महाराष्ट्र पोलीस Bharti परीक्षेची आवश्यकता नाही डायरेक्ट भर्ती

0
94

नमस्कार मित्रांनो मराठी marathibuisness.in या वेबसाईट मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे या वेबसाईट मध्ये आपण नवीन नवीन महाराष्ट्र मध्ये कोणकोणत्या योजना आपल्यासाठी आलेले आहेत याबद्दल चर्चा करतो त्यासोबतच महाराष्ट्र पोलीस Bharti पुणे याबद्दल सुद्धा आपण या वेबसाईट मध्ये माहिती बघतो.

– नमस्कार मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र मध्ये एक नवीन सूचना दिली जात आहे यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती विभागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये Bharti केल्या जाणार असल्याचे आपल्याला कळते त्यामध्ये कोणतेही प्रकारची परीक्षा घेतल्या जाणार नाही त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा.

माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून महाराष्ट्र सरकारने सध्याच्या परिस्थिती मधील सर्वात मोठी महाराष्ट्र पोलीस भरती 7000 जागांची जाहिरात दिलेली आहे पोलिसांची भरती यामध्ये केल्या जाणार आहे.

संपूर्ण राज्यामध्ये खूप सार्‍या शहरांमध्ये खूप साऱ्या पोलीस मनुष्यबळाचे कमतरता महाराष्ट्र सरकारला भासत आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने एक मोठी हा एक सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे 7000 पोलिसांची भरती त्वरित करावी असा आदेश देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मिळून दिलेला आहे.

महाराष्ट्र पोलीस या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा यासाठी ऑनलाईन पद्धत सुरू नाही. महाराष्ट्र पोलीस Bharti मध्ये तुम्हाला 70 हजार ते 80 हजार रुपयांपर्यंत महिना दिल्या जाईल.

जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि MPSC, UPSC ची तयारी करत असाल किंवा तुम्हाला सरकारी पदांवरती कार्य करायचे असेल तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी म्हणून आलेली आहे त्याचा तुम्ही लवकरात लवकर लाभ घ्यावा.महाराष्ट्र पोलीस Bharti फॉर्म भरण्यासाठी तुम्ही ऑनलाईन ऑफिशियल वेबसाईटचा उपयोग करावा इतर कोणत्याही वेबसाईटचा उपयोग करून फॉर्म भरू नका.

Official Website

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here