2022 ऑनलाईन पैसे कमवायचे ॲप

0
648

2022 ऑनलाईन पैसे कमवायचे ॲप : नमस्कार मित्रांनो मी खूप दिवसापासून Internet वर ऑनलाईन पैसे कमवत आहे त्यामुळे आज मी तुम्हाला या ठिकाणी Online Paise Kamvayche app कोणकोणते आहे याबद्दल माहिती सांगणार आहे मी या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पैसे कमवायचे ॲप या आर्टिकल मध्ये कोणकोणत्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवू शकता त्यासोबतच ते app कोणते आहे त्यातला कुठून डाउनलोड करायचे या सर्वांची माहिती आपण आज या ठिकाणी बघणार आहोत.

ऑनलाईन पैसे कमवायचे ॲप

मी ऑनलाईन पैसे कमवायचे ॲप या आर्टिकल मध्ये जे काही यात सांगत आहे त्यापैकी कोणतेही आपला use करण्याआधी किंवा त्याच्या माध्यमातून पैसे कमवण्याचा आधी तुम्ही इतर ठिकाणाहून ही त्या बद्दल माहिती घेऊ शकता, आणि त्या ॲप मध्ये असलेले risk तुम्ही तुमच्या हिशोबाने control करू शकता. याठिकाणी सांगितले गेलेले पैसे कमवायचे ॲप मध्ये तुम्ही पैसे कमवू सुद्धा शकता आणि गमावून सुद्धा शकता.

मी खूप दिवसापासून तुमच्यासाठी research करून ऑनलाईन पैसे कमवायचे ॲप याबद्दल माहिती गोळा करत आहे ती माहिती आज मी तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पैसे कमावण्याचे ॲप या आर्टिकल मध्ये संपूर्ण सांगणार आहे याच्या मदतीने तुम्हाला ऑनलाईन पैसे कमवणे मध्ये खूप चांगली मदत भेटेल. त्यासोबतच तुम्हाला या आर्टिकल मध्ये सांगितल्या गेलेल्या ॲप मधून पैसे कमावण्या मध्ये कोणतीही परेशानी येणार नाही.

ऑनलाईन पैसे कमवायचे ॲप लिस्ट

GetMega App

GetMega App आताचा वेळेची सर्वात चांगली Real money making gaming application आहे. जर तुम्हाला गेम खेळून पैसे कमवायचे असेल तर तुम्ही GetMega App ला आवश्यक use करू शकता. फक्त गेम खेळून ऑनलाईन पैसे कमवायचे ॲप या प्रकारच्या सुविधा असणारे Application Megashort internet private limited ऑफर करत आहे. GetMega app आपल्याला real player सोबत गेम खेळण्याची सुविधा प्रदान करते. एप्लीकेशन मध्ये फक्त तुम्ही real player सोबतच गेम खेळू शकता, यामुळे तुम्ही मला गेम खेळणे मध्ये Intrest सुद्धा येतो आणि GetMega ॲप्लिकेशनच्या मदतीने पैसे कमावणे मध्ये इंटरेस्ट सुद्धा येतो.

GetMega app मध्ये यूजर च्या चांगला Experiance साठी खूप सार्‍या सुविधा प्रदान केल्या जातात, आणि या application ला चांगले user experiance साठी design सुद्धा खूप चांगले केले आहे. ज्यामुळे कोणताही एखादा user या अप्लिकेशन मध्ये खूप सोप्या पद्धतीने गेम खेळू शकेल आणि ॲप्लिकेशनच्या मदतीने ऑनलाईन पैसे कमवू शकेल.

Social Media Marketing in Marathi

Make Money Online From Google

Meesho App

Meesho app ऑनलाईन पैसे कमवायचे ॲप लिस्ट मध्ये दोन नंबरचे application आहे, हे एक Reselling application आहे या ठिकाणी तुम्ही कोणत्याही एखादा Brand किंवा Product ला Resell करू शकता. त्यासोबतच Meesho application ची Ranking playstore मध्ये सुद्धा खूप चांगली आहे आणि ऑनलाईन पैसे कमावण्याचे ॲप मध्ये सुद्धा हे एक खूप चांगले application आहे.

Meesho application मध्ये ऑनलाईन पैसे कमावणे खूप सोपे आहे, या application मध्ये तुम्हाला Reselling करण्यासाठी खूप सारे product भेटतात आणि service सुद्धा भेटते, तुम्हाला तुमच्या आवडतीचा product किंवा service select करायचे आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे काहीही price लावून तो इतर व्यक्तीला sell करू शकता. जर तुम्हाला Meesho application मधून पैसे कमवायचे असेल याबद्दल काही माहिती नसेल तर तुम्ही Meesho application मधून पैसे कसे कमवायचे या पोस्ट वर Click करून संपूर्ण माहिती वाचू शकता.

Meesho app चे फायदे

खूप सारे पैसे कमवायचे ॲप प्रमाणे तुम्हाला Meesho application मध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारची investment करायची आवश्यकता नसते. यामध्ये तुम्हाला फ्री मध्ये पैसे कमवण्याचे option भेटते.

 • Meesho app ची Product delivery service खूप चांगली आहे.
 • यामधून भेटणारा आपला commision खुप लवकर आपल्या बँकेमध्ये deposit केला जातो.
 • या ठिकाणी कोणत्याही वेळी ची तुम्हाला अडचण नसते तुम्ही Part Time Job म्हणून कोणतेही वेळेवर विषय आपलिकेशन मध्ये work करू शकता.
 • Google आणि Online market मध्ये Meesho app ची ranking सुद्धा खूप चांगली आहे.
 • या ॲप्लिकेशनच्या मदतीने product इतरांना share करणे खूप सोपे असते आणि त्या product वर एक tracking code सुद्धा लावलेला असतो.

Google Opinion Reward App

Google कंपनी द्वारा Google Opinion Reward नावाने एक Application lounche केले गेलेले आहे. या आत मध्ये Survey करण्याचे गुगल तुम्हाला पैसे देते, हा पैसे कमवायचे ॲप मध्ये लोकप्रिय आणि विश्वासू ॲप्लिकेशन आहे. यामध्ये तुम्ही Survey करून ऑनलाईन पैसे कमवू शकता.

Google Opinion Reward मध्ये तुम्हाला पैसे कमावण्यासाठी या Application वर आपले स्वतःचे Google account login करावे लागेल त्यानंतर गुगल तुम्हाला Track करेल. तुमची Activity आणि tracking check करून तुम्हाला गुगल लवकरच survey प्रदान करेल, त्या दिलेल्या survey ला पूर्ण केल्यानंतर गुगल तुम्हाला तुमच्या bank account मध्ये पैसे deposit करते. या पैशांचा उपयोग तुम्ही ऑनलाईन कोणतीही एखादी product किंवा service purchase करू शकता.

Google Opinion Reward app चे फायदे

 • हा एक विश्वासू पैसे कमवण्याचे application आहे.
 • या payment issue कधी होत नाही.
 • मला खूप चांगली survey तुम्हाला या ठिकाणी भेटत असते.
 • survey खूप सोपी आणि genuine असते.

Google Opinion Reward app चे नुकसान

 • जर तुमची profile original वाटत तर या ठिकाणी तुम्हाला Google online survey करण्यासाठी work देत नाही.
 • Online survey करून कमावलेला पैशांना आपण बँक मध्ये डिपॉझिट करू शकत नाही पण या पैशाच्या मदतीने आपण Online service किंवा Digital service किंवा Product purchase करू शकतो.
 • या ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणामध्ये Income होत नाही.
 • Google Opinion Reward मध्ये कधीकधी आपल्याला खूप कमी point वाली survey येते.

MPL App

MPL App आजचा दुनिया मध्ये सर्वात जास्त Popular पैसे कमवायचे ॲप बनले आहे. MPL App चा उपयोग करणारे लोकं खूप चांगले पैसे कमवत आहेत. MPL App हे एक Gaming application आहे या ठिकाणी आपण गेम खेळून ऑनलाईन पैसे कमवू शकतो. MPL App मध्ये आपली real match चालू असते आणि त्या match मध्ये पैसे लावून तुम्ही Online earning करू शकता.

MPL App मध्ये तुम्ही Game prediction करून पैसे कमवू शकता आणि याठिकाणी तुम्हाला इतर व्यक्तीला refer करण्याचे सुद्धा पैसे भेटतात. जर तुम्ही कोणत्याही एका मित्राला केव्हा relatives मला refer करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला refer करण्याचे 75 रुपये भेटते. या पैशांचा उपयोग तुम्ही गेम खेळण्यासाठी सुद्धा करू शकता. याच्याबद्दल जेव्हा तुम्ही MPL App मध्ये स्वतःचे account निर्माण करतात त्या वेळेस तुम्हाला 10 रुपये आणि काही tokan available केले जाते ज्याचा उपयोग तुम्ही 8 ball poll, Free Fire,PUBG आणि Fruite Ninja या प्रकारचे गेम खेळून ऑनलाईन पैसे कमवू शकता.

MPL App चे फायदे

 • MPL App मध्ये तुम्ही कोणतेही पैसे Investment न करता गेम ठेवू शकता आणि ऑनलाईन पैसे कमवू शकता.
 • या ठिकाणी तुम्हाला application refer करण्याचे खूप चांगले commision भेटते.
 • MPL App खेळून जिंकलेले पैसे तुम्ही खूप सोप्या पद्धतीने बँक मध्ये deposit करू शकता.
 • या ठिकाणी तुम्ही गेम मध्ये किंवा Matches मध्ये Prediction करून सुद्धा खूप चांगले पैसे कमवू शकता.

MPL App चे नुकसान

 • MPL App ची तुम्हाला लत लागू शकते, हे application सट्टेबाजी प्रमाणे काम करते.
 • या अप्लिकेशन मध्ये पैसे लावणे खूप risky असते या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला पैशाची हानी होऊ शकते.
 • MPL App मध्ये जास्त प्रमाणामध्ये पैसे investment करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
 • भारत सरकार या प्रकारचे पैसे कमावण्याचे ॲप कधीही बंद करू शकते.
 • कमी वयाच्या मुलांसाठी या प्रकारचे एप्लीकेशन खूप धोकादायक ठरते.

Make Money Online From Canva

Make Money Online From Fiverr

Roz Dhan App

Roz Dhan App हे एक Task application आहे. त्या ठिकाणी तुम्ही जर का दिलेले task पूर्ण करत असाल तर त्याची तुम्हाला Coin भेटतात.पैसे कमवायचे ॲप मध्ये Roz Dhan App हे सुद्धा खूप विश्वास application आहे. या ठिकाणी तुम्हाला पैसे कमविण्याचे खूप option भेटते.

Roz Dhan App मधील तुम्ही application refer करून पैसे कमवू शकता. तुम्हाला प्रत्येक एका refer मध्ये 1500 coin भेटते. जर task complete केलेल्या user या ठिकाणी कोणतीही news वाचत असेल किंवा कोणत्याही प्रकारचे task पूर्ण करत असेल तर त्याचे सुद्धा तुम्हाला एका दिवसाचे 1000 coins भेटते. Roz Dhan App मधून तुम्ही न्यूज वाचून किंवा टास्क पूर्ण करून ऑनलाईन पैसे कमवू शकता.

Roz Dhan App चे फायदे

 • ज्या ठिकाणी पैसे कमावण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची Investment करण्याची आवश्यकता नसते.
 • हा एक खूप विश्वासू पैसे कमावण्याचे ॲप आहे.
 • ठिकाणी दररोज task Update केल्या जाते.
 • जास्त प्रमाणामध्ये task असल्यामुळे या ठिकाणी Income सुद्धा जास्त होते.
 • ही एक trusted website आहे.

Roz Dhan App चे नुकसान

 • यामध्ये coins चे पैसे खूप कमी भेटतात.
 • या ठिकाणी 200 coins चा एक रुपया बनतो.
 • Invitation commision सुद्धा या ठिकाणी कमी पडते.
 • इतर ॲपचा तुलनेमध्ये Roz Dhan App मध्ये task खूप लंबे असतात.

True Balance App

True Balance App खूप चांगला पैसे कमवायचे ॲप आहे. तुम्ही True Balance App च्या मदतीने तुमच्या फोनचे किंवा इतर रिचार्ज करत असेल तर या ठिकाणी तुम्हाला खूप चांगली commision भेटते.

या app च्या मदतीने तुम्ही Cashback मिळवून खूप चांगले पैसे कमवू शकता. एवढेच नाही तर तुम्हाला या application मध्ये refer करण्याचे सुद्धा पैसे भेटतात. यासोबतच या application मध्ये offer सुद्धा येत असते आणि तुम्ही True Balance App मधून सुद्धा ऑनलाईन पैसे कमवू शकता.

True Balance App चे फायदे

 • ही एक Trusted आणि Secure app आहे.
 • या ठिकाणी तुम्हाला खूप चांगला Cashback भेटतो.
 • या ठिकाणी तुमची Recharge speed खूप चांगली असतं.
 • या ठिकाणी तुम्हाला रिचार्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही.
 • True Balance App मध्ये पैसे add करणे खूप सोपे असते.

True Balance App नुकसान

 • याठिकाणी Multiple Earning System नाही.
 • जर तुमच्याकडे खूप जास्त प्रमाणामध्ये लोक recharge करण्यासाठी येत असेल तेव्हा हे ॲप्लिकेशन खूप चांगले आहे.
 • Cashback मिळण्यासाठी वेळ लागतो.

Cash Caro App

Make Money Online From Forex Trading


जर तुम्ही कोणत्याही एखाद्या Flipcart,amazon किंवा अन्य shopping website मधून Online shopping करत असाल तर तुम्ही Cash Caro App
चा उपयोग करू शकता याठिकाणी तुम्हाला खूप चांगले Cashback भेटते, या ठिकाणी तुम्हाला shopping website मधून शॉपिंग केल्यानंतर खूप चांगला Cashback भेटतो.

Cash Caro App मधून ऑनलाईन पैसे बनवण्यासाठी तुम्हाला जास्त काही refer करण्याची आवश्यकता नसते. जर तुम्ही कोणत्याही प्रकारची Online shopping करत असाल तर तुम्ही त्याच करू या ॲप्लिकेशनवर offer check करू शकता. जर पण ती एखादी ऑफर चालू असेल तर त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून flipcart किंवा amazon या वेबसाइट मधून कोणताही product purchase करू शकता. त्यानंतर offer मध्ये भेटणारे तुम्हाला cashback या website मध्ये available होते.

Cash Caro App चे फायदे

 • महाग Product ला किंवा service ला स्वस्तामध्ये Purchase करायची असेल तर Cash Caro App तुमच्यासाठी खूप चांगले ठरू शकते.
 • जर तुम्ही कोणत्याही एकाच प्रकारची shopping करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी खूप चांगली deal भेटते.
 • Cash Caro App मध्ये भेटणारे Cashback तुम्ही तुमच्या अकाउंट मध्ये सुद्धा add करू शकता.
 • त्याच करो खूप चांगला shopping offer आहे.
 • या ठिकाणी recharge करून सुद्धा पैसे कमावले जाऊ शकते.

Cash Caro App नुकसान

 • जास्त shopping website द्या मध्ये add नाही.
 • नवीन युजर साठी या ठिकाणी खूप चांगला Cashback भेटतो पण जुने योगासाठी याठिकाणी खूप कमी commision मिळते.
 • कधीकधी मी Direct issue ना सामोरे जावे लागते त्यामुळे पैसे भेटत नाही.

Winzo App

Winzo App गेम भारतामधील खूप Popular online paise kamavnyache app आहे. app ला download केल्यानंतर यामध्ये तुम्हाला खूप सारी Tournament, task दिलेले असतात यामध्ये participate केल्यानंतर Winzo App तुम्हाला पैसे देते. हा एक खूप लोकप्रिय Gaming task आहे त्यामुळे आम्ही याला ऑनलाइन पैसे कमवायचे ॲप मध्ये add केलेले आहे.

Winzo App मध्ये खूप सारे games असतात जसे की PUBG,Free fire 8 ball pool या सर्वांचे tournament या ठिकाणी घेतले जातात. तुम्ही या ठिकाणी spin wheel चा उपयोग करून घरी बसून ऑनलाईन पैसे कमवू शकता. या ठिकाणी तुम्ही refer करून सुद्धा खूप चांगले पैसे कमवू शकता.

Winzo App चे फायदे

 • या ठिकाणी तुमची Gaming skill खूप चांगली होते.
 • तुम्ही या ठिकाणी कोणताही गेम खेळून पैसे कमवू शकता.
 • Winzo App use करणे खूप सोपे आहे.
 • याठिकाणी जिंकलेले पैसे direct bank मध्ये deposit करू शकता.
 • यासोबत instant deposit या नावाने सुद्धा तुम्हाला एक ऑप्शन भेटतो.

Winzo App चे नुकसान

 • या ॲप्लिकेशनची तुम्हाला लत लागू शकते, हे ॲप्लिकेशन सट्टेबाजी प्रमाणे काम करते.
 • या ठिकाणी Investment करणे तुम्हाला धोकादायक ठरू शकते.
 • नवीन व्यक्तीसाठी Winzo App रिस्की ठरू शकते.
 • ज्या व्यक्तींना गेम खेळता येत नाही ते व्यक्ती याठिकाणी Investment करू नका.

Make Money Online From NFT

Make Money Online From Affiliate Marketing

TaskBucks App

TaskBucks App हे एक Online Earning Application आहे, या ठिकाणी एखादा युजरला खूप सारी task पूर्ण करण्यासाठी दिले जाते. जर तो user या दिलेल्या task ला पूर्ण करत असेल तर त्याला याच्या बदल्यांमध्ये पैसे भेटतात. हे सुद्धा खूप पॉप्युलर paise kamavnyache app आहे.

या ॲप्लिकेशनच्या मदतीने पैसे कमवण्यासाठी तुम्हाला हे application मध्ये सर्वात पहिले तुमचे account तयार करावे लागेल. आणि या ठिकाणी दिले जाणारे task daily पूर्ण करावे लागेल. त्यासोबतच या application मध्ये खूप सारे वेगवेगळे प्रकारचे quiz सुद्धा होत असतात त्यातून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता. यासोबतच या ॲप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही refer3 करून सुद्धा पैसे कमवू शकता.

TaskBucks App चे फायदे

 • हे Application पूर्णपणे फ्री आहे.
 • या ॲप्लिकेशनचा वापर करणे खूप सोपे आहे.
 • या ठिकाणी दररोज Task update केले जाते.
 • हे खूप लोकप्रिय आणि विश्वासू ॲप्लिकेशन आहे.
 • या ॲप्लिकेशनच्या मदतीने पैसे कमावणे खूप सोपे.

TaskBucks App चे नुकसान

 • या ठिकाणी दिले जाणारे task खूप मोठे असतात.
 • याठिकाणी भेटणारे task पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे चांगली Internet connection असणे अत्यंत गरजेचे असते.
 • या ठिकाणी तुम्हाला दररोज app update करणे आवश्यक असते.
 • याठिकाणी invitation commision खूप कमी वाटते.

Dream 11 App

Dream 11 App हे Sport prediction appआहे. या ॲप्लिकेशन मध्ये cricket,kabbadi,hocky,football किंवा अन्य match चे prediction केले जाते. या ठिकाणी खूप सारे contest आणि tournament सुद्धा होत असतात, Dream 11 App हे सुद्धा खूप चांगले application आहे ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी.

Dream 11 App मधून पैसे कमावण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सर्वात पहिले काही पैसे इन्वेस्ट करावे लागते. त्या ठिकाणी खूप सारे Contest असतात ज्यामध्ये तुम्ही match मध्ये खेळणाऱ्या टीम मधील player ला select करू शकता. त्यानंतर आपल्याला त्या select केलेल्या players मधून prediction करावे लागते की कोणता प्लेयर आजच्या मॅच मध्ये चांगला खेळेल, जर आपले हे prediction योग्य निघेल तर आपण या ठिकाणाहून Dream 11 App च्या मदतीने खूप चांगले पैसे कमवू शकतो.

Dream 11 App चे फायदे

 • हे एक विश्वासू ॲप्लिकेशन आहे, या ठिकाणी तुमचा पैशाचा कोणता fraud होत नाही.
 • याठिकाणी team select करणे खूप सोपे आहे.
 • सर्वात जास्त प्रमाणामध्ये contest या application मध्ये बसतात.
 • Dream 11 App च्या मदतीने आपण खूप जास्त पैसे कमवू शकतो.
 • ॲप्लिकेशन मध्ये match related सर्व न्यूज येत असतात.
 • आपण या अप्लिकेशन मध्ये प्लेयर ची profile बघून त्याच्या record चा अंदाज लावू शकतो.

Dream 11 App चे नुकसान

 • हे app play store किंवा apple store मध्ये उपलब्ध नाही.
 • एप्लीकेशन मध्ये पैसे Investment करणे risky ठरू शकते.
 • भारत सरकार द्वारा या प्रकारच्या app ला कधीही banned केल्या जाऊ शकते.

Paytm First Game App

Paytm किती दिवसाचा ॲप्लिकेशन आहे हे आपल्या सर्वांना तर माहितीच आहे. Paytm कंपनीचा एक ॲप्लिकेशन आहे Paytm First Game App मध्ये आपल्याला गेम्स खेळावे लागतात जर आपण या ठिकाणी खेळलेले गेम जिंकलो तर आपल्याला त्याच्याबद्दल यामध्ये पैसे दिले जाते.

या ॲप्लिकेशनच्या मदतीने पैसे कमवण्यासाठी तुम्हाला 8 ball pool, fruit cut, निशानेबाजी या प्रकारच्या game तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतात. तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कोणतेही game select करून ठेवू शकता जर तुम्ही ते game खेळला आणि तर गेम मध्ये win झाला पण तुम्हाला त्याच्या बदल्यांमध्ये Paytm Wallet मध्ये पैसे add केले होते.

Paytm First Game App चे फायदे

 • हे खूप विश्वास ॲप्लिकेशन आहे.
 • या application मध्ये गेम खेळणे खूप सोपे आहे.
 • application मध्ये आपल्याला खूप सारे गेम च्या variety बघायला भेटतात.
 • या ॲप्लिकेशनच्या मदतीने आपण इन्स्टंट पैसे काढू शकतो.
 • Paytm Wallet app च्या मदतीने पैसे deposit करणे खूप सोपे आहे.
 • या ॲप्लिकेशनची ranking खूप चांगली आहे.

Paytm First Game App चे नुकसान

 • या application मध्ये तुम्हाला जास्त पैसे कमवण्यासाठी पैसे investment करावे लागतात.
 • जर तुम्हाला गेम व्यवस्थित पण घेता येत नसेल तर तुम्ही पैसे investment करू नका.
 • application मध्ये पैसे कमी होण्यासाठी आपल्याला खूप जास्त practice असणे गरजेचे असते.

Make Money Online From ETSY

Qureka Quizzes App

Qureka Quizzes App एक Online Quiz application आहे. ॲप्लिकेशन मध्ये दैनंदिन रोज खूप सारे वेगवेगळे 21 आपल्याला येत असतात, जर एखादा user यात quiz चे answer योग्य देत असेल तर त्याला याच्या बदल्यांमध्ये पैसे दिले जाते. हा एक खूप चांगला application आहे.

Qureka Quizzes App मधून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले या application मध्ये चालू असणाऱ्या contest चा भाग बनवावा लागतो, प्रत्येक दिवसाला या अप्लिकेशन मध्ये दोन किंवा तीन Quiz होत असतात. जर तुम्ही एकाचे योग्य उत्तर देत असाल तर तुम्हाला या ठिकाणाहून खूप चांगलं काम करू शकते. पैसे कमवायचे ॲप मध्ये हे एक खूप चांगली अप्लिकेशन आहे.

Qureka Quizzes App चे फायदे

 • या ॲपच्या मदतीने तुमची Knowledge वाढते.
 • दिवसातून दोन वेळेस किंवा चार वेळेस quiz contest घेतल्या जाते.
 • हा खूप पॉप्युलर आणि विश्वासू ॲप्लिकेशन आहे.
 • याठिकाणी जिंकलेले पैसे तुम्ही Paytm Wallet मध्ये add करू शकता.

Qureka Quizzes App चे नुकसान

 • जर तुमची General knowledge चांगली नसेल तर तुम्ही या application मध्ये जिंकू शकणार नाही.
 • तुम्हाला या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खूप कमी वेळ दिला होता.
 • जर तुम्ही एकदाही योग्य उत्तर दिले नाही तर तुम्ही गेम मधून बाहेर होता.

Google Pay App

Google Pay App हे एक Paymetn application आहे. या ॲप्लिकेशनच्या मदतीने आपण एका बँकेतून दुसऱ्या बँक मध्ये पैसे ट्रान्सफर करू शकतो. Google Pay App मध्ये आपण UPI,QR Code आणि मोबाईल नंबर च्या मदतीने कोणालाही पैसे पाठवू शकतो. हे Google company ची खूप चांगली feature असणाऱ्या ॲप्लिकेशन आहे.

Google Pay App च्या मदतीने तुम्ही Refer to Earn करू शकता. जर तुम्ही हे application कोणतेही तर व्यक्तीला refer करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला 200 रुपये प्राप्त होतात. पण या ठिकाणी एक अट असते ज्या व्यक्तीला तुम्ही आपलिकेशन व्यापार करत आहे त्या व्यक्तीचे यादी ॲप्लिकेशन मध्ये अकाऊंट नसले पाहिजे.

Google Pay App चे फायदे

 • या ठिकाणी आपल्याला Payment करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही.
 • याठिकाणी Payment Bank सुद्धा add केल्या जाऊ शकते.
 • ही एक Google company ची service असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा Fraud होणे शक्य नाही.
 • हा एक खूप चांगला पैसे कमावण्याचे आप आहे.

Google Pay App चे नुकसान

 • सध्या Google Pay App वर सर्वजण user active आहे त्यामुळे आपण या ठिकाणी refer करून जास्त पैसे कमवू शकत नाही.
 • जर जास्त लोकांचे नंबर बँक मध्ये ऍड नसेल तर आपण केलेली refer वाया जाते.

Make Money Online From Instagram

Make Money Online From Podcast

Grow App

Grow App हे एक Trading आणि Mutual Fund investment application आहे. या ठिकाणी आपण आपले Demat account एकदम free मध्ये तयार करू शकतो. हे application use करणे खूप सोपे आहे या ॲप्लिकेशनच्या मदतीने आपण share market मध्ये entry करू शकतो. जर तुम्हाला खूप कमी Investment करून share market मधून पैसे कमवायचे असेल तर तुमच्यासाठी Grow App खूप चांगले ठरू शकते.

Grow App ला पैसे कमवायचे ॲप या लिस्टमध्ये यासाठी add केलेले आहे कारण की या आपलिकेशन ला refer करून तुम्ही खूप चांगले पैसे कमवू शकता. तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक refer मागे 100 रुपये भेटते. या पैशांचा उपयोग तुम्ही share market मध्ये investment करण्यासाठी करू शकता, त्यासोबतच काही वेळानंतर तुम्ही या पैशांना तुमच्या bank account मध्ये सुद्धा transfer करू शकता.

Grow App चे फायदे

 • तुम्ही application च्या मदतीने share market ची knowledge सुद्धा वाढू शकतात.
 • या application मध्ये तुम्हाला share market related सर्व न्यूज देतात.
 • नवीन येणाऱ्या IPO ची माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटते.
 • Refer करण्यावर तुम्हाला चांगले पैसे भेटतात.
 • त्या ठिकाणी कोणतेही charges fees खूप कमी आहे.
 • तुम्हाला free मध्ये Demat account सुद्धा भेटते.

Grow App से नुकसान

 • हे application तुम्ही फक्त त्याच लोकांना refer करू शकता त्यांना share market बद्दल चांगली Knowledge आहे.
 • याठिकाणी Investment करण्याआधी तुम्हाला खूप सारी Information वाचावी लागेल.
 • Mutual Funds मध्ये investment करण्याआधी तुम्हाला share market बद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

wazirx app

तुम्हाला Cryptocurrency बद्दल खूप चांगली इन्फॉर्मेशन असेल तर तुम्हाला wazirx app च्या मदतीने तुम्ही खूप चांगले पैसे याठिकाणी कमवू शकता. हे ॲप्लिकेशन मध्ये तुम्ही फक्त 100 रुपये investment करून पैसे कमवू शकता.

याठिकाणी पैसे कमावण्यासाठी तुम्ही refer चा उपयोग करू शकता, जर तुम्ही केलेल्या refer मधून कोणताही एखादा व्यक्ती याठिकाणी join होत असेल आणि या ठिकाणी पैसे इन्वेस्टमेंट करत असेल तर तुम्हाला त्याच्या investment मध्ये लागणारी फीस च्या 50% दिले होते.

wazirx app चे नुकसान

 • याठिकाणी investment करणे धोकादायक असू शकते.
 • सरकार द्वारा Crytpocurrency कधीही बंद होऊ शकते.
 • या ॲप्लिकेशन मध्ये खूप सारे bugs आहे.

wazirx app चे फायदे

 • या ठिकाणी refer commision खूप चांगले भेटते.
 • wazirx app मध्ये तुम्ही 100 रुपये इन्व्हेस्टमेंट करून तुमची investment journey सुरू करू शकता.
 • हे एक विश्वासू ॲप्लिकेशन आहे.

पैसे कमवायचे ॲप चे फायदे

मित्रांनो ऑनलाइन पैसे कमवायचे ॲप आर्टिकल मध्ये आपण पैसे कमवायचे ॲप कोणकोणते आहे याबद्दल माहिती बघितली आहे आता आपल्याला paise kamavnyache app चे काय काय फायदे आहे याबद्दल माहिती बघायची आहे.

जर तुम्ही कोणत्याही ठिकाणी काम करत नसेल किंवा नोकरी करत नसेल आणि तुमच्याकडे Income source नसेल तर तुम्ही सध्याच्या परिस्थितीमध्ये उपलब्ध असलेले कोणतेही पैसे कमावण्याचे ॲप यूज करून पैसे कमवू शकता.

paise kamvayche app चा युज तुम्ही कधीही तुमच्या वेळेनुसार किंवा गरजेनुसार करू शकता आणि घरी बसून आपले पॉकेटमनी तयार करू शकता.

ज्या लोकांना ऑनलाइन गेम खेळायला आवडते किंवा ते online game khelun paise kamavnyacha चा विचार करत असेल कशामध्ये त्या व्यक्तींसाठी सुद्धा गेम खेळून पैसे कमावण्याचे ऍप उपलब्ध आहे ते व्यक्ती या प्रकारच्या ॲपचा उपयोग करू शकता.

कोणत्याही प्रकारच्या पैसे कमावण्याचे ॲप चा उपयोग करुन तुम्ही कमवलेले पैसे डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर करू शकता किंवा पेटीएम वॉलेट मध्ये किंवा यूटीआय आयडी मध्ये ऍड करू शकता.

प्रकारच्या पैसे कमवायचे ॲप जाऊदे तुम्ही कधीही कुठेही करू शकता कारण की तुम्ही या प्रकारच्या एप्लीकेशन ला आपल्या मोबाईल फोनच्या माध्यमातून युज करत असतात त्यामुळे पैसे कमावण्याचे ॲप चा सर्वात मोठा फायदा हाच आहे की तुम्ही या ॲप्लिकेशनच्या मदतीने कधीही पैसे कमवू शकता.

पैसे कमवायचे ॲप चे नुकसान

प्रत्येक गोष्टीचा आपला स्वतःचा एक फायदा असतो आणि काही नुकसान सुद्धा असतात त्याचप्रमाणे पैसे कमावण्याचे ॲप ते जसे आपण पाहिले बघितले तसेच आपल्याला पैसे कमावण्याचे ॲप चे नुकसान सुद्धा माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.

जे व्यक्ती फक्त paise kamavnyache app यूज करून पैसे कमावत असतात ते व्यक्ती आपल्या लाईफमध्ये कधीही एक क्रिएटिव्ह बिजनेस तयार करू शकत नाही, आणि त्या व्यक्तींचे मन नेहमी या प्रकारच्या ॲपमध्ये गुंतलेले असते. सोबत ते आपला वेळ सुद्धा वाया घालत असतात.

खूप लोक पैसे कमवायचे ॲप मध्ये असलेले टाइम्स आणि कंडिशन यांना व्यवस्थितपणे वाचत नाही त्यामुळे त्यांना कंपनीकडून धोका भेटतो आणि त्यांनी ॲप मधून कमावलेले पैसे सुद्धा त्यांना मिळत नाही.

आज त्या वेळेला खूप सारे असेसुद्धा ॲप्लिकेशन अवेलेबल आहे जे सर्वात पहिले आपल्या अप्लिकेशन मध्ये योजनेच्या माध्यमातून काही क्रेडीट म्हणून पैसे इन्व्हेस्ट करून घेतात, आणि ज्या वेळेस युजर दिलेले तास किंवा दिलेले गेम पूर्ण करतो त्यावेळेस त्यांना पैसे दिले जाते अन्यथा जर तुम्ही या ॲप्लिकेशन मध्ये दिले गेलेले टास्क पूर्ण करत नसाल तर तुम्हाला पैसे भेटत नाही.

जर तुम्ही अशा प्रकारच्या ॲप्लिकेशनचा जास्त प्रमाणामध्ये युज करत असाल तर यामुळे तुमचे डोळे सुद्धा खराब होऊ शकते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here