतो तर कंपनीत परत वापस लाख रुपयांचे insurance cover जमा करते, असेच कंपनी तीन वेळेस करते.

additional sum insured facility : यामध्ये जर व्यक्ती एखाद्या बाईक वरती जात असेल किंवा मागे बसलेला असेल आणि त्यांनी हेल्मेट लावलेले असेल तर कंपनी 25 टक्के अतिरिक्त सहायता रक्कम प्रदान करते.

म्हणजेच जर तुम्ही पाच लाख रुपयांची insurance policy घेतली असेल आणि तुमचे रोड एक्सीडेंट झाली तर कंपनी तुम्हाला पाच लाख सोबतच एक लाख रुपये आणि पंचवीस हजार रुपये अतिरिक्त देते, म्हणजे सहा लाख 25 हजार रुपये देईन.

no claim bonus facility : जर तुम्ही पाच लाख रुपये 30 घेतलेले असेल आणि ते एखाद्या वर्षी claim केले नसेल तर पुढच्या वर्षी insurance रक्कम 25 टक्क्यांनी वाढून सहा लाख 25 हजार रुपये होऊन जाते, त्यानंतर पुढच्या वर्षी जर तुम्ही claim करत नसाल तर प्रत्येक वर्षी दहा टक्के insurance रक्कम वाढत जाते जास्तीत जास्त 100 टक्‍क्‍यांपर्यंत तुमची इन्शुरन्स रक्कम वाढते.

Star Health Insurance Terms & Condition in Marathi

Star Health Insurance घेतल्यानंतर 30 दिवसांच्या आत असलेल्या उपचारांचा खर्च company करत नाही.

policy घेतल्यानंतर 24 महिन्यांच्या आत मध्ये जर एखाद्या व्यक्तीला हर्निया स्टोन इत्यादी प्रकारचे आजार होत असतील तर यामध्ये कंपनी कोणत्याही प्रकारचा खर्च करत नाही, हा IRDA चा नियम आहे प्रत्येक कंपनीवर लागू होतो.

Insurance policy घेते वेळेस तुम्ही ज्या आजारांबद्दल कंपनीला सांगितलेले आहे ते 48 महिन्यांपर्यंत कंपनी त्या आजाराचे कव्हर देत नाही.

यासोबतच सर्व terms & condition वाचण्यासाठी तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता.

Star Health Insurance Plans in Marathi

  1. फॅमिली हेल्थ ऑप्टिमा इन्शुरन्स पॉलिसी.
  2. स्टार कार्डियाक केअर यशुदास पोलिसी
  3. स्टार cancer केअर गोल्ड पॉलिसी
  4. सीनियर सिटीजन रेड कार्पेट हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी
  5. स्टार कम्प्रेहेंसिवे इंसुरान्स पोलिसी
  6. स्टार क्रिटीकेअर प्लस इन्शुरन्स पॉलिसी
  7. स्टार सुपर सरप्लस इन्शुरन्स पॉलिसी
  8. स्टार हॉस्पिटल कॅश इन्शुरन्स पॉलिसी
  9. आरोग्य संजीवनी पोलिसी
  10. स्टार नोवेल कोरोनाव्हायरस इन्शुरन्स पॉलिसी
  11. करुणा कव्हर पोलीस
  12. करुणा रक्षक पद्धती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here