Top ३ कॉमर्स श्रेत्रातील महत्वाची करियर ,नोकरी ची संधि

0
211

Top ३ कॉमर्स श्रेत्रातील महत्वाची करियर ,नोकरी ची संधि ( बारवी नंतर कॉमर्स श्रेत्रातील विद्यार्थीनी काय करावे )कॉमर्स विद्यार्थींसाठी करियर संधि करू शकता मैनेजमेंट कंसल्टंट ,इकोनॉमिस्ट, इन्वेस्टमेंट बैंकर बना

१ ] कॉमर्स नंतर बना मैनेजमेंट कन्सल्टंट

जर तुम्ही बिझनेस आणि जॉब यामधील एखादा मार्ग शोधत असाल तर करिअर संधी खूप छान ठरू शकते

मॅनेजमेंट कन्सल्टंट ची कामे

बिझनेस मधील आव्हाने आणि संधी याला समजून घेणे मग तो बिझनेस कोणताही असू शकतो जसे की प्रायव्हेट ऑर्गनायझेशन, गव्हर्मेंट एन टी टी, किंवा नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असू शकते

त्यासोबत एका बिझनेस ची माहिती घेणे त्याच्या डेटा ची माहिती घेणे जसे की पॅरोल डाटा, फायनान्शियल डाटा या सर्व डाटाचे रिव्ह्यू करणे त्याला anylyse करणे

बिझनेस मधील जो प्रोजेक्ट असतो त्याची संपूर्ण आउटलाइन तयार करणे तेव्हा काय होईल, त्याचे काय शेड्युल राहील,काय धेय असेल ,कसे आपण त्याचे परिणाम चे मोजमाप करू ,आणि कैसे आपण यशाचा पायरी पर्यन्त पोहचवू

आणि त्यासोबतच कंपनी चे अलग अलग शेयर होल्डर जैसे की कंपनी ची सीनियर मैनेजमेंट टीम आहे ,कंपनी ची टीम आहे ,कपमनय मधील जे मैनेजर आहे त्या सर्वं सोबत कम्युनिकेशन आणि को ऑर्डिनेशन ला मैंटेन करने कैसे त्यांचा पर्यन्त प्रत्येक माहिती पोहचल जे कही आपले प्लान्स आहे हे सर्व काम मैनेजमेंट कंसल्टंट ठरवत असतो की कैसे तो त्यांचा पर्यन्त पोहचवल

मैनेजमेंट कंसल्टंट अशी काही पोस्ट नाही की तुम्ही डिग्री केलि आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही मैनेजमेंट कंसलटेंट बनशाल

मैनेजमेंट कंसल्टंट मधे तुम्ही एखाद्या स्पेशल कामा मधे सुद्धा कंसल्टेंसी सुरु करू शक्ता जसे की ह्यूमन रिसोर्स ,मार्केटिंग ,फाइनेंस ,ऑपरेशन या मधे तुम्ही कंसल्टेंसी सुरु करू शकता पण तुम्हाला यात पहिल्या पासूनच क्लेरिटी पाहिजे( कॉमर्स श्रेत्रातील महत्वाची करियर ,नोकरी ची संधि )

कॉमर्स श्रेत्रातील महत्वाची करियर ,नोकरी ची संधि

मैनेजमेंट कंसल्टंट बणण्यासाठी लागणारे स्किल / क्वालिफिकेशन

मैनेजमेंट कंसलटेंट बणण्यासाठी तुम्हाला सब्जेक्ट नॉलेज स्किल तर पहिजेच तुम्ही जेव्हा प्रैक्टिकल एक्सपेरिएनस घेता तेव्हा तुमचा सब्जेक्ट नॉलेज खुप प्रमाणात वाढते

या सोबतच तुम्हाला एनालिटिकल स्किल ,आर्गेनाइजेशन स्किल ,टाइम मैनेजमेंट स्किल ,इंटरपर्सनल स्किल ,कम्युनिकेशन स्किल

या सर्व स्किल ज्या तुमचा साथी खुप चांगल्या ठरतील मैनेजमेंट कंसल्टंट बणण्यासाठी यांचा वापर करूँ तुम्ही मैनेजमेंट कंसलटेंट बनु शकता

मॅनेजमेंट कन्सल्टंट बनण्यासाठी तुम्हाला कॉलिफिकेशन मध्ये काही महत्त्वाचे कॉलिफिकेशन असण्याचे गरज नाही आहे असे काहीच नाही की तुम्ही एखादी डिग्री केली आणि त्या डिग्रीच्या माध्यमातून तुम्ही मॅनेजमेंट कन्सल्टंट बणाल

यासाठी खरं तर तुमचा इंटरेस्ट, इंक्लीनेशन, एक्सपिरीयन्स, तुमचा अभ्यास याची सर्वात जास्त आवश्यकता असते

मंग तुम्ही बी कॉम मध्ये असाल एमबीए मध्ये असाल तेव्हा बीबीए मध्ये असाल कोणत्याही क्षेत्रात असाल तुम्ही आणि एखाद्या क्षेत्राचे तुम्हाला चांगले माहिती आहे जसे की तुम्ही मार्केटिंग मध्ये स्पेशल असू शकता, फायनान्स मध्ये असू शकतात, ऑर्गनायझेशन बिहेवियर मध्ये असू शकता ,साइकोलॉजी मधे असू शकता बिज़नेस साइकोलॉजी सुद्धा एक खुप पॉपुलर विषय आहे

या पैकी कोणत्या ही सेप्रेट विषय मधे तुम्ही जर खुप चांगल्या कॉलेज मधून जर डिग्री घेतलेली असेल तर तुमचा मार्ग है खुप सोप्पा होतो आणि तुम्हाला खुप लवणकर स्कोप भेटतो पण तुमचा कड़े जर टॉप कॉलेज ची डिग्री नसेल तर असे नाही की तुमचा कड़े मार्ग नाही फ़क्त तुम्हाला स्मार्ट पने काम करायचे आहे की कैसे तुम्ही त्यांचा पर्यन्त पोहचवू शकता

तुम्हाला तुमचा स्वतःचा एक कर्रिएर मार्ग निर्माण करायचे आहे कोणत्या ही करियर पर्यन्त पोहचण्यासाठी आपली स्ट्रेंथ काय आहे ,कमजोरी काय आहे ,कसे मि त्या ठिकाणी पोहचू शकतो पण हे सर्व तुम्ही तेव्हाच करू शकल जेव्हा तुम्हाला त्या करियर बद्दल माहिती होईल( कॉमर्स श्रेत्रातील महत्वाची करियर ,नोकरी ची संधि)

मैनेजमेंट कंसलटेंट ची पगार /स्कोप

मैनेजमेंट कंसल्टंट चा पगड़ी बद्दल आपण बघितला तर साधारण पने त्यांला नविन व्यक्तींला ६ लाख ते ७ लाख रुपये भेटते

२ ते ३ वर्षाचा कामा नंतर त्यांची पगार साधारण पने ९ लाख ते १० लाख पर्यन्त पोहचवू शकते कोणाची जस्ट किवा कोणाची कमी सुद्धा होउ शकते

आणि तुम्हाला जर चांगला एक्सपीरियंस असेल तुम्ही खुप चांगल्या कंपनी मधे मैनेजमेंट कंसल्टंट म्हणून काम करात असल तर तुम्हाला २५ लाख ते ३० लाख रुपये पगार भेतु शकते

कॉमर्स नंतर बना मैनेजमेंट कन्सल्टंट

आणि आपण मैनेजमेंट कंसलटेंट मधील स्कोप बघितला तर खुप साऱ्या कंपनी आहे ज्या मैनेजमेंट कंसल्टंट ला घेतात त्या पैकी टॉप कंपनी मधे MCKINSEY AND COMPANY ,DELOITTE ,KPMG ,ACCENTUREबैन एंड कंपनी ,BAIN & COMPANY या सारख्या खुप सर्या कंपनी आहे

२ ] कॉमर्स नंतर बना इन्वेस्टमेंट बैंकर

तुम्हाला जर चीफ फायनान्शियल ऑफिसर, बैंकर , फायनान्स एक्सपर्टजर तुम्ही या सारख्या शब्दापासून आवड आहे आणि तुमची आवड कंपनी चा इकोनॉमिक ,फाइनेंस बैंकिंग या सर्वं मधे असेल तर तुमचा साथी खुप चांगला करियर संधि असू शकते

इन्वेस्टमेंट बैंकर तुम्ही सध्या ऐकला असेल वोडाफ़ोन आणि आईडिया बद्दल जी आता vi आहे आशा प्रकारे खुप साऱ्या कंपनी बद्दल ऐकला असेल की एखाद्या कंपनी ने एखाद्या आर्गेनाइजेशन ला एक्वीर केला कीवा आताच तुम्ही ही बातमी ाइक्लि असेल की रिलायंस ने फ्यूचर ग्रुप ,बिग बाजार आणि खुप कंपनी ला एक्वीर केला( कॉमर्स श्रेत्रातील महत्वाची करियर ,नोकरी ची संधि)

या प्रकारचे निर्णय जेव्हा कंपनी घेते या माघे सुद्धा इन्वेस्टमेंट बैंकर असतात

इन्वेस्टमेंट बैंकर ची कामे

इन्वेस्टमेंट बैंकर चा कमा मधे एखाद्या कंपनी चा फाइनेंसियल मॉडल ला डेवोलोप करने ,एक्वीजीशन आणि mergers मधे असिस्ट करने किवा कंसल्ट करने ,आर्गेनाइजेशन साथी फण्ड रेज करने ,मनी रेज करण्याचा चैनल ला ठरवणा की काय इशू केल्या जाईल इक्विटी ला दिलुत केल्या जाईल की इतर कही

इन्वेस्टमेंट बैंकर बणण्यासाठी साथी लागणारे स्किल आणि /क्वालिफिकेशन

जर आपण इन्वेस्टमेंट बैंकर ची स्किल बद्दल बघितला तर या मधे तुम्हाला सर्वात महत्वाची स्किल म्हणजे रीसर्च ,क्वांटिटेटिव स्किल ,एनालिटिकल स्किल ,फाइनेंसियल मॉडलिंग या कही खुप महत्वाचा स्किल आहे ज्या या श्रेत्रा मधे पाहिजे

आणि लेटेस्ट इवेंट्स सोबत अपडेटेड असणे जगा मधे काय होत आहे याची माहिती असणे एक इन्वेस्टमेंट बैंकर साथी खुप गरजेचे आहे या सोबतच इंटरपर्सनल स्किल सुद्धा गरजेची आहे म्हणजे तुम्हाला खुप जास्त वेळ बसण्याची सुद्धा सवय उसने गरजेचे आहे

इन्वेस्टमेंट बैंकर ची पगार

इन्वेस्टमेंट बैंकर ची आपण पगार बघितली तर तुम्ही ५० हज़ार प्रत्येक महीना पासून सुरुवात होउ शकते

त्यासोबतच तुम्हाला जर थोड़ा अनुभव असेल तर तुम्हाला १३ ते १५ लाख रुपये पर अनम चा पैक ने तुम्ही जाऊ शकता

आणि ही एक खुप जास्त पगार देणारी नौकरी आहे या मधे वर्ती जाण्याची काहीच मर्यादा नहीं म्हणून तुम्ही यातून खुप चांगले पैसे कमवू शकता

इन्वेस्टमेंट बैंकर मधील स्कोप

इन्वेस्टमेन्ट बैंकर मधील आपण स्कोप बघितला तर काही खुप चांगल्या कंपनी आहे ज्या इन्वेस्टमेंट बैंकर ला घेतात त्या पैकी काही पुढील प्रमाणे

कॉमर्स नंतर बना इन्वेस्टमेंट बैंकर

JPMORGAN ,MORGAN STANLAY ,UBS,NOMURA या सारख्या खुप साऱ्या आर्गेनाइजेशन इन्वेस्टमेंट बैंकर ला हायर करतात

३ ] कोम्मेर्स नंतर बना इकोनॉमिस्ट

देशाची पालिसी ला ठरवण्यामधे जे प्रोफेशनल ,एक्सपर्ट्स चा हात असतो तो असतो इकोनॉमिस्ट सीईओ ऑफ़ निति आयोग ,चीफ इकोनॉमिस्ट एडवाइजर,गवर्नर ऑफ़ rbi हे सर्व टॉप इकोनॉमिक चा यादीत येतात

इकोनॉमिक फ़क्त फिनियंसिएल फेल्ड मधे नाही तर खुप साऱ्या फेल्ड मधे असतात जैसे की एन्वॉयरमेंट ,हेल्थ,देशाची खुप साऱ्या पालिसी सोबत इकनोमिक ला लक्षात ठेवणा लागते त्यामुळेच इकॉनॉमी मध्ये तुम्ही कोणत्याही स्पेशलायझेशनला निवडून तुम्ही त्या श्री शेत्र मध्ये जाऊ शकता जर तुम्हाला इकॉनॉमिक मध्ये आवड असेल आणि तुम्हाला सिविल सर्विस मध्ये जायचे असेल तर तुम्ही IES इंडियन इकॉनोमिक सर्विस मध्ये जाऊ शकता यासाठी तुमची इकॉनॉमिक मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन असणे खूप गरजेचे आहे

इकॉनॉमिस्ट ची कामे

एका इकॉनॉमिस्ट ची कामे ही त्याच्या स्पेशलायझेशन ने, फिल्ड ने, त्याच्या एरियामध्ये, ऑर्गनायझेशन मध्ये कोणत्या लेवल मध्ये काम करत आहे यावर ठरते

पण साधारण इकॉनॉमिस्ट ला डाटा कंपाईल करणे, डाटा अनालाइज करणे त्यामधून इन साइट्स काढणे आणि एक मिनिंग फुल रिपोर्ट तयार करणे, एखाद्या फील्डमध्ये जो बदल होत आहे त्याची माहिती घेणे आणि त्याच्या हिशोबाने फोर कास्टिंग करणे पुढे चालून कसे चेंज येणार आहे हे बघणे

यामध्ये पॉलिसीची खूप महत्त्वाची भूमिका असते जसे की त्यामधील गाईडलाईन्स, स्ट्रेटेजीज म्हणजेच त्या पॉलिसीला डिफाइन आणि एक्झिक्युट करता आले पाहिजे, कोणत्याही प्रोजेक्टमधील प्रॉफिट एबिलिटी ला घेऊन घेऊन एक उत्तम निर्णय घेणे ते आपण यामध्ये किती इन्वेस्ट करू शकतो

यासोबतच आणखी एक खूप महत्त्वाचे काम जे एक इकॉनॉमिस्ट करतात ते म्हणजे ते एखाद्या कंपनीला बिजनेस ला गाईड करतात सरकारमुळे गव्हर्मेंट मुळे काय बदल होतात आणि त्यापासून ती काय चेंज करू शकतात याची ॲडव्हाइस इकॉनॉमिस्ट देऊ शकता( कॉमर्स श्रेत्रातील महत्वाची करियर ,नोकरी ची संधि )

कोम्मेर्स नंतर बना इकोनॉमिस्ट

इकॉनॉमिस्ट बनण्यासाठी लागणारी स्किल आणि/ कॉलिफिकेशन

इकॉनॉमिस्ट बनवण्यासाठी तुम्हाला जी सर्वात महत्त्वाची स्किल लागेल ती म्हणजे अनलिटिकल स्किल यामध्ये चांगली असली पाहिजे, तुमची मॅथेमॅटिकल स्किल चांगली असली पाहिजे त्यासोबतच रिसर्च स्किल चांगली असली पाहिजे यासोबतच काही टूल्स जैसे की मायक्रोसोफ्ट एक्सेल यामध्ये तुमचे चांगले असले पाहिजे

त्यासोबतच इकॉनॉमिस्ट बनण्यासाठी तुम्हाला कॉलिफिकेशन मध्ये इकॉनोमिक सब्जेक्ट मध्ये आवड असली पाहिजे त्यासोबत तुम्ही विज्ञान क्षेत्रातील विद्यार्थी असाल तर तुम्ही सुद्धा हे करू शकता, आणि तुमचे ग्रॅज्युएशन हे इकॉनॉमिक्स मध्ये झालेले असेल तर खूप चांगले

असे खुप सारे उदाहरण आहे की जे इंजीनियरिंग बॅकग्राऊंड मधून सुद्धा इकॉनॉमिक्स बनलेले आहे आरबीआयचे गव्हर्नर असलेले रघुराम राजन यांनी बीटेक करून नंतर एमबीए केले आणि त्यांचे नाव टॉप इकॉनॉमिस्ट मध्ये येतात

तुम्हाला जर या फिल्डमध्ये खूप आवड असेल तर इकॉनॉमिस्ट मध्ये तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करणे खूप चांगले असू शकते जर तुम्ही इकॉनोमिक मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करता फक्त तुमच्यासाठी खूप सारे मार्ग तयार होतात यासोबतच तुम्ही इकॉनोमिक मध्ये पीएचडी सुद्धा करू शकता, यामध्ये तुम्हाला खूप सारे गव्हर्मेंट इकॉनोमिक नोकरी सुधारण्याची संधी असते

इकोनॉमिस्ट ची पगार

इकॉनॉमिक्स ची सुद्धा एक ठरलेली पगार नसते पण तुम्हाला साधारणपणे ३ लाख ते ४ लाख पर अनम भेटू शकते त्यासोबतच तुम्हाला तर काही थोडा अनुभव आला तर तुम्हाला२० लाख पैर अनम पगार भेटू शकते चालला पुढे दीपक निघायचे तुला दाखवते रायगड मला जाऊ दे ना काय म्हणून ठेवलं जायचं हेच नावरस नाव नगर कांदा लागणार भाऊ आला काय देव लावण्याचा तरीका तेच म्हणलं मला काय येऊ द्या काय बाबा काय म्हणतात पारदर्शक असेल उद्या क्लासला गेला हॅलो आपण( कॉमर्स श्रेत्रातील महत्वाची करियर ,नोकरी ची संधि )

हे सुद्धा वाचा

२०+ऑनलाइन पैसे कमवण्याचे मार्ग घरी बसून कमवा पैसे

२०२१ गूगल चा मदतीने ऑनलाइन पैसे कमवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here