घरबसल्या पॅन कार्ड साठी अर्ज करा सात दिवसाच्या आत मिळेल पॅन कार्ड घरपोच

0
105

मित्रांनो जर तुम्ही पॅन कार्ड काढलेले नसेल तर तुम्हाला पॅन कार्ड काढण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे ज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही शॉप वरती किंवा सेतू वरती जाऊन पॅन कार्ड बनवायला टाकण्याची आवश्यकता नाही तुम्ही याचा आहे कार्य घरबसल्या सुद्धा करू शकता त्यासाठी फक्त तुम्हाला काही प्रोसेस करावी लागेल.

जसे की मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल पॅन कार्ड बनवण्यासाठी आपल्या भारत सरकारची ऑफिशियल वेबसाईट आहे NSDL या वेबसाईटला गुगलमध्ये सर्च करायचे आहे त्यानंतर पहिल्या लिंक वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे या ऑफिशियल वेबसाईट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड अप्लाय या बटन वरती क्लिक करायचे आहे.

न्यू पॅन कार्ड अप्लाय या बटन वरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती व नाव ऍड्रेस संपूर्ण या ठिकाणी द्यायचा आहे. हे सर्व माहिती तुम्ही भरल्यानंतर तुम्हाला सबमिट या नावाने बटन दिसेल त्या सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या दिलेल्या ऍड्रेस नुसार पॅन कार्ड पोस्ट ऑफिसच्या मदतीने घरपोच मिळेल तेही सात दिवसाच्या आत त्यासाठी तुम्हाला कुठेही जायची आवश्यकता नाही.

यासोबतच तुम्हाला माहितीच आहे पॅन कार्ड आपल्याला ऑनलाइन मिळवण्यासाठी तुम्हाला काही फीस भरावी लागेल ती फीस 93 रुपये आहे याशिवाय तुम्हाला 18% जीएसटी सुद्धा भरावी लागतील म्हणजे पूर्णपणे तुम्हाला 165 रुपये या ठिकाणी भरावे लागतील हे पूर्ण fees फक्त भारतीय नागरिकांसाठी आहे जर तुम्ही विदेशी नागरिक असाल तर तुम्हाला यापेक्षा जास्त पैसे द्यावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here